कोल्हापुरी भेळ
Taxonomy upgrade extras
परवा आईने फ्रिज मध्ये ठेवलेली कैरी पाहिली आणि नाळेसाठी घोडा हि म्हण मी प्रत्यक्षात उतरवली. कारण कैरी साठी मी भेळ करायची ठरवली. कैरी या प्रकरणाशी माझ फारसं कधी जमलं नाही. पण ती जेव्हा ओल्या भेळेसोबत मिळणाऱया उकडलेल्या मिरच्याच्या बाजूला जाऊन बसे तेव्हा तिची दृष्टच काढविशी वाटायची. रंकाळ्यावर मिळणारी कागदाच्या कोनात झणझणीत चटकदार भेळ भरलेली त्यावर दोन मिरच्या, सोबत हि कैरीची फोड आणि पत्याचे खोचलेलं पान! पत्त्याचा चमचा करून खाल्लेली ती भेळ म्हणजे निव्वळ स्वर्गसुख! आज त्याच भेळेची रेसिपी देणार आहे. कोल्हापूर पुणे आणि मुंबई मधल्या भेळेतील फरक चिमुरयंपासून सुरु होतो. (हो चिरमुरेच! कुरमुरे मुरमुरे न्हवे. कोल्हापूरकडचे चिरमुरे गोल आणि टपोरे मोठे असतात. त्यामुळे चिंचेच्या चटणीत भिजून लगेच मऊ होत नाहीत)
आधी भडंगाची पाकु पाहू
कोल्हापुरी चिरमुरे 2 पिशव्यया
1 गड्डी लसूण ठेचून
1 वाटी शेम्गदाने
15-20 पाने ताजा कडीपत्ता
1 वाटी पिठीसाखर
4 चमचे मिर्चीपुड
2 चमचे मेतकूट
फोडणीसाठी
1 वाटी तेल
हळद, हिंग,जिरे,मोहरी
भडंग
फोडणी
साहित्य
चिंचेचा कोळ
चाळणीत हिरव्या मिरच्याना तेल व मीठ लावून 10 मिनिटे वाफवून घ्या तसेच कैरीच्या फोडिंना मीठ व तिखट लावून घ्यावे
वाफवलेल्या मिरच्या
भेळ
भेळ
भेळ
भडंग
फोडणी
भडंग
तेल तापू द्यावे आच माध्यम करून त्यात शेंगदाणे घालावेत मग मोहरी,जिरे,हिंग, हळद घालावी. लगेच कडीपत्ता व लसूण घालून परतावे. आता तिखट, मीठ आणि साखर घालावी. गॅस बंद करून शेवटी मेतकूट टाकून फोडणी हलवावी. चिरमुरे घालून चनगले एकजीव करावे. आता चिंचेचा कोळ बनवू - 1 वाटी चिंच 1 वाटी गुळ 3 चमचे साखर 1 चमचा तिखटपुड 1 चमचा पाणीपुरी मसाला मीठ चिंच,गूळ, साखर व तिखट घालून 7-8 मिनिटे उकळावे. थंड झाल्यावर चुरून चिंचेचा कोळ काढून घ्या. त्यात मीठ व पाणीपुरी मसाला घाला
साहित्य
चिंचेचा कोळ
चाळणीत हिरव्या मिरच्याना तेल व मीठ लावून 10 मिनिटे वाफवून घ्या तसेच कैरीच्या फोडिंना मीठ व तिखट लावून घ्यावे
वाफवलेल्या मिरच्या
भेळ
1 टोमॅटो, कांदा, बारीक चिरून फारसाण(यात गाठी व पापडी जास्त) कोथिंबीर भरपूर बारीक कापून कोळ वाफावलेली मिरची व कैरी 1 बाउल भडंग कृती- भडंग, त्यात कांदा,टोमॅटो, कोथिंबीर, फरसाण, व शेवटी चिंचेचा कोळ टाकून चमच्याने फटाफट हलवा. मग ही भेळ एका डिश मध्ये काढून त्यावर बारीक शेव टाका. बाजूला दोन मिरच्या आणि एक कैरीची फोड ठेवा. आणि मारा कि ताव
भेळ
भेळ
भेळ
वाचने
75085
वाचनखूण
प्रतिक्रिया
140
In reply to काये ना, की पुणेकरांना भायेर by सस्नेह
ख्या ख्या ख्या.
In reply to काये ना, की पुणेकरांना भायेर by सस्नेह
आपणांस पुण्यनगरीच्या
In reply to आपणांस पुण्यनगरीच्या by एस
कुठाय ती? म्हणजे आहे का तसं
In reply to कुठाय ती? म्हणजे आहे का तसं by अभ्या..
भिलवडीला फक्त दूध होतं,
In reply to भिलवडीला फक्त दूध होतं, by प्रचेतस
पाताळेश्वरासमोरचा हिंदवी
In reply to भिलवडीला फक्त दूध होतं, by प्रचेतस
ते सगळं ठीके.. पण अप्पाची
In reply to ते सगळं ठीके.. पण अप्पाची by राघव
प्रभा विश्रांती समोर राईट?
In reply to भिलवडीला फक्त दूध होतं, by प्रचेतस
पुण्यात बेडेकरांची मिसळ खाल्ली आणि......
In reply to आपणांस पुण्यनगरीच्या by एस
आपणांस पुण्यनगरीच्या
In reply to सोलापूर काय आणि कोल्हापूर काय by प्रचेतस
वल्ली सर, या सर तुम्ही. एखादी
In reply to वल्ली सर, या सर तुम्ही. एखादी by अभ्या..
अरिहंत बोगस आहे.
In reply to अरिहंत बोगस आहे. by प्रचेतस
मयूर कुठाय?
In reply to मयूर कुठाय? by पिलीयन रायडर
चिंचवड स्टेशन, सिल्वर लीफच्या
In reply to चिंचवड स्टेशन, सिल्वर लीफच्या by प्रचेतस
ओक्के! धन्यवाद!
In reply to ओक्के! धन्यवाद! by पिलीयन रायडर
मा. पिराताई,
In reply to सोलापूर काय आणि कोल्हापूर काय by प्रचेतस
वाहवा साधुवाद
In reply to वाहवा साधुवाद by जेम्स वांड
हैला !!
In reply to हैला !! by सस्नेह
त्यांचा प्रतिसाद आधी डावीकडे
In reply to राईट्ट, जयशंकर हाटेल, लांबोटी by अभ्या..
सोर्री सोर्री ठेंगील आणि नसले
सेल्समनशीप करायला
In reply to सेल्समनशीप करायला by श्वेता२४
उत्तम प्रॉडक्ट
रेसिपी आकर्षक वाटत्ये...
फक्त भेळ लिहिलं असतं तर वीस
In reply to फक्त भेळ लिहिलं असतं तर वीस by कंजूस
.
In reply to फक्त भेळ लिहिलं असतं तर वीस by कंजूस
☺️☺️☺️☺️☺️
कोल्हापूरी तिखट.
In reply to कोल्हापूरी तिखट. by लई भारी
साधू साधू!!
In reply to साधू साधू!! by जेम्स वांड
धन्यवाद!
घ्या हो श्वेताताई, शंभरी करून
In reply to घ्या हो श्वेताताई, शंभरी करून by सस्नेह
समारोप
In reply to समारोप by श्वेता२४
अहो हे तर खेळीमेळीचे सामने
In reply to अहो हे तर खेळीमेळीचे सामने by जेम्स वांड
जय (कोल्हापूर)
In reply to अहो हे तर खेळीमेळीचे सामने by जेम्स वांड
सहमत आहे
मिपा 'आपलं सगळ्यांचं आहे अन ते तसंच राहणार ह्याकरता आपण सगळे कटिबद्ध राहुयात'एकंदर गंमत पाहिली आणि गमतीशीर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भोर भये पनघट पे मोहे नटखट श्याम सताये मोरी चुनरिया लिपटी जाये... :- ShikariIn reply to एकंदर गंमत पाहिली आणि गमतीशीर by मदनबाण
सई लोकुर एकदम खरवस माल आहे !
सांबाची भेळ राहिली की .
In reply to सांबाची भेळ राहिली की . by सिरुसेरि
सांबा नव्हे...
जबरदस्त. तोपसु.
In reply to जबरदस्त. तोपसु. by जागु
धन्यवाद
झाले का भांडून आणि मुंबईला
प्रतिसाद नीट वाचा टवाळराव
In reply to प्रतिसाद नीट वाचा टवाळराव by श्वेता२४
सहमत आहे, मुंबैची भेळ अत्यंत
In reply to सहमत आहे, मुंबैची भेळ अत्यंत by प्रचेतस
आर्द्रता कुरमोऱ्यांची शत्रू दिसतेय
In reply to प्रतिसाद नीट वाचा टवाळराव by श्वेता२४
सहमत..
In reply to प्रतिसाद नीट वाचा टवाळराव by श्वेता२४
सहमत!
मस्त!
भारी!!!!! आणा ती प्लेट इकडे!
सरनौबत, रातराणी
पाकृ आवडली
In reply to पाकृ आवडली by पैसा
तयार भडंग सांगलीहून आला आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Daru Badnaam | Kamal Kahlon & Param Singh | Official Video |