प्रेरणा: चैत्रालीताईंची सुंदर कविता आताशा जीवनात.
आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय।
सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥
बनवत असताना बनवलेलं संपणारच नाही वाटतंय।
तेच जेवताना मात्र "किती पटकन संपतंय" असं वाटतंय॥
आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय।
सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥
ज्याच्यासाठी बनवायला घेतलं तोच फोनवर बोलत बसला।
"दुर्दैव त्याचं, पुरणपोळी माझ्यासाठीच आहे" असं वाटतंय॥
आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय।
सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥
समोर ठेवलेल्या डब्यातलं किलोभर तूप दिसतंय।
"मरो ना का डाएटींग" तूप ओरपावसं वाटतंय॥
आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय।
सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥
लोक म्हणतात "नाउमेद होऊ नकोस तूही होशील बारीक"।
पण ते तंग कपडे आपल्यासाठी नाहीच असं वाटतंय॥
आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय।
सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6962
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेरे
+१
In reply to अरेरे by विनायक प्रभू
वा!!!!!!!!!!!!
मस्त्चं.......
जेवल्यावर
अहो
तसं नाही
In reply to अहो by नितिन थत्ते
जै अवखळकर
In reply to तसं नाही by ३_१४ विक्षिप्त अदिती
वा वा
मस्त..मस्त
अदिती
In reply to मस्त..मस्त by लिखाळ
हेच
In reply to अदिती by विसोबा खेचर
लिखाळ, एक
In reply to मस्त..मस्त by लिखाळ
लिखाळ, एक
In reply to लिखाळ, एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
च्यामारी,
In reply to लिखाळ, एक by लिखाळ
कहर
In reply to लिखाळ, एक by लिखाळ
वा.... पुरण
In reply to लिखाळ, एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच
लोक
भन्नाट!
लै भारी :)
धन्य आहेस
सहमत
In reply to धन्य आहेस by प्राजु
स्वादिष्ट विडंबन !
मस्त
अवघड आहे.
मस्त आहे