मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला

महासंग्राम · · जे न देखे रवी...
Taxonomy upgrade extras
चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला तो झाला सोहळा तिहारात जाहली दोघांची तुरुंगात भेट मनातले थेट मना मध्ये मनो म्हणे, " चिद्या, तुझे घोटाळे थोर अवघाची inx खाऊन टाकला चिदू म्हणे, एक ते राहिले तुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी मनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले त्याने तडे गेले प्रामाणिकतेला मॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी माझी पाटी कोरी राज्य करोनिया चिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट प्रत्येकाची कोठडी वेगळाली वेगळीच ताटे वेगळीच वाटी जेवायला भेटे पुन्हा डाळ भात ऐक ऐक वाजे घंटा हि तुरुंगी जेलर बाहेर वाट पाहे दोघे निघोनिया गेले दोन दिशा कौतुक माध्यमा आवरेना #सॉरीविंदा

वाचने 9589 वाचनखूण प्रतिक्रिया 10

जालिम लोशन 25/09/2019 - 15:38
lol

ज्ञानोबाचे पैजार 25/09/2019 - 15:42
आवडल्या गेली आहे पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे 25/09/2019 - 18:22
=)) =)) =)) मनमोहन सायेब एकटे गेले नव्हते, सोबतीला कोणीतरी होते. :)

प्राची अश्विनी 27/09/2019 - 10:34
:);)

संजय पाटिल 27/09/2019 - 12:52
भारी......