मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रतीबाच्या कविता

(वळण)

माहितगार ·

In reply to by रंगीला रतन

माहितगार 30/04/2021 - 17:19
:) (प्रेर्ना/विडंबन पंकज उधासच्या गजलेचे नाही दुसर्‍या समकालीन मिपा काव्याचे होते.) मला वाटते कवितेचा नुसता पण बर्‍यापैकी अर्थ लागत असावा. बाकी माझे काव्य शोधून शोधून वाचणे मनावर घेतलेत आहे असे दिसते. (मी सुद्धा काही वेळा इतर मिपाकरांचे जुने काव्य असेच शोधून शोधून वाचतो) त्यासाठी अनेक आभार.

(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.) . . . . महापुरुष आणि तीर्थस्थाने बाप आणि आई डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस * देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते? पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस? भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?

उंटावरल्या प्रा.डॉ. दा.ता.

माहितगार ·

लंगड्या उंटावर बसले की पाठीचा व्यायाम आपोआप होतो, दूरचे दिसते, उंट सतत चालत असल्या मूळे झोप लागत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जमिनीवर सरपटणारे अतिक्षुद्र सामान्य लोक दृष्टीसही पडत नाहीत. याशिवाय तहान लागली तर आपल्याच उंटाचे पोट फाडून पाणी मिळवता येते. हाकानाका पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मिपाप्रंप्रेनुसार स्क्रोल करून खाली येऊन आधी कमेंट वाचाव्या म्हटलं तर तळाचा ठाव लागेना. माऊसच्या स्क्रोल बटणावर जसजसे बोट चालत होते तसतशी उत्कंठा वाढत होती आणि आता पैजारबुवांच्या प्रतिसादानंतर तर कविता वाचावीच लागणार. हे प्रभो, मला शक्ती दे! सं - दी - प

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 19/03/2020 - 16:45
:)) मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार. प्रा. मंडळींचे 'भावनेचा निचरा होणे आवश्यक आहे.' हे खासे बचावात्मक हत्यार आहे. माझे एक महाविद्यालयीन प्राध्यापक मोठ्या आत्मियतेने वर्षातून एकदा चिठ्ठ्या टाकण्याचे एक खोके वर्गात आणतं. सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारीच्या चिठ्ठ्या लिहून मागत आणि 'आता तुमच्या भावनांचा निचरा झाला ना ! त्याचे अभिनंदन' अशी शाब्बासकी देत. तक्रारी लिहिणारे बिच्चारे विद्यार्थी. या वरुनच एका छोट्या सोसायटीतील वसंतोत्सव व्याख्यानास एक राज्यशास्त्र प्राडॉ आणि एक सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. कायदा जरा जरा आवडीचा विषय असल्याने त्यांनी कार्यक्रमा शेवटी संधी शंका विचारण्याची देताच मी काही मुद्द्यांवर जराशी हजेरी घेतली त्या राज्यशास्त्र प्राडाँनी 'या निमीत्ताने तुमच्या मनातील किल्मीषे बाहेर पडली' असे भारी पुणेरी वापरत असाच बचाव केला. अधिक काय लिहीणे सगळ्यांनाच जराशी बचावाची जागा असलेली बरी असते. :))

चौकस२१२ 20/03/2020 - 05:10
आपल्या लांब पाल्याचा कवितेचा रोख कळला ...एकूण रोख असं दिसतो कि ..."आम्हाला नास्तिकांचे मुद्दे कळत आहेत पण आम्ही असेच वागणार + त्याला देशभक्ती ची जोड देणार " "आमच्या ईट्टलाला आमच्या रामकृष्णाला आमच्यापासून दूर करण्याचं लायसन कुणाबी मिळत न्हाय" अहो असा लायसन कोणी मागत नाहीये... जरा सद्सद्विविक बुद्धी ने तारतम्य बाळगून समाजाने जगावे एवढाच म्हणणे असते.. ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे खरं अंतर सावरकरांनी जरूर पडल्यास ते हि करा असे काहीसे सांगितले होते ...(पण तो वेगळा विषय त्यांचे विचार नागपूरच्या हेच QU ला पण पचणार नाहीत ना ते पचणार बाबासाहेबांचं नातवाला, जाणत्या राजाचा तर सोडून द्या त्याला हे नाव ऐकलं कि खाजखुजली होते ) श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल? विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा माझ्यासारखा अर्ध आस्तिक सुद्धा नास्तिकतेच्या वाटेकडे चालू लागतो ... समाजात दोन टोक कशाला? अनिस चे कार्य मुळात चांगले आहे हे म्हणणारा लगेच नास्तिक उन्टवरचा अरबी होतो! आणि अनिस चे काहीतरी चुकतंय म्हणणारा लगेच संघोटे मनुवादी ठरतो? बाकी आपले एक निरीक्षण पटले ते म्हणजे "देशाच्या तुकड्यांना सौदी आमरीकी ,चिनी कसे वापरुन घेत्यात देशाचे तुकडे पडण्याचे ईतर देश फायदे घेत्यात" यात मी अमेरिके बरोबर व्हॅटिकन हा देश पण घालीन आणि असेही म्हणेन कि चिन्यांचे युद्ध फक्त भारतशी नाही तर सर्वांशी आणि ते फक्त आता पैसे आणि सत्ता यावर आहे, वर्ण किंवा धर्म यावर नसावे ) धर्मांतर करून आपली वाढ करण्याचा ज्यांचा हजारो वर्षे मानस आहे त्या दोन धर्मनच्या मध्ये उभे असलेले दगड म्हणजे भारतीय हिंदू आणि जगातील बुद्ध ...म्हणजे तलवार घेऊन उद्या चाल करून प्रेमळ लोक आले तर ते हे बघणार नाहीत कि समोरचा पाटील आहे की जोशी कि कांबळे. कि आस्तिक कि नास्तिक सगळे काफीरच )

माहितगार 20/03/2020 - 11:59
चौकस १२ - आपण रोख कळला म्हणून जो निष्कर्ष दिला आहे ते पहाता कदाचित कवितेच्या लांबी मुळे पुढचे पाठ मागचे सपाट होत असेल, कवितेचा काही भागच तुकड्यात लक्षात घेतला गेला असेल अथवा अंशतः का होईना जे म्हणावयाचे आहे ते पोहोचवण्यातले कवितेचे अपयश असेल. मला वाटते पैजारबुवांना आणि अगदी प्राडॉ सरांनाही कवितेचा रोख बर्‍यापैकी लक्षात आला असावा. प्राडॉ सरांना एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांना माझ्या मिपावरील आधीच्या लेखनाची पूर्वकल्पना आहे की ज्यात नास्तिकेतेच्या बाजूनेही केलेल्या माझ्या लेखनाचा समावेश होतो. आपण म्हणता तसे या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात अनेक मुद्दे एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजात दोन टोक कशाला?
हिंदूपणा हि जगण्याची एक पद्धती आहे हे लक्षात घेतले तर हिंदूपणाने आस्तिक दर्शनांसोबत नास्तिक दर्शनांचाही मेळ रोजच्या जिवन पद्धतीन न सांगता घातला आहे -अर्थात हे बर्‍यापैकी अप्रत्यक्षपणे आणि आस्तिकांच्याही नकळत घडले आहे - हे दुर्दैवाने नास्तिक खासकरून नवनास्तिक मंडळी लक्षातच घेत नाहीत. कवितेचा टिकेचा भर नास्तिकांवर नव्हे न्हाऊच्या पाण्यासोबत हजारो वर्षांपासून विकासाचे कष्ट घेतलेल्या सांस्कृतिक आणि प्रगल्भ तत्वज्ञानाचे बाळही फेकुन देण्याचा आग्रह करणार्‍या नवनास्तिकांवर आहे. एकीकडे विवीधता हवी म्हणायचे आणि दुसरीकडे समाजात दोन टोक कशाला? श्रद्धा कशाला म्हणायचे हिंदूपणाच्या सर्वच श्रद्धांना आणि श्रद्धेच्या संकल्पनेला पूर्णतः चुकीचे ठरवायचे ह्यात दांभिक विरोधाभास असावा किंवा कसे.
श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल? विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा
श्रद्धा आणि आस्तिकता सोबत आढळत असल्यातरी आस्तिकता = श्र्द्धा हे जरुरी नाही, आस्तिकते शिवाय श्रद्धा असू शकते मी देव मानत नाही पण मी मुल्ये मानतो आणि माझी चांगल्या मुल्यांवर श्रद्धा असू शकते. एवढेच काय चांगल्या मुल्यांवरील श्रद्धेचा चांगल्या उद्देशाचा आग्रहही असू शकतो. प्रामाणिक डोळस श्रद्धेतून जी प्रामाणिक लॉयल्टी आणि इंटेग्रिटी मिळते जे झोकुन देणे शक्य होते ते तेवढे श्रद्धेचा अभाव असलेल्यांना सोपे जात नाही. पश्तुनवलीत देशभक्ती श्रद्धेचा भाग असते तेव्हा अफगाण महासत्तांनाही जेरीस आणतात. हिंदू धर्मीय पुरुषार्थात धर्माची म्हणजे चांगल्याची बाजू घेण्यासाठी सांगितले जाते -पण देशभक्तीचा सरळ उल्लेख नाही- तसे काही जण देशभक्तीचे महत्व लक्षात घेऊन देशभक्तीचा पुरुषार्थात समावेश करतील पण स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे सर्वजण करणार नाहीत. आणि मग देशाच्या एकतेवर श्रद्धा नसेल तर देशाला परकीयांशी नको त्या तडजोडींना सामोरे जावे लागते. आणि असे असेल तर मी देशाच्या एकतेप्रती श्रद्धेचा आग्रह का धरु नये? "विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे"" हे वाक्य हिंदूपणाचे सरसकट मिस रिप्रेझेंटेशन नाही का ? कशा वर श्रद्धा ठेवायचे ठेवायची की नाही याचे हिंदू धर्मा एवढे स्वातंत्र्य इतर धर्मात सोडाच नास्तिक सुद्धा देत नसावेत. कुणि चुकीची श्रद्धा सक्ती सांगत असेल तर त्याचा ठाम विरोध करण्याचे स्वातंत्र्य हिंदूपणा व्यतरीक्त इतर कुठे उपभोगले जाते? -आणि हिंदूपणाची हि बाजू लोकांना पटणार्‍या शब्दात लोकांपर्यंत नेता येत नसेल तर मुद्दा पटवून देण्यात आपणही कुठे कमी पडत असू शकतो हे स्विकारण्यात कमीपणा कोणता?
ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे
गोमांस खाण्यात आले तर धर्मभ्रष्ट करणे चुकीचीच प्रथा होती -परधर्मीयांनी धर्मपरिवर्तनासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि सावरकरांचा उद्देश ती मोडीत काढण्याचा होता आणि त्याचे मी समर्थन करतो. गायी बैलांच्या शेतकी व्यवस्थेतील उपयूक्ततेबद्दल सावरकरांना साशंकता असण्याचे कारण नव्हते. एखादी गोष्ट अप्रशस्त असेल न करण्याबद्दल श्रद्धा नसलेली व्यक्ती एकदा विचार करेल तर श्रद्धा असलेली व्यक्ती दोनदा विचार करेल. माझी श्रद्धा नाही म्हणून मी एनकेन मार्गाने गायी बैल मिळवतो वाघाची कातडी मिळवतो हत्तीचे दात मिळवतो जंगले संपवतो असे सगळेच वागले नाही काही जण वागले तरी निसर्गचक्र असो वा अर्थचक्र असो धोक्यात येणार असेल तर माझ्या श्रद्धांचे मी समर्थन का करू नये माझ्या श्रद्धा तुम्हाला थोपवल्या जात आहेत असे वाटत असले तरी जर श्रद्धेसोबतच माझी तार्कीक माझी बाजू सुद्धा उजवी असेल तर एकदा समजावून सांगता येते पण ज्यांना समजूनच घ्यायचे नसते त्यांच्यावर का थोपवू नये? गाई खाण्याच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला जात नाही आहे असे कुणि म्हणत असेल तर गांधीचे डोळे बंद केलेले माकड आपण पाळता का हा प्रश्न विचारणे अवश्यंभावी असावे. केरळातले कम्युनीस्ट गोमांसाचा अधिकृतपणे प्रसार करतात तेव्हा मला कम्युनिस्टांच्या नास्तिक्यावर आक्षेप जाणवतो. पण केरळातले कम्युनीस्ट दूर राहीले. गोहत्येसाठी गाईच्या ट्रेडींगवरुन जी काही लिंचीग झाली ती उत्तर भारतात झाली महाराष्ट्राततर नव्हे ना? पण या गोष्टीचा चेव आमच्या शिवसेना प्रमुखांना यावा यात भूषणावह काय आहे. दुसर्‍या एका मिपा टायीपच्याच मराठी वेबसाईटच्या मालकीणीने चक्क गोमांसाच्या रेसिपीज मराठीतून टाकण्याचा सपाटा लावला कशासाठी ? उत्तरभारतात लिंचींग झालीतर त्याचे खापर फोडून महाराष्ट्रात गोमांस प्रसारात तुम्ही सहभागी होणार ? हेही एक द्वेषाचा बदला द्वेषानेच घेणे झाले ना आणि हे का होते ? गायीची शेतकी अर्थव्यवस्थेतील उपयूक्तता न मसजण्या एवढे हे अज्ञानी असतात की श्रद्धा हरवली म्हणावे ?
"आमच्या ईट्टलाला आमच्या रामकृष्णाला आमच्यापासून दूर करण्याचं
इथे एकतर ते सांस्कृतिक मेटाफोर म्हणून वापरले आहेत. दुसरे वृद्धांना मुलांपासून दूर केले जाण्याची जी संस्कृती फोफावते आहे त्यावरही टिका आहे. आम्ही पंढरीच्या पांडूरंगाची भक्ती तिथे केवळ विठ्ठल आहे म्हणून करत नाही. हिंदूपणाचा विठ्ठल कणाकणात विराजमान आहे असे म्हणताना अवघा भाजी पाल्यात विठ्ठल पाहताना आमच्या परिचित सृष्टीतच ईशवराचा वास पाहील्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात फरक कोणता रहातो. कराग्रे वसते लक्ष्मी म्हटल्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात कोणता फरक रहातो ? पांडूरंगाच्या आपल्या वडीलधार्‍यांच्या सेवेतच आम्ही विठ्ठल पहातो तेव्हा विठ्ठल पहाणारा आस्तिक असूनही नास्तिक असतो. आणि त्याची आस्तिकतेतील नास्तिकता न समजणारा नास्तिक , नास्तिक असूनही आस्तिक असतो. आज आकाशवाणीच्या सकाळी वाजवल्या जाणार्‍या भावसंगिताचा काळ राहीलेला नाही पण आस्तिक भक्ती संगितासोबतच देव दगडात नाहीरे हे गाडगेबाबांचे गितही भारतीय सश्रद्ध हिंदूला -काही असाह्यता मानसिक असुरक्षीतता किंवा कामनांच्या भरात तात्कालिक विसर पडला तरीही - व्यवस्थित ठाऊक असते. पण म्हणून तो नास्तिकांप्रमाणे अथवा मुर्तीभंजकांप्रमाणे मुर्ती द्वेष्टा होत नाही. त्याला हेही माहित असते की समस्या मुर्ती आणि भक्तीत नाही कामनांमध्ये काम्यव्रतांमध्ये मध्ये आहे आणि काम्यव्रते टाळण्याच्या चळवळी संतएकनाथांसहीत अनेक भारतीय संतांनी केलेल्या आहेत. जशा जशा असुरक्षीतता कमी होतात तशा तशा अंधश्रद्धा आणि काम्यव्रते मागे पडतात. बदलांना उत्क्रांतींला आणि अगदी विज्ञानवादाला विरोध नाही हे कवितेत व्यवस्थित स्पष्ट केले आहे. विरोध न्हाऊच्या पाण्यासोबत आमच्या संस्कृती आणि तवज्ञानाने साध्य केलेल्या चांगल्या बाजूही फेकुन देण्याला आहे. दुसरे असे की विवीधता जपायची म्हणायचे आणि श्रद्धावंतांचे श्रद्धेचे स्वातंत्र्यच नाकारायचे त्याची टवाळी आणि हेटाळणी करायची संपूर्ण संस्कृतीच नाकारायची हा काय प्रकार आहे ? हे होतच नाही असे म्हणत असाल तर जे करतात त्यांच्या कडे आपण जाणता अजाणता दुर्लक्ष करता असे म्हणावे का? माझा या कवितेतील टिकेचा कंपास केवळ मिपाकर प्राडाँपर्यंत मर्यादीत नाही उत्तर ते दक्षिण पुर्व ते पश्चिम विद्यापीठातन काय होतय हे बघुन मगच केलेली टिका आहे. मिपाकर प्राडॉ केवळ प्रातिनिधीक उदाहरण आहेत. आमचे प्राडॉसर आमचे असल्याबद्दल आमचे त्यांच्यावर प्रेम आहेच पण आता हे उदाहरण घ्या इथे विवीधतेतून एकता सांगण्यसाठी आवर्जून हजेरी लावतात. पण तेच या प्रतिसादात ज्या धर्मीयांच्या अंधश्रद्धांवर टिका करणे सोपे आहे त्यांच्यावर विनासायास टिका आहे - ती टिका असू द्यातच पण अरबस्थानातल्यांचा त्यात उल्लेख का नाही ? त्यांच्याचसाठी विवीधतेतून एकता ऐकवण्यासाठी आला होताना मग जिथे त्यांचेही चुकते त्यात टिकेची कमतरता का ? करोना कोविड१९ वीषाणूचा प्रभाव केवळ हिंदू आणि ख्रिस्चन भक्तांवर होतो आणि मस्जिदीतील भक्तांवर होत नाही असे काही असते का? मी जेव्हा टिका करतो तेव्हा अरबी धर्मातून काय चांगले घेण्यासारखे आहे ते घ्यावे या बद्दलचा ही माझा मिपा धागा असतो , समुह द्वेष न ठेवता तत्वज्ञानातील उणीवांवरही टिका करतो . आमची नवनास्तिक मंडळी केवळ हिंदू धर्मीय गोष्टींवर टिका करावी आणि दुसर्‍यांची वेळ आली की विवीधतेचे लेक्चर झोडावे हा कोणता न्याय आहे ? बरे हे परदेशात बसून नव्हे हिंदूच्या देशात हिंदूपणाच्या उदारतेचा उघड फायदा घेऊनच करतात ना ? असो.

Bhakti 29/04/2021 - 18:06
द्विधा अवस्थेत पाडणारी पण उत्तराकडे नेणारी.आवडली.

गॉडजिला 29/04/2021 - 18:27
आस्तिकांच्या भावना दुखावल्या जातात कारण वैयक्तिक असेल तरी श्रध्देला तडा नास्तिकक्रुतितुन मिळतो. पण जेंव्हा एक नास्तिक इतरांची आस्तिक कृती जेंव्हा सहन करतो तेंव्हा त्याच्या वैयक्तिक असल्या तरी भावना दुखावल्याबद्दल किती आस्तिक माफि मागतात ?

In reply to by गॉडजिला

माहितगार 30/04/2021 - 08:33
अज्ञेय आणि नास्तिकांनी कविता अधिक वेळा वाचावी अशा तळटिपेची गरज होती का ? (सहसा नास्तिकांना डोळस गृहीत धरले जाते गृहीतकातल्या त्रुटी कविता दाखवण्याचे कवितेचे यश समजायचे का?) बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ? कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ? हा वेगळ्या चर्चा धाग्याचा प्रश्न आहे तो इथे हाताळत नाही. भावना दुखावण्याचा विषय उपरोक्त कवितेत आणि संबंधीत चर्चेत संबंध असण्याचे काही कारण दिसत नाही. आपल्याला विषयास अनुसरून व्यवस्थित व्यक्त करता आले नसेल तर अधिक विसृत लिहिण्यास हरकत नाही पण वर म्हटल्या प्रमाणे भावना दुखावणे हा विषय कवितेचा नसल्याने विषयातंर असेल तर वेगळा धागा काढून व्यवस्थित व्यक्त होणे अधिक प्रशस्त असावे किंवा कसे? आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते आपल्या माहिती साठी शेवटच्या ओळी पुन्हा एकदा:
....कठोर बोल्ली आसन तर आडाण्यास्नी माफी असावी समजून घ्याल याची आशा ठेवणारी आपलीच अडाणी आशा देवाळु

In reply to by माहितगार

गॉडजिला 30/04/2021 - 10:38
बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ?
श्रध्दा व भावना या एका नाण्याच्या दोन बाजु आहेत. अर्थात भावना तर आस्तिकांच्या दुखावल्या जाउ शकतात असाच आप्लाही समज असल्याने तठ्स्त विषद केलेले वास्तव 'भावना दुखावल्याचे हत्यार' वाटले तर आश्चर्य कोणते म्हणा...
कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ?
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची नास्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ?
आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते
माफी कसली मागता, जाण जरी ठेवलीत कि एक आस्तिक माणुस त्याच्या आस्तिकतेच्या सार्वजनीक प्रदर्शनाने नास्तिकाच्या जितक्या वेळा आणि प्रमाणात भावना दुखवतो तितक्या प्रमाणात (काही बिंडोक प्राडॉदाता वगळता) कोणताही नास्तिक आस्तिकाच्या भावना दुखावतो ना आस्तिकाच्या वागण्याने दुखावला जातो. बाकि ते रेसीपी टाकणे वगैरेबाबत आपल्याशी तिव्र सहमत आहे मुद्दाम असे करणे चुक आहे त्याचा त्यांच्या संस्थळावर तुम्ही समाचार घ्यायलाच हवा.

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 30/04/2021 - 10:58

आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची आस्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ? असे वाचावे. आणि हो माझ्या वैयक्तीक अनुभवानुसार नास्तिक लोकांची समग्र चर्चेत उतरायची कधीही तयारी नसते असे मत बनले आहे.

माहितगार 30/04/2021 - 08:44
@ रंगीला रतन ; Bhakti; चित्रगुप्त; मूकवाचक; कुमार१; यश राज सकारात्मक पावती मिळत काव्य धागा अचानक वर आल्याचे पाहून श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटले. आपणा सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनःपुर्वक आभार

प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर दा.= दादा ता. = ताई उंटावरल्या प्रा.डॉ.

एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.

माहितगार ·

खिलजि 19/02/2020 - 16:50
================== राधेचा कृष्ण कि कृष्णाची राधा खरंच हे प्रेम कि गेमाची बाधा कलियुगात बहू भेटती कृष्ण सबला नारी व्यभिचाराने जीर्ण कळी उमलता खुडण्यात येते भुलवून तिजला भासवुनी कृष्ण कृष्ण थोर कि थोर त्या लीला आजही दुभंगती अबला राधा अलगद त्यांचे यौवन शोषूनी कृष्ण राहतो नामानिराळा राधा साजरी परी गोजिरी कुटुंबा कृष्णकृत्य जे कलियुगी , कृष्ण वेगळा तो कृष्ण वेगळा =================================

कविता आवडली पण पटली नाही विशेषतः ज्या कृष्णांना राधा असतात आणि ज्या राधांना कृष्ण असतात त्यांचे मनोमन कौतुक करावे हे अजिबात पटले नाही. पैजारबुवा,

ज्या कृष्णांना राधा नसतात आणि ज्या राधांना कृष्ण नसतात त्यांनी काय करावे ? ज्या कृष्णांना राधा असतात आणि ज्या राधांना कृष्ण असतात त्यांचे मनोमन कौतुक करावे त्यांच्या प्रेमाच्या पावित्र्याचा आदर करावा किमान राधेच्या चारित्र्याचे उगाचच जज बनू नये. ज्या कृष्णास राधा भेटत नाही ज्या राधेस कृष्ण भेटत नाही त्यांनी काय करावे? न मिळालेल्या जोडीदाराच्या निवड स्वातंत्र्याचे कौतुक करावे किमान न मिळालेल्या जोडीदाराच्या जोडीदाराची इर्षा करु नये.

(पप्पूबाळा)

ज्ञानोबाचे पैजार ·

mrcoolguynice 21/12/2019 - 11:54
स्वतंत्र कविता म्हणूनही छान ! १+ असाच एक सुरेख लेख वाचनात आणला श्रीरंग यांनी ! या कवितेमुळे त्या लेखा ची महती पटली. https://m.marathi.thewire.in/article/wadiya-and-aladin/5304
अडाणीपणा, मूर्खपणा, वावदूकपणा हा काही देशांच्या पाचवीला पुजलेला आहे. तो तसा नेहमीच होता. बुद्धिप्रामाण्यवादाला विरोध करण्याची फॅशन आणि परंपरा इथे अनंतकाळापासून आहे आणि तिने देशाच्या सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत नेहमीच आपला सक्रीय सहभाग नोंदविलेला आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मतप्रदर्शन करण्याचा अधिकार असल्याने हवी ती विधाने वा कृती करून आमचा अडाणीपणा, मूर्खपणा, वावदूकपणा हा तुमच्या ज्ञानाइतकाच महत्त्वाचा आहे अशा भ्रमात सध्याचे बहुसंख्याकवाद राजकारण सुरू आहे.

शशिकांत ओक 22/12/2019 - 23:52
कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पण त्यापेक्षा जास्त कौतुक त्यांच्या पक्षातील सदस्यांचे करावेसे वाटते. अहो रूपम् अहो ध्वनिम् या उक्तीप्रमाणे ते पप्पुगिरीला कव्वालीच्या तालावर साथ देतात!

पेरणा अर्थातच स्वतःची अक्कल इवलीशी दुसऱ्याकडे ही असे थोडीशी हे मान्यच नाही तयासी काय म्हणावे या वृत्तीसी पप्पूबाळा मम्मा मॅडम मुग गिळीती बडवून कापाळास घेती पाहूनी तव मंदमती जी तुझ्या खानदानाची महती पप्पूबाळा कैसी खांग्रेसची प्रगती कैसा खांग्रेसचा नाश केवळ असे दैवदूर्विलास त्याचे दु:ख असे कोणास? पप्पूबाळा दुराग्रही,अहंकार ग्रस्त जनतेस करुनी त्रस्त ज्ञान स्वतःचे पाजळतोस का विदुषकासम वागतोस?

(गंमत केली" म्हणालास तू)

ज्ञानोबाचे पैजार ·

mrcoolguynice 18/12/2019 - 10:11
"विडंबन केले" म्हणातोस तू मधात लाठी घोळू तू अनेका तुडवीयले "पैजार" म्हणो मिरवीशी स्वतःले तरी मिपावरील मिनी "ज्ञाना"च तू तुलाही ठाऊक मलाही ठाऊक खरे कोण अन् खोटे कुठले.

:):) वाटच पहात होते तुम्ही कविता दखलपात्र करण्याची. पण जुनं मिपा राहिलं नाही हो.

कोडाईकनालला जाऊन गरम पाण्याच्या कुंडात हातपाय तोंड धुतल्याचा फील आला. अर्थातच झकास! पैजारबुवा कधीबी निराश ना कोरबे! =)) सं - दी - प

प्राची ताईंनी केलेले या मोठ्या दुनियेचे वर्णन आपल्या मिपा वर्ल्ड ला पण चपखल बसते. "गंमत केली" म्हणालास तू मिपा वर पण सगळे पेटले तुलाही ठाऊक मलाही ठाऊक खरे कोण अन् खोटे कुठले. प्रतिक्रियले असंख्य त्यावर धागा नवा तू जेव्हा काढला मते वाचता एकेक खवचट मनी असंख्य तरंग उठले. नुसते +१, ठाक कोरडे पोचते तरी बघ बोच त्यातली. आभ्यास वाढवा, चपला घाला डू आयडी ने पिंकून टाकले . म्हणो कुणी ही मिपा दुनिया नाही शाश्वत फक्त दिखावा. तुलाही ठाऊक मलाही ठाऊक खरे कोण अन् खोटे कुठले. पैजारबुवा,

चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला

महासंग्राम ·
चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला तो झाला सोहळा तिहारात जाहली दोघांची तुरुंगात भेट मनातले थेट मना मध्ये मनो म्हणे, " चिद्या, तुझे घोटाळे थोर अवघाची inx खाऊन टाकला चिदू म्हणे, एक ते राहिले तुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी मनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले त्याने तडे गेले प्रामाणिकतेला मॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी माझी पाटी कोरी राज्य करोनिया चिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट प्रत्येकाची कोठडी वेगळाली वेगळीच ताटे वेगळीच वाटी जेवायला भेटे पुन्हा डाळ भात ऐक ऐक वाजे घंटा हि तुरुंगी जेलर बाहेर वाट पाहे दोघे निघोनिया गेले दोन दिशा कौतुक माध्यमा आवरेना #सॉरीविंदा

(दुपारी)

ज्ञानोबाचे पैजार ·

मायमराठी 18/09/2019 - 15:00
थाई भाषेत ५ या संख्येला 'हा' असे म्हणतात. विडंबन वाचून ५५५५५५५ झाले :)).

Yogesh Sawant 19/09/2019 - 15:12
मूळ पाककृती पेक्षाही हि बदललेली पाककृती भन्नाट झालीये

पेरणा अर्थात चाल :- बीज अंकूरे अंकूरे (जिथे चालीत निमुट पणे बसणार नाही तिकडे दडपून कोंबा) ही चाल जमली नाही तर "डोळे कशा साठी"च्या चालीत बसवा, तेही नाही जमले तर "शुरा मी वंदीले" ते ही नाही जमले तर "आज ब्लु है पानी पानी" ते ही नाही जमले तर "अरुणी किरणी धरणी गगन झलके" आणि ते ही नाही जमले तर नुसती वाचा.

दोरीवरचे कपडे

पाषाणभेद ·

खिलजि 04/09/2019 - 15:11
अहो मीच तो वारा कुणालाच दिसत नाही तरी आहे मी खरा मी तर बाबा कपडे घालतो वाळायलाही आणि अंगावरही मीच सुकवतो माझे कपडे मोठे छोटे आणि तोकडे मीच तो जो अलवार फुंकरतो ,गुदगुल्या करतो मीच तो जो देतो इशारे मीच तो जो शहरतो अंग सारे मीच तो फुलवतो प्रेम सर्वदूर मीच तो जो नेतो कपडे दूरदूर मीच तो जो वाहतो कधी सैरभैर मीच तो जो करतो सर्व कपड्यांची सैर मीच तो जो पाहतो अंतरंगी मीच तो जो छेडतो नक्षी सप्तरंगी मीच तो असतो तरीही नसतो मीच तो जाणवतो अन खुणावतो विज्ञानास मीच तो वारा ,,, खट्याळ नाठाळ तरीही हवाहवासा तुम्हा सर्वास

In reply to by चामुंडराय

पाषाणभेद 07/09/2019 - 00:12
विडंबन झाले तर ठिकच आहे. पण विडंबनात दारू डोक्यात जाते. अर्थात ती वैयक्तीक आवड असू शकते. पुर्वी लेखाचेही विडंबन यायचे. पुर्वीचे मिपा राहीले नाही.

चित्रगुप्त 15/09/2019 - 00:18
खूपच अर्थपूर्ण, अनोखी आणि गंमतशीर कविता. .... पण ..... नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे... सर्कशीचा तंबू एकखांबी असतो, त्यामुळे यातून आणखी काही गूsssssssढ वगैरे सुचवायचे आहे की कॉय, असा प्रश्न पडला आहे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 18/09/2019 - 11:18
कविता पोचली प्रेरणा किंवा विडंबन करण्याची इच्छा आहे पण पाहू केव्हा मुहूर्त लागतो ते बाकी
सर्कशीचा तंबू एकखांबी असतो
@ चित्रगुप्त : प्रत्यक्षात दोन पावले असलेले चालते दुमडता येणारे खांब असतात परकरी तंबूला !!

दोरीवरचे कपडे दोरीवर कपडे कसेही वाळत असतात कपडे वाळत असतांना ते कसे दिसतात? शर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो फाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो (यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.) पॅन्टही अशीच असते हवेत तरंगत दोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे साडी घालून घडी बसते वाळत वा-याने तिचा पदर असतो हालत किरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल गणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल दोरीवर पडतात अंडरपॅन्ट बनियन ब्रा अन निकर वाईट दिसतात, काढून घ्या, तसेही वाळतात लवकर गाऊन उलटा असतो, खाली डोके वर पाय त्यात बाई घातली अ

(रगेल पावट्याचे मनोगत)

नाखु ·
मूळ कवीता आशयसंपन्न आहे,हा फक्त साचा तिथून उचलला आहे... ******* नेहमीच मुदलातून वाचण्याची नाही हौस अफवा मूळ शोधण्याचा मज नाही सोस मूळ बातमी शोधण्यात कसली आलीय (?) मौज भरपेट मीठ मसाला सुद्धा मिळत नाही रोज सोसायटीत (मला)ओळखीत कुणीच नाही जालात तर नाव सुद्धा घ्यायचे नाही विधायक पाहण्यात तर मला रस नाही दिप पणती भेटण्याचा मला आनंद नाही विघ्नसंतोषी तरी प्रसिद्धीचा सुटेना वसा मंगल दाखवून तुम्हीच दिला घुस्सा अनुमान खालावले तर्कबुद्धी खुंटली आत्ता मात्र हाव सुद्धा प्रखर वाढली शोधतो वृत्तीला, जो प्रश्न वाढवेल शोधतो मताला, जिथे दुभंग सापडेल शोधतो जखमांना, तिथे खपली(च) निघेल शोधतो जागेला, जिथे शि

(काय करून आलो)

नाखु ·

यशोधरा 29/06/2019 - 18:40
आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाळून आलो .
आमंत्रणाविना, तरीही पाजळून ज्ञान आलो.. असं चालेल का? पाजळून च्या ऐवजी मिरवून पण म्हणू शकता!

In reply to by यशोधरा

नाखु 29/06/2019 - 19:37
हेच लिहीलं होतं पण मोबल्या स्वयंसुधारक मोठ्ठा घोटाळा करुन ठेवतोय. त्याखाली जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित ही ओळसुद्धा गंडली खुलासेदार वाचकांची पत्रेवाला नाखु

टर्मीनेटर 01/07/2019 - 10:59
धागे जरी भिकार डोके फिरवून आलो.. जाऊ मुळी न देता संधी साधून आलो . हे खासच :)

In reply to by प्राची अश्विनी

नाखु 07/07/2019 - 19:27
किमानपक्षी आपण तरी वैयक्तिक पातळीवर न घेतल्या बद्दल विशेष आभार कुठलाही सल्लागार नसलेला सामान्य मिपाकर वाचकांची पत्रेवाला नाखु

प्रचेतस 03/07/2019 - 12:44
चाहत्यांच्या जगात तुमच्या स्थाण मागत आलो इतकी रांग पाहून (गुपचुप)नंबर लावून गेलो.

In reply to by सस्नेह

जॉनविक्क 03/07/2019 - 21:05
बहुतेक मलाच काही त्यांच्या वाक्यांचा संदर्भ लागत नसावा, असो. माझे विधान अथवा प्रतिसाद डिलीट केला तरी चालेल. काही अडचण नाही. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जॉनविक्क 06/07/2019 - 15:33
हे डुप्लिकेट आयडीचे प्रकरण आहे होय, आत्ता लक्षात आलं कि मिपाचालकांची गल्ली कधी का चुकत नसते ते. असो. आपल्या विस्तृत माहितीबद्दल अतिशय धन्यवाद. -/\-

In reply to by जॉनविक्क

(शिक्षण मोड सुरू) हे "डुप्लिकेट आयडी"चे प्रकरण नाही. ते स्वतःच्याच आयडिच्या बदललेल्या नावाने (पक्षी : प्रचेतस) सद्या लिहितात. असा नावबदल केल्यास, जुने नाव (पक्षी : वल्ली) बंद होते. त्यानंतरचे नवे व आयडीचे नाव बदलण्यापूर्वी लिहिलेले, लेख व प्रतिसाद, नवीन नावावर (उदा : प्रचेतस) दिसू लागतात. मिपामालकांना विनंती करून हे करवून घेता येते. एकाच व्यक्तीने, एकाच वेळी दोन आयड्या काढून त्या आलटून-पालटून वापरल्यास (पक्षी : प्रत्येक आयडी वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असा आभास निर्माण केल्यास), ते डुप्लिकेट आयडी"चे प्रकरण बनते. (शिक्षण मोड बंद) ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जॉनविक्क 07/07/2019 - 02:54
हा हा हा... माहितीसाठी धन्यवाद. विषय काय होता आणि कसा संपला :), हे मिसळपाव.कॉम म्हणजे ना खरोखर एक मोठं गहन आहे गहन, याचा पार सामान्याला कधी लागूच शकणार नाही असं वाटतं. रत्न आहे हे अंजावरील. तसेच अफलातुन प्रकरण आहे प्रचेतस उर्फ वल्ली ताईंचे.

In reply to by धर्मराजमुटके

जॉनविक्क 07/07/2019 - 13:23
भितींवर डोके आपटल्याची स्मायली कल्पावी. मिसळपाव.कॉम एक भुलभुलैय्या आहे हेच खरे. बाकी माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो असे म्हणतात ते उगीच न्हवे ;)

मी थिंक करत होतो की ही कविता मा. श्री. हार्दिक पंड्या" जी को सादर समर्पित है की कसे :)

राघव 04/07/2019 - 13:09
हाहाहा.. लय भारी.. मालकानु, आणखी थोडी भर घालायची परवानगी असावी.. --- कसल्या पिंका अन् कसलं काय.. प्रतिसादांचे मातीचे[च] पाय.. हळूच काही काड्या सारून आलो.. फकड्यांची संख्या वाढवून आलो.. आता नादच खुळा त्याचे करायचे काय? आपलेच बूड अन् आपलेच पाय..! ताटातले खरकटे वाढून आलो.. चवीने हाडूक चघळून आलो..!! -- राघव

नाखु 06/07/2019 - 08:36
कोण कोण आले प्रतिसादा, हळूच पाहण्या आलो!! साक्षात मालकांना पाहून गहिवरलो!! मिपा सदस्य तपाचे पुण्य कामी आलो!! सर्व नववाचकांचे आभार

अभ्या.. 06/07/2019 - 21:26
बागडण्यास्तव गेलो, कसा बिघडून आलो? अक्षरही न उमगे तरी डेटा जाळून आलो..... . ना गावठी ना शहरी मनाचा आरसा जहरी ओळख पटवण्या स्वतःची स्वतःस माळून आलो.... . घटकेचे प्रवासी सगळे अर्ध्यात उमजून गेलो उरल्या अर्ध्याच्या हिशोबात सरत्या अर्ध्यास विसरुन आलो... . कुणाशी वा, कुणाशी संवाद कुणाशी खुन्नस हे ठरवूनच गेलो, म्यान तलवारी असताही परक्या नथीतून टोचून आलो.. . आता काही न कळेना.. कशासाठी कुठे गेलो? कोण होतास तू, काय झालास तू प्रश्नचिन्ह घेऊन आलो.... . वाह वाह वाह वाह (हेही माझीच)

In reply to by अभ्या..

नाखु 06/07/2019 - 23:22
दिलखुलास दाद दिली आहे. या निमित्ताने उपस्थित राहिले, वल्लीशेठ आणि अभ्याराजे हे काय कमी आहे. आणि चालकांना धागा दखलपात्र वाटला हे चेरी अॉन केक आनंदित वाचकांची पत्रेवाला नाखु

मदनबाण 07/07/2019 - 17:49
कच्चा माल चांगला असला कि इथे प्रतिभेची स्पर्धा दिसुन येते. :) अभ्या ने सुद्धा भारी लिवलं हाय !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #Breathless #ShankarMahadevan #VeenaSrivani

वाचायला(च) गेलो, लिहून काय आलो? आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाजळून आलो .. ना अर्थ आशयाचा बोली.. लावून आलो . कावलेल्या समयी भडास काढून आलो .. होते कोण न कोण बघतोच मी कशाला ? बिना वातीचेच (मुद्दाम) कंदील लावून आलो ? धागे जरी भिकार डोके फिरवून आलो.. जाऊ मुळी न देता संधी साधून आलो . (जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)