✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुनरागमनाय च

न
नानबा यांनी
Fri, 04/19/2019 - 07:35  ·  लेख
लेख
समस्त नव्या आणि जुन्या मिपाकरांना नानबाचा नमस्कार. ४.५ वर्षांच्या विश्रांतीनंतर मिपावर पुनरागमन करण्याचे योजिले आहे. लवकरच भटकंती सदरात एक लेखमाला सुरू करतोय. सध्या सुट्टीवर भारतात असल्यामुळे भरपूर मोकळा वेळ हाताशी आहे म्हणून पुनश्च लिखाणाचा योग जुळून आला आहे. सर्व नव्या जुन्या मंडळींचा वरदहस्त डोक्यावर असावा..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
4462 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

वेलकम नाना,

अभ्या..
Fri, 04/19/2019 - 07:42 नवीन
वेलकम नाना, बाईक्स चा नाद आहे ना शाबूत?
  • Log in or register to post comments

नमस्कार.

नानबा
Fri, 04/19/2019 - 08:01 नवीन
नमस्कार. बाईक्सचा नाद आहे तसा, पण तिकडे गेल्यापासून बंद झालं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

माबो वर देखील एक नानबा आहेत, ते तुम्हीच का?

चामुंडराय
Fri, 04/19/2019 - 08:04 नवीन
.
  • Log in or register to post comments

बहुतेक नाही. माबोवर फारसा

नानबा
Fri, 04/19/2019 - 08:50 नवीन
बहुतेक नाही. माबोवर फारसा वावर नसल्यमुळे आठवत नाही आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

त्या वेगळ्या

अभ्या..
Fri, 04/19/2019 - 09:20 नवीन
त्या वेगळ्या इंग्लिश स्पेशल नानबा आहेत. सोनियाजींच्या भाषणाच्या भाषेत प्रतिसाद लिहितात. हा आमचा नाना फडणीस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

आपल्याला कोणत्याही "नानबा " कडून चांगले आणि सकस वाचायला मिळाल्या

चामुंडराय
Sat, 04/20/2019 - 00:28 नवीन
हो, अधिक उत्खनन केले तेव्हा कळले. माबो वरील आंग्ल भाषा झाडणाऱ्या नानबा "श्रीमती" आहेत आणि मिपा वरील हे नानबा "श्रीमान" आहेत. आपल्याला कोणत्याही "नानबा" कडून चांगले आणि सकस वाचायला मिळाल्याशी मतलब, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नानबम, वेल्कम बॅक !

चौथा कोनाडा
Fri, 04/19/2019 - 13:05 नवीन
नानबम, वेल्कम बॅक !
  • Log in or register to post comments

English

nanaba
Sat, 04/20/2019 - 09:19 नवीन
Zadane he technical limitation she, linguistic nahi he mee namra pane namud karu icchite! Maze marathi lekhan maayboli var vaachu shakata.
  • Log in or register to post comments

वा वा

भंकस बाबा
Sat, 04/20/2019 - 10:18 नवीन
आणंद झल्ला. तुमचा मराटी व्वाचून! असेच लिहित रहा. सगळे मिपाकर पाठिंबा देतील तुम्हाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba

टेक्निकल लिमिटेशन आहे हे माहित नव्हते, क्षमस्व. _/\_

चामुंडराय
Sat, 04/20/2019 - 10:18 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा