✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

"न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर बहिरी आणि मुकी पण असते"

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Wed, 03/11/2009 - 07:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2838 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

:-)

सहज
Wed, 03/11/2009 - 08:06 नवीन
http://today.msnbc.msn.com/id/29613178/?GT1=43001 अजुन एका खेड्यात हे असे घडले होते की काय? :-)
  • Log in or register to post comments

हम्म

सुनील
Wed, 03/11/2009 - 09:53 नवीन
कथांतील साम्य विस्मयकारक! असो, पण हे कुठेही घडू शकते हेही खरेच. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

गडबड

चिरोटा
Wed, 03/11/2009 - 09:32 नवीन
..पण पोलिसाना सांगूनही त्यानी पैसे खाऊन त्या मुलाला ओळख परेडमधे आणलं नाही बहुतान्शि केसेस मधे घोडे इकडेच पेन्ड खाते.पैसे न खाता प्रामणिक्पणे पोलिस जेव्हा केस सादर करतात तेव्हा न्याय मिळाय्ला सहसा अडचण येवु नये.परन्तु हल्लि न्यायमुर्ती पण भुकेले असल्याने काहिच सान्गता येत नाही. भेन्डि बेन्गळुरु,बे एरिया,लन्डन सह् विशाल महाराश्ट्र झालाच पाहिजे.
  • Log in or register to post comments

फारच

अडाणि
Wed, 03/11/2009 - 11:48 नवीन
विष्षण्ण करायाला लावणारी कथा आहे ... सत्यकथा असल्याने तर अजूनच.... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

पूर्णपणे खोटी गोष्ट

chipatakhdumdum
गुरुवार, 03/12/2009 - 02:05 नवीन
गेल्या तीस वर्षात गणपतीपुळ्याला अशी कुठलीही घटना घडलेली नाही. रत्नागिरीच्या सेशन्स कोर्टात अशी कुठलीही केस गेल्या तीस वर्षात चाललेली नाही. डी एन ए हे प्रकरण आपल्याकडे येउन फक्त पाच वर्ष झालेली आहेत. सामन्त साहेब कुठल्याही गावाच नाव खराब करण्यापूर्वी जरा विचार करा..
  • Log in or register to post comments

असत्य कथा

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 03/12/2009 - 07:02 नवीन
नमस्कार chipatakhdumdum, आपल्याला माझी "खोटी गोष्ट" खरी वाटून गणपतीपुळ्याचा "पुळका" येणं स्वाभाविक आहे. त्याबद्दल आपल्याला राग आला असेल तर मला त्याचं खूपच वाईट वाटतं. अहो,मी कथा असं टायटलमधे लिहिलं आहे. सत्यकथा नाही. आता कथेत समुद्रावर ट्रिप जात असेल तर मी गणपतीपुळ्याचा सुंदर समुद्र निवडला. कमाल आहे बुवा.ती मुलांची नांव ती मुलं खरीच असतील तर असं कोण उघड उघड लिहिल कां?. आणि कथेचा आशय "न्यायदेवता आंधळी नव्हेच तर बहिरी आणि मुकी आहे " ती कशी हे दाखवायचा होता. आता एव्हडं खरं, "ह्या कथेतलं गांव तसंच पात्रांची नांवं आणि इतर गोष्टी काल्पनीक आहेत.आणि कुणाशी याचा संदर्भ आल्यास तो केवळ योगायोग समजावा,ही सत्यकथा नव्हे." असं लिहायला हवं होतं. आता मी इतक्या कथा लिहिल्या आहेत मिपावर. किती लोकांची आणि किती गावांची नावं लिहिली आहेत सांगू.वरील प्रमाणे कुठे कुठे मी असं लिहित जाऊं.? माझ्या सुबुद्ध वाचकांना हे कळतं अशी माझी समजूत मी करून घेतली. ह्या कथॆची सव्वादोनशे वर वाचनं झाली असावीत.पण त्यातले तुम्ही "चिपटाखडमडम"(उच्चारात चूक असेल तर माफ करा.बरं का) एकच भेटलां बूवा. शेवटी मी एव्हडंच म्हणेन, मला आवडणार्‍या अनेक गांवापैकी माझ्या कोकणातल्या गणपतीपुळ्याला बदनाम करण्यासारखं काहीच मी लिहिण्याचं मनात आणलं नाही.आणि बदनाम करण्यासारखं कांही ही नव्हतं.अशा गोष्टी अनेक गावात होतात.झुम्रितलयात -ज्या गांवाचं नांव हिंदी "फिलमच्या ष्टोरीत" नेहमी वापरतात- त्यात सुद्धा. एक विनंती, "दिल-पे -मत- ले -यार" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chipatakhdumdum

क्षमस्व..

chipatakhdumdum
गुरुवार, 03/12/2009 - 22:48 नवीन
सामन्त साहेब, माझी प्रतिक्रीया ही त्यावरील तीन प्रतिक्रीयान्च्या सापेक्ष होती.. पण मग खोटी गोष्ट खरी वाटावी हे तुमच यश...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

डी एन ए चे काय ??

भडकमकर मास्तर
Fri, 03/13/2009 - 00:42 नवीन
गणपतिपुळे समुद्र ज्या वेळी कमी गर्दीचा होता वगैरे त्यावेळी अशी सर्रास डी एन ए टेस्ट होत होती काय ? ...... आता याला ह.घ्या. / दिल पे मत ले म्हणू नका अवांतर : काका, प्लीज कथा सांगायचा कधी वेगळा फॉर्म ट्राय करून बघा... अमुक माणूस मला भेटला आणि त्याने तमुक गोष्ट सांगायला सुरुवात केली, असं सोडून काहीही... अगदी पंचतंत्री कथा वाटते... मग क्षपणक कोल्हा ऋष्यमूक नावाच्या मुंगुसाला म्हणाला," खरं प्रेम हे मृत्यूवरही विजय मिळवते ,हेच खरे.!!.." "असं का बरे?" ऋष्यमूक म्हणाला. " रे मुंगसा, ऐक.. फार पूर्वी विदिशा नगरीत ..................................................................................................................................... सारी कथा ऐकून न राहवून ऋष्यमूक क्षपणकाला म्हणाला,"खरं प्रेम हे मृत्यूवरही विजय मिळवते ,हेच खरे.!!.." ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

डिएनए म्हणजेच हाताचे ठसे हो!

श्रीकृष्ण सामंत
Fri, 03/13/2009 - 08:07 नवीन
सरजी, पूर्वीच्या चित्रपटात हिरोईनचा तिन मिनटांचा गाण्याचा शॉट घ्यायला तिन चार दिवस किंवा तिन चार आठवडे लागायचे.तिने साडी कुठली नेसली होती.?वेण्या घातल्या होत्या की आंबाडा होता? कुंकू गोलाकार होतं की लंबाकार होतं?.ह्याची पूर्ण यादी आणि नोंद ठेवावयला लागायची.असं असून सुद्धा जरा बदल झाला की चित्रपटावर टिका लिहिणारे लेखक -पत्रकार भरपूर समाचार घ्यायचे.अहो त्या झाडाखाली तिची लाल साडी होती तिथून ईकडे धावत आल्यावर साडी निळी कशी झाली? तिच्या आंबाड्याची वेणी कशी झाली? झालं डायरेक्टरवर हीss टिका व्हायची. आणि वाचक पण खूप स्वारस्य घेऊन वाचायचे आणि स्वारस्य घेऊन चर्चा करायचे. आणि आताच्या चित्रपटात त्याच तिन मिनिटाच्या गाण्यात हिरोईनच्या साडीचा (रंग) सोडाच- जे काय घातलंय ते- गाण्याच्या दुसर्‍या ओळीत बदलेलं असतं.पण कोण दखल घेत नाही.कारण त्यांना गाणं ऐकायचं असतं.म्हणून टिकाकारही असलं काही निदर्शनाला आणून द्दायला आपला वेळ घालवत नाहीत. सरजी, सांगण्याचा मतितार्थ असा की, समजायचं हो! डिएनए काय आणि हाताचे ठसे काय कथेची दिलचस्पी घेताना वाचकाला कथा भावली म्हणजे झालं.हल्लीच्या फास्ट जगातल्या प्रेक्षकाप्रमाणे हल्लीच्या फास्ट जगातल्या वाचकाला कुठे वेळ आहे? "हाताचे ठसे" म्हणजे काय हे समजून घेण्याऐवजी-हल्लीतर हाताचे ठसे घेतही नाहित-डिएनए म्हणजे काय ते पटकन कळतं.अशी मी आपली समजूत करून घेतली झालं. डिएनए लिहिताना हे माझ्या लक्षात आलं नाही अशातला प्रकार नव्हता. असो, आता कथेच्या फॉर्म बदल म्हणत असाल तर ठिक आहे आपली सुचना.आपण उदाहरण दिलं आहे ते "पंचतंत्र" आहे आमचे हे नुसतंच " तंत्र" होतं.तुम्ही माझे मायबाप वाचक आहात तुम्हाला हवं तसा फॉर्ममधे बदल करण्याचा मी प्रयत्न अवश्य करीन. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

सामंतकाका

प्राजु
गुरुवार, 03/12/2009 - 07:56 नवीन
ही कथा ही चांगली आहे. या कथेतून बोधही मिळाला की, "क्षमा करायला शिकलं पाहिजे" आवडली कथा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
गुरुवार, 03/12/2009 - 08:52 नवीन
सहज,सुनील,भेन्डिबाजार,अडाणि,chipatakhdumdum,आणि प्राजु आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

.

सँडी
गुरुवार, 03/12/2009 - 09:15 नवीन
विषय चांगला! मांड्णी विस्क्ळीत! अविश्व्सनीस मुद्दे बरेच! पुढिल लिखाणाला शुभेच्छा! अवांतरः सत्यकथा नसल्यास तसा उल्लेख करावा, गैरसमज होत नाहित.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा