मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपल्या मोना(लिसा) वहिनी

चित्रगुप्त · · कलादालन
आमच्या संग्रहातील मोना वहिनी: आणखी नंतर पाठवू. छबिदार छबी: मोनाताई: चारचौघी: मोनाकाकू: Mona vahini1 मोना वहिनी: Mona vahini2 मोना बेगमः इजिप्शियन अवतारः बुरख्यातः आधुनिक अवतारः मोनाचा मुजरा:
लेखनविषय:

वाचने 14892 वाचनखूण प्रतिक्रिया 32

विकास Sun, 03/28/2010 - 17:39
कल्पना मजेशीर आहे! फक्त त्यात खर्‍या मोनालिसाचे चित्र गुप्त झाले आहे. :) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मितभाषी Sun, 03/28/2010 - 18:14
मला चित्र दिसत नाही, असे सर्वांनाच दिसत नसेल का? ~X( :T ---------------------------------- आता लंगडं हो, कस उडुन मारतय तंगडं. //भावश्या\\

अरुंधती Sun, 03/28/2010 - 19:03
चित्रगुप्त, अन्य देशांच्या मोनाबाई कधी डकवणार इथे? पाकिस्तानाच्या मोनाबेगम डकवायला विसरू नका ;-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by चित्रगुप्त

वाहीदा Mon, 04/05/2010 - 18:18
ओढ़कर बुरखा, हुस्न जब घर से निकलता था, एक दिवाना रोज उसके पिछे पिछे चलता था .. कहता था.. 'चाँद जमीं पे उतर आया है, दिदार हो जाये, ऐ खुदा ऐसी आंधी चला के, वो बेनकाब हो जाए :-) ' ना चली आंधी और खुदाने बुला लिया आशिक को ... तब हुस्न चला उसकी कब्र पर .. उतार कर बुरखा बोली 'ऐ दिवाने दिदार कर' कब्र से सिने को चिरती हुई एक आवाज निकली 'ऐ खुदा यह तेरा कैसा ईन्साफ है ? आज हम परदेंमें और वो बेनकाब है :-( ' ~ वाहीदा

In reply to by नंदन

Nile Mon, 03/29/2010 - 05:47
=)) बाकी पहिल्या मोनालिसा आमच्या काकु म्हणुन चालतील पण दुसर्‍या म्हणजे आमच्या एखाद्या चुलत भावाने पश्चिमेत जाउन आणलेली वहिनीच वाटतं आहे. ;)

In reply to by Nile

शानबा५१२ गुरुवार, 04/01/2010 - 16:42
हो :D .......आणि जाम..................दीसतेय....बया दीसतेय बया. :D *******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****

मितभाषी Mon, 03/29/2010 - 09:49
चित्र दिसत नाही काय करावे ---------------------------------- आता लंगडं हो, कस उडुन मारतय तंगडं. //भावश्या\\

चित्रगुप्त Tue, 04/06/2010 - 09:12
हल्लीच्या जयललितांचे प्रचंड स्वरूप त्यासाठी कसे चालणार? त्यांचे "जागी बदन मे ज्वाला" च्या काळातील फोटो मिळाले, तर पाठवा, मग बसवू मोनाबाईंना त्याच्यात.

मदनबाण Sun, 04/11/2010 - 14:18
आपल्याला तर मोना बेगम जास्त आवडली... ;) बाकी जालावर अनेक मोना आवृत्या आहेत :--- वल्ला क्या दिखती :--- हिप्पी मोना :--- रसिक जनांना जर इच्छा असेल तर monalisa after one week in usa असे गुगलवल्यास तुम्हाला "भरलेल्या" मोनाचे दर्शन घडेल. ;) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

आशिष सुर्वे Sun, 04/11/2010 - 17:14
राव, वाईच कोनीतरी मोना बाईंना 'नऊवारी'त पण दावा की ओ! ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

चित्रगुप्त Mon, 04/12/2010 - 13:26
@ टारझन.... खरे आहे....काही प्रमाणात 'अतिपरिचयात अवज्ञा' असेही घडते.... परंतु एक मात्र खरे, की ही चित्रे फोटोशॉप मध्ये घडवताना पूर्वी बघितले नसलेले मोनालिसाचे पैलू उलगडत गेले, सौंदर्य जाणवत गेले.... आणि लिओनार्दोने यात कायकाय करामत केलेली आहे, हे थोडेसे कळू लागले.... जी मंडळी चित्रे काढत असतील, त्यांनी मोनालिसा च्या चित्राची कॉपी अवश्य करून बघावी....खूप आनंद आणि खूप शिकायला मिळेल.....