आपल्या मोना(लिसा) वहिनी

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in कलादालन
28 Mar 2010 - 3:59 pm

आमच्या संग्रहातील मोना वहिनी:
आणखी नंतर पाठवू.

छबिदार छबी:

मोनाताई: चारचौघी:

मोनाकाकू:
Mona vahini1

मोना वहिनी:
Mona vahini2

मोना बेगमः

इजिप्शियन अवतारः

बुरख्यातः

आधुनिक अवतारः

मोनाचा मुजरा:

कलाछायाचित्रण

प्रतिक्रिया

योगेश२४'s picture

28 Mar 2010 - 5:08 pm | योगेश२४

मोनालिसाचे मराठमोळे रूप आवडले :)
आणखी येऊ द्यात!!!!!

विकास's picture

28 Mar 2010 - 5:39 pm | विकास

कल्पना मजेशीर आहे! फक्त त्यात खर्‍या मोनालिसाचे चित्र गुप्त झाले आहे. :)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मितभाषी's picture

28 Mar 2010 - 6:14 pm | मितभाषी

मला चित्र दिसत नाही, असे सर्वांनाच दिसत नसेल का?
~X( :T

----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\

चित्रगुप्त's picture

28 Mar 2010 - 6:33 pm | चित्रगुप्त

पुन्हा एकदा बघा.

अरुंधती's picture

28 Mar 2010 - 7:03 pm | अरुंधती

चित्रगुप्त, अन्य देशांच्या मोनाबाई कधी डकवणार इथे? पाकिस्तानाच्या मोनाबेगम डकवायला विसरू नका ;-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

चित्रगुप्त's picture

1 Apr 2010 - 2:16 pm | चित्रगुप्त

मोनाबेगम, भुवयांसहः

वाहीदा's picture

5 Apr 2010 - 6:18 pm | वाहीदा

ओढ़कर बुरखा, हुस्न जब घर से निकलता था,
एक दिवाना रोज उसके पिछे पिछे चलता था ..

कहता था.. 'चाँद जमीं पे उतर आया है, दिदार हो जाये,
ऐ खुदा ऐसी आंधी चला के, वो बेनकाब हो जाए :-) '

ना चली आंधी और खुदाने बुला लिया आशिक को ...
तब हुस्न चला उसकी कब्र पर ..

उतार कर बुरखा बोली 'ऐ दिवाने दिदार कर'
कब्र से सिने को चिरती हुई एक आवाज निकली
'ऐ खुदा यह तेरा कैसा ईन्साफ है ?
आज हम परदेंमें और वो बेनकाब है :-( '

~ वाहीदा

चित्रगुप्त's picture

5 Apr 2010 - 6:41 pm | चित्रगुप्त

व्वा....क्या बात है..... बहुत शुक्रिया...बडी मेहेरबानी......

राजेश घासकडवी's picture

29 Mar 2010 - 1:21 am | राजेश घासकडवी

:-)

नंदन's picture

29 Mar 2010 - 3:21 am | नंदन
Nile's picture

29 Mar 2010 - 5:47 am | Nile

=))

बाकी पहिल्या मोनालिसा आमच्या काकु म्हणुन चालतील पण दुसर्‍या म्हणजे आमच्या एखाद्या चुलत भावाने पश्चिमेत जाउन आणलेली वहिनीच वाटतं आहे. ;)

शानबा५१२'s picture

1 Apr 2010 - 4:42 pm | शानबा५१२

हो :D .......आणि जाम..................दीसतेय....बया दीसतेय बया. :D

*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****

मितभाषी's picture

29 Mar 2010 - 9:49 am | मितभाषी

चित्र दिसत नाही काय करावे

----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\

वर्षा म्हसकर-नायर's picture

31 Mar 2010 - 2:56 pm | वर्षा म्हसकर-नायर

चित्र दिसत नाही. :(

चित्रगुप्त's picture

1 Apr 2010 - 2:19 pm | चित्रगुप्त

इथे दिसतेय का?
नसेल, तर तुमच्या बाजूला काहीतरी घडलय्/बिघडलय ....तज्ञ मंडळींना विचारावे लागेल....


मितभाषी's picture

1 Apr 2010 - 3:52 pm | मितभाषी

हे असे का होत असेल. क्रुपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.

अडाणी //भावश्या\\

वाहीदा's picture

5 Apr 2010 - 5:30 pm | वाहीदा

http://www.metrosite.info वर जा
Enter URL
http://www.misalpav.com/node/11663
and Enjoy !! :-)
~ वाहीदा

बेसनलाडू's picture

2 Apr 2010 - 12:08 pm | बेसनलाडू

(भाईजान)बेसनलाडू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Apr 2010 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मोनाबेगम सगळ्यात भारी

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

5 Apr 2010 - 11:45 pm | शशिकांत ओक

गुप्त चित्रे,
आमची फर्माईश ...
जयललितांच्या रुपात चढवा ना - अम्मा, मोना डाररररलिंग ना.
शशिकांत

चित्रगुप्त's picture

6 Apr 2010 - 9:12 am | चित्रगुप्त

हल्लीच्या जयललितांचे प्रचंड स्वरूप त्यासाठी कसे चालणार?
त्यांचे "जागी बदन मे ज्वाला" च्या काळातील फोटो मिळाले, तर पाठवा, मग बसवू मोनाबाईंना त्याच्यात.

चित्रगुप्त's picture

11 Apr 2010 - 7:12 am | चित्रगुप्त

मोना वहिनी वीणावादिनी.......आजची नवीन भेट

अरुंधती's picture

11 Apr 2010 - 1:53 pm | अरुंधती

आणि ही घ्या मोना डार्लिंग......

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती's picture

11 Apr 2010 - 1:57 pm | अरुंधती

अन ही कीटक नाशिनी मोना.....

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती's picture

11 Apr 2010 - 2:05 pm | अरुंधती

आणि आता ह्या.........

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

Nile's picture

11 Apr 2010 - 2:12 pm | Nile

ही स्पीअर्सांची ब्रीटनी का?

मदनबाण's picture

11 Apr 2010 - 2:18 pm | मदनबाण

आपल्याला तर मोना बेगम जास्त आवडली... ;)

बाकी जालावर अनेक मोना आवृत्या आहेत :---

वल्ला क्या दिखती :---

हिप्पी मोना :---

रसिक जनांना जर इच्छा असेल तर monalisa after one week in usa
असे गुगलवल्यास तुम्हाला "भरलेल्या" मोनाचे दर्शन घडेल. ;)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

आशिष सुर्वे's picture

11 Apr 2010 - 5:14 pm | आशिष सुर्वे

राव, वाईच कोनीतरी मोना बाईंना 'नऊवारी'त पण दावा की ओ!

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

चित्रगुप्त's picture

12 Apr 2010 - 12:47 pm | चित्रगुप्त

आंतरजालावर असलेली मोनाची काही (हिडिस) रूपे म्हणजे बासुंदीत केशर घालण्याऐवजी शेण कालवल्यासारखे नाही वाटत?

टारझन's picture

12 Apr 2010 - 1:02 pm | टारझन

आता "मोनालिसा मला खास वाटत नाही "

:)

- गोचि

चित्रगुप्त's picture

12 Apr 2010 - 1:26 pm | चित्रगुप्त

@ टारझन....
खरे आहे....काही प्रमाणात 'अतिपरिचयात अवज्ञा' असेही घडते....

परंतु एक मात्र खरे, की ही चित्रे फोटोशॉप मध्ये घडवताना पूर्वी बघितले नसलेले मोनालिसाचे पैलू उलगडत गेले, सौंदर्य जाणवत गेले.... आणि लिओनार्दोने यात कायकाय करामत केलेली आहे, हे थोडेसे कळू लागले....

जी मंडळी चित्रे काढत असतील, त्यांनी मोनालिसा च्या चित्राची कॉपी अवश्य करून बघावी....खूप आनंद आणि खूप शिकायला मिळेल.....

चित्रगुप्त's picture

22 Apr 2010 - 10:03 am | चित्रगुप्त

आज आणखी मोनाची आणखी दोन रूपे...