Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संपादक मंडळ on Wed, 09/26/2012 - 18:38
लेखनविषय (Tags)
संगीत
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
मंडळी तुमचा उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आमचाही उत्साह वाढलाय. वाईच चय-पाणी, विडी-काडी उरकून घ्या, ताजे तावाने व्हा. गणपा 'ब्रेक के बाद' येतोच आहे खेळ पुढे चालू ठेवायला. :) एक सुचना : प्रत्येक गाण्याला क्रमांक असेल. उत्तरात तो क्रमांक दिलात तर उत्तम.
गाणे क्रमांक विजेता
१ सहज
२ चिंतामणी
३ चिंतामणी,नितिन थत्ते
४ चिंतामणी
५ चिंतामणी
६ सहज
७ प्रभाकर पेठकर
८ अन्या दातार
९ अन्या दातार
१० अन्या दातार
११ चिंतामणी

 

  • Log in or register to post comments
  • 18639 views

Book traversal links for कानसेन कोण? २०१२ क्र. ३

  • ‹ कानसेन कोण? २०१२ क्र. २
  • Up
  • कानसेन कोण? २०१२ क्र.४ ›

प्रतिक्रिया

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 18:50

Permalink

गाणं क्र. १ : अंतरा

  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/26/2012 - 18:53

In reply to गाणं क्र. १ : अंतरा by गणपा

Permalink

मुझीक थोडं मोठं ठेवा ना रे. :

मुझीक थोडं मोठं ठेवा ना रे. :) असो, स्पर्धेला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 18:54

In reply to मुझीक थोडं मोठं ठेवा ना रे. : by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

थोडं वाढवलं की सरळ गाणचं ऐकु

:( थोडं वाढवलं की सरळ गाणचं ऐकु येत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/26/2012 - 18:56

In reply to थोडं वाढवलं की सरळ गाणचं ऐकु by गणपा

Permalink

ओके. नो प्रॉब्लेम.

:) कै ओळखता येईना. कै क्लु ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 09/26/2012 - 18:56

In reply to थोडं वाढवलं की सरळ गाणचं ऐकु by गणपा

Permalink

>>>> सरळ गाणचं ऐकु येत.

>>>> सरळ गाणचं ऐकु येत. चालेल की आम्हाला.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Wed, 09/26/2012 - 19:21

In reply to गाणं क्र. १ : अंतरा by गणपा

Permalink

इतना ना मुझसे तु प्यार बढा

इतना ना मुझसे तु प्यार बढा तलत
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 18:56

Permalink

माताय बिगरीलाच एम ए चा प्रश्न की काय?

असो हिन्त १: सुनील दत्त आणि आशा पारिख.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 09/26/2012 - 19:00

In reply to माताय बिगरीलाच एम ए चा प्रश्न की काय? by गणपा

Permalink

१

नींद ना मुझको आये
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 18:57

Permalink

गाणं क्र. २ : मुखडा

पहिल्याचा शोध चालु राहुदे तोवर हे.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 09/26/2012 - 18:58

Permalink

१ प्यार हुआ एकरार हुआ

वाटतेय पण ते तर राजक्पुर नर्गीस आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 09/26/2012 - 18:59

Permalink

इतना न मुझसे तू प्यार बढा

लता, तलत
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:02

In reply to इतना न मुझसे तू प्यार बढा by सहज

Permalink

सही जवाब. :)

सही जवाब. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 09/26/2012 - 19:00

Permalink

इतना ना मुझसे तु प्यार ब

तलत आणि लता
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 09/26/2012 - 19:01

Permalink

२

हां दिवाना हूं मुकेश
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:03

In reply to २ by चिंतामणी

Permalink

बरोबर.

बरोबर.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:03

Permalink

गाणं क्र. ३ : अंतरा

  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 09/26/2012 - 19:04

In reply to गाणं क्र. ३ : अंतरा by गणपा

Permalink

अभी ना जाओ छोडकर

अभी ना जाओ छोडकर रफी आशा जयदेव हम दोनो
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:05

In reply to अभी ना जाओ छोडकर by नितिन थत्ते

Permalink

बरोबर.

बरोबर.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 09/26/2012 - 19:04

Permalink

३

अभी ना छोडके रफी लता
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 09/26/2012 - 19:04

Permalink

३

रफी मै जींदगीका साथ निभाता
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 09/26/2012 - 19:05

Permalink

३ अभि ना जाओ छोडकर

रफी हम दोनो
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:05

Permalink

गाणं क्र. ४ : अंतरा

  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 09/26/2012 - 19:07

In reply to गाणं क्र. ४ : अंतरा by गणपा

Permalink

कोई हमदम ना रहा किशोरकुमार

कोई हमदम ना रहा किशोरकुमार
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:08

In reply to कोई हमदम ना रहा किशोरकुमार by नितिन थत्ते

Permalink

बरोबर

बरोबर
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 09/26/2012 - 19:09

In reply to बरोबर by गणपा

Permalink

कोणाचे बरोबर.

नाव लिही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 09/26/2012 - 19:06

Permalink

हे संगीत हम दोनो तील दोन्ही

हे संगीत हम दोनो तील दोन्ही गाण्यांच्या सुरुवातीला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 09/26/2012 - 19:06

Permalink

४

किशोर कुमार कोई हमदम ना रहा
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:08

Permalink

गाणं क्र. ५ : अंतरा

  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Wed, 09/26/2012 - 19:08

Permalink

आयॅम बॅक!!

कोई हमदम ना रहा गायक, संगीत- किशोर कुमार
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 09/26/2012 - 19:09

Permalink

५

जिया हो रफी
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:10

In reply to ५ by चिंतामणी

Permalink

बरूबर

बरूबर
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:09

Permalink

गाणं क्र. ६ : अंतरा

  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 09/26/2012 - 19:13

In reply to गाणं क्र. ६ : अंतरा by गणपा

Permalink

काश्मीर की कली हूं

जंगली आशा
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 09/26/2012 - 19:11

Permalink

काश्मीरकी कली हूं मै- जंगली?

काश्मीरकी कली हूं मै- जंगली?
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 09/26/2012 - 19:11

Permalink

गणपा

४ चे उत्तर कोणाचे बरोबर आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:13

In reply to गणपा by चिंतामणी

Permalink

टाईमस्टँप पाहुन फायनल विजेते

टाईमस्टँप पाहुन फायनल विजेते शेवटी घोशित करीनच. दोंट वरी. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 09/26/2012 - 19:15

In reply to टाईमस्टँप पाहुन फायनल विजेते by गणपा

Permalink

वेळ दिसत आहे की.

वो क्के.
  • Log in or register to post comments

Submitted by जानकी on Wed, 09/26/2012 - 19:11

Permalink

काश्मिर कि कलि

देव आनन्द जिय हो कुच बोलदो
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 09/26/2012 - 19:14

In reply to काश्मिर कि कलि by जानकी

Permalink

काश्मिर की कली मध्ये देवाआनंद

काश्मिर की कली मध्ये देवाआनंद आहे? मला वाटलं होतं शम्मी कपूर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:15

Permalink

६ हिंट : सुनिल दत्त आहे यात.

६ हिंट : सुनिल दत्त आहे यात.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:16

Permalink

गाणं क्र. ७ : अंतरा

१ आणि ६ बाकी तोवर अजुन एक.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Wed, 09/26/2012 - 19:18

In reply to गाणं क्र. ७ : अंतरा by गणपा

Permalink

मधुबनमें राधिका नाचे रफी

मधुबनमें राधिका नाचे रफी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 09/26/2012 - 19:17

Permalink

मधुबन मे राधिका रफी

मधुबन मे राधिका रफी
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:19

In reply to मधुबन मे राधिका रफी by प्रभाकर पेठकर

Permalink

बरोबर

बरोबर
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Wed, 09/26/2012 - 19:18

Permalink

७

मधुबन मे राधिका नाचे महम्मद रफी नौशाद
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:18

Permalink

गाणं क्र. ८ : अंतरा

  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 09/26/2012 - 19:18

Permalink

६. छोडॉ कल की बाते>

हम हिंदुस्तानी - मुकेश
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:20

In reply to ६. छोडॉ कल की बाते> by सहज

Permalink

बरोबर

बरोबर
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Wed, 09/26/2012 - 19:19

Permalink

७

मधुबन मे राधीका रफी
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 09/26/2012 - 19:21

In reply to ७ by चिंतामणी

Permalink

बरोबर

बरोबर
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com