पुर्वार्ध
महाराजा प्रतीपने गंगेला दिलेल्या वचनानुसार आपला पुत्र शान्तनुला गंगेशी विवाह करण्याचा आदेश दिला व स्वत: स्वर्गाकडे प्रस्थान केले. वडिलांच्या आदेशानुसार महाराज शान्तनु ने गंगेशी विवाह केला. पण गंगेने महाराज शांन्तनु कडून एक वचन घेतले., कोणत्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही. महाराज शान्तनु ला आठ पुत्रे झाली. त्यातील सात पुत्रांना गंगेने गंगेत सोडुन दिले. (हे सात पुत्र म्हणजे मानव लोकात राहण्याचा शाप मिळालेले अश्विनी कुमार, त्यांना गंगेने गंगेत सोडून शापमुक्त केले) पण आठव्या पुत्राच्या वेळेस महाराज शान्तनुने हस्तक्षेप केल्यामुळे गंगा आठव्या पुत्रासोबत गुप्त झाली.
महाराजा शान्तनु काही काळ ब्रह्मचारी राहिले. एक दिवस आठव्या पुत्राची आठवण झाल्यावर गंगेकडे आपल्या पुत्राची मागणी केली. तेव्हा गंगेने देवव्रताला महाराज शान्तनुच्या हवाली केले. हा पुत्र परशुरामासारखा पराक्रमी होता. महाराज शान्तनुने त्याला हस्तिनापुरचा युवराज घोषित केले.
एक दिवस महाराज शान्तनु यमुनेच्या किनार्यावर फिरत असताना सत्यवती नजरेस पडली. तिचे सौंदर्य पाहुन महाराज शान्तनु तिच्यावर मोहित झाले. महाराज शान्तनु ने तिच्या पित्याकडे सत्यवतीशी विवाह करण्याचे विचारले. सत्यवतीच्या पित्याने विवाहाला मान्यता दिली. पण एक अट घातली. सत्यवतीला होणार्या पुत्राला हस्तिनापुरचा उत्तराघिकारी केले पाहिजे. देवव्रताने महाराज शान्तनुसाठी आजन्म बह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली. तेव्हापासून देवव्रताचे नाव भीष्म पडले.
महाराज शान्तनुचा सत्यवतीशी विवाह झाला.महाराज शान्तनुला सत्यवतीपासून चित्रानंद व विचित्रवीर्य हे दोन पुत्र झाले. महाराज शान्तनुचे काही दिवसानी निधन झाले. भीष्माने चित्रानंदाला राजगादीवर बसवले. गंधर्वा बरोबर झालेल्या युद्धात चित्रानंद मारला गेला. भीष्माने विचित्रवीर्याला राजगादीवर बसवले. विचित्रवीर्याचा विवाह अंबिका व अंबालिका बरोबर झाला. विचित्रवीर्याचा क्षयाने मृत्यु झाला. वंशविस्तारासाठी सत्यवतीने व्यास ऋषिनां पाचारण केले. ( व्यास म्हणजे सत्यवतीचा लग्नाआधी पराशर मुंनी पासून झालेला पुत्र) व्यासापासून अंबिकेला धृतराष्ट्र, अंबालिकेला पान्डु व दासीला विदुर असे पुत्र झाले.
उत्तरार्धातील माहिती चर्चेव्दारे प्रतिसादातून प्रत्येकाने थोडी थोडी सांगावी.
वर्गीकरण
वाचने
25292
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपाकर म्रुत्युजंय आणी
कृपया सदरहू लिंक्स व्य.नी.
In reply to मिपाकर म्रुत्युजंय आणी by जेपी
मला पण!
In reply to कृपया सदरहू लिंक्स व्य.नी. by मांत्रिक
आॅ! वा.खु. मागतोय, खाऊ नाही.
In reply to मला पण! by दमामि
व्य नि कशाला ? इथेच द्या
In reply to कृपया सदरहू लिंक्स व्य.नी. by मांत्रिक
माझ्याकडे लिंका नाहित.
In reply to व्य नि कशाला ? इथेच द्या by कहर
मोठे लोक भारी भारीतलं
हाजिर तो वजिर
In reply to मोठे लोक भारी भारीतलं by भीमराव
व्यासाच्या तेजाला अंबिका व
In reply to मोठे लोक भारी भारीतलं by भीमराव
लग्न / अपत्य
मानवाच्या सर्व इतिहासात
In reply to लग्न / अपत्य by अत्रन्गि पाउस
मस्त बोललात डाॅक्टर!
In reply to मानवाच्या सर्व इतिहासात by डॉ सुहास म्हात्रे
हे सात पुत्र म्हणजे मानव
ते मुद्दामच करायलेत असं वाटतं
In reply to हे सात पुत्र म्हणजे मानव by मृत्युन्जय
:)
In reply to हे सात पुत्र म्हणजे मानव by मृत्युन्जय
मृत्युंजय तुमचे बरोबर आहे.
In reply to हे सात पुत्र म्हणजे मानव by मृत्युन्जय
शांतनुचा वंश मिटला?
महाभारतात असेच आहे.
कुंतीकडून देवांना आवाहन
In reply to महाभारतात असेच आहे. by हेमंत लाटकर
आँ?
In reply to कुंतीकडून देवांना आवाहन by हेमंत लाटकर
:))))
In reply to आँ? by पैसा
ते "दे बोनोच्या सहा टोप्या"
In reply to आँ? by पैसा
काय स्टोरी आहे नाटकाची?
In reply to ते "दे बोनोच्या सहा टोप्या" by डॉ सुहास म्हात्रे
मी सहमत आहे
In reply to काय स्टोरी आहे नाटकाची? by प्यारे१
काहीही काय! म्हणे मी सहमत आहे
In reply to मी सहमत आहे by काळा पहाड
दे/दी बोनो नावाच्या
In reply to काय स्टोरी आहे नाटकाची? by प्यारे१
च्यामारी. बाकी पाच लोकांच्या
In reply to दे/दी बोनो नावाच्या by डॉ सुहास म्हात्रे
तसंच काही नाही... टीममध्ये
In reply to च्यामारी. बाकी पाच लोकांच्या by प्यारे१
वर एक प्रतिसाद देताय न मग
In reply to आँ? by पैसा
मी हा धागा चर्चसाठी टाकलेला
In reply to वर एक प्रतिसाद देताय न मग by हेमंत लाटकर
ठ्ठो =)) =)) =))
In reply to मी हा धागा चर्चसाठी टाकलेला by आदूबाळ
ध्यानीमनी नसताना फिसकन हसलो!!
In reply to मी हा धागा चर्चसाठी टाकलेला by आदूबाळ
महाभारत !!!!
महाभारत , हा व्यासकृत ग्रंथ ,
In reply to महाभारत !!!! by शीतल जोशी
ते धर्मक्षेत्र आहे
In reply to महाभारत !!!! by शीतल जोशी
मध्यंतरी एपिक नव्याच्या वाहिनीवर , महाभारत या वर आधारित , धर्मयुद्ध नावाचा अत्यंत छान असा कार्यक्रम होता .ते धर्मक्षेत्र आहे.व्यासाच्या तेजाला अंबिका व
इरावती कर्वे
In reply to व्यासाच्या तेजाला अंबिका व by तुडतुडी
इरावती कर्वेंचे एकही पुस्तक
In reply to व्यासाच्या तेजाला अंबिका व by तुडतुडी
+१ काका.. हेच म्हणायला आलो
In reply to इरावती कर्वेंचे एकही पुस्तक by डॉ सुहास म्हात्रे
हे खरे नाही, महाभारतातील
द्रौपदी ला बघितल्यावर
मारवाजी, तुमच्या एकंदर
In reply to द्रौपदी ला बघितल्यावर by मारवा
पण प्यारेबुवा, जोवर ते
In reply to मारवाजी, तुमच्या एकंदर by प्यारे१
जेम्स बॉन्ड च्या चित्रपटात
In reply to पण प्यारेबुवा, जोवर ते by अस्वस्थामा
प्यारे जी मला आश्चर्य वाटल
In reply to मारवाजी, तुमच्या एकंदर by प्यारे१
महाश्वेतादेवी, इरावती कर्वे,
In reply to प्यारे जी मला आश्चर्य वाटल by मारवा
एस.एल.भैरप्पा लिखीत 'पर्व' ही
भैरप्पांनी नियोगा विषयी मोकळेपणने लिहीलेल आहे
प्यारे जी
साधारण जे मत सामान्यपणं सगळ्यांना मान्य आहे, सर्वमान्य आहे त्याच्या विरोधी तुमची मतं असतात.माझ म्हणण यात तुम्हाला माझ एकट्याच च मत नाही महाश्वेतादेवींनी हि असे मत व्यक्त केले आहे असे म्हणत होतो. दुसर म्हणजे काल्पनिक कथाच आहे ती मात्र त्यांनी त्याद्वारे निषादीची बाजु वेदना व्यक्त केलेली आहे. जसे कर्णाची बाजु व्यक्त करण्याचा मृत्युंजय हा एक प्रयत्न होता. तो पर्यंत कर्णावर असा विचार क्वचितच व्यक्त झाला असावा. महाश्वेतादेवी कुंती व निषादी दोन्ही स्त्रीया आहेत माता आहेत व कुंतीचा मृत्यु व तिचा मृत्यु जळुन च होतो आदि समान धागे बांधुन ती कथा सुंदर कलात्मक जुळवणी करुन लिहीतात. त्यात त्या निषादी द्वारे कुंती ला जी मुख्य प्रवाहाची प्रतिनीधी आहे तीला तीच्या मुल्यांना (ज्या प्रकारे निषादी व तिच्या मुलाविंषयी उदासीनता खर म्हणजे त्यांचा मृत्यु जसा ओरखडा हि उमटवत नाही या बाबी ) आदि ती क्वेश्चन करते कुंती च्या कॉन्सस ला एक प्रकारे त्या सर्व अभिजन वर्गाला ती चॅलेंज करते तेच महाश्वेतादेवींनी दाखवुन दिलेल आहे. महाश्वेतादेवी हे सर्व परत कलात्मकतेने दाखवुन देतात हे विशेष.महाभारतकारांना नेमकं काय सांगायचं आहे ते महाभारत वाचून समजेलपुर्णपणे सहमत आहे मुळ उतारा वाचण व त्यावरुन मत बनविण नंतर ती मते कालसापेक्ष अनुभव सापेक्ष तपासुन/ ताडुन बघण हाच योग्य मार्ग बाटतो. मुळ उतारा वाचल्यावर (संस्कृत नाही मात्र मुळ संस्कृत चा मराठी अनुवाद एकापाठोपाठ ) मला अनेक नविन गोष्टी कळल्या कधी गंमत वाटते वन जाळणारा पक्षी जाळणारा कृष्ण अर्जुन सर्पसत्राच्या वेळची वर्णन वाचतांना वृक्षवल्ली आम्हा सोयरे गाण कॅसेट वर वाजत होत तेव्हा तुकाराम हे वसुधैव कुटुंबकम ला नंतरच्या काळातील असुनही अधिक जवळ होते असे वाटले. तुम्ही एकदा अर्जुन कृष्णा च्या सेलीब्रेट केलेल्या एका पार्टीचा मुळ मराठी संस्कृत उतारा एकदा वाचुन पहा तुम्हाला रोचक वाटेल इतक आजकालच्या पार्टीशी ते वर्णन मॅच होत. महाभारत इंटरेस्टींग आहे फुल ऑफ लाइफ आहे रामायणा सारख बोरींग एकसुरी नाही.धृतराष्टाचे म्हणणे होते मी
तसे बघितलतर धृतराष्ट्र, पंडू,
तसे बघितलतर धृतराष्ट्र, पंडू,
In reply to तसे बघितलतर धृतराष्ट्र, पंडू, by कूल बाळ
"त्या काळातील" प्रचलीत पद्धतीनुसार
In reply to तसे बघितलतर धृतराष्ट्र, पंडू, by हेमंत लाटकर
आनंद साधले
भागवत बाईंचे 'व्यासपर्व',
हा जय नावाचा इतिहास आहे
In reply to भागवत बाईंचे 'व्यासपर्व', by जेपी
वरील यादीत पीटर ब्रुक यांचे महाभारत
व्यास आणि कर्ण
त्याचा संबंध
In reply to व्यास आणि कर्ण by कानडा
मला वाटते सत्यवतीने महाराज
चित्रानंद नव्हे चित्रांगद
In reply to मला वाटते सत्यवतीने महाराज by हेमंत लाटकर
चित्रानंद नव्हे चित्रांगद???
In reply to चित्रानंद नव्हे चित्रांगद by कानडा
चला चर्चेद्वारे महाभारताची
महाभारत
अश्विनीकुमार नव्हे तर अष्टवसू