"इलेक्ट्रॉनिक्स!!!!"
In reply to सहज सुंदर लिहले आहे. by विशुमित
"कोणी जात असेल इलेक्ट्रॉनिक्सला तर मी जसं तुमचं बौध्दिक घेतलं तसंच त्याचंही घ्या.एखादा धारेला न लागता वाचला तर वाचू देत बिचारा!"या साठी लिहिला आहे का लेखं असो छान लिहिले आहे
In reply to Embedded सिस्टिम्स आणि IOT by sagarpdy
In reply to sagarpdy by उपयोजक
In reply to १. आकडेवारीत माहिती विचाराल by sagarpdy
In reply to Embedded सिस्टिम्स आणि IOT by sagarpdy
In reply to सीओईपी मध्ये फार्फार by नितिन थत्ते
In reply to मेकला स्कोप ? by शब्दानुज
In reply to शब्दानुज, by उपयोजक
In reply to . by शब्दानुज
In reply to मी काय म्हणतो! by जेम्स वांड
In reply to च्यामारी वांडोबा, by अभ्या..
In reply to मी काय म्हणतो! by जेम्स वांड
In reply to वांडसाहेब, by उपयोजक
In reply to हा खरा विषय हाये काय? by जेम्स वांड
In reply to वांड सायेब विषय त्यो न्हाई by उपयोजक
In reply to एक तो घोडा बोल या तो चतुर बोल by जेम्स वांड
In reply to बरच काही लिहावं वाटत होतं पण... by महेश हतोळकर
विस्तार न पावणा-या कंपन्या' हे सोलापुरातील टेक्स्टाईल कंपन्याबाबत आहे..तेवढे सोडून बोला, एकतर हे स्टेटमेंट खोटे आहे, दुसरे म्हणजे फक्त फिल्ड सोडून इतर जनरल नॉलेज कमी पडतेय. टेक्सटाईल आणि फाउंडरी आणि फार्मा इंडस्ट्रीज व्यवस्थित चालू आहेत पण राज्य सरकारच्या काही धोरणामुळे त्या विभाजित अथवा स्थलांतरित होत आहेत. टेक्सटाईल उद्योग हा मालकांनी शिस्तीत धंदा करून रडण्यासाठी आधीपासून फेमस आहे. त्याला इलाज नाही. किर्लोस्कर सारख्या फाउंडरीज बंद पडल्या पण प्रिसीजन सारख्या फाउंडरीने ब्रिटिश कंपन्या टेक्वोहर केल्या. हा मालकाच्या दूरदृष्टीचा परिणाम होता. अजूनही एमआयडीसी मध्ये निम्मे प्लॉट ओपन राहतात, डियासि मुद्राचा कोटा भरला जात नाही , ह्याचा अर्थ कमी कष्टयाची कमी तणावाची जास्त सुखाची नोकरी हेच अंतिम ध्येय वाटते. व्यवसाय नकोच वाटतो. अर्थात ह्याला समाज, धारणा, लग्न अपेक्षा, धडाडीच्या वयातले कष्ट, रिस्क नको घ्यायची इच्छा आनि तुलना करत बसायची सवय हे सारेच घटक कारणीभूत आहेत म्हणा. एकट्या इंजिनिअराना दोष देण्यात अर्थ नाही.
In reply to विस्तार न पावणा-या कंपन्या' by अभ्या..
In reply to अरेरे by जेम्स वांड
In reply to जेम्स भाऊ पेटवा पेटवा पोरांना by विशुमित
In reply to विस्तार न पावणा-या कंपन्या' by अभ्या..
In reply to माझे काही मुद्दे: by अमित मुंबईचा
In reply to माझे काही मुद्दे: by अमित मुंबईचा
In reply to माझे काही मुद्दे: by अमित मुंबईचा
In reply to ए...जिगर भावा. by अभ्या..
In reply to माझे काही मुद्दे: by अमित मुंबईचा
In reply to बी ई झाल्या झाल्या माझ्या मते by जयंत कुलकर्णी
In reply to कॉप्यूटरचे मित्र सुरवात २-३ लाखच्या by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Ventures - Wipeout live in Japan 1966
मजेदार अनुभवावर आधारीत कथा