कोल्हापुरी भेळ
भडंग
फोडणी
भडंग
तेल तापू द्यावे आच माध्यम करून त्यात शेंगदाणे घालावेत मग मोहरी,जिरे,हिंग, हळद घालावी. लगेच कडीपत्ता व लसूण घालून परतावे. आता तिखट, मीठ आणि साखर घालावी. गॅस बंद करून शेवटी मेतकूट टाकून फोडणी हलवावी. चिरमुरे घालून चनगले एकजीव करावे. आता चिंचेचा कोळ बनवू - 1 वाटी चिंच 1 वाटी गुळ 3 चमचे साखर 1 चमचा तिखटपुड 1 चमचा पाणीपुरी मसाला मीठ चिंच,गूळ, साखर व तिखट घालून 7-8 मिनिटे उकळावे. थंड झाल्यावर चुरून चिंचेचा कोळ काढून घ्या. त्यात मीठ व पाणीपुरी मसाला घाला
साहित्य
चिंचेचा कोळ
चाळणीत हिरव्या मिरच्याना तेल व मीठ लावून 10 मिनिटे वाफवून घ्या तसेच कैरीच्या फोडिंना मीठ व तिखट लावून घ्यावे
वाफवलेल्या मिरच्या
भेळ
1 टोमॅटो, कांदा, बारीक चिरून फारसाण(यात गाठी व पापडी जास्त) कोथिंबीर भरपूर बारीक कापून कोळ वाफावलेली मिरची व कैरी 1 बाउल भडंग कृती- भडंग, त्यात कांदा,टोमॅटो, कोथिंबीर, फरसाण, व शेवटी चिंचेचा कोळ टाकून चमच्याने फटाफट हलवा. मग ही भेळ एका डिश मध्ये काढून त्यावर बारीक शेव टाका. बाजूला दोन मिरच्या आणि एक कैरीची फोड ठेवा. आणि मारा कि ताव
भेळ
भेळ
भेळ
प्रतिक्रिया
In reply to काही जुन्या मिपाकरांनुसार by जेम्स वांड
In reply to @ जेम्स वांडसाहेब by श्वेता२४
In reply to काही जुन्या मिपाकरांनुसार by जेम्स वांड

In reply to मस्त ! by सस्नेह
In reply to मस्त ! by सस्नेह
बाकी भेळ ही रंकाळ्याचं वारं तोंडी लावून खाल्ल्यासच मस्त लागतेराजाभाऊंना विसरलात वाटतं..
In reply to बाकी भेळ ही रंकाळ्याचं वारं by संजय पाटिल
In reply to राजाभाऊ हे आणि एक वेगळंच by सस्नेह
In reply to छान! by कंजूस
रंकाळ्यावर मिळणारी कागदाच्या कोनात झणझणीत चटकदार भेळ भरलेली त्यावर दोन मिरच्या, सोबत हि कैरीची फोड आणि पत्याचे खोचलेलं पान! पत्त्याचा चमचा करून खाल्लेली ती भेळ म्हणजे निव्वळ स्वर्गसुख!ह्याच्यापुढे काय बोलणार आता. बरेच दिवस जाण्याचा योगच आला नाही :(
In reply to ही पाकृ एकदा घरी करुन बघायला पाहीजे by ज्ञानोबाचे पैजार
In reply to अगदी. अगदी. कोल्हापूरचं सगळंच by एस
In reply to कानिफनाथ मंदिराच्या समोरची by विशुमित
शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर एका छोट्याश्या टपरीत लाईन लावून मिळणारी भेळ देखील उत्तम.ती झटका भेळ, तो म्हातारा कधीच गेला, मग त्या भेळेत मजा नाही राहिली.
In reply to शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या by प्रचेतस
In reply to पुढच्या पिढीला ते चालवता आले by विशुमित
In reply to पुण्यात सर्वोत्तम भेळ म्हणजे by प्रचेतस
In reply to सहमत आहे by श्वेता२४
In reply to ही असली आंबतचिंबट भेळ आवडत by अभ्या..
In reply to आमच्या सोमेश्वरची मल्लापाची by विशुमित
In reply to सुम्या तुला मल्लाप्पा माहिती by भीमराव
In reply to मिसळीवरून काथ्याकूट झाला by श्वेता२४
In reply to हॅट तेरी की. असं मनाला लावून by एस
कुणी म्हटलं ना की आमचं तुमच्यापेक्षा भारी, की आपणही ठासून म्हणायचं, छट, आमचं डबल भारी. असं कसं काय मान्य केलंत लगेच? चला, भांडा बघू दणकून. ;-)
हे बाकी जमायला जरा वेळ लागेल
हे आधी कोल्हापूरकर होते तेव्हा सहज जमायचं. पण त्यानंतर काही काळ पुणेकर व मुंबईकर झाल्यामुळे भांडण करण्याच्या स्टाईलबाबत कन्फ्यूज झालेय. In reply to हॅट तेरी की. असं मनाला लावून by एस
अपर्णाताई यायच्या बंद झाल्यापासून मिपावर कोल्लापूरची बाजू पारच लंगडी पडाया लागली पघा!)क्या एसभाय, हम अभी जिंदा हुं ना !!
In reply to अपर्णाताई यायच्या बंद by सस्नेह
In reply to अर्रर्रर्र. इसरलोच पघा. by एस
In reply to घरी बनवलेल्या भेळीला काहीही by विशुमित
In reply to घरी बनवलेल्या भेळीला काहीही by विशुमित
In reply to भेळ काय खाण्याची गोष्ट आहे का by अक्षय कापडी
In reply to ह्या निमित्ताने एक प्रश्न by जेम्स वांड
In reply to कुठलं काय कोल्लापुराचं तिक्कट by अभ्या..
In reply to कुठलं काय कोल्लापुराचं तिक्कट by अभ्या..
In reply to कुठलं काय कोल्लापुराचं तिक्कट by अभ्या..
In reply to सोलापूरचा कोणीच नाद नाही by विशुमित
In reply to कुठलं काय कोल्लापुराचं तिक्कट by अभ्या..
In reply to ह्या निमित्ताने एक प्रश्न by जेम्स वांड
In reply to नाळेसाठी घोडा? by उपयोजक
In reply to नाळेसाठी घोडा? by उपयोजक
In reply to नाळेसाठी घोडा by श्वेता२४
In reply to असेल बाबा, कोल्हापुरात by अभ्या..
In reply to अभिजी by श्वेता२४
In reply to हो, पण त्यांना आम्ही नाल by अभ्या..
In reply to हो, पण त्यांना आम्ही नाल by अभ्या..
In reply to हो, पण त्यांना आम्ही नाल by अभ्या..
In reply to ओ कलाकार by जेम्स वांड
In reply to वांडसाहेब by श्वेता२४
In reply to ओ कलाकार by जेम्स वांड
तुम्ही म्हणे गणपती नंतर स्वभाव बदलणार होतात स्वतःचा! काय झालं फुडं?बदलला होता की, मग लग्न झालं माझं. अस्तुरी नेमकी सोलापुरचीच. मग काय सांगायचं म्हाराजा. "तू भांड बिनधास्त कुठं बी" असं म्हनती ती.
In reply to तुम्ही म्हणे गणपती नंतर by अभ्या..
In reply to नाळेसाठी घोडा by श्वेता२४
In reply to तुमचं आपलं तिसरंच by जेम्स वांड
कोल्हापुरी तिखट झणझणीत आणि लालभडक असतं पण हायहूय करायला लावणर नसतंIn reply to नाळेसाठी घोडा? by उपयोजक
In reply to नाळेसाठी घोडा by श्वेता२४
In reply to नाळेसाठी घोडा by श्वेता२४
In reply to +१ by सस्नेह
In reply to +१ by सस्नेह
In reply to 1 नंबर स्नेहांकिता ताई by श्वेता२४
आता जरा बरं वाटलंकोल्हापुरी तिखट से ज्यादा होती हय की कमीच असती हय म्हणे ?
In reply to +१ by सस्नेह
In reply to तसं नाही ताई by जेम्स वांड
सोलापूरकर कधी अशी सेल्समनशिप करताना दिसले नाहीत आजवर.कोण म्हणतो ? चटणीपासून चादरीपर्यंत सोलापूर पसरलंय की हो !
In reply to +१ by सस्नेह
In reply to या चिंचवडात, तुम्हाला by प्रचेतस
In reply to मिसळ नको आम्हाला , भेळ, भेळ ! by सस्नेह
In reply to भारी मिळते by प्रचेतस
In reply to फिर आयेंगे जरूर :) by सस्नेह
In reply to +१ by सस्नेह
In reply to हेहेहे by अभ्या..
In reply to कपबशीवाली चटणी ना ?? by विशुमित
In reply to राईट्ट, जयशंकर हाटेल, लांबोटी by अभ्या..
In reply to शेंगाची चटणी नव्हे रे लेका, by सस्नेह
In reply to सोलापूर काय आणि कोल्हापूर काय by प्रचेतस
काही जुन्या मिपाकरांनुसार