मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs…
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वाचने
311129
प्रतिक्रिया
1112
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>म्हणजेच त्याच्याकडे पैसे
In reply to गोडसे साहेब by ट्रेड मार्क
चाचाजी
In reply to >>म्हणजेच त्याच्याकडे पैसे by नितिन थत्ते
नसली दिलीत तर काळा पैसा नष्ट व्हावा अशी तुमचीही इच्छा नाही असे दिसते किंवा हा खोलीभर नोटावाला भाजपचा असेल किंवा ही खोलीभर नोटांची ष्टोरी बंडल आहे असे म्हणावे लागेल.स्टोरी काँग्रेसच्या काळातली आहे आणि पैसे साठवून ठेवणारा काँग्रेसचा नगरसेवक होता. त्यामुळे तक्रार करून काही फायदा नव्हता आणि त्यावेळेला सरकारने भ्रष्टाचाऱ्यांची माहिती द्या असे काही आवाहनही केले नव्हते कारण संपूर्ण सरकारच भ्रष्टाचारी होते.१. नोटाबंदीनंतर "काळा पैसा असणारे लोक बँकेत भरणार नाहीत कारण प्रश्न विचारले जातील" असं जेटली म्हणाले. म्हणजे काळा पैसा नष्ट होईल अशी सरकारची अपेक्षा होती. २ आणि ३ हे मुद्दे...पहिले काळा पैसा म्हणजे काय ते बघा. जे व्यवहार कर चुकवण्यासाठी रोखीत केले जातात आणि त्यातून मिळालेला पैसा ना बँकेत भरला जातो ना कुठे नोंद होतो. म्हणजे जर रिझर्व्ह बँकेने एकूण बाजारात १६ लाख कोटी वितरित केले असतील पण त्यातले फक्त १२ लाख कोटीच चलनवलनात असतील. म्हणजे ४ लाख कोटी कुठे तरी दडून बसले आहेत आणि त्याचा वापर अवैध गोष्टींसाठी होतो आहे. हे पैसे जर बँकेत जमा झाले तर परत चलनात आले ना? तुम्हाला आठवत असेल तर रोख बँकेत भरण्यासाठी या धनदांडग्यांनी लोकांना नियुक्त केलं होतं. अशी अचानक पैसे भरली जाणारी खाती सरळ सरळ बाजूला काढता आली. आपल्या लोकांची एक खासियत आहे, करू नका सांगितलं की करायचं. म्हणजे बँकेत भरणार नाहीत असं म्हणलं की लोकांनी बँकेत भारण्यासाठीचे उपाय शोधून काढले. कुठल्या का मार्गाने होईना पण हा दडून बसलेला पैसा बाहेर तर आला!४. टीव्हीवर सांगितलेल्या उद्दिष्टांपैकी टेरर फायनान्सिंग वाला भाग तात्पुरता यशस्वी झालेला दिसला. पण एकुणात दहशतवादावर काही विशेष परिणाम झाला नाही.तुमची काय अपेक्षा होती की एक फक्त कारवाई केली की दहशतवाद पूर्णपणे थांबेल? तरी पण बराच फरक पडला आहे हे तर तुम्हीच मान्य करताय. काश्मीर मधील दगडफेक आता किती प्रमाणात होतेय? नक्षलवाद पण बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. हे या सरकारच्या आधी कधी झाल्याचं आठवत असेल तर पुरावे द्या.सर्व बाबी नोटबंदी फेल झाली असेच दर्शवतात.अहो मग मी गेले २-४ दिवस तेच तर म्हणतोय की तुम्हाला फेल झाली असं वाटतंय तर मग या प्रतिसादात सांगितलेल्या प्रॉब्लेम्स ना सोडवण्यासाठी एक किंवा अनेक प्लॅन तर द्या. नसेल तर हार मान्य करा, काय?फेल गेली हे सिद्ध करा.
In reply to गोडसे साहेब by ट्रेड मार्क
ट्रेड मार्क साहेब
In reply to फेल गेली हे सिद्ध करा. by मार्मिक गोडसे
तुझं माझं जमेना अन्
In reply to ट्रेड मार्क साहेब by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब
In reply to ट्रेड मार्क साहेब by सुबोध खरे
मोदीं भाजप किंवा रा स्व
In reply to ट्रेड मार्क साहेब by सुबोध खरे
मार्मिक
In reply to फेल गेली हे सिद्ध करा. by मार्मिक गोडसे
यशस्वी झाल्याचे तुम्हीच सिद्ध करा.वर चाचाजींना दिलेला प्रतिसाद वाचा.जगात एक समुदाय आहे जो पृथ्वी गोल नसून चपटी आहे असा दावा करतो.तुम्ही या समुदायात मोडताय असं वाटतंय. वर्ल्ड बँक, आयएमएफ यासारख्या संस्थांनी मोदींच्या निर्णयांची पाठराखण केली आहे. जसे नासाने जरी पृथ्वी गोल आहे म्हणून सांगितले तरी पृथ्वी चपटी आहे म्हणणारा समुदाय ऐकत नाही तसेच जागतिक तज्ज्ञांनी सांगूनसुद्धा तुम्ही ऐकत नाही.एकात्मिक कीडनियंत्रणासाठी उपलब्ध अनेक पर्याय वापरले जातात , ज्यामुळे कीड संपूर्ण नष्ट जरी होत नसली तरी बरीच आटोक्यात येते. हेच काम सरकारने करायचे आहे, लाचलुचपत, प्राप्तिकर, सुरक्षा यंत्रणांना कामाला लावून नियंत्रणात आणायचे आहे.बरोबर. पण मग जर कीड नष्ट करण्यासाठी काहीच कीडनाशक न फवारता नष्ट करता येईल का? लाचलुचपत, प्राप्तिकर, सुरक्षा यंत्रणा हे सगळे बऱ्याच वर्षांपासून होते पण त्याचा काय उपयोग होत होता? Pesticide Paradox हे कधी ऐकले नसेल तर गुगलून पहा. अश्या वेळेला काय करायला लागतं हे पण शोधा.चहावाला, पकोडे विकणारा ह्यांचे व्यवहार रोखीत होतात, शेतकऱ्याला सुद्धा शेतमाल विक्रीतून रोख पैसे मिळतात ,मग तो पैसा अनैतिक होतो का?पैसा अनैतिक नसतो तर तो मिळवण्याचा मार्ग अनैतिक असू शकतो. जर मिळकत उत्पन्न म्हणून न दाखवता कर चुकवला तर तो काळा पैसा होतो. उदाहरण म्हणून - पुण्यातला एक वडापाववाला रोज दोन एक हजार तरी वडापाव विकत असेल, १० रुपयांना एक वडापाव म्हणलं तर २०,००० रुपये रोज रोख जमा होतात. हा माणूस कच्चा माल रोखीत घेतो, कामगारांना पण रोखीत पैसे देतो. यातलं कोणीच कर भरत नाही. हे सगळे लोक त्यांना घरी लागणाऱ्या वस्तू पण रोखीत घेतात. मालक त्याच्या बायकोला सोन्याचे दागिने घेतो ते पण रोखीत घेतो. बिल नको असं सांगितल्याने त्याचे कराचे पैसे वाचतात. हा माणूस फ्लॅट घ्यायला जातो तेव्हा जास्तीत जास्त रोखीत पैसे देतो. आता बरीच वर्ष धंदा करत असल्याने बरीच रोख जमा झाली आहे, मग गुंतवणूक म्हणून हा नवीन हाऊसिंग स्कीम मध्ये पैसा लावतो, म्हणजे काय करतो तर नुसती स्कीम जाहीर केली की १० फ्लॅट ची बुकिंग अमाऊंट भरतो. जसं जसं बांधकाम चालू होतं तसा भाव वाढत जातो मग हा चढ्या भावाने हक्क विकून अजून पैसे मिळवतो. अशी ही सगळी रोखीची साखळी तयार होते. यात नुसतं कर नुकसान होतं असं नाही तर मधेच कोणीतरी इतर अवैध धंद्यात असतो तो या रोखीचा वापर तिकडे करू लागतो. बिल्डर गुंडांना रोख देऊन एखादी जमीन हडपतो. ईई. हेच जर या वडापाव वाल्याने हे रोख पैसे बँकेत भरले आणि सरळ सरळ जे उत्पन्न मिळतंय त्यावर कर भरला तर हा सगळा प्रश्नच येणार नाही काय. म्हणजे फक्त नोकरदार लोक जे नाईलाज म्हणून कर भरतात त्यात हे असे व्यावसायिक पण कर भरायला लागून करसंकलन वाढेल. हे सगळं सांगतोय मी पण आता तुम्ही तो प्लॅन द् यायचं तर बघा.२०१९ आल !! आता तरी कंबर कसुन
Please read these 5 comments.
अभिजित बुवा
In reply to Please read these 5 comments. by अभिजित - १
नोटबंदी झाली. नंतर टॅक्स
In reply to अभिजित बुवा by सुबोध खरे
एकदा लाल चष्मा लावला कि असे
In reply to नोटबंदी झाली. नंतर टॅक्स by अभिजित - १
डॉ.खरेच काय बीजेपीचे आयटी
मी आपल्या कोणत्याच वाक्याचा
In reply to डॉ.खरेच काय बीजेपीचे आयटी by मार्मिक गोडसे
ब्वॉर .
In reply to मी आपल्या कोणत्याच वाक्याचा by सुबोध खरे
सगळे गायबले का
४
३
In reply to ४ by प्रसाद गोडबोले
२
१००० !!!
असत्याचा अस्त!
नोटाबंदी नापास
DeMon demon: The most ill-considered economic move
अभिजित पहिले
In reply to DeMon demon: The most ill-considered economic move by अभिजित - १
नोटबंदी के साइड इफेक्ट्स
>>पैसा घरात साठवून ठेवून
In reply to नोटबंदी के साइड इफेक्ट्स by SHASHANKPARAB
भाऊ , प्रत्येक गोष्टीला अपवाद
In reply to >>पैसा घरात साठवून ठेवून by नितिन थत्ते
https://youtu.be/9vl3PbS4uaU
In reply to भाऊ , प्रत्येक गोष्टीला अपवाद by SHASHANKPARAB
https://youtu.be/8HsYDpO8Ra8
In reply to https://youtu.be/9vl3PbS4uaU by मार्मिक गोडसे
चाचा ओ चाचा
In reply to >>पैसा घरात साठवून ठेवून by नितिन थत्ते
घरात साठवून ठेवलेला पैसा वाढत नाही हे तर लोकांना आधीपासूनच माहिती होते. ते नोटबंदीने कळले असे काही नाही.नुसतेच माहित होते ना, पण तरी त्या नोटा तश्याच कुठेतरी कुजत पडल्या होत्या. आता निदान बँकेत तर जमा झाल्या!तितकी कॅश बाजारात आल्यावरच जीडीपी वृद्धीदरात पुन्हा जोम आला आहे.म्हणजे अजून कॅश बाजारात सोडली तर जीडीपी अजून वाढेल? ही भारी आयडिया आहे.आमच्या आसपास जे लोक त्या काळात पेटीएम वगैरेने पैसे स्वीकारत होते तेही पुन्हा कॅशचेच व्यवहार करत आहेत. आणि विदाउट बिल वगैरे व्यवहारही पूर्ववत सुरू आहेत.हा दोष कोणाचा? एकदा शिक्षा भोगून आलेला चोर परत चोरी करायला लागला तर आपण पोलिसांना दोष देतो का?तुमचे ज्ञान अगाध आहे त्यामुळे
In reply to चाचा ओ चाचा by ट्रेड मार्क
साहेब
In reply to तुमचे ज्ञान अगाध आहे त्यामुळे by शब्दबम्बाळ
जसे कि नोटा एटीएम मधून काढून घरी नेल्या कि त्या कुजत पडतात... आणि त्या कुजू नयेत म्हणून बँकेत ठेवाव्यात! मग बोंबलायला एटीएम मशीन कशाला लावलीत म्हणतो मी! असू दे कि सगळा पैसे बँकेत, मग बँका बड्या लोकांना कर्ज देतील, ते देश सोडून निघून जातील आणि सामान्य माणूस एनपीए फेडायला अजून जास्त काम करून पैसा बँकेमध्ये जमा करेल! कित्ती छान!वरील प्रतिसाद तुमचे अज्ञान उघड करतोय. मिपा वापरताय म्हणजे तुम्हाला कॉम्पुटर/ स्मार्टफोन, इंटरनेट याचा ऍक्सेस आहे. काळा पैसा कसा तयार होतो, लोक तो कसा साठवून ठेऊ शकतात, समांतर अर्थव्यवस्था कशी तयार होते, त्याचे काय काय परिणाम होतात हे जरा गुगलून बघा. नाहीच सापडलं तर इथेच प्रतिसाद द्या, मी लिंका देईन.(किती लाख कोटींचा तोटा झाला आणि किती रोजगार गेला हे समर्थकांना ऐकायचे नसते म्हणून ते सोडून देऊ)रोजगार गेला तो कोणाचा? कोट्यवधी लोक प्रायव्हेट आस्थापनांमध्ये काम करत होते आणि आहेत. त्या सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या का? ज्या अगदीच अनियमित होत्या किंवा अवैध धंद्यात होत्या त्या बंद पडल्या आणि तिथल्या नोकऱ्या गेल्या. पण म्हणून सरसकट सगळ्यांच्याच नोकऱ्या गेल्या असं म्हणायचंय का?त्यावर थत्ते यांनी आता पूर्वी इतकी कॅश बाजारात आल्याने वृद्धीदरात जोम आला असावा असा अंदाज बांधला आहे. तर आपण म्हणता अजून सोडली तर अजून जिडीपी वाढेल का मग! मी म्हणेन... बघा करून मग हे पण! :Pपरत आकलन कमी पडलंय. जीडीपी फक्त कॅश वर अवलंबवून नसतो, त्यात बाकी बरेच फॅक्टर्स असतात एवढाच माझा मुद्दा होता. तेवढीच कॅश असून आता जीडीपी ८.२ वर गेला त्याबद्दल काय म्हणणं आहे?अग्गो बाई! भारतात सगळे चोरच आहेत नाही का!तुम्ही बाई आहात हे माहित नव्हतं, चुकून माकून तुम्हाला त्रास होईल असं काही बोलून गेलो असेन तर क्षमा करावी. पण इथे परत आकलन कमी पडलंय. पोलिसांचा त्रास चोरांना आणि अपराध्यांना वाटतो, यावरून काय समजायचे ते समजा.रस्त्यावरती खाद्यविक्री आणि इतर विक्री करणारे कायम टॅक्स पासून वाचतात(हफ्ता असतो). याच धाग्यावर मी काही डॉक्टर यांचे उदाहरण घेऊन टॅक्स कसे देतात याचे प्रश्न विचारले होते. समाधानकारक उत्तर नाही आलं!मग हे लोक कसे टॅक्सच्या जाळ्यात आणायचे यावर काही उपाय तुमच्याकडे आहे का? सुचवा बघू. मी तर आधीच म्हणलंय की मोदींनी चुकीचा निर्णय घेतला किंवा निर्णय बरा होता पण एक्झिक्युशन चुकलं असं आपण म्हणू. मग नुसतं त्यावर ओरडत बसण्यात काय हशील आहे. जरा तुम्हीही डोकं चालवून इथे सांगितलेल्या प्रॉब्लेम्सवर काय उपाय करता येईल हे सांगा.थत्ते चाचादेशात पंधरा लाख
In reply to >>पैसा घरात साठवून ठेवून by नितिन थत्ते
सरकारनेच केलेल्या सर्व्हेत रु
In reply to थत्ते चाचादेशात पंधरा लाख by सुबोध खरे
प्रत्यक्ष खोट्या नोटा नव्हे
In reply to सरकारनेच केलेल्या सर्व्हेत रु by नितिन थत्ते
एक
तडकाफडकी नोटबंदीचे कारण होते पाकिस्तानच्या आय एस आय ने भारतीय रिझर्व्ह बँक ज्या अद्ययावत यंत्रांनी नोटा छापते ती यंत्रेसुद्धा आयात केली होती आणि मोठ्या प्रमाणावर खोट्या नोटा छापायची तयारी चालवली होती. मी चार लाख कोटी नोटा होत्या असे कोणत्याही प्रतिसादात कधीही म्हटलेले नाही. तुम्ही लाल चष्मा घातला आहे त्यामुळे तुम्हाला तसेच दिसणार आहे हे मी अगोदरच मान्य केलंय.The parliamentary panel was
In reply to प्रत्यक्ष खोट्या नोटा नव्हे by सुबोध खरे
हे घ्या चारशे कोटी
In reply to The parliamentary panel was by सुबोध खरे
On paper, it might look
In reply to हे घ्या चारशे कोटी by नितिन थत्ते
खालील लेख वाचा ... विशेषतः 3.
In reply to सरकारनेच केलेल्या सर्व्हेत रु by नितिन थत्ते
सरकारने राज्यसभेत लेखी
In reply to खालील लेख वाचा ... विशेषतः 3. by अमर विश्वास
काहीही
In reply to थत्ते चाचादेशात पंधरा लाख by सुबोध खरे
नोटांबंदीच्या झालेल्या खर्चात
In reply to काहीही by अभ्या..
होते की ठोस प्लान. तीन तीन
In reply to नोटांबंदीच्या झालेल्या खर्चात by सुबोध खरे
नोटांच्या प्रिंटिंग बाबत कळतं
In reply to होते की ठोस प्लान. तीन तीन by अभ्या..
डांगे आठवले म्हणा की.
In reply to नोटांच्या प्रिंटिंग बाबत कळतं by सुबोध खरे
सर्जिकल स्ट्राईक्स ला आलेला
In reply to डांगे आठवले म्हणा की. by अभ्या..
मी काय म्हणतो अभ्याभाऊ...
In reply to डांगे आठवले म्हणा की. by अभ्या..
हांगाश्शी चिनारा,
In reply to मी काय म्हणतो अभ्याभाऊ... by चिनार
आपणच सारख्या नोटा बदलत बसणे.
In reply to हांगाश्शी चिनारा, by अभ्या..
काय चिनार राव
In reply to आपणच सारख्या नोटा बदलत बसणे. by चिनार
परफेक्ट
In reply to काय चिनार राव by सुबोध खरे
कशाला उगाच फुसक्या सोडताय?
In reply to परफेक्ट by अभ्या..
अरारारा, फुसक्या सोडायचं काम
In reply to कशाला उगाच फुसक्या सोडताय? by सुबोध खरे
ते ५०० सर्जिकल स्ट्राईक
In reply to अरारारा, फुसक्या सोडायचं काम by अभ्या..
तुमचं झालं की लगेच
In reply to ते ५०० सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
कळतंय लोकांना, कुणाला कशाचं
In reply to अरारारा, फुसक्या सोडायचं काम by अभ्या..
साहेब,
In reply to कळतंय लोकांना, कुणाला कशाचं by डँबिस००७
अभ्या..
In reply to होते की ठोस प्लान. तीन तीन by अभ्या..
आता तोही खर्च झाला मग डबल कशाला म्हणून गप्प बसलो.होऊ दे खर्च, आपलाच तर आहे पैसा ;)च्यायला हे म्हणजे कुलपे
In reply to काहीही by अभ्या..
GDP Growth rate for 1st qrt
जास्तीची कॅश बाजारात आली काय?
In reply to GDP Growth rate for 1st qrt by डँबिस००७
खोट्या नोटांची नसबंदी
आणि म्हणुन एक हजार ची नोट कॅन्सल करून २००० ची नोट काढली.
In reply to खोट्या नोटांची नसबंदी by गामा पैलवान
इतनाई नई
In reply to आणि म्हणुन एक हजार ची नोट कॅन्सल करून २००० ची नोट काढली. by अभिजित - १
छपाई आणि आकार
In reply to इतनाई नई by अभ्या..
हो
In reply to छपाई आणि आकार by राही
आणि...
In reply to हो by अभ्या..
खरं असू शकतं पण ....
In reply to आणि... by अभ्या..
अभ्याश्री
In reply to आणि... by अभ्या..