परवा आईने फ्रिज मध्ये ठेवलेली कैरी पाहिली आणि नाळेसाठी घोडा हि म्हण मी प्रत्यक्षात उतरवली. कारण कैरी साठी मी भेळ करायची ठरवली. कैरी या प्रकरणाशी माझ फारसं कधी जमलं नाही. पण ती जेव्हा ओल्या भेळेसोबत मिळणाऱया उकडलेल्या मिरच्याच्या बाजूला जाऊन बसे तेव्हा तिची दृष्टच काढविशी वाटायची. रंकाळ्यावर मिळणारी कागदाच्या कोनात झणझणीत चटकदार भेळ भरलेली त्यावर दोन मिरच्या, सोबत हि कैरीची फोड आणि पत्याचे खोचलेलं पान! पत्त्याचा चमचा करून खाल्लेली ती भेळ म्हणजे निव्वळ स्वर्गसुख! आज त्याच भेळेची रेसिपी देणार आहे. कोल्हापूर पुणे आणि मुंबई मधल्या भेळेतील फरक चिमुरयंपासून सुरु होतो. (हो चिरमुरेच! कुरमुरे मुरमुरे न्हवे. कोल्हापूरकडचे चिरमुरे गोल आणि टपोरे मोठे असतात. त्यामुळे चिंचेच्या चटणीत भिजून लगेच मऊ होत नाहीत)
आधी भडंगाची पाकु पाहू
कोल्हापुरी चिरमुरे 2 पिशव्यया
1 गड्डी लसूण ठेचून
1 वाटी शेम्गदाने
15-20 पाने ताजा कडीपत्ता
1 वाटी पिठीसाखर
4 चमचे मिर्चीपुड
2 चमचे मेतकूट
फोडणीसाठी
1 वाटी तेल
हळद, हिंग,जिरे,मोहरी
भडंग
फोडणी
साहित्य
चिंचेचा कोळ
चाळणीत हिरव्या मिरच्याना तेल व मीठ लावून 10 मिनिटे वाफवून घ्या तसेच कैरीच्या फोडिंना मीठ व तिखट लावून घ्यावे
वाफवलेल्या मिरच्या
भेळ
भेळ
भेळ
भडंग
फोडणी
भडंग
तेल तापू द्यावे आच माध्यम करून त्यात शेंगदाणे घालावेत मग मोहरी,जिरे,हिंग, हळद घालावी. लगेच कडीपत्ता व लसूण घालून परतावे. आता तिखट, मीठ आणि साखर घालावी. गॅस बंद करून शेवटी मेतकूट टाकून फोडणी हलवावी. चिरमुरे घालून चनगले एकजीव करावे. आता चिंचेचा कोळ बनवू - 1 वाटी चिंच 1 वाटी गुळ 3 चमचे साखर 1 चमचा तिखटपुड 1 चमचा पाणीपुरी मसाला मीठ चिंच,गूळ, साखर व तिखट घालून 7-8 मिनिटे उकळावे. थंड झाल्यावर चुरून चिंचेचा कोळ काढून घ्या. त्यात मीठ व पाणीपुरी मसाला घाला
साहित्य
चिंचेचा कोळ
चाळणीत हिरव्या मिरच्याना तेल व मीठ लावून 10 मिनिटे वाफवून घ्या तसेच कैरीच्या फोडिंना मीठ व तिखट लावून घ्यावे
वाफवलेल्या मिरच्या
भेळ
1 टोमॅटो, कांदा, बारीक चिरून फारसाण(यात गाठी व पापडी जास्त) कोथिंबीर भरपूर बारीक कापून कोळ वाफावलेली मिरची व कैरी 1 बाउल भडंग कृती- भडंग, त्यात कांदा,टोमॅटो, कोथिंबीर, फरसाण, व शेवटी चिंचेचा कोळ टाकून चमच्याने फटाफट हलवा. मग ही भेळ एका डिश मध्ये काढून त्यावर बारीक शेव टाका. बाजूला दोन मिरच्या आणि एक कैरीची फोड ठेवा. आणि मारा कि ताव
भेळ
भेळ
भेळ
Taxonomy upgrade extras
वाचने
75114
प्रतिक्रिया
140
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे वाचा
In reply to तुमचं आपलं तिसरंच by जेम्स वांड
कोल्हापुरी तिखट झणझणीत आणि लालभडक असतं पण हायहूय करायला लावणर नसतंनाळेसाठी घोडा
In reply to नाळेसाठी घोडा? by उपयोजक
सही है...
In reply to नाळेसाठी घोडा by श्वेता२४
+१
In reply to नाळेसाठी घोडा by श्वेता२४
लाल मिर्ची असे वाचावे, चटणीची
In reply to +१ by सस्नेह
1 नंबर स्नेहांकिता ताई
In reply to +१ by सस्नेह
बदले की आग की चव
In reply to 1 नंबर स्नेहांकिता ताई by श्वेता२४
तसं नाही ताई
In reply to +१ by सस्नेह
सोलापूरकर कधी अशी सेल्समनशिप
In reply to तसं नाही ताई by जेम्स वांड
या चिंचवडात, तुम्हाला
In reply to +१ by सस्नेह
मिसळ नको आम्हाला , भेळ, भेळ !
In reply to या चिंचवडात, तुम्हाला by प्रचेतस
भारी मिळते
In reply to मिसळ नको आम्हाला , भेळ, भेळ ! by सस्नेह
फिर आयेंगे जरूर :)
In reply to भारी मिळते by प्रचेतस
ठरवतो पिंपरी चिंचवड कट्टा.
In reply to फिर आयेंगे जरूर :) by सस्नेह
हेहेहे
In reply to +१ by सस्नेह
कपबशीवाली चटणी ना ??
In reply to हेहेहे by अभ्या..
राईट्ट, जयशंकर हाटेल, लांबोटी
In reply to कपबशीवाली चटणी ना ?? by विशुमित
शेंगाची चटणी नव्हे रे लेका,
In reply to राईट्ट, जयशंकर हाटेल, लांबोटी by अभ्या..
सोलापूर काय आणि कोल्हापूर काय
In reply to शेंगाची चटणी नव्हे रे लेका, by सस्नेह
काये ना, की पुणेकरांना भायेर
In reply to सोलापूर काय आणि कोल्हापूर काय by प्रचेतस
ख्या ख्या ख्या.
In reply to काये ना, की पुणेकरांना भायेर by सस्नेह
आपणांस पुण्यनगरीच्या
In reply to काये ना, की पुणेकरांना भायेर by सस्नेह
कुठाय ती? म्हणजे आहे का तसं
In reply to आपणांस पुण्यनगरीच्या by एस
भिलवडीला फक्त दूध होतं,
In reply to कुठाय ती? म्हणजे आहे का तसं by अभ्या..
पाताळेश्वरासमोरचा हिंदवी
In reply to भिलवडीला फक्त दूध होतं, by प्रचेतस
ते सगळं ठीके.. पण अप्पाची
In reply to भिलवडीला फक्त दूध होतं, by प्रचेतस
प्रभा विश्रांती समोर राईट?
In reply to ते सगळं ठीके.. पण अप्पाची by राघव
पुण्यात बेडेकरांची मिसळ खाल्ली आणि......
In reply to भिलवडीला फक्त दूध होतं, by प्रचेतस
आपणांस पुण्यनगरीच्या
In reply to आपणांस पुण्यनगरीच्या by एस
वल्ली सर, या सर तुम्ही. एखादी
In reply to सोलापूर काय आणि कोल्हापूर काय by प्रचेतस
अरिहंत बोगस आहे.
In reply to वल्ली सर, या सर तुम्ही. एखादी by अभ्या..
मयूर कुठाय?
In reply to अरिहंत बोगस आहे. by प्रचेतस
चिंचवड स्टेशन, सिल्वर लीफच्या
In reply to मयूर कुठाय? by पिलीयन रायडर
ओक्के! धन्यवाद!
In reply to चिंचवड स्टेशन, सिल्वर लीफच्या by प्रचेतस
मा. पिराताई,
In reply to ओक्के! धन्यवाद! by पिलीयन रायडर
वाहवा साधुवाद
In reply to सोलापूर काय आणि कोल्हापूर काय by प्रचेतस
हैला !!
In reply to वाहवा साधुवाद by जेम्स वांड
त्यांचा प्रतिसाद आधी डावीकडे
In reply to हैला !! by सस्नेह
सोर्री सोर्री ठेंगील आणि नसले
In reply to राईट्ट, जयशंकर हाटेल, लांबोटी by अभ्या..
सेल्समनशीप करायला
उत्तम प्रॉडक्ट
In reply to सेल्समनशीप करायला by श्वेता२४
रेसिपी आकर्षक वाटत्ये...
फक्त भेळ लिहिलं असतं तर वीस
.
In reply to फक्त भेळ लिहिलं असतं तर वीस by कंजूस
☺️☺️☺️☺️☺️
In reply to फक्त भेळ लिहिलं असतं तर वीस by कंजूस
कोल्हापूरी तिखट.
साधू साधू!!
In reply to कोल्हापूरी तिखट. by लई भारी
धन्यवाद!
In reply to साधू साधू!! by जेम्स वांड
घ्या हो श्वेताताई, शंभरी करून
समारोप
In reply to घ्या हो श्वेताताई, शंभरी करून by सस्नेह
अहो हे तर खेळीमेळीचे सामने
In reply to समारोप by श्वेता२४
जय (कोल्हापूर)
In reply to अहो हे तर खेळीमेळीचे सामने by जेम्स वांड
सहमत आहे
In reply to अहो हे तर खेळीमेळीचे सामने by जेम्स वांड
मिपा 'आपलं सगळ्यांचं आहे अन ते तसंच राहणार ह्याकरता आपण सगळे कटिबद्ध राहुयात'एकंदर गंमत पाहिली आणि गमतीशीर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भोर भये पनघट पे मोहे नटखट श्याम सताये मोरी चुनरिया लिपटी जाये... :- Shikariसई लोकुर एकदम खरवस माल आहे !
In reply to एकंदर गंमत पाहिली आणि गमतीशीर by मदनबाण
सांबाची भेळ राहिली की .
सांबा नव्हे...
In reply to सांबाची भेळ राहिली की . by सिरुसेरि
जबरदस्त. तोपसु.
धन्यवाद
In reply to जबरदस्त. तोपसु. by जागु
झाले का भांडून आणि मुंबईला
प्रतिसाद नीट वाचा टवाळराव
सहमत आहे, मुंबैची भेळ अत्यंत
In reply to प्रतिसाद नीट वाचा टवाळराव by श्वेता२४
आर्द्रता कुरमोऱ्यांची शत्रू दिसतेय
In reply to सहमत आहे, मुंबैची भेळ अत्यंत by प्रचेतस
सहमत..
In reply to प्रतिसाद नीट वाचा टवाळराव by श्वेता२४
सहमत!
In reply to प्रतिसाद नीट वाचा टवाळराव by श्वेता२४
मस्त!
भारी!!!!! आणा ती प्लेट इकडे!
सरनौबत, रातराणी
पाकृ आवडली
तयार भडंग सांगलीहून आला आहे.
In reply to पाकृ आवडली by पैसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Daru Badnaam | Kamal Kahlon & Param Singh | Official Video |