Skip to main content

" शिव्या देणं " हे निरोगी मनाचे लक्षण आहे कि नाही ?

" शिव्या देणं " हे निरोगी मनाचे लक्षण आहे कि नाही ?

Published on 03/07/2018 - 18:47 प्रकाशित
शिव्या देणं हे वाईट नसून ते निरोगी मनाचे लक्षण आहे असे मी मानतो .. जर आतील संतापाला आपण आपल्याला आवडेल अश्या भाषेत ( शिवराळ ) वाट मोकळी करून दिली कि मन हलकं झाल्यासारखे वाटते .. हे माझे वैयक्तिक मत आहे .. यावर दुसरा काही उपाय किंवा आपले दुसरे काही मत असल्यास मला कळवावे . किंवा या विषयावर एक सकारात्मक चर्चा व्हावी असे मला वाटते .. जर शिव्या द्यायच्या नसतील तर दुसरा काही मार्ग असेल तर तो पण कळवावा .. पटलं तर तो उपाय लगेच अमलात आणला जाईल ... चला तर मग उज्ज्वल भवितव्याची कास धरूया .. बलशाली भारत करूया .. शिव्या देऊया किंवा नको देऊया ,, यावर चर्चा करूया ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

याद्या 9461
प्रतिक्रिया 28

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका साहेब , फार्रर्रच छान लेख होता . माझ्याही ह्याच भावना आहेत . या धाग्याच्या निमित्ताने एक सुंदर धागा वाचायला मिळाला . धन्यवाद ..

भो*** भा*** चु** खिलजी भाऊ, तू निरर्थक चु***री करणे कधी सोडणार? का *डूपणा लावलाय तू, नसेल काही सुचत तर नको लिहीत जाऊ न फो*** (निरोगी मनाचा) वांडो

In reply to by जेम्स वांड

काय वंडोबा ,, फक्त टू आणि थ्रि स्टार शिव्या देता का ? फाय स्टार शिव्या येत नाय का ? थोडे कमी निरोगी वाटतंय ....

जर आतील संतापाला आपण आपल्याला आवडेल अश्या भाषेत ( शिवराळ ) वाट मोकळी करून दिली कि मन हलकं झाल्यासारखे वाटते .. हे माझे वैयक्तिक मत आहे .. यावर दुसरा काही उपाय किंवा आपले दुसरे काही मत असल्यास मला कळवावे माझे आपले मत की, यापेक्षा तुम्ही तुमच्या खिलजीस्टाईल कविता टाकत जा. कुणाला काय वाटतं याचा विचार करु नका. येऊद्या आतली मळमळ बाहेर एकदाची काय ते

In reply to by जेम्स वांड

कुण्या एका गावामध्ये रहात होता साधू कुणी म्हणे साधू त्याला कुणी म्हणे *दु त्याला दुष्ट * * ची चटक लागली कशी नशिबानं उलटी * ड मारली दैव देव करुनि त्याची चिपळी ती झिजली नाम घेत चालत व्हता , मासळी ती दिसली नार रंगढंगात अशी नाचली कशी नशिबानं उलटी * ड मारली

In reply to by जेम्स वांड

तुम्ही तुमच्या खिलजीस्टाईल कविता टाकत जा. तुम्ही तुमच्या खिलजीस्टाईल कविता कागदावर लिहून टाकत जा असं म्हणायचं होतं मला. गैरसमज नसावा

माझे बालपण जुन्या दिल्लीत गेले आहे, तिथे शिव्या देताना हि अदब ठेवतात. बाकी आमचे स्वर्गीय वडील साला शब्द हि मुखातून काढला कि...बिना मेकप तोंड लाल होत होते. त्यामुळे आयुष्यात शिव्या देण्यास असमर्थ ठरलो. त्यापेक्षा आमची सौ. भाग्यशाली होती. सिख बहुल भागात तिथे बालपण गेले. सुरवातीच्या काळात रागात असताना ती सुंदर सुंदर शिव्या द्यायची आणि मी पोट धरून हसायचो.

अजून काही पडलेले प्रश्न १) जगातील पहिली शिवी कुठली असेल ? २) ती कुणी दिली असेल ? ३) मराठीतील पहिली शिवी कुठली असेल ? ४) तिचा उदगाता कोण असेल ? वंडोबाचे मत लाखमोलाचे असेल .. मला तर बाबा उन्मनी अवस्था गाठायची आहे ... तर वाँडभौ सुरु करा .. भौ *** भू *** भू ***भें *** भट स्वाहा

यावर दुसरा काही उपाय
उपाय आहेत ना.. पण ते खर्चिक आहेत.. पुतळ्याचे दहन करणे , पुतळ्याला काळे फासणे ई.

In reply to by मराठी कथालेखक

तसे तर काही खर्च ना करता पण मन मोकळे करता येते . पुतळे कशाला हवेत , सरळ त्या व्यक्तीलाच चोप द्यायचा आणि हात मोकळे करून घ्यायचे .. काय बोलता

अजून काही पडलेले प्रश्न १) जगातील पहिली शिवी कुठली असेल ? २) ती कुणी दिली असेल ? जगातील पहिली शिवी द्रोणाचार्यांनी अर्जूनाला दिली, " अर्जून, बाण्छोड" !

शिव्यांची भाषेला एक जोर येतो उदा-- तो माणूस चांगला नाही ऐवजी तो माणूस हरामखोर आहे म्हटले कि कसं जोरदार वाटतं. शिव्या अतिशय सभ्य भाषेंतहि देता येतात. उदा. एका पूजा करणाऱ्या गुरुजींना एका मुलाने अपशब्द बोलून दाखवले तेंव्हा गुरुजी त्याला शांतपणे म्हणाले बाळा तू रागावला आहेस तेंव्हा आता घरी जा उद्या येताना तुझ्या "आईला" आणि "बापाला" घेऊन ये म्हणजे मी त्यांचे लग्न लावून देईन.

In reply to by सुबोध खरे

हो हे खरंय , खरे साहेब . शिव्या दिल्यानं कि भाषेला एक वेगळाच जोर येतो . ते सोज्वळ बोलून दुसऱ्याला काय वाटेल ते माहित नाही पण आपलं मन मात्र आपल्यालाच खात राहत . आणि हो आपण उदाहरण दिलेत ते एकदम आवडले आपल्याला . जब्बरदस्त उदाहरण ..

पुण्यातील पी एम टी ने प्रवास करताना घडलेला हा प्रसंग . सुट्ट्या पैशावरून कंडक्टर आणि एका पुणेरी नागरिक चे जोरदार भांडण सुरू झाले आसता कंडक्टरने त्या नागरिकाला " तुझ्या आयच्या गा*** पाय " अशी शिवी घातली . तर त्या प्रवाशाने कुठलाही घाणेरडा शब्द न वापरता " माझ्या नाही तुझ्याच !!!!!!!!!!!"असे नाकातील लांब सूर काढून उलट उत्तर दिले .त्यामुळे झाले काय की बस मधील सगळे प्रवाशी कंडक्टर कडे बघून खो खो करून हसायला लागले व कंडक्टर सुद्धा हसायला लागला . मी सुद्धा तो प्रयोग करणार होतो पण लक्षातच राहत नाही ना .

छान प्रसंग वर्णन खांदवे साहेब .. पण हे नाकात सूर लावून बोलणं आपल्याला जमत नाही साहेब . शिवशाहीचे बाशिंदे आम्ही , या स्वराज्यात होणारा गलथानपणा बघितला कि रक्त पेटून उठते आणि कुणास समोर गेलो आणि त्याने काही वाईटसाईट बोललं तर सरळ त्याच्या घराण्याचा उध्दार करून टाकतो .. त्यामुळे शिव्या आम्हास प्राणाहून प्रिय वाटतात .

मिपाकर मंडळींना शिव्यांवर विशेष लोभ आहे असं दिसतय... एक तरी शिवी आठवावी शिव्यांना शिव्या देऊ नये.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- साला नशिबाने गंडवलंन...