छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा ९ : " सावली"
***************************************************************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी
****************************************************************************************
राम राम मंडळी. छायाचित्रणकलेची आठवी स्पर्धा पार पडली आणि वेध लागले ते नेहमीप्रमाणेच नवव्या स्पर्धेतील विषयाचे तेव्हा यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे 'सावली' आपापल्या भन्नाट कल्पना सावली केंद्राभोवती ठेवून उत्तम छायाचित्रे येऊ द्या.
प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २९ एप्रील २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम मात्र आधीच्या स्पर्धेप्रमाणेच राहतील!
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा !
प्रतिक्रिया
29 Apr 2015 - 11:40 pm | मार्मिक गोडसे
Camera - Canon EOS 600D
Lens- Canon EF-S18-55mm f/3.5-5.6 IS II
Focal Length- 18 mm
Exposure - 1/320
F Number - f/5.6
ISO - 1250
29 Apr 2015 - 11:47 pm | टवाळ कार्टा
गांगुलीचा टायमींग आहे हे
30 Apr 2015 - 12:22 am | अत्रुप्त आत्मा
+++१११
30 Apr 2015 - 7:50 pm | मदनबाण
कामाच्या व्याप वाढल्यामुळे यावेळी वेळेत फोटो देणे शक्य झाले नाही ! :(
निकाल सुरु झाला असला तरी "विषय" म्हणुन मी काढलेला फोटू देत आहे. :)
कॅमेरा :- निकॉन डी-५१००
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'We did not touch the Pakistani aid': Quake-struck Nepal launches inquiry as Pakistan sends 'beef masala'
1 May 2015 - 1:26 am | मेघनाद
छायाचित्र स्पर्धा आज बघितली….एक छायाचित्र आहे माझ्याकडे आता दिल तर चालेल का?
विचारतो आहे तरी छायाचित्र जोडतोय. (नियमाबाहेर आहे माहित आहे.)
लक्ष्मि-नारायण मूर्तीची सावली.
