अपहरण - भाग ३
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about अपहरण - भाग ३
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
भाग २ - https://misalpav.com/node/51954
या घटनेला बरोबर एक आठवडा झाल्यादिवशी न्यू यॉर्क हेराल्ड वृत्तपत्रात एक जाहीरनामा छापण्यात आला. हा मसुदा कोणीतरी जाहिरात म्हणून पाच डॉलर्सच्या मोबदल्याबरोबर त्या वृत्तपत्राकडे पाठवला होता. त्यावर शिक्का होता, न्यू यॉर्क टपाल खाते, विभाग २. त्यावर पाठवणाऱ्याचा नावपत्ता नव्हता.
"अमेरिकन नागरिकांसाठी जाहीरनामा.
आम्ही तुमच्या राष्ट्राध्यक्षांचं त्यांच्या पत्नीसहित अपहरण केलं आहे. खंडणी मिळेपर्यंत ते आमच्या ताब्यात राहतील. सरकारने खंडणी मंजूर करून ती सार्वजनिक ठिकाणी आमच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात येईल.
------------------
सेमयॉन इव्हानोव्ह रेल्वेचा रूळ राखणदार होता.