Skip to main content

वास्तवदर्शी चित्रपट

लेखक नीलकांत यांनी रविवार, 01/01/2012 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या वर्षात मिपावर काही विशेष कार्यक्रम राबवण्याची संकल्पना समोर ठेवत आज नवीन वर्षाच्या मुहुर्तावर नवीन प्रकल्पाची सुरुवात करत आहोत. या प्रकल्पाच्या माध्यमातुन मराठीतील काहि निवडक पुस्तके मिपाकरापर्यंत पोहचवण्या प्रयत्न आहे. या मालिकेतील पहिले पुस्तक श्रीकांत बोजेवार यांचे "वास्तवदर्शी चित्रपट" याचा पहिला भाग टाकत आहे.
प्रकल्पासाठी लेखक श्री श्रीकांत बोजेवार यांनी दिलेल्या शुभेच्छा -
टप्प्या टप्प्याने या पुस्तकाचे भाग प्रकाशित करण्यात येणार आहेत. काही मिपाकरांनी यासाठी स्वत: समोर येऊन जवाबदारी घेतल्यामुळे हा प्रकल्प पुढे जातोय.

वाचने 11295
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

सहभाग घेणार्‍या मंडळीना शुभेच्छा आणि एवढा मोठा कार्यक्रम हाती घेतल्याबद्दल अभिनंदन! नवीन वर्षात सर्वांच्या सहकार्याने आपल्या संस्थळावर असेच नवे कल्पक उपक्रम येवोत ही सदिच्छा!

In reply to by पैसा

उपक्रमाला शुभेच्छा आहेतच. मिपावर नव-नवे कल्पक उप्रकम यावेत ही सदिच्छा आहेच....!!! -दिलीप बिरुटे

प्रकल्पास शुभेच्छा. मिपा नेहमीच वेगवेगळ्या कल्पना लढवून वाचक सदस्यांना खुष करण्यात आघाडीवर आहे. :)

प्रकल्प. अनेकानेक शुभेच्ह्हा. बरेचदा प्रत्यक्षातली पुस्तके वाचणे हल्ली होत नाही ह्याचे वाईट वाटते. ह्या प्रकल्पाने काही अंशी तरी पुस्तक वाचनाचे समाधान मिळेल.

उपक्रमासाठी शुभेच्छा. याचबरोबर वाचन कट्टा व्हावा.

उपक्रमासाठी शुभेच्छा.

या मालिकेतील पहिले पुस्तक श्रीकांत बोजेवार यांचे "वास्तवदर्शी चित्रपट" याचा पहिला भाग टाकत आहे.
काही कळत नाही. पहिला भाग कुठं आहे? त्याची काही स्वतंत्र लिंक आहे का? बुक पेज असा पानाचा प्रकारही दिसला नाही. की ही फक्त घोषणा आहे?

In reply to by श्रावण मोडक

हे पहिले पान आहे. यापुढे लेखकाचे मनोगत, प्रस्तावना आणि अनुक्रमे साहित्य येतंय. नेव्हीगेशन सुरू करण्यासाठी वेळ लागला.

In reply to by श्रावण मोडक

लेखकाचे मनोगत टाकले आहे. लेखाच्या खाली पुढच्या व मागच्या पानावर जाण्याची सोय केली आहे

ह्या नव्या उपक्रमास माझ्या शुभेच्छा!

छान उपक्रम. प्रकल्पास शुभेच्छा! "मनोगत" वर टिचकी मारून पहिले पान वाचले. मात्र समजले की आपोआप "log out" झाले आहे. काही तांत्रिक अडचण आहे का?

नवीन वर्षातल्या ह्या उपक्रमासाठी शुभेच्छा! स्वाती

प्रकल्पाला शुभेच्छा वाचतोय :)

माझ्याकडूनही शुभेच्छा!!

उत्तम उपक्रमाला अतिशय शुभेच्छा, तसेच या कामाला हातभार लावु शकत नाही याबद्दल खेद वाटतो.

सुरेख उपक्रम.... अशा उपक्रमांमधे खारीचा वाटा उचलायला नक्की आवडेल... एक हाळी द्या.....

सप्राईज भेट आवडली. ह्या सर्व उपक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा. श्रीकांत बोजेवार यांच बरोबर सर्व टिमला धन्यवाद.

सुरेख प्रकल्प नीलकांत. शुभेच्छा. अनेक चांगल्या पुस्तकांची ओळख होईल, हे लई ब्येस! :)