✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तो आणी ती

म
मराठमोळा यांनी
Tue, 03/10/2009 - 19:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4096 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

आवडले.

नरेश_
Tue, 03/10/2009 - 22:42 नवीन
सतयुगापासुन कलयुगापर्यत मला मदिरा, सुरा,मद्य, सोमरस, दारु अशी नावे मिळालेली आहेत आणी मी सर्वव्यापी आहे. कलयुगातली चंगळवादी माणसे फार लवकर माझ्या प्रेमात पडतात आणी बर्‍याच सुखांचा माझ्या चरणी बळी देतात यात माझा काय दोष? छान रुपक !!
  • Log in or register to post comments

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 03/11/2009 - 13:12 नवीन
(|:
  • Log in or register to post comments

हे असले

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/11/2009 - 13:20 नवीन
हे असले आमच्या प्रेमाच्या आड येणारे लेख आम्ही वाचत नाही ! पुन्हा असले काहि लिहिल्यास आपल्याला बाटलीच्या खाली चिरडण्याची सजा देण्यात येइल !! हुकुमावरुन तळीराम ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

हा हा

मराठमोळा
Wed, 03/11/2009 - 13:43 नवीन
हा हा हे असले आमच्या प्रेमाच्या आड येणारे लेख आम्ही वाचत नाही ! पुन्हा असले काहि लिहिल्यास आपल्याला बाटलीच्या खाली चिरडण्याची सजा देण्यात येइल !! सजा मान्य आहे.. पण ती बाटली मीच संपवणार याची परवानगी हवी... :>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

गुड वन

सहज
Wed, 03/11/2009 - 13:23 नवीन
आवडली :-) इसी बात पे हो जाये एक एक!!
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Wed, 03/11/2009 - 13:52 नवीन
सहमत !!! इसी बात पे हो जाये एक एक!! एकच व्हय ? ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

म्हणुनच

अवलिया
Wed, 03/11/2009 - 13:44 नवीन
म्हणुनच संसार मुळीच नका करु ++++१ योग्य सल्ला!!! --अवलिया
  • Log in or register to post comments

जबरदस्त....

अडाणि
Wed, 03/11/2009 - 13:52 नवीन
असे मुक नका होवु हो... त्याला समजावून टाका आणि तिला आमच्याकडे पाठवा म्हणजे झालं.... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

.

सँडी
Wed, 03/11/2009 - 14:27 नवीन
खुपच छान! -निर्व्यसनी बेवडा
  • Log in or register to post comments

मस्त

चिरोटा
Wed, 03/11/2009 - 15:12 नवीन
कथा मस्त आहे.शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या अधिकारी लोकाना आवडण्यासारखी.(गैरसमज करुन घेवु नये) बे एरिया,लन्डन्,सिडनि सह विशाल महाराष्ट्र झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments

सुंदर कथा

प्रकाश घाटपांडे
Wed, 03/11/2009 - 15:21 नवीन
इथे सीमारेषा पुसट असतात म्हणुन त्या ठळक करण्याची गरज असते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/11/2009 - 15:40 नवीन
सहमत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

+२

दशानन
गुरुवार, 03/12/2009 - 09:41 नवीन
सुंदर वाक्य ! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

छान आहे गोष्ट..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 03/11/2009 - 19:07 नवीन
बाकी काय "नही छोडे॑गे हम,कभी 'व्हिस्की'कभी 'रम' दारु ही एक वाईट गोष्ट आहे, आपण तिचा नायनाट केलाच पाहीजे,एक बाटली तु स॑पव व एक बाटली मी स॑पवतो. सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
  • Log in or register to post comments

छान

जागु
गुरुवार, 03/12/2009 - 13:08 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा