कोल्हापुरी भेळ
भडंग
फोडणी
भडंग
तेल तापू द्यावे आच माध्यम करून त्यात शेंगदाणे घालावेत मग मोहरी,जिरे,हिंग, हळद घालावी. लगेच कडीपत्ता व लसूण घालून परतावे. आता तिखट, मीठ आणि साखर घालावी. गॅस बंद करून शेवटी मेतकूट टाकून फोडणी हलवावी. चिरमुरे घालून चनगले एकजीव करावे. आता चिंचेचा कोळ बनवू - 1 वाटी चिंच 1 वाटी गुळ 3 चमचे साखर 1 चमचा तिखटपुड 1 चमचा पाणीपुरी मसाला मीठ चिंच,गूळ, साखर व तिखट घालून 7-8 मिनिटे उकळावे. थंड झाल्यावर चुरून चिंचेचा कोळ काढून घ्या. त्यात मीठ व पाणीपुरी मसाला घाला
साहित्य
चिंचेचा कोळ
चाळणीत हिरव्या मिरच्याना तेल व मीठ लावून 10 मिनिटे वाफवून घ्या तसेच कैरीच्या फोडिंना मीठ व तिखट लावून घ्यावे
वाफवलेल्या मिरच्या
भेळ
1 टोमॅटो, कांदा, बारीक चिरून फारसाण(यात गाठी व पापडी जास्त) कोथिंबीर भरपूर बारीक कापून कोळ वाफावलेली मिरची व कैरी 1 बाउल भडंग कृती- भडंग, त्यात कांदा,टोमॅटो, कोथिंबीर, फरसाण, व शेवटी चिंचेचा कोळ टाकून चमच्याने फटाफट हलवा. मग ही भेळ एका डिश मध्ये काढून त्यावर बारीक शेव टाका. बाजूला दोन मिरच्या आणि एक कैरीची फोड ठेवा. आणि मारा कि ताव
भेळ
भेळ
भेळ
In reply to काये ना, की पुणेकरांना भायेर by सस्नेह
In reply to काये ना, की पुणेकरांना भायेर by सस्नेह
In reply to आपणांस पुण्यनगरीच्या by एस
In reply to कुठाय ती? म्हणजे आहे का तसं by अभ्या..
In reply to भिलवडीला फक्त दूध होतं, by प्रचेतस
पाताळेश्वरासमोरचा हिंदवी स्वराज्य साबुदाणा वडा,या गाडीवर गर्दी पाहिली आहे अनेकदा. पण काही खाल्लं नाही त्या गाडीवर. आता खाईन.
In reply to भिलवडीला फक्त दूध होतं, by प्रचेतस
In reply to ते सगळं ठीके.. पण अप्पाची by राघव
In reply to भिलवडीला फक्त दूध होतं, by प्रचेतस
In reply to आपणांस पुण्यनगरीच्या by एस
आपणांस पुण्यनगरीच्या खाद्यसंस्कृतीची चांगलीच ओळख दिसत्येय. कसं काय बरं?घ्या ! म्हणजे काय ? ...कोल्हापुरी जगात भारी कशी ते सांगायचं तर पुण्याचं उणं काढता आलं पाहिजे ना ? आणि खाऊन बघितल्याशिवाय उणं कसं काढणार ? :D ( सध्या स्मायल्या गायबल्यामुळे या एकीवरच भागवावे लागतेय )
In reply to सोलापूर काय आणि कोल्हापूर काय by प्रचेतस
In reply to वल्ली सर, या सर तुम्ही. एखादी by अभ्या..
In reply to अरिहंत बोगस आहे. by प्रचेतस
In reply to मयूर कुठाय? by पिलीयन रायडर
In reply to चिंचवड स्टेशन, सिल्वर लीफच्या by प्रचेतस
In reply to ओक्के! धन्यवाद! by पिलीयन रायडर
In reply to सोलापूर काय आणि कोल्हापूर काय by प्रचेतस
In reply to वाहवा साधुवाद by जेम्स वांड
In reply to हैला !! by सस्नेह
In reply to राईट्ट, जयशंकर हाटेल, लांबोटी by अभ्या..
In reply to सेल्समनशीप करायला by श्वेता२४
In reply to फक्त भेळ लिहिलं असतं तर वीस by कंजूस
In reply to फक्त भेळ लिहिलं असतं तर वीस by कंजूस
In reply to कोल्हापूरी तिखट. by लई भारी
In reply to साधू साधू!! by जेम्स वांड
In reply to घ्या हो श्वेताताई, शंभरी करून by सस्नेह
In reply to समारोप by श्वेता२४
In reply to अहो हे तर खेळीमेळीचे सामने by जेम्स वांड
In reply to अहो हे तर खेळीमेळीचे सामने by जेम्स वांड
मिपा 'आपलं सगळ्यांचं आहे अन ते तसंच राहणार ह्याकरता आपण सगळे कटिबद्ध राहुयात'
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भोर भये पनघट पे मोहे नटखट श्याम सताये मोरी चुनरिया लिपटी जाये... :- ShikariIn reply to एकंदर गंमत पाहिली आणि गमतीशीर by मदनबाण
सई लोकुर एकदम खरवस माल आहे !अलबत.. बेळगावी कुंदा किंवा पेढा म्हटलं तरी चालेल..
In reply to सांबाची भेळ राहिली की . by सिरुसेरि
In reply to जबरदस्त. तोपसु. by जागु
In reply to प्रतिसाद नीट वाचा टवाळराव by श्वेता२४
In reply to सहमत आहे, मुंबैची भेळ अत्यंत by प्रचेतस
In reply to प्रतिसाद नीट वाचा टवाळराव by श्वेता२४
In reply to प्रतिसाद नीट वाचा टवाळराव by श्वेता२४
In reply to पाकृ आवडली by पैसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Daru Badnaam | Kamal Kahlon & Param Singh | Official Video |
ख्या ख्या ख्या.