=))
सालो
वा!!!!!!!!!!!!
=))
बिपिन कार्यकर्ते
लई भारी....
च्या मारी धरुन फट्याक..........
जेवल्यावर परत जेवत चला... अस्वस्थता दूर होते लगेच.
--अवलिया
संपादकच विडंबू लागले तर कवींना वाली कोण हो?
खराटा
(रंग माझा वेगळा)
तसं नाही हो... विडंबन केलं विटंबना नाही. :-)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
जै अवखळकर पाटील तै( तै हे लिहिणे मष्टच)
आता तुम्हीही पंक्तीत आलात.
जे न देखे रवी ते देखे अवकाश शास्त्रज्ञ
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
वा वा कविता वाचुन पोट भरले ;)
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
मस्त..मस्त :) एकदम मजेदार.
आपल्या जीवनसहचराच्या सोडून जाण्याच्या व्यथेतून उमटलेल्या शब्दवेदना मूळ कवितेतून वाचकाला भिडतात तर एकदम वेगळ्याच विनोदी शैलीत आलेल्या मौजभावना आपल्या कवितेतून फेर धरुन सामोर्या येतात. फोनवरील संभाषण हा आजच्या शहरी जीवनातील प्रत्यक्ष भेटीगाठीतील उदासिनता आणि कौटुंबिक नातेसंबंधातील शहरी प्राधान्यक्रम अधोरेखित करुन जातो.
उत्तम प्रकृतीचे निदर्शक असलेला सडपातळ बांधा हे एक मृगजळ खरेच. यामागे धावताना अनेकांचे तोंड कोरडे पडले तर अनेकींचे अवसान जीमच्या दरवाजातच गळाले. पण कवितेमध्ये मात्र या मृगजळाला एक रंगीत वर्ख चढवून कवयित्रीने पुरणाच्या पोळीचे पानच मांडले आहे. डाएटींग हा आजच्या तरुण पिढीच्या तोंडी असलेला इंग्रजी शब्द, संवाद रुपात अवतरणात मांडून कवयित्री तिला असलेल्या शुद्धमराठी लेखनाचे भान खुबीने मांडते. याबद्दल तिचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच!
-- लिखाळ.
अदिती मावशीची कविता आणि लिखाळभावजींचा प्रतिसाद, दोन्ही जोरदार! :)
तात्या.
हेच म्हणतो. :-)
-------------------------------------------------
बर त्या पुरणाचे सारण संपेपर्यंत काव्य येत रहाणार की काय ;-)
लिखाळ, एक लंबर हुच्च समीक्षा रे! वाचून हहपुवा झाली. (तेवढ्यासाठीतरी आता जास्तीत जास्त विडंबनं पाडली पाहिजेत.) असो, तुमच्या समीक्षेत एक चूक सापडली.
डाएटींग हा आजच्या तरुण पिढीच्या तोंडी असलेला इंग्रजी शब्द, संवाद रुपात अवतरणात मांडून कवयित्री तिला असलेल्या शुद्धमराठी लेखनाचे भान खुबीने मांडते. याबद्दल तिचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच!
आपण फोन हा इंग्रजी शब्द अवतरणाबाहेर आहे हे खूबीने विसरलात.
तरीही अभिनंदनाबद्दल आभार आणि तुम्हाला ही पुरणपोळी आणि तूप बक्षिसः
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
लिखाळ, एक लंबर हुच्च समीक्षा रे! वाचून हहपुवा झाली.समिक्षा वाचून हहपुवा ??? मराठी संकेतस्थळांवरील (स्वघोषित) शब्दप्रभू समिक्षकावर अशी वेळ का यावी! याचा पुरणपोळी खात विचार करत आहे. साहित्याचा रसास्वाद घेण्याबाबतची ही उदासीनता आहे की उचित मुल्यमापनाकडे केलेली डोळेझाक? साहित्याच्या महापुरात समिक्षक वाहून न जावोत हीच अन्नपूर्णेपाशी प्रार्थना ! कटाची आमटी केली नव्हती का? :)
आपण फोन हा इंग्रजी शब्द अवतरणाबाहेर आहे हे खूबीने विसरलात.शहरी मराठी जीवानात समरस झालेले फोन, बस या सारख्या शब्दांचा स्वीकार हा काळाच्या कसोटीवर मराठीच्या स्वास्थ्यासाठी पोषक ठरेल असे आमचे मत आहे. (पुरणपोळी खात प्रतिसाद देत असल्याने रसास्वाद, पोषक असे शब्द आपसूक येत आहे हो ! :) ) -- लिखाळ.
च्यामारी, लिखाळ ऐकतच नाय भेन्डी! फुल्ल फॉर्मात आहे! :)
तात्या.
विडंबनकार तर हुच्च आहेतच....पण समिक्षक तर बाप रे बाप.....!! मजा आ रहा है यारो :)
वा.... पुरण पोळि चा फोटो बघुन मजा आली.....
बाकि विडंबन हि भारि जमलेच आहे....
>>आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय।
काय कविता केलेय अदिती तू...........फिल्ड बदललेले दिसत आहेस......आकाशातून डायरेक्ट स्वयंपाकघरात...... सहीच...........
लोक म्हणतात "नाउमेद होऊ नकोस तूही होशील बारीक"।
पण ते तंग कपडे आपल्यासाठी नाहीच असं वाटतंय॥
अगदी मनामनातली व्यथा मांडलीस बघ.... सुंदर....
जियो...
संपादकच विडंबू लागले तर कवींना वाली कोण हो?
हेही खरेच....
असो...
आंबोळी
एकदम भन्नाट विडम्बन! चतुर्थी मोडली माझी!
ता.क. मिपावर फोटो जिवंत करण्याची म्हन्जे प्रत्यक्षात आणण्याची काही सोय नाही का हो? पुरणपोळीचा नुस्ता फोटो पाहून पोट भरण कठीण आहे ना!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
कविता आणि लिखाळची समिक्षा...उच्च :)
धन्य आहेस आदिती.
कशाला विचार करतेस इतका.. खा ओरपून. :)
खाण्यासाठीच जन्म आपुला.. कसं??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रसंगी कायम ओरपून खावे.
माझ्या मित्राने बायपास नंतर शुध्दीवर येताच डाक्टरांना पहिला प्रश्न विचारला होता," मी बटाटेवडा कधी खाऊ शकीन? (जराही अतिशयोक्ति नाही) खाण्यावर अशी निष्ठा पाहिजे.
(बाय द वे, माझी खात्री आहे की आदितीताई नक्कीच बारीक असतील.)
अदिती,
विडंबन वाचुन अजुन दोन पोळ्या अगदी पुर्णतः तुपाने भिजलेल्या खाव्या वाटत आहेत, त्याच्या त्रास कमी म्हणुन फोटो ही प्रतिसादातुन दिला आहेस. :(
मस्त .. एक नंबर :)
आजकाल कोणीही विड्मबन करतय.
स्वगत : तुपाऐवजी दुध घालून 'विड्मबीत पुरणपोळी' खाणारी मंडळी आम्ही पाहीली आहेत.
छान आहे विडंबन.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
अरेरे