मेडिकल इन्शुअरन्स २०१८-१९
( वाढत्या वयाला आरोग्य विमा चालू ठेवावा का?)
आरोग्यविमा म्हणजे आजारी पडलो, अॅक्सिडंटमध्ये दुखापत झाली, अपेन्डिक्स, ताप इत्यादि अचानक उद्भवणारे रोग झाल्याने हॅास्पिटलमध्ये भरती /दाखल होऊन उपचार करताना जो खर्च येतो तो "आरोग्य विमा" देणाऱ्या कंपन्या थोडाफार परत देतात.
जे लोक कोणत्यातरी मोठ्या कंपनीत स्थिर नोकरीत असतात तिथे त्यांना कंपनीकडून परस्पर खर्च भरपाईची सोय होते परंतू सर्वचजण अशा काही नोकरीत नसतात आणि त्यांना स्वत: विमा हप्ते भरून एकेक वर्षासाठी विम्याचे संरक्षण घ्यावे लागते.
मागे एकदा असा सल्ला मिळालेला की नोकरी कायमची नसते आणि मग तुम्ही बाहेरून विमा काढायला गेलात आणि वय पन्नासच्या पुढे असेल तर अडचणी वाढतात. शिवाय काही रोगांना पहिल्या तीनचार वर्षांपर्यंत भरपाईसाठी मागणी करता येत नाही म्हणून पन्नाशी अगोदरच एक लहान रकमेची पॅालसी घेऊन ठेवा. त्याप्रमाणे पंधरा हजार रु प्रत्येकी अशी कुटुंबाची पॅालसी घेतली होती. ( न्यु इंडिया अॅश्युअरन्स कं.) पुढे ती प्रत्येकी रु एक लाख विमा कंपनीनेच करायला लावली. हप्ता एकलाखाला(x3) सहा सात हजार बसत होता व दरवर्षी थोडाथोडा वाढायचा. रिन्युअलच्या वेळी ब्लॅन्क चेक देत असे. मागच्या वर्षी बारा हजार रु होता. यावेळी अचानक अठ्ठावीस हजार रु कापले गेले ( साडेतीन हजार जीएसटी धरून) तेव्हा चौकशी केल्यावर कळले आताचा तीन महिन्यांपुर्वी हप्ते भरमसाठ वाढवले आहेत. मला एकजण म्हणाला एक महिन्याच्या आत कॅन्सल केलास तर जिएसटी वजा जाऊन काही रक्कम परत मिळेल. पण आता आणखी एक घोडचूक नको ठरवले.
दुसरे एक नातेवाइक( ७० -७५ वय)- दोघांचे चौदा हजार भरलेले मागच्या वर्षी त्यांना चाळीस हजारांचा हप्ता सांगण्यात आला. त्यांचे एक ओपरेशन सहा महिन्यांपुर्वी झालेले तेव्हा हॅास्पिटलचे बिल पासष्ट हजार पेमेंट करून पेपर्स घेतले तेव्हा डॅाक्टरनेच सांगतले यातले तुम्हाला ही न्यु इंडिया कंपनी फक्त तेवीस हजारच देईल. तसेच झाले. त्यांचा तर वीस वर्षांत एकही क्लेम नव्हता. बोनस मरू दे पण एका अचानक झालेल्या रोगाचे जर पूर्ण पैसे मिळणार नसतील तर कशाला काढायचा विमा या विचाराने त्यांनी रिन्यु नाही केला.
काही माहिती इथे पाहा -
झी न्युज बातमी पाहा.
या ब्लॅागवर माहिती वाचली. वाढत्या वयाला ( साठनंतर) प्रिमिअम भयानक वाढत जातो तो चार्ट दिला आहे आणि सरळ पॅालसी बंद करण्याचा सल्ला आहे.
हा लेख नकारात्मक प्रसिद्धीसाठी लिहीत नाही, वाढत्या वयाबरोबर आरोग्य विमा चालू ठेवायचा का नाही या विचारासाठी आहे. एका कंपनीने तीस हजार रु हप्ता सांगितला तर इतर कंपन्या काही एकदम आठदहा हजारावर येतील ही शक्यता अजिबात वाटत नाही.
वर्गीकरण
वाचने
24879
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
आयडी प्रमाणे वागून पैसे
धागा चुकून काथ्याकुटमध्ये
In reply to आयडी प्रमाणे वागून पैसे by ट्रम्प
>>उपचारासाठी भरपूर जातील .>>
उत्तम प्रश्न
In reply to >>उपचारासाठी भरपूर जातील .>> by कंजूस
चहाचे अनेक प्रकार आहेत. साधा
पहिल्यामध्ये ५८-६०, दुसऱ्यात
In reply to चहाचे अनेक प्रकार आहेत. साधा by पाषाणभेद
मुद्दा
वरील मुळ पोष्ट अजिबात पटलेली
पाषाणभेद, तुमचा मुद्दा -
ठिक आहे. तसेही ६०-६५ नंतर
In reply to पाषाणभेद, तुमचा मुद्दा - by कंजूस
या ही मुद्द्यामध्ये
In reply to ठिक आहे. तसेही ६०-६५ नंतर by पाषाणभेद
पोस्ट मध्ये तथ्य वाटतेय.
हे असे तर दररोजच्या
In reply to पोस्ट मध्ये तथ्य वाटतेय. by चौथा कोनाडा
हो, बरोबर आहे.
In reply to हे असे तर दररोजच्या by पाषाणभेद
अगदी खर ! विमा आणि शनी यांना
In reply to पोस्ट मध्ये तथ्य वाटतेय. by चौथा कोनाडा
अन आरोग्यविमा किती सम
अमच्याकडे एक खासगी आरोग्य
मी आजकाल तरुण मुलांना एक
समजा वयाच्या 25 ते 45
In reply to मी आजकाल तरुण मुलांना एक by सुबोध खरे
टका...
In reply to समजा वयाच्या 25 ते 45 by टवाळ कार्टा
माझा मुद्दा इतकाच होता की
In reply to टका... by चिनार
मी तरुण असताना माझ्या काकांनी
In reply to मी आजकाल तरुण मुलांना एक by सुबोध खरे
माझ्यामते PPF हा EEE टाइप
In reply to मी तरुण असताना माझ्या काकांनी by कंजूस
PPF चा पर्याय सुचविण्याचे
In reply to माझ्यामते PPF हा EEE टाइप by टवाळ कार्टा
पहिल्या भागासाठी सहमत
In reply to PPF चा पर्याय सुचविण्याचे by सुबोध खरे
एक नंबर
In reply to मी आजकाल तरुण मुलांना एक by सुबोध खरे
माझ्या आत्याच्या मिस्टरांचा
आनन्दा तुमचा अनुभव चांगला आहे
माझा न्यु इंडीया अशुरन्स
लेखकाचा अनुभव ......
पॉईंट नंबर 5 मध्ये किमतीत जो
In reply to लेखकाचा अनुभव ...... by सुधीर कांदळकर
त्याची झळ इतर पॉलिसी धारकांना
In reply to पॉईंट नंबर 5 मध्ये किमतीत जो by टवाळ कार्टा
हेच
In reply to त्याची झळ इतर पॉलिसी धारकांना by पाषाणभेद
+१ खरंय नाखुसा !
In reply to हेच by नाखु
विमा नसेल तर एका डोळ्याचे १५
In reply to लेखकाचा अनुभव ...... by सुधीर कांदळकर
मी पाच वर्षा पूर्वी दोघा करता ५००० रु भरत होतो.
आयुष्मान भारत योजना 2018
मी फक्त विमा हप्ता साठनंतर
Universal sompo
इन्शुरन्स खास करून जेष्ठ लोकांच्या आजारपणात कामाला येत नाहीत
माझ्या ओळखीतले आहेत (ते
विमा ( आरोग्य विमाच नव्हे तर
In reply to माझ्या ओळखीतले आहेत (ते by चौथा कोनाडा
खरं आहे डॉ खरे साहेब. अतिशय
In reply to विमा ( आरोग्य विमाच नव्हे तर by सुबोध खरे
एर बॅग हे सुरक्षिततता यासाठी
In reply to विमा ( आरोग्य विमाच नव्हे तर by सुबोध खरे
दुर्दैवाला कोणाकडेही उत्तर
In reply to एर बॅग हे सुरक्षिततता यासाठी by कंजूस
मागच्या महिन्यातच स्टेट बँक
In reply to दुर्दैवाला कोणाकडेही उत्तर by सुबोध खरे
मूत्रपिंडे निकामी होण्यात
In reply to मागच्या महिन्यातच स्टेट बँक by कंजूस
मूत्रपिंड,कॅन्सर,हार्ट या
In reply to दुर्दैवाला कोणाकडेही उत्तर by सुबोध खरे
आयुर्विमा किंवा आरोग्य विमा
मुद्दा पटला आहे खरे साहेब.