✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझ्या पेन्सील स्केच

ए
एकनाथ जाधव यांनी
गुरुवार, 06/14/2018 - 11:32  ·  लेख
लेख
Bird
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2850 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

नाय दिसत.......

सरल मान
गुरुवार, 06/14/2018 - 14:32 नवीन
नाय दिसत.......
  • Log in or register to post comments

बर्ड आहे

चांदणे संदीप
गुरुवार, 06/14/2018 - 14:56 नवीन
बर्ड आहे हे कळालं... पण तो उडाला बहुतेक. दाणे टाका... परत येईल. ;) Sandy
  • Log in or register to post comments

नवोदितांचे तंगड खेचायच नाही असे शिनियर लोकांनी सांगितलय ना?

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 06/14/2018 - 16:11 नवीन
चिमनीच हाय लेका ती.. जरा बारीक बघ शेजारच्या चौकुना मधी धा मिंन्ट डोळं फाडल्यावर मला दिसली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

आताशा

नाखु
Sat, 07/14/2018 - 20:21 नवीन
संदीप चिमण्या बघत नाही, फक्त गिर्रेबाज पारवे (प्लिज नोट नो कबूतर) बघतोय. पक्षी निरीक्षक नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

काय कराव लागेल?

एकनाथ जाधव
गुरुवार, 07/12/2018 - 15:57 नवीन
काय कराव लागेल?
  • Log in or register to post comments

फोटो अपलोडावणे

चित्रगुप्त
गुरुवार, 07/12/2018 - 17:15 नवीन
खालील धाग्यात सांगितल्याप्रमाणे फोटो पुन्हा एकदा टाकून बघा. https://www.misalpav.com/node/42977
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकनाथ जाधव

दिसत नाही

श्वेता२४
गुरुवार, 07/12/2018 - 16:41 नवीन
डेस्कटॉपवर दिसत नाही म्हणून भ्रनि वर उगडून दिसतंय का ते पाहीलं. काहीही दिसत नाही
  • Log in or register to post comments

गुगल ड्राईव्हवरच्या तुमच्या

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/12/2018 - 20:12 नवीन
गुगल ड्राईव्हवरच्या तुमच्या चित्राला तुम्ही "पब्लिक अ‍ॅक्सेस" दिलेला नाही. तो देऊन ते चित्र किंवा त्याचा दुवा इथे प्रतिसादात टाकावा.
  • Log in or register to post comments

अरेरे, आतापर्यंत एकनाथ जाधव

चौथा कोनाडा
Fri, 07/20/2018 - 21:52 नवीन
अरेरे, आतापर्यंत एकनाथ जाधव यांचा बर्ड उडालेला नाही ! मिपाकरांनी मदतीचे प्रतिसाद दिलेत, एकनाथा, कुठं आहात तुम्ही ?
  • Log in or register to post comments

अरे पाखर्‍या ये इकडे ! ;)

मदनबाण
Sat, 07/21/2018 - 09:02 नवीन
अरे पाखर्‍या ये इकडे ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Lucky Lips... ;) :- Lucky - No Time For Love
  • Log in or register to post comments

एक

नाखु
Sun, 07/22/2018 - 11:53 नवीन
महीन्यात परत आला नाही पक्षी,लै दुर्मिळ दिसतोय दुर्बिणीतून पहाणारा नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

यांचा पाखरू उडाला भूर्र

सतिश गावडे
Sat, 07/21/2018 - 11:48 नवीन
यांचा पाखरू उडाला भूर्र कलादालन पिसाटला...
  • Log in or register to post comments

आता ....

चौथा कोनाडा
Sat, 07/21/2018 - 21:18 नवीन
:-)) आता मिपा संंमंला सांगाय पायजे आयटम साँगची पण कॉम्पिटिशन ठिवा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा