सतयुगापासुन कलयुगापर्यत मला मदिरा, सुरा,मद्य, सोमरस, दारु अशी नावे मिळालेली आहेत आणी मी सर्वव्यापी आहे.
कलयुगातली चंगळवादी माणसे फार लवकर माझ्या प्रेमात पडतात आणी बर्याच सुखांचा माझ्या चरणी बळी देतात यात माझा काय दोष?
छान रुपक !!
हा हा
हे असले आमच्या प्रेमाच्या आड येणारे लेख आम्ही वाचत नाही ! पुन्हा असले काहि लिहिल्यास आपल्याला बाटलीच्या खाली चिरडण्याची सजा देण्यात येइल !!
सजा मान्य आहे.. पण ती बाटली मीच संपवणार याची परवानगी हवी... :>
कथा मस्त आहे.शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या अधिकारी लोकाना आवडण्यासारखी.(गैरसमज करुन घेवु नये)
बे एरिया,लन्डन्,सिडनि सह विशाल महाराष्ट्र झालाच पाहिजे.
बाकी काय
"नही छोडे॑गे हम,कभी 'व्हिस्की'कभी 'रम'
दारु ही एक वाईट गोष्ट आहे, आपण तिचा नायनाट केलाच पाहीजे,एक बाटली तु स॑पव व एक बाटली मी स॑पवतो.
सुहास..
"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
प्रतिक्रिया
आवडले.
.
हे असले
हा हा
गुड वन
+१
म्हणुनच
जबरदस्त....
.
मस्त
सुंदर कथा
+१
+२
छान आहे गोष्ट..
छान