माझ्या पेन्सील स्केच ए एकनाथ जाधव यांनी गुरुवार, 06/14/2018 - 11:32 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 2850 वाचन 💬 प्रतिसाद (13) प्रतिक्रिया नाय दिसत....... सरल मान गुरुवार, 06/14/2018 - 14:32 नवीन नाय दिसत....... बर्ड आहे चांदणे संदीप गुरुवार, 06/14/2018 - 14:56 नवीन बर्ड आहे हे कळालं... पण तो उडाला बहुतेक. दाणे टाका... परत येईल. ;) Sandy नवोदितांचे तंगड खेचायच नाही असे शिनियर लोकांनी सांगितलय ना? ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/14/2018 - 16:11 नवीन चिमनीच हाय लेका ती.. जरा बारीक बघ शेजारच्या चौकुना मधी धा मिंन्ट डोळं फाडल्यावर मला दिसली पैजारबुवा, आताशा नाखु Sat, 07/14/2018 - 20:21 नवीन संदीप चिमण्या बघत नाही, फक्त गिर्रेबाज पारवे (प्लिज नोट नो कबूतर) बघतोय. पक्षी निरीक्षक नाखु वाचकांची पत्रेवाला काय कराव लागेल? एकनाथ जाधव गुरुवार, 07/12/2018 - 15:57 नवीन काय कराव लागेल? फोटो अपलोडावणे चित्रगुप्त गुरुवार, 07/12/2018 - 17:15 नवीन खालील धाग्यात सांगितल्याप्रमाणे फोटो पुन्हा एकदा टाकून बघा. https://www.misalpav.com/node/42977 दिसत नाही श्वेता२४ गुरुवार, 07/12/2018 - 16:41 नवीन डेस्कटॉपवर दिसत नाही म्हणून भ्रनि वर उगडून दिसतंय का ते पाहीलं. काहीही दिसत नाही गुगल ड्राईव्हवरच्या तुमच्या डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/12/2018 - 20:12 नवीन गुगल ड्राईव्हवरच्या तुमच्या चित्राला तुम्ही "पब्लिक अॅक्सेस" दिलेला नाही. तो देऊन ते चित्र किंवा त्याचा दुवा इथे प्रतिसादात टाकावा. अरेरे, आतापर्यंत एकनाथ जाधव चौथा कोनाडा Fri, 07/20/2018 - 21:52 नवीन अरेरे, आतापर्यंत एकनाथ जाधव यांचा बर्ड उडालेला नाही ! मिपाकरांनी मदतीचे प्रतिसाद दिलेत, एकनाथा, कुठं आहात तुम्ही ? अरे पाखर्या ये इकडे ! ;) मदनबाण Sat, 07/21/2018 - 09:02 नवीन अरे पाखर्या ये इकडे ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Lucky Lips... ;) :- Lucky - No Time For Love एक नाखु Sun, 07/22/2018 - 11:53 नवीन महीन्यात परत आला नाही पक्षी,लै दुर्मिळ दिसतोय दुर्बिणीतून पहाणारा नाखु यांचा पाखरू उडाला भूर्र सतिश गावडे Sat, 07/21/2018 - 11:48 नवीन यांचा पाखरू उडाला भूर्र कलादालन पिसाटला... आता .... चौथा कोनाडा Sat, 07/21/2018 - 21:18 नवीन :-)) आता मिपा संंमंला सांगाय पायजे आयटम साँगची पण कॉम्पिटिशन ठिवा !
बर्ड आहे चांदणे संदीप गुरुवार, 06/14/2018 - 14:56 नवीन बर्ड आहे हे कळालं... पण तो उडाला बहुतेक. दाणे टाका... परत येईल. ;) Sandy
नवोदितांचे तंगड खेचायच नाही असे शिनियर लोकांनी सांगितलय ना? ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/14/2018 - 16:11 नवीन चिमनीच हाय लेका ती.. जरा बारीक बघ शेजारच्या चौकुना मधी धा मिंन्ट डोळं फाडल्यावर मला दिसली पैजारबुवा,
आताशा नाखु Sat, 07/14/2018 - 20:21 नवीन संदीप चिमण्या बघत नाही, फक्त गिर्रेबाज पारवे (प्लिज नोट नो कबूतर) बघतोय. पक्षी निरीक्षक नाखु वाचकांची पत्रेवाला
फोटो अपलोडावणे चित्रगुप्त गुरुवार, 07/12/2018 - 17:15 नवीन खालील धाग्यात सांगितल्याप्रमाणे फोटो पुन्हा एकदा टाकून बघा. https://www.misalpav.com/node/42977
दिसत नाही श्वेता२४ गुरुवार, 07/12/2018 - 16:41 नवीन डेस्कटॉपवर दिसत नाही म्हणून भ्रनि वर उगडून दिसतंय का ते पाहीलं. काहीही दिसत नाही
गुगल ड्राईव्हवरच्या तुमच्या डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/12/2018 - 20:12 नवीन गुगल ड्राईव्हवरच्या तुमच्या चित्राला तुम्ही "पब्लिक अॅक्सेस" दिलेला नाही. तो देऊन ते चित्र किंवा त्याचा दुवा इथे प्रतिसादात टाकावा.
अरेरे, आतापर्यंत एकनाथ जाधव चौथा कोनाडा Fri, 07/20/2018 - 21:52 नवीन अरेरे, आतापर्यंत एकनाथ जाधव यांचा बर्ड उडालेला नाही ! मिपाकरांनी मदतीचे प्रतिसाद दिलेत, एकनाथा, कुठं आहात तुम्ही ?
अरे पाखर्या ये इकडे ! ;) मदनबाण Sat, 07/21/2018 - 09:02 नवीन अरे पाखर्या ये इकडे ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Lucky Lips... ;) :- Lucky - No Time For Love
एक नाखु Sun, 07/22/2018 - 11:53 नवीन महीन्यात परत आला नाही पक्षी,लै दुर्मिळ दिसतोय दुर्बिणीतून पहाणारा नाखु
यांचा पाखरू उडाला भूर्र सतिश गावडे Sat, 07/21/2018 - 11:48 नवीन यांचा पाखरू उडाला भूर्र कलादालन पिसाटला...
आता .... चौथा कोनाडा Sat, 07/21/2018 - 21:18 नवीन :-)) आता मिपा संंमंला सांगाय पायजे आयटम साँगची पण कॉम्पिटिशन ठिवा !
प्रतिक्रिया
नाय दिसत.......
बर्ड आहे
नवोदितांचे तंगड खेचायच नाही असे शिनियर लोकांनी सांगितलय ना?
आताशा
काय कराव लागेल?
फोटो अपलोडावणे
दिसत नाही
गुगल ड्राईव्हवरच्या तुमच्या
अरेरे, आतापर्यंत एकनाथ जाधव
अरे पाखर्या ये इकडे ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lucky Lips... ;) :- Lucky - No Time For Loveएक
यांचा पाखरू उडाला भूर्र
आता ....