चातक जितक्या आतुरतेने पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघतो त्यापेक्षा आतुरतेने आम्ही त्या घामाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत होतो. मागचे काही दिवस मुंबईचं हवामान पार म्हणजे पारच बिघडलं होतं. थंडीच्या मोसमात मुंबईत चक्क थंडी? हा काय आचरटपणा आहे? मुंबईकरांना थंडी हवी असती तर आम्ही सिमल्याला नसतो गेलो?
लोकल ट्रेन, टॅक्सी, बेस्टची बस, सी लिंक, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, धारावी, बॉलिवूड, वडा पाव ह्यांच्याप्रमाणेच 'घाम' ही मुंबईची ओळख आहे. घामट्टपणा ही मुंबईकरांची आवडती अवस्था आहे. मुंबईची हवा म्हणजे तर बोलायलाच नको. जाज्वल्य अभिमान एटसेट्रा नाही पण मुंबईत येतो तसा घाम जगात कुठेही येत नाही.
एकमुखाने बोला…..
In reply to एकमुखाने बोला….. by गड्डा झब्बू
गुरुमैया की जय हो ...
In reply to गुरुमैया की जय हो ... by गॉडजिला
जय हो! जय हो!! जय हो!!!
शॉटच तो.
In reply to शॉटच तो. by कंजूस
ते बाबा पण महान असणार _/\_
आज tags पण 188 लागल्यात का?
In reply to आज tags पण 188 लागल्यात का? by आनन्दा
बऱ्याच कमी लागल्यात. फकस्त ५४
मटणाच्या पाकक्रूती
In reply to मटणाच्या पाकक्रूती by नावातकायआहे
भेजा फ्राय टॅग शोघत होतो,
प्रभू _/\_
In reply to प्रभू _/\_ by डॅनी ओशन
प्रभुंचा महिमा अपरंपार आहे _/\_
च्यामारी, लैच खत्रनाक
😂
विशेष सूचना पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.In reply to च्यामारी, लैच खत्रनाक by चौथा कोनाडा
अजून नवीन गुरुमैया यायच्याच
In reply to अजून नवीन गुरुमैया यायच्याच by आनन्दा
स्मार्ट बॅाय, बरोब्बर ओळखलेत
In reply to च्यामारी, लैच खत्रनाक by चौथा कोनाडा
पुढचा धागा प्रसवण्यासाठि
नवीन भाग
श्वानाजीन हा शब्द वाचुन फुटलो
In reply to श्वानाजीन हा शब्द वाचुन फुटलो by टर्मीनेटर
(No subject)
In reply to (No subject) by रावसाहेब चिंगभूतकर
ॲा! म्हंजे रावसाहेब चिंगभूतकर तुम्हीच गड्डा झब्बू
खत्रा लिहलय! मजा आली.
असलं फालतू लेखन