मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(π)वाट

अनन्त्_यात्री ·

वर्तुळाकार माणसे त्यांची त्रिकोणी नाती अधिक उणे नात्यांमधे शुन्य लागे हाती सरळ रेषेत चालता, चौकोनी जग अडवते, प्रत्येक कोनावर मग, नवे गणित मांडते. भावनेचा गुणाकार, अपेक्षांचा भागाकार, बाकी उरतो शेवटी, फक्त पोकळ पसारा. हे जीवनाचे गणित, कधीच नाही सुटणार, उत्तराच्या आधीच इथे, आयुष्य संपून जाणार

In reply to by विवेकपटाईत

मुक्तछंदी म्हणजे इयत्ता दहावी मधे गणित सोडून बायोलाॅजी घेतलेला कवी AI विचारले,उत्तर मिळाले..... कवितेचे गणित (अभंग छंदात) शब्दांचे अंक घेउनी, कवी रचतो मांडणी। भावांच्या गणितातुनी, फुले कविता।। १।। लघु म्हणजे एक मानावा, गुरू अक्षरास दोन। मात्रांचा मेळ साधावा, ठेवुनी भान।। २।। 'य-र-त-भ' आदी गण, सूत्रांची सुंदर माळ। बांधून ठेविती मन, आणि गान।। ३।। गणिताची अचूकता, अन् कवितेची लयबद्धता। दोहोंच्या मिलनातुनी, झरे सुंदरता।। ४।।

लेखनविषय:
स्पर्शरेषा जोखते जणु वर्तुळाची वक्रता परीघ अंशी / व्यास छेदी (π) उरवी तत्त्वता वर्तुळाचे केन्द्र जीवा # ना कधीही स्पर्शिते केंद्र गिळता तीच जीवा व्यास बनुनी राहते (π) द्विगुणित होऊनी परिघास जेव्हा भागतो हाती ये त्रिज्या-जिला व्यासार्ध कुणी संबोधितो वर्तुळाच्या गारुडाने भूल गणिती टाकली जटिल विद्यांची कवाडे (π) करितो किलकिली परीघ, त्रिज्या दोन्हीही परिमेय असती पण तरी (π ) का मज वेड लावी अपरिमेयाचे परी ~~~~~~~~~~~~~ # जीवा = chord of a circle (π) = 3.14..... अपरिमेय= मोजता न येणारे/ irrational

कल्पद्रुमाचिये तळी(ऐसी अक्षरे ३२)

Bhakti ·

निनाद 16/09/2025 - 15:11
फारच थोडक्यात मांडला आहे विषय. विस्तार आवडला असता. शेवट तर अगदीच त्रोटक आहे. तेथे विस्तार हवाच हवा.

In reply to by निनाद

Bhakti 16/09/2025 - 15:44
धन्यवाद,ह्या सर्व गोष्टींची ओळख माझ्यासाठी खूप नवी अनोखी होती.यातील प्रत्येक मुद्द्यांवर मोठे अभ्यासपूर्ण लेख मालिका होईल असे हे विषय आहेत.तरीही अजून बरेच मुद्दे मांडायला हवे होते हे मान्य आहे. हो कैलास लेणं आणि गीतेचा अठरावा अध्याय ज्ञानेश्वरांची रूपक रचना नक्कीच वाचली पाहिजे, अप्रतिम!!!

१ कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे दिसते सुनीळ तेज गे मज पाहता वेणु वेदध्वनि नाद । उमटताली सहज गे बाईजे ।। ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही.

होडी

कर्नलतपस्वी ·

चित्रगुप्त 06/09/2025 - 00:24
थोडी थोडी समजली पण पूर्ण नाही. थोडं इस्कटून सांगा बेतुक्यापंत. दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण असल्याचे गंगाधर गाडङीळ सांगून गेलेत खरे, पण तुम्ही - आम्ही हयात आहोत तोवर निदान विचारण्या- सांगण्याची सोय तरी आहे, म्हणून विचारले. बाकी काय नाय. --- कुळं , गुळं,मुळं, लोटं, ( उच्चारात कुळम, गुळम, मुळम, लोटम) असे का लिहीले आहे ते समजले नाही) --- बेतुक्या शोधतो मुळं ( यातला 'बेतुक्या म्हणजे धागाकर्ता कवी, असे अन्यत्र आलेल्या उल्लेखावरून वाटते, पण कवितेत ते समजण्याची सोय नाही) कसली 'मुळं' शोधतो आहे कवी ?
भोवती गर्द पाचोळा काही हिरवा काही पिवळा काही वार्‍याने उडून गेला काही तीथेच निजला .
..... हे कळले नाही ( भोवतालच्या गर्दीतले काही लोक तरूण, काही म्हातारे आहेत, काही मृत आहेत तर काही रुग्ण आहेत .... असे काही आहे का ? ---- दोलायमान ही होडी .... म्हणजे 'भिवविती संध्याछाया' सरखे काही आहे का ? ---- 'तो घेऊन जाईल दूर' म्हणजे मृत्यु का ? 'मग पुन्हा येईल पूर' म्हणजे पुनर्जन्म का ? कदाचित हे प्रश्न बालिश वाटतील, तरी ते पडले आहेत खरे. उत्तरे मिळाल्यास कवीचे एकंदरित भावविश्व, त्याच्या व्यामिश्र अनुभूती, त्या शब्दातून व्यक्त करण्याची ओढ, आवेग आणि कळकळ, भवनांचा सच्चेपणा, आयुष्याचा अंतकाळ जवळ येत असल्याची हुरहूर, वगैरे गोष्टींवर प्रकाश पडेल, अशी आशा वाटत्ये आहे.

In reply to by गणेशा

चित्रगुप्त 06/09/2025 - 06:36
तुकारामाबद्दल आहे ते पहिल्या कडव्यातून कळलेले असले, , तरी शेवटली तीन कडवी अगम्य वाटली.

In reply to by चित्रगुप्त

गणेशा 06/09/2025 - 00:28
संत तुकारामा वर आहे हो काव्य छान कविता.. प्रतिसाद लिहिला होता कवितेतून, आणि येथे द्यायचा राहिला, आता हरवला

In reply to by चित्रगुप्त

कवीने कवितेचे स्पष्टीकरण स्वताच देऊ नये. वाचकांवर सोडावे ,ज्याला जो अर्थ काढायचा तो काढू द्यावा. पन आपन काही ग्रेस नाही तेव्हा माझीच कवीता मीच उकलून सांगतो. हे स्मशानवैराग्य आहे. काही दिवसापुर्वी एका परिजनाच्या अस्थी विसर्जनास देहूला जावे लागले.इंद्रायणी दुथडी भरून वहात होती. घाटावर आमच्या सारखेच काही दु:खी लोक उभे होते.लाल कपड्यात बांधलेला घट घेऊन तर दोन चार नातेवाईक फुलाची प्लास्टिक बॅग,दह्याचे पाकीट,उदबत्ती वगैरे घेऊन घट घेतलेल्या व्यक्तीला कोंडाळे करून उभे होते. काही पुजा करत होते,ज्यांची पुजा झाली होती ते मुख्य व्यक्तीला पुढ्यात घेऊन घट विसर्जनास नदीतीराकडे चालले होते.काहीनीं घट विसर्जन केले होते,दुथडी भरलेली इंद्रायणी विसर्जित फुले,घट घेऊन वेगाने पुढे चालली होती. परिजन अश्रुपुर्ण नजरेने प्रिय मृतात्म्यास शेवटचा निरोप देत होते. ज्यांची विसर्जित सामुग्री दृष्टिआड होत होती ते डोळे पुसत, एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून परत उलट्या वाटेने निघाले होते. दुसरीकडे,मक्याची कणसे,भुईमुगाच्या शेंगा भाजणारे गाडीवान ग्राहकां बरोबर देणे घेणे करत उभे होते.मुलांची खेळणी विकणारे, कुंकू, पुजासामुग्री विकणारे टपरी सजवून गिर्‍हाईकां बरोबर हुज्जत घालत होते. इंद्रायणी काठी समोरच खाण्यापिण्याची हाॅटेले होती. बरेच भाविक इतस्ततः हिंडत होते. काही मोबाईल मधे फोटो तर काही सेल्फी घेण्यात स्वमग्न दिसले. काही यात्री गाडीतच डबे उघडून सकाळची न्याहरी करत होते. भरपुर यात्री गाड्यायेत जात होत्या. वाहनतळ गाड्यांनी खचाखच भरला होता. बारदानाच्या पथार्‍या पसरून भिकारी येणाऱ्या जाणाऱ्या कडे आशाळभूत नजरेने बघत होते. दोन्ही दृश्यात किती विरोधाभास होता. कुणालाच कुणाशी देणे घेणे नव्हते. ते बघून मन पाण्यातल्या होडी सारखे हेलकावे खात होते. सकाळचे उन,सुर्यदेवता ढगाळ वातावरणात कुठेतरी लपले होते. आम्ही अस्थिविसर्जन केल्या. विसर्जीत फुले दृष्टीआड झाली आम्ही जड पावलाने लौकिक संसाराकडे परत वळालो.जवळच नांदुरकीचे झाडाच्या पारावर टेकलो. भुक लागल्याचे आठवण झाली. जवळच्याच हाॅटेलात जाऊन मिसळपाव व चहा घेतला.तसे देहू लहानपणापासून बरेच वेळा बघीतले होते. तरी पुन्हा एकदा महाराजांचे जन्मस्थान,गाथा मंदिर, बघीतले. तेव्हांपासून डोक्यात विचार घोळत होता. आणी त्या विचार मंथनातून ही कवीता सुचली. बाकी सारे रूपकात्मक. प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.

In reply to by गणेशा

पण प्रतिसाद वाचल्यावर अजुन समजली. कविता आवडली हे.वे.सां.न.ल बेतुक्याचे बेष्ट चालले आहे.

वाण्याचे सांगतो कुळ, विकतो देहू गावी गुळ नांदुरकीच्या झाडाखाली बेतुक्या शोधतो मुळ स्वर टाळ चिपळ्यांचा विरून हवेत गेला छेडून विणेच्या तारा बेतुक्या थकून गेला भोवती गर्द पाचोळा काही हिरवा काही पिवळा काही वार्‍याने उडून गेला काही तीथेच निजला दुथडी किनारा जोडी सावरते पाण्याचे लोटं विझतील श्रावणधारा दोलायमान ही होडी सोडून पाश होडीचे तो घेऊन जाईल दूर झुरतील बंध रेशमाचे मग पुन्हा येईल पूर

चिमण्यांना सांभाळतांना

Bhakti ·

खरं बोललात. कदाचित वेगळा विषय वाटू शकेल पण माझी मुलगी ज्या पाळणाघरात जायची, तिकडे एक पुस्तक होतं(खास लहान मुलांकरता तयार केलेलं) ज्यात मूल कसं होतं ती सगळी प्रक्रिया चित्रांसकट दिली होती. नेमकं एकदा मुलीनी ते उचललं आणि छान वाचून काढलं. त्यात तिला काहीही वावगं वाटलं नाही. उलट घरी येऊन मला सांगितलं काय काय लिहिलं होतं त्या पुस्तकामध्ये ! त्या पुस्तकातही असंच दिलेलं होतं की, आधी लग्नं होतं, नंतर आईबाबा होतात :) त्यामुळे जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी सांगायची वेळ येईल तेव्हा ते पुस्तक विकत घेऊन चांगलं समजावता येईल असं वाटतंय.

In reply to by नचिकेत जवखेडकर

Bhakti 29/08/2025 - 10:33
तेच तर या पिढीत सहजता वाटते.मी ठरवलं होतं,मी मुलीच्या बाबतीत असं करेन तसं करेन! But all plan fails ;) (चांगल्या अर्थाने) इतक्या लहान वयात मुलींचे मत किती स्वच्छ आणि प्रामाणिक,ठाम आहेत याचं आश्चर्य वाटते.

असेल व मन मोकळे संवाद असतील तर बदलाची प्रक्रिया सहज पार होते. यात आईची भुमिका महत्वाची तर वडलांनी कुठलेही आश्चर्य न दाखवता मर्यादित सहज संवाद साधला पाहिजे. तसेही मुले आईवडिलांचे वेगवेगळे क्षेत्र व नाते समजतात. आणी त्या प्रमाणेच संवाद साधतात.

कंजूस 29/08/2025 - 11:47
यावरून आठवलं की मिपाचे महिलांसाठी फक्त असे एक सदर होते. फक्त महिलांसाठीच धागे असायचे आणि ते फक्त महिला सभासदांनाच दिसायचे. ते सदर ( नाव विसरलो त्याचे) बंद झाले. चालू करवून घ्या.

श्वेता२४ 31/08/2025 - 15:02
नक्की मी सध्या चुकीच्या वेळी जगतेय किंवा चुकीच्या ठिकाणी आहे की चुकीच्या मानसिकतेमध्ये आहे असं काहीतरी मनात तराळते सध्याचे पालकत्व खूप आव्हानात्मक आहे. मुलांना कोणत्या गोष्टी,कधी , किती आणि कशा सांगाव्यात हे खर तर खूप मोठं आव्हान आहे.

सुबोध खरे 02/09/2025 - 19:16
पालकत्व पूर्वी सुद्धा आव्हानात्मकच होतं पण तेंव्हा मुलांना गप्प बसायला "शिकवत". यातून मुलं आपल्या मोठ्या भावंडांकडून जे आणि जसा मिळेल तसं शिकत असत. बऱ्याच वेळेस ते चुकीचं सुद्धा असे. तेंव्हा पालक दोन वेळेच्या जेवणाचीच भ्रांत असल्यामुळे असल्या "क्षुल्लक" गोष्टींकडे लक्ष देत नसत आता बापच नव्हे तर आया सुद्धा सुशिक्षित झाल्या आणि कमवायला लागल्या त्यामुळे त्यांना आपल्याला काय गोष्टी मिळाल्या नाहीत याची जाणीव जास्त प्रकर्षाने होऊ लागली. यामुळे आता आईबाप मुलांकडे जास्त जागरूकपणे पाहू लागले आहेत. पण त्याच वेळेस जालावरून इतक्या मोठ्या प्रमाणात माहितीचा धबधबा घरात येऊ लागला कि मुलांना त्यातील चांगला आणि वाईट काय आणि कसं समजवावं हा एक यक्ष प्रश्न पालकांपुढे उभा राहिला आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई वडिलांनी मुलांना जास्त वेळ देणें आवश्यक झाले आहे. दुर्दैवाने बऱ्याच वेळेस आईबाप सुद्धा फार वेळ भ्रमणध्वनीला चिकटलेले दिसतात. मागच्या वर्षी श्रावणात नाशिक ला गेलो होतो तेंव्हा संध्याकाळी एका हॉटेलात जेवायला गेलो होतो तिथे दोन बहिणी आपल्या तीन शाळकरी मुलांना घेऊन जेवायला आल्या होत्या. ती तिन मुले आपसात गप्पा मार्ट होतोय आणि दोन्ही आया जेवण येईपर्यंत भ्रमणध्वनी मध्ये डोकं खुपसून बसलेल्या होत्या. मी आणि पत्नी हतबुद्ध होऊन पाहत राहिलो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांशी संवाद असणे आवश्यक झाले आहे.

In reply to by सुबोध खरे

Bhakti 03/09/2025 - 20:25
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांशी संवाद असणे आवश्यक झाले आहे.
+१ या सुखाची तुलना जगात कशाचीच होऊ शकत नाही.आमची बडबडी बाहुली खुप एक्स्प्रेस आहे,तिला थांब म्हणावं लागत ;) गप्पांमधून हवा तो संवाद साधते.

खरंच मुलांना कसं कधी काय समजावून सांगायचं हे आव्हानच आहे, फक्त श्राव्य नाही तर द्रुक माध्यमातही हा प्रश्न आहेच, लहान मुले सुद्धा बघत असताना टीव्हीवर कधी काय जाहिराती लागतील याचा नेम नसतो आणि घरातील ज्येष्ठांना टीव्ही बंद करून बसायला सांगू शकत नाही. सगळी माध्यमे इतकी त्यांच्या आवाक्यात आहेत की कुठे आणि किती सांभाळणार या चिमण्यांना याची काळजीच लागून राहते.

सौन्दर्य 04/09/2025 - 08:42
काही दिवसांपूर्वी अटलांटाला सहकुटुंब जाण्याचा योग्य आला. बरोबर मेहुणी, तिचा नवरा व त्यांची दहा वर्षांची मुलगी होती. आम्ही एक दिवस तेथील प्राणी संग्रहालय बघायला गेलो होतो. तेथे एका एनक्लोजर मध्ये आठ दहा कासवे होती. त्यातील एक नर - मादी मेटींग करत होती. बरोबर दहा वर्षांची मुलगी होती, म्हणून आम्ही तेथून काढता पाय घेण्याच्या तयारीत होतो, तेव्हढ्यात ती मुलगी म्हणाली, "मम्मी लूक दे आर मेटींग". आम्ही काही क्षण तेथे थांबलो व गुपचूप निघून दुसऱ्या पिंजऱ्याजवळ गेलो.

कपिलमुनी 05/09/2025 - 11:34
मुले ८-१० वर्षाची आहे तोवर काय पहायचे काय नाही यावर पालकांचा कंट्रोल असतो .. नंतर अवघड टास्क आहे . वयापेक्षा मोठ्या असलेल्या मित्रांकडे असलेले फोन , अभ्यासा साठी घेतलेले लॅप्टॉप , २४ तास उपलब्ध वाय फाय यातून लैंगिकतेचा भडीमार होतो .. मुलांच्या मनात वेग वेगळ्या कल्पना निर्माण होतात .त्यांना योग्य दिशा दाखवायला खुला संवाद फार गरजेचा आहे.

लेखनप्रकार
कु..कू..कू..डीजेवर गाणं दणाणून वाजत होती.इकडे १० वर्षांची लेक काय बीट्स म्हणत कू..कू..कू..म्हणू लागली.मी म्हटलं,"अगं गप्प बस,नको म्हणू हे गाणं, हे चांगलं गाणं नाही." आधीच लेक एकपाठी आहे.थांबवल नसतं तर गाणं पाठ करून,घर दारी हेच गाणं गात बसली असती "चांगलं नाही.काय वाईट आहे यात?" तिला ह्याच गाण्याचा द्वयार्थ ,गाण्यावरची बंदी सांगितले.ती म्हणाली " गाणं लिहिणाऱ्याला हे कळत नव्हतं का?त्याने असं का गाणं लिहिलं." मनात म्हटलं,बाई बरं झालं तुमची पिढी मराठी जुने गाणं ऐकत नाही.नाहीतर दादा कोंडकेंची द्वयीअर्थी गाणी समजायला लागली तेव्हा लाजाने कससं व्हायचं.रविवारी दादा कोंडकेंचा सिनेमा असेल तर तो बंद करून ख

गुल्लक

कर्नलतपस्वी ·

पर्णिका 28/08/2025 - 02:13
गणेशोत्सवाच्या मिपाकरांना सपरिवार हार्दिक शुभेच्छा. मिपा वाढदिवसानिमित्त संस्थापकांचे स्मरण, आभार आणी संपादक,लेखक,वाचकांचे अभिनंदन.
शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन ! अगदी अस्संच असते मुली-वडिलांचे नातं ... मन हळवं झाले ! मुक्तक आवडलंच !

गणेशा 28/08/2025 - 11:30
मुलगी असण्या साठी परम भाग्य लागते असे माझे म्हणणे आहे. खुप्पच भावनात्मक पणे लिहिले आहे... मागे यावर काही लिहिलेले आठवले...पुन्हा लिहिल वेळ मिळाल्यावर

Bhakti 28/08/2025 - 19:24
सुंदर! आईवडिल देवदुतच असतात.मायाच्या सावलीचे प्रेमाचे मेघ असतात.आयुष्यभर मायेने बरसत राहतात.

गणेशोत्सवाच्या मिपाकरांना सपरिवार हार्दिक शुभेच्छा. मिपा वाढदिवसानिमित्त संस्थापकांचे स्मरण, आभार आणी संपादक,लेखक,वाचकांचे अभिनंदन. गुल्लक..... भातुकली खेळता,खेळता केंव्हा पुढे निघून गेली लक्षातच आले नाही. अचानक आला वादळाला घेऊन गेला जपून ठेवीन मनात काळजी करू नका कानात सांगुन गेला राजा राणीचा संसार. लग्नानंतर पहिल्यांदाच आई बाबां आले. हरखून गेली. काय करू, काय नको असे झाले. तीचा आनंद तोच त्याचा परमानंद. जोडीने अदरातिथ्थ चालले होते. आई बाबांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

स्ट्रिंग थिअरीचा पाया

अनन्त्_यात्री ·

In reply to by अनन्त्_यात्री

चित्रगुप्त 04/09/2025 - 17:15
आणि ते 'सणातण' पण कोंबायचे र्‍हायले. -- (आमुचा हा प्रतिसाद '1' की '2' असा प्रश्न पडला आहे)

स्वधर्म 29/08/2025 - 16:46
"जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? हे सॉलीड आहे :-)

सोत्रि 04/09/2025 - 11:15
हा हा हा ... हे कस काय मिस झालं, जबरदस्तच आहे ! - (स्वांत-सुखी) सोकाजी

काव्यरस
(FunU)वादी लेखनाची होता उर्मी अनावर ब्रह्मलीन असूनही प्रकटू का मिपावर? बादरायणी संबंध येतील का माझ्या कामी? (एन्ट्रॉपीचे ॐकाराशी करू कलम कसे मी?) "जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? ओव्या, अभंग, सूक्तांची लेखा जोडू का शेपटी? डिस्क्लेमर टाकावा का स्वांत:सुखाचा शेवटी? असिधारा व्रत माझे (FunU)वादी लेखनाचे जरी गायबलो सध्या लोड नका घेऊ त्याचे ! एक शिक्रेट सांगतो कोणालाही सांगू नका (FunU)वादी लेखनाचा माझा आ-मिपांत* ठेका ! ~~~~~~~~~~~~ *आ-मिपांत= मिपाच्या अंतापर्यंत प्रेमळ सूचना: मुमुक्षूंनी कृपया हलके घ्यावे :)))

बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण

Bhakti ·

छान कार्यक्रम दिसतो. ग्रेस यांच्या कविता कायम आनंद देतात. पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा कविता. आमच्याकडे आला की कार्यक्रमास नक्की हजेरी लावणार. कार्यक्रमाची ओळख करुन दिली. तहे दिलसे शुक्रीया. भय इथले संपत नाही,मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ 24/08/2025 - 15:24
ग्रेस यांच्या लिखाणाला दुर्बोधताचा शाप नाही तर ते वरदान आहे कारण Making Sense From Non Sense हे परीसस्परीस शक्तीचे द्योतक आहे. अत्यंत समर्पक... यांच्या कविता वाचल्या की मनात घोळत राहतात...

In reply to by कंजूस

Bhakti 24/08/2025 - 17:27
अजिबात गंभीर नाहीये.उलट सांगितिक मेजवानी आहे. दग्ध या मराठी शब्दाचा अर्थ आहे “जळालेले”, “भस्म झालेले” किंवा “ज्याचे ज्वलन झाले आहे”. ग्रेस यांना येथे अपेक्षित असलेल्या मुली द्रौपदी,गांधारी,कुंती इत्यादी अशा आपल्याच दु:खात जळून गेलेल्या तरीही आयुष्य पुढे नेणाऱ्या स्त्रियांचे हे गीत आहे.सांजभयाच्या साजणी या काव्यसंग्रहातील 'दग्ध मुलींचे संध्यागीत' ही कविता आहे.

ग्रेस यांची कवीता प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सुचवून जाते. बहुआयामी कवीता, वेगवेगळ्या परिप्रेक्षातून तीचे वेगवेगळे रूप दिसते व मी संभ्रमात पडतो आणी कवी ग्रेस दुर्बोध वाटू लागतात. उदा. कवी म्हणतात , क्षितिज जसे दिसते तशीच म्हणावी गाणी देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावे बुडता बुडता सांजप्रवाही इतकी विचारांची स्पष्टता असणारा कवी आई बद्दल काय लिहीतो त्या भावना पटतात,समजतात. ती गेली तेंव्हा ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता _____________ उंबर्‍यावर सांजसमयी मन माझे रडते आई पाणावलेली आर्त रांगोळी तुझेच स्मरणगीत गाई सूर्यबिंबावीन क्षितिजी किरणांचा मखर ओस जीवनदेव्हार्‍यात आई देवत्वाची जागाच रिक्त ____________ नयनांच्या ओंजळीत ओला सागर गहिरा स्पंदनांच्या ठोक्यावर आसवांच्या अधिर धारा आठवांच्या वाटेवर दु:ख पारावर घट्ट सुनसान विराण शांततेत सुन्न भयरात काळीकुट्ट आशेने नभाकडे पाहता चेहरा दिसतो आई सुर ही येता एकू वारा गातो अंगाई ____________ आई करता एवढे व्याकूळ होऊन तीला देवत्वाचे स्थान देणारा कवी त्याच्याच दुदुसऱ्या एका कविते मधे काहीतरीच अनाकलनीय लिहीतो आणी ती वाचताना गोधंळ उडतो आणी मग त्याच्यावर दुर्बोध हे लेबल लावून वाचक मोकळा होतो. त्याहीनंतर आई निघते कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला या मादीचा सूर..... आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा अतिशय वेगळा कवी. जरी दुर्बोध वाटत असला तरी मनात अनवट ठसा सोडून जातो. म्या पामराने त्या बद्दल काय लिहावे. फक्त वाचणे आणी जसे समजेल, जेंव्हा उलगडेल तसे समजून घेणे एवढेच आपल्या हातात आहे. असेच म्हणेन.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 25/08/2025 - 11:27
ग्रेस यांच्या कवितेतून दिसणारी 'आई' ही पारंपरिक कवितांमधील केवळ मायेची सावली नाही.ती अनेकदा स्वतंत्र आई असलेली स्त्रीही दिसते.ग्रेस मात्र तिच्या‌ प्रत्येक रूपात व्याकूळता शोधतात,वाचकांना व्याकूळ करतात.
आडवाच झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिले असते का तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?'

Conviction is my character याचे प्रवर्तक ग्रेस स्पष्टवक्ते,निरंकुश विचारसरणीचे होते. कवितांमधून केलेले शब्द प्रयोग आशयघन असून त्याला विचारसरणीची सशक्त व संयुक्तिक अशी बैठक असावी असे वाटते. खालील कवितांमधून असे वाटते की त्यांना कसलातरी सल,आकस, अनाकलनीय गुढ वैरभाव असावा. नाहीतर कुठला मुलगा आई बद्दल लौकिकार्थाने अश्लाघ्य शब्दांचा प्रयोग करेल. आडवाच झोपलो असतो मीही गर्भाशयात तर येऊ दिले असते का तुझ्या वाटयाला माउलीचे भाग्यपण?' उर्मिला,द्रौपदी,सखी अशा कवितांमधून स्त्रीच्या आयुष्यावर परखड लिहले आहे. ग्रेसांचे वृत्त, कावळा या कवितांमधून स्वतःबद्दल व त्यांच्या कवितांना दुर्बोध लेबल लावणाऱ्या बद्दल परखड मत मांडले आहे. खाली दिलेल्या कवीते मधे ग्रेस आई बद्दल काय भावना व्यक्त करतात ते बघा. माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... माझी आई भिरभिर संध्या सूर्य दिलासा नश्वर शब्दांच्याही ओठी काव्यकुळातील भाषा.... आई माझी अरण्यसरिता चंद्र झुलविते पाणी रामासाठी त्यावर लिहिते शिळा अहिल्या गाणी... आई माझी गाव निरंतर पारावरती भरवी संध्याकाळी भगवी होते तिच्या तनूतील ओवी.... आई माझी काजळभरला रे! मायेचा नखरा वेणीमधली नागीण खुडते जसा हिऱ्यांचा गजरा... आई माझी कंचुकीतल्या तरल स्तनांचे दूध गोरजवेळी वाटत फिरतो जोगी कुठला वेध ? संध्येसाठी माझी आई जपून उजळे वात अश्वत्थाम्यापरी हिंडतो जिथे भयंकर घात... हे माझे आकलन आहे.

आणि कर्नल तपस्वींचे अमूल्य प्रतिसाद. _/\_ मला कविता जवळजवळ अजिबात कळत नाही. त्यामुळे हे सारे वाचून खूपच बरे वाटले. हृदयनाथांनी म्हटलेले 'तू गेलीस तेव्हां रिमझिम पाऊस निनादत होता' हे पण ग्रेसांचेच ना? अनेक अनेक धन्यवाद.

या काही कविता--ज्यांची गाणी झाली https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Grace घर थकलेले संन्यासी आणि वार्‍याने हलते रान ऐकाच पण माझे सर्वात आवडते "भय ईथले संपत नाही"

बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण १ कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व उमलून सांगतात.

बैलपोळ्या निमित्ताने

Bhakti ·

सुबोध खरे 22/08/2025 - 19:30
एक छोटासा बदल कूबड (hump). याला वशिंड म्हणतात. कुबड चा अर्थ म्हणजे पाठीच्या मणक्यातील दोषामुळे मणक्याला आलेला बाक असा आहे

चौसष्ट योगीनींचे खुप पुरातन मंदीर आहे. बुंदेले राजांनी बांधले असावे. लहानपणी मातीचे बैल कुंभारवाड्यात मिळायचे.काव,गेरू आणून ते रंगवायचे. पुजा करायची, त्यांच्या शिंगात कडबोळ्या घालायच्या. पुरणपोळीचा नैवेद्य असे. नंतर रंगीत बैल मिळण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अनेक बैलजोड्या गावात फिरायच्या. आया बहीणी दुध पुरणपोळी खायला देत असत. बैलांना सजवले जायचे. बाशिंग, झुल,मण्यांची माळ,शिंगाना पितळी कवच असा शिणगार असायचा. मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व कळावे म्हणून इयत्ता तिसरीमधे बळी नावाचा धडा होता. बळी एक साधा सरळ शेतकरी. बैलपोळ्याच्या दिवशी गावच्या पाटलांना तालुक्याला जायचे असते. बळी बैलांना गाडीला जुंपण्यास स्पष्ट नकार देतो. बघून घेऊ या पाटलांच्या धमकीला भिक घालत नाही. त्याचवेळी गावात एक मुलगा छतावरून खाली पडून जखमी होतो. उपचारासाठी त्याला तालुक्याला नेले नाही तर मरून जाईल हे कळताच बळी गाडी जुंपून त्याला वाचवतो. आजही इतक्या वर्षांनंतर धडा स्पष्ट आठवतो. आता ग्रामीण भागात सण कमी प्रमाणात तर शहरात अजिबात साजरा होत नाही. काही वर्षांत लुप्त होईल असे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 22/08/2025 - 21:41
खुप छान गोष्ट आहे.आम्हालापण बैला विषयी धडा होता पण आठवत नाही.कधी कधी वाटतं ती ५ वी ते १० पर्यंतची मी शिकलेली सगळी बालभारतीची मराठीची पुस्तके शोधून काढावीत.'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते.ग्रामीण जीवनाविषयी होते.

In reply to by Bhakti

Bhakti 23/08/2025 - 11:03
पाखऱ्या आबांचा खोंड पांढऱ्या जो झुंज खेळणारा बैल होता.त्याने खुप स्पर्धा जिंकल्या होत्या.आबांचा जीव की प्राण पाखऱ्या होता.पण सरकारने बैलांच्या झुंजीवर बंदी आणली.पाखऱ्या आता घरीच होता.खोंड असल्याने त्याला शेतीतही वापरता येईना. हळूहळू तो म्हातारा झाला.आबांच्या मुलाने पाखऱ्याला विकायचे ठरवले.आबांना जेव्हा हे समजले तेव्हा खूप वाईट वाटले.त्या दिवशी पाखऱ्याला खुप सजवले शिंगे रंगवली झूल चढवली.पाखऱ्याला गोड धोड घास घालताना आबा म्हणाले "जा बाबा ,तुझा इथला घास आता संपला".आबांनी आवंढा गिळला.तेवढ्याच आबांचे मित्र तेथे आले.त्यांना सर्व हकीकत समजली.त्यांनी पाखऱ्याची किंमत विचारली आणि पाखऱ्याला विकत घेण्याची तयारी दर्शविली.सोबत ते म्हणाले"पाखऱ्यासोबत आबांनाही आमच्याकडे पाठवून द्या ,तेही आता म्हातारे झाले आहेत" हे ऐकून आबांच्या मुलाला आपली चूक उमगली आणि त्याने आबांचे पाय धरले. आम्हांला ही पाखऱ्या गोष्ट होती.कर्नल काका तुम्ही सांगता ती गोष्ट 'दौलत' ही आहे.

In reply to by Bhakti

धड्याचे नाव लक्षात नाही. चौसष्ट साली तिसरीत होता बहुतेक. तेव्हा तिसरीतला मुलगा घडाघडा मराठीचे धडे वाचत असे. हल्ली बहुभाषिक शिक्षणामुळे गोंधळून जात आहेत असे वाटते.(कृपया लगेच धनुष्यबाण,मशाली,तुतारी काढू नका) पण कथानक जसेच्या तसे लक्षात आहे. धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेबानी सांगितला तो धडा मलाही २००३-२००७ दरम्यान होता, भक्तिताईने सांगितलेला नव्हता! :) म्हणजे धडे काही काळाचा गैप देऊन रिपीट होतात का?

In reply to by Bhakti

छान लेख आणि माहिती. 'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते. अगदी !

सौन्दर्य 22/08/2025 - 23:07
माझे संपूर्ण आयुष्य शहरात गेले त्यामुळे पोळा वगैरे सण प्रत्यक्षात कधीही बघायचा योग आला नाही. नाही म्हणायला शाळेत असताना पोळ्यावर एक कविता होती, त्यात पोळ्याचे वर्णन होते जे फारसे आठवत नाही. मात्र त्यातील एक ओळ अगदी चटका लावून गेली होती, "सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे " अशी काहीशी ती ओळ होती. अगदी एका ओळीत बैलाचे संपूर्ण आयुष्य समर्पकपणे मांडले आहे. भक्तीजी, (तुमचे नक्की वय ठाऊक नसल्याने ताई म्हणावे की आणखी काही संबोधन वापरावे हे न कळल्यामुळे भक्तीजी म्हणतॊ.) तर, फेसबुकवर एक ग्रुप आहे त्यात बालभारतीच्या पुस्तकातील अनेक धडे, कविता वाचायला मिळतील. मला तुम्ही उल्लेखिलेले 'लाल चिखल, स्मशानातले सोने ' हे धडे पाठयक्रमात असलेले आठवत नाहीत. शक्य असेल तर ते माझ्या व्यनिवर पाठवा. नमस्कार .

छान लेख ! काल आम्ही देखील बैलपोळा साजरा केला. बहुतेक नगरी लोक हा पोळा श्रावण अमावास्येला साजरा करतात. जुंदरी / पुणेरी बहुतेक भाद्रपद अमावास्येला बैलपोळा साजरा करतात (चुकभूल देणे घेणे). आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमच्या घरी बैल नाही आणि बैलांच्या मातीच्या प्रतिकृती देखील नव्हत्या. बायकोने पुरण पोळ्या केल्या होत्या त्या मला खाऊ घातल्या. तसेही आई मला बायकोचा बैल म्हणत असे त्यामुळे आजचा पोळा सार्थकी लागला. अवांतर : बायको मला आईच्या ताटाखालचं मांजर म्हणत असे पण मांजरांप्रती प्रेम दाखविण्यासाठी कोणताही सण साजरा केला जात नाही ते एक असोच.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti 23/08/2025 - 11:24
हो सांगली, कोल्हापूर,कर्नाटक भागात भाद्रपद अमावास्या पोळा 'बेंदूर' सण साजरा करतात. मांजरीचे डोहाळजेवण,बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहिले आहेत.तेव्हा येतील येतील मांजराचेही दिवस आणि सण यातील यात मला शंका नाही ;)

In reply to by धर्मराजमुटके

रुपी 23/08/2025 - 23:58
हो.‌ मीपण नगरी. दर वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच बैलपोळ्याचा. आमच्या शेतातल्या बैलांना काका बैलपोळ्याला छान सजवायचे. माझ्या लहानपणी कर्जतला गावातून सर्व बैलांची मिरवणूक निघायची. आता निघते की नाही, माहीत नाही. वर सौंदर्य यांनी सांगितलेली कविता आमच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण पाचवीत मराठीच्या बाईंनी सांगितली होती. कालच मुलांना या सगळ्या आठवणी सांगत होते.

In reply to by धर्मराजमुटके

सौन्दर्य 25/08/2025 - 22:42
माझी आई मला 'बायकोच्या पाटाखालचे मांजर' म्हणते तर बायको 'आईच्या ताटाखालचे मांजर' म्हणते. आता 'ताटाखालचे की पाटाखालचे ?' हा स्थूल भेद सोडला तर दोघीत मी 'मांजर' असण्याबद्दल एकमत आहे, त्यामुळे खरंच मांजरीसाठी देखील एक सण असावा. (हलकेच घ्या)

तिता 24/08/2025 - 07:01
आम्ही गावात बेंदूर आणि बैलपोळा एकाच दिवसाला म्हणायचो. हा सण भाद्रपदात असायचा. मला ते जास्त संयुक्तिकही वाटते. श्रावणात शेतकऱ्याला सुट्टी कधी परवडणार?

श्वेता२४ 24/08/2025 - 09:12
पोळ्याला आम्ही लहानपणी हाताने बैल तयार करत असू. या सणाला कडबोळी करण्याची प्रथा होती. गोडामध्ये आजी पुरणाची पोळी किंवा पोळी करण्यासाठी वेळ नसेल तर पुरणाचे कडबू करायची.

अभ्या.. 25/08/2025 - 13:41
वा भक्तीताई छान. मोट्ठी सफर घडवलीत. . फक्त एक जाताजाता: ते पिकासोचे बैलाचे चित्र आहे ते Le Taureau म्हणजे द बुल असे आहे. ते काही इव्हॅलुशन वगैरेचे नाही. इव्हॅलुशन असेल तर ते चित्र लिथोग्राफ पधद्तीने केलेले आहे आहे आणि त्यात बरेच प्रिंटस घेतले जातात. पिकासोने बैलाचे चित्र सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचे ते टप्पे आहेत. लोकांना पाब्लो पिकासो म्हणजे अमूर्त, दुर्बोध काहीतरी रंगवणारा आर्टिस्ट वाटतो पण त्याने अ‍ॅकेडेमिक पध्दतीने, अ‍ॅनॉटॉमी वगैरे पूर्णपणे समजून चित्रे रंगवली आहेत. बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत. अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.

In reply to by अभ्या..

Bhakti 26/08/2025 - 13:42
अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.
अर्थात जीवशास्त्रीय उत्क्रांतीचे हे चित्र नाहीच.पण आंतरजालावर चित्राचे evolution of bull असेच नाव दिसले.
बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत.
+१०० आणि हे "bull's head" पिकासोने ते सायकलच्या सीट आणि हँडलबारवरून हुशारीने एकत्र केले :) पिकासो,विन्सी,क्रिडा,हुसेन,राजा रवी वर्मा,अनुराधा ठाकूर इ.यांची कला पाहायला आवडतो. १

In reply to by Bhakti

मारवा 03/09/2025 - 19:24
तुमच्या आवडीवरून तुम्हाला surrealist चित्रे आवडतील असे वाटते. म्हणून एकदा व्लादिमिर कुश ची चित्रे बघा कल्पनांची अद्भुत भरारी आहे.

आंतरजालावर bull आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे.

असं कुठं लिहिलंय?

कर्नलतपस्वी ·

राघव 22/08/2025 - 13:27
हाहाहा..
मागे वळून बघू नये.
पण काही ठिकाणी मागे वळून पाहायलाच लागतंय तपस्वी शेठ!! ;-)

चित्रगुप्त 22/08/2025 - 19:56
वा कर्नल सायेब. मस्त रचना केलीत. यावरून हे आठवले: घायल की गति घायल जाणै, जो कोई घायल होय। जौहरि की गति जौहर जाणै, की जिन जौहर होय॥ 'पेर्णा' वाली कविता 'आचरट' रसातली आहे. तुमच्या कवितेचा रस कोणता म्हणायचा ?

अभ्या.. 22/08/2025 - 20:45
छान वाटली तरी प्रतिसाद द्यायचाच, . असं कुठे लिहिलंय? ;)

भक्ती-कांचनसंध्या कवीवर्य बोरकरांचा शब्द आहे. मेहेंदळे सो. मुळ शेर काही वेगळाच आहे. अभ्याशेठ-सृजनशील प्रतिसाद, आवडला. चित्रगुप्त-पिकल्या पानाचा रस आहे.

चिखलू 30/08/2025 - 23:26
एकदम सुंदर. ईतना दौडके क्या करोगे गालिब ईतनी तो जिंदगी नही जितना तुम मर रहे हो हा प्रतिसाद पण खूप आवडला

पेरणा मागे वळून बघू नये, म्हातार्‍याने चळू नये, आठवणीत जळू नये, असं कुठं लिहिलंय? अवचिता परिमळू नये, शरदी मेघांनी पळू नये, अवकाळी झरू नये, असं कुठं लिहिलंय? कातरवेळी झुरू नये, कांचनसंध्यी उमलू नये, गजरा भाळी माळू नये, असं कुठं लिहिलंय? एकांताशी बोलू नये, भरल्या डोळी डोलू नये, ओल्या शब्दीं भिजू नये, असं कुठं लिहिलंय? उंबऱ्याशी थांबू नये, गवाक्षी झांकू नये, प्रेमागंधी गंधू नये, असं कुठं लिहिलंय? सावलीं मागे धावू नये, भूतकाळाशी भांडू नये, शब्द मागे फिरवू नये , असं कुठं लिहिलंय? हसू ओठी बांधू नये, आंसू कुणा

काही अप ( लोड ) काही डाऊन ( लोड )

चित्रगुप्त ·

आऊट डेटेड साॅफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टिम डाॅस "कृ.बु.च्या जमान्यात लोडिंग लोडिंगच होणार बाॅस

राघव 22/08/2025 - 03:51
सहज गुणगुणत चाललो असतांना, अचानक पायाखाली आलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरल्यासारखं झालं! स्वगतः काय चाललंय म्हातार्‍याच्या टाळक्यात काही समजायला मार्ग नाही! (ह. घे. :-) )

मला स्वतःलाच ही कविता न आवडल्याने काढून टाकली आहे. क्षमस्व.