" शिव्या देणं " हे निरोगी मनाचे लक्षण आहे कि नाही ?
शिव्या देणं हे वाईट नसून ते निरोगी मनाचे लक्षण आहे असे मी मानतो .. जर आतील संतापाला आपण आपल्याला आवडेल अश्या भाषेत ( शिवराळ ) वाट मोकळी करून दिली कि मन हलकं झाल्यासारखे वाटते .. हे माझे वैयक्तिक मत आहे .. यावर दुसरा काही उपाय किंवा आपले दुसरे काही मत असल्यास मला कळवावे . किंवा या विषयावर एक सकारात्मक चर्चा व्हावी असे मला वाटते .. जर शिव्या द्यायच्या नसतील तर दुसरा काही मार्ग असेल तर तो पण कळवावा .. पटलं तर तो उपाय लगेच अमलात आणला जाईल ... चला तर मग उज्ज्वल भवितव्याची कास धरूया .. बलशाली भारत करूया .. शिव्या देऊया किंवा नको देऊया ,, यावर चर्चा करूया ...
सिद्धेश्वर विलास पाटणकर
याद्या
9461
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
एक काळ होता जेव्हा मिपावर "बा
;)
In reply to एक काळ होता जेव्हा मिपावर "बा by टवाळ कार्टा
बिका साहेब , फार्रर्रच छान
In reply to ;) by बिपिन कार्यकर्ते
लका
काय वंडोबा ,, फक्त टू आणि
In reply to लका by जेम्स वांड
> शिव्या देणं हे वाईट नसून ते
सुबोध जावडेकरांच्या मेंदुच्या
दुसरा उपाय सुचवते
रहम
In reply to दुसरा उपाय सुचवते by श्वेता२४
कुण्या एका गावामध्ये रहात
In reply to रहम by जेम्स वांड
तुमच्या प्रतिभेला साष्टांग * डवत
In reply to कुण्या एका गावामध्ये रहात by खिलजि
सॉरी वांडभाऊ
In reply to रहम by जेम्स वांड
तुम्ही तुमच्या खिलजीस्टाईल कविता टाकत जा.तुम्ही तुमच्या खिलजीस्टाईल कविता कागदावर लिहून टाकत जा असं म्हणायचं होतं मला. गैरसमज नसावा:D:D:D:D
In reply to सॉरी वांडभाऊ by श्वेता२४
शिव्या देणं हे वाईट नसून ते निरोगी मनाचे लक्षण आहे
माझे बालपण जुन्या दिल्लीत
अजून काही पडलेले प्रश्न
यावर दुसरा काही उपाय
तसे तर काही खर्च ना करता पण
In reply to यावर दुसरा काही उपाय by मराठी कथालेखक
बाण छोड
=))
In reply to बाण छोड by बाजीगर
:D:D:D:D
In reply to बाण छोड by बाजीगर
शिव्यांची भाषेला एक जोर येतो
=))
In reply to शिव्यांची भाषेला एक जोर येतो by सुबोध खरे
हो हे खरंय , खरे साहेब .
In reply to शिव्यांची भाषेला एक जोर येतो by सुबोध खरे
एकदा शिवी ओवीच्या धर्तीवर
पुण्यातील पी एम टी ने प्रवास
छान प्रसंग वर्णन खांदवे साहेब
मिपाकर मंडळींना शिव्यांवर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- साला नशिबाने गंडवलंन...