पारंपरिक बायकांच्यात,
एक गोष्ट कॉमन असते.
आई झाल्यावर त्यांच्यातली,
बायको बरीचशी मरते.
सगळ लक्ष मुलांकडे,
त्यांचं सुख पहिलं!
नवरा म्हणजे शंकराची पिंडी,
वाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं!
''अग तुला काही होतय का ?
मी स्वंयपाक करू का ? "
" तुम्ही स्वयं - पाक'च करता!
तोच पिऊन मी मरू का!???" (दुष्ट दुष्ट बायकू!
)
"कशाला मरतेस? मलाच मार!
प्रेम तुझ गेलं कुठं!?" :(
"जरा पोरांकडे लक्ष दिलं,
तर वाटायला लागलं का? सगळ सुटं सुटं!? "
"तीच कुठे आहेत फक्त?
मीही नाही का तुझा!?"
"आहाहाहा !!! लै लाडात आलास रे आज?
मी माझा...मी माझा!"
"अगे दुष्ट दुष्ट बाई
कीती दगड हाणतेस?
नाशिक.. नागपूर.. कोल्हापूर.. सोलापूर!!!?
काय काय मधे आणतेस?"
"तु जरासा बाजूला हो
मंजे यातलं का...ही तुला लागणार नाही.
आणि काय रे आधीची मी बायको
आत्ताच कशी झाले रे बाई!?"
"नाही नाही..नाही,
तस्स का...ही नाही!
शब्द वापरताना चुकून,
ज..राशी झाली घाई!"
"सोंग बाकी छान घेता,
तुम्ही नवरे लोक."
"आज सोडणार(च) नाहियेस का?
धर की ठोक!धर की ठोक!"
"ज्जा! कार्टी शाळेला जायच्येट
डबा उचल आणि तु ही पळ!"
"ठीक.संध्याकाळी उरलेलं भांडू
आता..खा..झोप आणि कमव बळ!"
"माझ्यातली बायको गेली..,
तर तुझ्यात बाप आण की!?"
"तेच म्हटलं..जाता जाता
एक तरी हाण की!!!"
"किती रे कातडी निबर!?????
नवरेपणाचा हा कळस आहे!!!!!!"
"नाय गग्गग्गग्ग...मी नव्हे तो कडक पिंपळ,
मी साधा मऊ पळस आहे!!!"
"कित्ती दुष्ट आहेस रे मेल्या...,
हसता हसता रडवलस!"
"पण आज मात्र ह्या नवर्यातल्या
बापाला तू पढवलंस!"
"ज्ज्जा आता लवकर..
आणि लवकर परतंही ये!"
"येतो ग सखे लवकर
तोपर्यंत थोडी गाई गाई घे!"
चला आता मी ही
तुमचा,
इथेच पूर्ण विराम घेतो.
नवर्यामधला बाप,
सापडतो का? पाहून येतो!
====०====०====०====०====
अतृप्त...
)
"कशाला मरतेस? मलाच मार!
प्रेम तुझ गेलं कुठं!?" :(
"जरा पोरांकडे लक्ष दिलं,
तर वाटायला लागलं का? सगळ सुटं सुटं!? "
"तीच कुठे आहेत फक्त?
मीही नाही का तुझा!?"
"आहाहाहा !!! लै लाडात आलास रे आज?
मी माझा...मी माझा!"
"अगे दुष्ट दुष्ट बाई
कीती दगड हाणतेस?
नाशिक.. नागपूर.. कोल्हापूर.. सोलापूर!!!?
काय काय मधे आणतेस?"
"तु जरासा बाजूला हो
मंजे यातलं का...ही तुला लागणार नाही.
आणि काय रे आधीची मी बायको
आत्ताच कशी झाले रे बाई!?"
"नाही नाही..नाही,
तस्स का...ही नाही!
शब्द वापरताना चुकून,
ज..राशी झाली घाई!"
"सोंग बाकी छान घेता,
तुम्ही नवरे लोक."
"आज सोडणार(च) नाहियेस का?
धर की ठोक!धर की ठोक!"
"ज्जा! कार्टी शाळेला जायच्येट
डबा उचल आणि तु ही पळ!"
"ठीक.संध्याकाळी उरलेलं भांडू
आता..खा..झोप आणि कमव बळ!"
"माझ्यातली बायको गेली..,
तर तुझ्यात बाप आण की!?"
"तेच म्हटलं..जाता जाता
एक तरी हाण की!!!"
"किती रे कातडी निबर!?????
नवरेपणाचा हा कळस आहे!!!!!!"
"नाय गग्गग्गग्ग...मी नव्हे तो कडक पिंपळ,
मी साधा मऊ पळस आहे!!!"
"कित्ती दुष्ट आहेस रे मेल्या...,
हसता हसता रडवलस!"
"पण आज मात्र ह्या नवर्यातल्या
बापाला तू पढवलंस!"
"ज्ज्जा आता लवकर..
आणि लवकर परतंही ये!"
"येतो ग सखे लवकर
तोपर्यंत थोडी गाई गाई घे!"
चला आता मी ही
तुमचा,
इथेच पूर्ण विराम घेतो.
नवर्यामधला बाप,
सापडतो का? पाहून येतो!
====०====०====०====०====
अतृप्त... | लेखनविषय: |
|---|
वाचने
24819
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
झाले का लिहिते पुन्हा बुवा?
लेखक महोदय अतिशय थोडक्यात व
विडंबन येणार.
दुत्त दुत्त कं का? का? =))
In reply to विडंबन येणार. by कंजूस
:)
In reply to दुत्त दुत्त कं का? का? =)) by अत्रुप्त आत्मा
कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी,
In reply to :) by इरामयी
अरेच्चा... चुकून प्रतिसादा ऐवजी उपप्रतिसाद दिला गेला!
In reply to कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी, by गड्डा झब्बू
कोडइ कॅनाल वगैरे अजून बरंच काही मिसिंग आहे...
In reply to कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी, by गड्डा झब्बू
@अशी कशाचा कशाशीच संबंध
In reply to कविता मजेदार आहेच, पण मारुतीच्या शेपटी सारखी, by गड्डा झब्बू
खरे आहे, आम्ही प्राचीन अर्वाचीन मिपाकर नाही
In reply to @अशी कशाचा कशाशीच संबंध by अत्रुप्त आत्मा
बालभारतीतील कविता आणि धडे
ऑं ?
(No subject)
In reply to ऑं ? by सस्नेह
मस्तच की
आमच्याबी गावाचं नाव हाय
In reply to मस्तच की by अभ्या..
संसारीक काव्य.
आवडली आहे ही कविता पण थोडं एक्स्ट्रा लिहिला ही चुकी झाली म्हणायच
संसारीक काव्य लिहा.
संसारीक काव्य लिहा.जनतेची मागणी पूर्ण कराअरे संसार संसार
सुमार.
आगोबा मोड
आगोबांना त्याच्याच गल्लीत
ही कवीता
In reply to आगोबांना त्याच्याच गल्लीत by कंजूस
वि सू
In reply to ही कवीता by नाखु
तुमची पण समोरची पार्टी डांबीस
(No subject)
In reply to तुमची पण समोरची पार्टी डांबीस by खटपट्या
@सुमार.