भारत बायकांसाठी अवघड देश आहे ...
भारत बायकांसाठी अवघड देश आहे ..... आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे.हि दोन विधाने पिलीयन रायडर यांच्या दुसर्या एका धागा प्रतिसादातून घेतली आहेत . शीर्षकात पहिले वाक्य वापरले तरी चर्चेचा मुद्दा दुसरे वाक्य आहे. तिकडे त्यांनी एलॅबोरेट केलेले नाही तरी दुसरे विधान मला अंशतः मान्य आहे पण सरसकट मान्य नाही परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय भूमीत केले जातात. पण एनी वे १) विचारसरणीत कोणते बदल व्हावेत असे तुम्हाला वाटते ? २) स्त्री अत्यचारांवर रिअॅक्ट करणारे अनेक , स्त्री स्वातंत्र्य आणि संबांधीत स्त्रीयांच्या स्वाभीमानापलिकडे जाऊन , शुचिता आणि कौटूंबीक , समुह, जात, धर्म, भाषा इत्यादी ओळखींच्या स्वाभीमानावरुन रिअॅक्ट होत नाहीत ना अशी साशंका वाटते असे असणे स्त्री स्वातंत्र्य आणि स्वाभीमान विषयक सकारात्मक विचार सरणीस कितपत पोषक आहे ? ३) प्रत्येक घटना घडल्या नंतर शीक्षा वाढवा शीक्षा बदला किंवा विना चौकशी शिक्षा द्या अशा मागण्या होताना दिसतात , कायदा व्यवस्थे पलिकडे जाऊन पुरुषांवरील सामाजिक संस्कार हा विषय चर्चेत कमी येतो , शिक्षा स्वरुप बदलत जाणे पुरेसे आणि स्त्री स्वातंत्र्यास खरेच पोषक असते का ? पुरुषांवरील सामाजिक संस्कार यात काय बदल व्हावेत ? ४) ह्या विषयावर सामाजिक राजकीय दबाव निर्माण करण्या एवढ्या चर्चा निश्चतच गरजेच्या आहेत , पण अती चर्चांनी तेही स्वातंत्र्यास बाधा न आणता सुरक्षा कशी वाढवावी या वर फोकस नसणार्या पोकळ चर्चांनी स्त्रीयांमध्ये भितीचे वातावरण निर्मिती होत नाही ना ? भिती चे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून चर्चांचे स्वरुप कसे असावे ? * आता वरचे धागा शीर्षक आहे , ते कमतरतांकडे लक्ष्य वेधण्यास यशस्वी होते पण ते सुरक्षेची भावना निर्माण करते का ? किंवा भिती च्या वातावरणाची निर्मिती करणारी जोड देणार नाही हे कसे पहायचे ? * माझी एक धागा चर्चा स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ दुवा ज्यात चर्चेसाठी काही प्रश्नही दिले आहेत त्यांचा येथील चर्चेत काही उपयोग होत असल्यास पहावे . किंवा त्या धाग्यावर लिहायचे असल्यास हरकत नाही. * या चर्चेत सहभागी अत्याचारांची निखालस निंदाकरतात असे गृहीत धरले आहे . त्यामुळे इमोशनल बाजू पेक्षा वैचारीक बाजूने चर्चा या धाग्यात अभिप्रेत आहे. * दुसर्या देशांशी तुलना अभिप्रेत नाही , आपल्या देशात काय सुधारण्णा असाव्यात यावर फोकस असावा .
परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय भूमीत केले जातातया ऐवजी स्त्रीकडे माणूस म्हणून पहाण्याचे संस्कार केले जात नाहीत हे या दुखण्याचं मूळ आअहे. कारण तिला मखरात बसवायचं मग ती चुकली की तिचा न्यायनिवाडा करायचा आणि अर्थातच मान सन्मान हा तिला व्यक्ती म्हणून न असता एक देवीरुपिणी म्हणून असतो. यामुळे येणारी बंधनं, इच्छा मारण्याची अदृष्य सक्ती हे तोंड दाबून बुक्कयाचा मार दिल्यासारखं होत. 'तिच्या अमूकतमूक वागण्याने आदर गेला' हे कोणीही गयागुजरा सहज म्हणू शकतो आणि आपल्या परिनं तिला शिक्शाही देऊ शकतो. वेळेअभावी हे एवढंच. नंतर अजून लिहीन.
In reply to चांगला आणो व्यवस्थित मांडलेला by अंतरा आनंद
In reply to चांगला आणो व्यवस्थित मांडलेला by अंतरा आनंद
In reply to चांगला आणो व्यवस्थित मांडलेला by अंतरा आनंद
या ऐवजी स्त्रीकडे माणूस म्हणून पहाण्याचे संस्कार केले जात नाहीत हे या दुखण्याचं मूळ आअहे.हे एक तद्दन हास्यास्पद विधान आहे. --------------------------------------- माझ्याकडे कोणी भारतीय म्हणून पाहिले तर मी त्याला "माझ्याकडे मनुष्य म्हणून (आणि केवळ तितके आणि तितकेच) पाहा" असे सांगणार काय? स्त्री कडे स्त्री म्हणून पाहण्यात मनुष्य म्हणून पाहणे अंतर्भूत आहेच. पुढे वर्गिकरणच करू नका ही अट विक्षिप्त आहे. ======================================
कारण तिला मखरात बसवायचं मग ती चुकली की तिचा न्यायनिवाडा करायचा आणि अर्थातच मान सन्मान हा तिला व्यक्ती म्हणून न असता एक देवीरुपिणी म्हणून असतो. यामुळे येणारी बंधनं, इच्छा मारण्याची अदृष्य सक्ती हे तोंड दाबून बुक्कयाचा मार दिल्यासारखं होत.अगदी सुस्पष्ट राक्षशीणीसारखं वागलं तर कोणताही मार सहन करावा लागणार नाही. स्त्रीयांना देवी म्हणत असले तरी त्यांनी देवींसारखं वागावं अशी मूर्खांचीही अपेक्षा नसते. ती एक म्हणायची पद्धत असते. ----------------------- हेच विधान ब्राह्मणांबद्दलही खरे नसावे का? त्यांना देखील देव मानतात. मग बंधनं, इच्छा मारणं इ इ आलं. ================================= आधुनिक संस्कृतीत कोणतेही संस्कार केले जात नाहीत. म्हणून बलात्कार होतात. त्याचं खापर जुन्या संस्कृतीत देवी म्हणून पाहायला शिकवायचे या संस्कारावर फोडायचे कारण नसावे.
In reply to पुरुषांच्या शारीरिक व मानसिक by Topi
...पुरुषांच्या शारीरिक व मानसिक गरजांची परिपूर्ती नवीन सामाजिक आर्थिक सरंचनेत होत नसावीअधिक नेमके पणाने मांडता येईल, खासकरुन नवीन संरचना म्हणजे काय अभिप्रेत आहे ? कारण शारीरिक व मानसिक गरजांची परिपूर्ती या नाण्याला दुसरी बाजूही असते . हवा तोच जोडीदार मिळण्याची आणि तयार असण्याची शक्यता बहुतांश वेळा नसते तरीही पूर्ण परिपूर्ती न झालेले सर्व जण अपमार्ग वापरत नाही पॉझीटीव्ह एंगेजमेंट्सच्च्या साधनांची अधिक उपलब्धता जसे कि खेळ परिस्थिती बदलू शकेल का ? कारण परिपूर्ती न होताही कशात तरी गुंतवून घेतलेल्यांची अपमार्गास न जाणार्ञांची संख्या मोठी असते .
In reply to अत्याचार झालेल्या स्त्रिया by Topi
In reply to भारतीयांची विचारसरणी by श्वेता२४
In reply to १) विचारसरणीत कोणते बदल by वीणा३
In reply to १) विचारसरणीत कोणते बदल by वीणा३
In reply to छान प्रतिसाद.. by विशुमित
In reply to १) विचारसरणीत कोणते बदल by वीणा३
In reply to https://mariawirthblog by टवाळ कार्टा
In reply to यातील इतर देशांतील मिडिया by माहितगार
In reply to बलात्कार ह्या विषयावर भारतीय by साहना
बलात्कार ह्या विषयावर भारतीय माध्यमे थोडा जास्तच भर देतात आणि त्यांत सुद्धा बलात्काराच्या लैंगिक दृष्टिकोनामुळे जास्त वाचक/दर्शक भेटतील ही त्यांची अपेक्षा असते.ह्या बातम्या नकळत मेन स्ट्रीम मेडीया मधील सब्टल पॉर्नचे काम करतात का अशी आपल्या प्रमाणे शंका वाटते. अशा बातम्यांसोबत मागच्या एखाद्या केस मधील न्यायालयाने शीक्षा दिलेली बातमी देण्याचा सुद्धा मिडीयाने आवर्जून पाळावयास हवा असे वाटते. कारण काही अपवाद वगळता शीक्षा दिलेल्या बहुतेक बातम्या येत नसाव्यात किंवा आतल्या पानावर जात असाव्यात असे वाटते. छेडछाडीसारख्या गुन्ह्यांना ओप्न जेल टाईप - रस्ते झाडण्यासारख्या किंवा अजून काही छोट्या शीक्षा पण वेगवान शीक्षा देण्याचा आधीकार स्थानिक महिला आयोगांना देण्यास हरकत नसावी असे वाटते. अधिक शीक्षेसाठी खटला पुढे न्यायालयात चालवण्याची सोय असावी.
In reply to बलात्कार ह्या विषयावर भारतीय by साहना
In reply to संस्कार आणि संस्कृती हे घटक by Topi
In reply to बलात्काराच्या आरोपीला फाशीची by Topi
In reply to काहि सुचत नाहि :( by अर्धवटराव
पण उपाय काहि सुचत नाहि :(लोकांची मानसिकता बदलणे हाच एकमेव उपाय सुचतो पण तेही एखाद्यादुसर्या छोट्या समुहाकरता करणे शक्य आहे , कोटीच्या कोटी लोकांची मानसिकता कशी बदलणार ? खरंच अवघड प्रश्न आहे ! भारत खरंच स्त्रीयांसाठी अवघड देश आहे ! मी न्युयोर्क पहातोय अन आधी रियाध पाहिलं आहे ! ह्या दोन्ही ठिकाणी स्त्रीया मुंबई दिल्लीच्या तुलनेत नक्कीच जास्त सुरक्षित आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे ! ( आता लगेच माझ्यावर देशद्रोहाचा आरोप करु नका , मी तर एकदम ओपनली सनातनी हिंदु आहे :P पण जे चुकीचे दिसत आहे ते मान्य करायला हरकत नसावी. यत्र नार्यस्तु पुज्यन्ते वगैरे वगैरे निव्वळ गफ्फा आहे , गेली किमान हजार वर्षे स्त्रीयांना केवळ उपभोग्य वस्तु मानणे ही विचारधारा लोकांच्यासाठी अत्यंत सामान्य झालेली आहे. जोवर काही फंडामेन्टल बदल होणार नाहीत तोवर हि मान्सिकता सुधारणे अशक्य वाटते .)
In reply to +! by प्रसाद गोडबोले
....जोवर काही फंडामेन्टल बदलकोणते ?
In reply to कोणते ? by माहितगार
In reply to अनेक लेव्हलला अनेक by प्रसाद गोडबोले
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आणि एक भर... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काहि सुचत नाहि :( by अर्धवटराव
पण उपाय काहि सुचत नाहि :(समाज सुसंस्कारित असावा. दररोज संस्कृतीची लाज वाटून घ्या असे शिकवले गेले तर काही उपाय सुचत नाही अशा अनेक बाबी अजून ज्वलंत होणार.
यत्र नार्यस्तु पुज्यन्ते वगैरे वगैरे निव्वळ गफ्फा आहेमला वाटतं इथलं आकलन वेगळं अभिप्रेत आहे. जिथे बायकांची पूजा केली जाते तिथे देवतांचा वास असतो. हे जर-तर विधान आहे. याचा पोकळ गप्पांचा संबंध नाही. जरी असं उदाहरण पाहण्यात नसलं तरी या विधानाची सत्यता किंचितही कमी होत नाही. आ.न., -गा.पै.
In reply to मार्कस ऑरेलियस, by गामा पैलवान
In reply to इंडिया आणि भारत by पैसा
In reply to इंडिया आणि भारत by पैसा
सरपण व पाणी डोक्यावरून वाहून आणायचा वेळ आणि कष्ट.यात अन्याय काय आहे?
In reply to सरपण व पाणी डोक्यावरून वाहून by arunjoshi123
In reply to कधीतरी आणून बघा! by पैसा
In reply to मी आणलेलं आहे. by arunjoshi123
In reply to मी आणलेलं आहे. by arunjoshi123
In reply to अहो दादुस by पैसा
In reply to मला काही माहीती नाही कोणाची. by arunjoshi123
In reply to हा by पैसा
In reply to I had a very limited point to by arunjoshi123
In reply to अन्याय आहे ना by पैसा
In reply to कधीतरी आणून बघा! by पैसा
In reply to +११ by पुंबा
वर्षानुवर्षे हे पाणी- सरपण आणण्याचे काम करणार्या स्त्रियांना आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. मणक्याचे दुखणे, केस जाणे(खरोखर माझ्या पाहण्यात अशी उदाहरणे आहेत), मेंदूसंबंधीत काही प्रश्न, स्त्री- आरोग्यासंबंधी अडचणी इ. मराठवाड्यात काही गावांत चक्क १- १.५ किमि वरून पाणी वाहून आणावे लागते डोक्यावर.उगाच काहीही. राजस्थानात बायका हजारो वर्षांपासून कितीतरी किलोमिटर्स वरून डोक्यावरून वाहून पाणी आणतात. आजही आणतात. तिथे काही प्रॉब्लेम आला नाही. मराठवाड्याच्या आणि राजस्थानाच्या बायकांची बायोलॉजी वेगळी आहे का? ---------------------------- या गोष्टींचा आणि पाणी आणण्याचा काय संबंध? ------------------------------ एका विशिष्ट खोलीच्या पलिकडे जाऊन पाणी काढले तर तिथल्या पाण्यातल्या काही तत्त्वांमुळे केस जातात. डोक्यावरून आणल्याने नव्हे.
In reply to वर्षानुवर्षे हे पाणी- सरपण by arunjoshi123
And in many places, water sources are far from homes. In Asia and Africa, women walk an average of 3.7 miles per day collecting water. Carrying such loads over long distances can result in strained backs, shoulders, and necks, and other injuries if women have to walk over uneven and steep terrain or on busy roads. The burden is even heavier for women who are pregnant or are also carrying small children. Moreover, pregnant women worry that transporting these heavy loads will lead to early labor or even miscarriage.लिंकः https://qz.com/1033799/women-still-carry-most-of-the-worlds-water/ आणखी:
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2939590/
http://www.downtoearth.org.in/news/fetching-water-is-a-woman-s-responsibility-in-this-arid-rajasthan-village-57420माझी आई तसेच इतर ग्रामीण महिलांचे विश्व जवळून अनुभवल्याने त्यांच्या दु:खांशी, समस्यांशी फार गहिरा सम्बंध आलेला आहे माझा. माझ्यासाठी हा अतिशय हळवा कोपरा आहे. आपल्याशी वाद घालण्यापेक्षा या विषयावर अधिक चिंतन करणे मला योग्य वाटेल. त्यामुळे कृपा करून त्यांच्या कष्टांचा, दु:खांचा, समस्यांचा अपमान करू नका अशी नम्र विनंती.
In reply to And in many places, water by पुंबा
माझ्यासाठी हा अतिशय हळवा कोपरा आहे.This ends all the possibilities of an objective discussion. और आप कहें और हम न मानें, ऐसा कभी हो सकता है?
In reply to And in many places, water by पुंबा
In Asia and Africa, women walk an average of 3.7 miles per day collecting water.पावनं कुंकडलं मनायचं?
In reply to +११ by पुंबा
चूलीवर तासंतास स्वयंपाक करणार्या स्त्रियांना डोळ्याचे तसेच श्वसनसंबंधी होणारे आजार बहुतेकांस माहित आहेतच.याची अधिक माहीती मिळेल? माझं व्यक्तिगत निरीक्षण असं नाही.
In reply to चूलीवर तासंतास स्वयंपाक by arunjoshi123
In reply to चूलीवर तासंतास स्वयंपाक by arunjoshi123
https://timesofindia.indiatimes.com/india/Chulha-smoke-choking-Indian-women-kids/articleshow/17605667.cms
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2491593/
https://sites.ndtv.com/breathe-clean/smoke-from-chulahs-biggest-killer-in-rural-indiaमोदींच्या उज्ज्वला योजनेला म्हणूनच माझे पूर्णतः समर्थन आहे. या योजनेमुळे लाखो महिलांची सुरक्षीत स्वयंपाकाची सोय होईल.
In reply to https://timesofindia by पुंबा
In reply to +११ by पुंबा
In reply to +११ by पुंबा
१. ग्रामीण स्त्रियांच्या समस्या, ज्यात आरोग्य, शिक्षण, लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक सक्रिय व जाणता सहभाग, सुरक्षा, शेतीचे प्रश्न, स्त्री-भ्रूणहत्येसंबंधी जागृती, जातपंचायतीसारख्या प्रतिगामी संस्थांचे महत्व कमी करणे, आर्थिक स्वावलंबित्व वाढवणे, शौचालय- पाणी- पर्यावरणाचे प्रश्न सोडवणे, बचत गट चळवळ, विधवा, परित्यक्त्या महिलांची एम्पॉवरमेंट यांचा समावेश करता येईल.
२. शहरी - निमशहरी स्त्रियांचे प्रश्नः मुख्य मुद्दा एकट्या राहणार्या वा नोकरी- व्यवसायासाठी बाहेर पडणार्या स्त्रियांची सुरक्षा, समान वेतन- मानधनाचा मुद्दा, आर्थिक स्वावलंबन, वृद्ध स्त्रियांचे प्रश्न, सुरक्षीत परिवहन सुविधा, कामाच्या ठिकाणी होणारे शोषण थांबवणे, संपतीच्निर्मितीचा प्रश्न, मुस्लिम स्त्रियांच्या संबंधात म्हणायचे झाले तर शिक्षण, तलाक- पॉलिगमी- संपत्तीच्या मालकी हक्क यात समानता, एकल मातांचे प्रश्न, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संशोधन यात स्त्रियांचा टक्का वाढणे, ऑनलाईन ट्रोलिंग, डिजिटल जेम्डर रिलेटेड गुन्हे, इनोव्हेशन, स्टार्ट अप यामध्ये महिलांचे प्रमाण वाढवणे, पुरूषांचा घरकाम- अपत्यसंगोपन यातील सहभाग वाढणे, मॅटर्निटी रजेचा, पाळणाघरांच्या सुरक्षेचा प्रश्न आदी गोष्टींचा समावेष शहरी- निमशहरी भागातील स्त्रियांसंबंधी चर्चेत करता येतो.
३. वर प्रतिसादांत उल्लेखलेल्या आणि अतिशय गरजेच्या स्त्री- पुरूष दोहोंच्याही मानसिकता बदलासंबंधी काम करावे लागेल. स्त्रीप्रश्नावर संशोधन, तत्वज्ञान, अर्थशास्त्र यातील संशोधन यासाठी अतिशय आवश्यक आहे. जागरूक, सजग, सुजाण पालकत्व यात मह्त्वाची भुमिका बजावू शकते असे वाटते.
बापरे...
तुम्ही तर व्हीजन ३००० मांडलेत. ब्रावो.
स्त्री-पुरूष समानता हा मानवजातीच्या भल्यासाठी आवश्यक असलेला मुद्दा आहे. स्त्री विरूद्ध पुरूष असा हा लढा नाही. समानतावादी विरूद्ध असमान व्यवस्था टिकवू इच्छिणारे असा हा लढा आहे.
झाला ना गोंधळ? आता कोण कुठली बाजू कधी घ्यायची? समानतावादी आणि समानताविरोधी म्हणजे पंडूचे पाच ते पांडव अन धृतराष्ट्राचे ते कौरव असा सोपा हिशोब नाहीये ना.भारत बायकांसाठी अवघड देश आहेआणि
* दुसर्या देशांशी तुलना अभिप्रेत नाही ,याला काही अर्थ आहे का? ====================================== खासकरून अधिकांश उरबडवे, न्यूनगंडी लोक देशात असताना असलं शीर्षक आणि असली अट अयोग्य आहे. ===================================== १. भारताचा रेप रेट १९८० पासून २०१८ पर्यंत घातांकित प्रमाणाने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. २. अमेरिका व सर्व प्रगत देशांचा रेप रेट १९८० पासून आजपावेतो घातांकित प्रमाणाने घटत आहे. हे त्यांच्या यंत्रणांचं यश आहे. ३. तरीही २०१६ च्या आसपास अमेरिकेचा रेप रेट हा भारताच्या १५ पट आहे. अगदी त्यामानानं सुसंस्कारित मानलेल्या युरोपातही प्रत्येक देशात भारतापेक्षा ४-५ पट अधिक बलात्कार होतात. ======================================= आणि तरीही --------- १. प्रगत देशात शिक्षण १००% आहे. २. पाश्चात्य देशांत संभोगमूल्ये भारतासाठी कडक नाहीत. नैसर्गिक भावनांची कोंडी म्हणा वा काही, पश्चिमेत तितकी होत नाही. ३. बलात्कारांच्या गुन्ह्यांत प्रगत देशात कव्हिक्शन रेट ९९% आहे जो भारतात खूप कमी आहे. गुन्हा केला तर जवळजवळ सजा होतेच. भारतात (जवळजवळ सर्वच प्रकारचे) गुन्हे करायला जणू काही मोकळीकच आहे! ४. आर्थिक प्रगतीच्या प्रमाणात गुन्हे कमी असतात असं मानलं जातं आणि भारताचा नॉमिनल पर कॅपिटा जीडीपी अमेरिकेपेक्षा ३० पट कमी आहे. ५. बलात्कारांचं अंडररीपोर्टींग पाशाच्त्य देशांतच जास्त आहे. https://www.quora.com/Is-it-true-the-USA-and-Europe-are-more-unsafe-in-terms-of-rape-for-women-compared-to-India ================================== असं असलं तरी आपल्याकडे तथाकथित प्रगत देशांपेक्षा १५ कमी बलात्कार होतात.... आणि याचं मूळ भारतीय विचारधारा, संस्कृतीत, इत्यादिंत आहे.
In reply to काहीही? by arunjoshi123
In reply to एक जनरल मत मांडतो. अनेकदा by गवि
In reply to तुमचे म्हणणे खरे असले तरी... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तुमचे म्हणणे खरे असले तरी... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तुमचे म्हणणे खरे असले तरी... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एक जनरल मत मांडतो. अनेकदा by गवि
स्त्रिया गैरवापर करतीलअर्थातच करतील. करतात. स्त्रीयांना भारतीय संस्कृतीने देवीत्व दिलेले असले तरी त्यांची क्रिमिनॅलिटि पुरुषांच्यापेक्षा अजिबात कमी नाही. ------------------- एक साधं निरीक्षणः भारतात ज्या ज्या राज्यांत, समाजांत सांपत्तिक अधिकार स्त्रीवंशाला जातात नेमक्या तितक्या राज्यातच, समाजांत जेंडर रेशो स्त्रीयांच्या फेवर मधे आहे.
In reply to एक जनरल मत मांडतो. अनेकदा by गवि
In reply to फार उपयुक्त होईल असं वाटत by sagarpdy
In reply to नीमूट सहन करणं, प्रतिकार न by गवि
In reply to नीमूट सहन करणं, प्रतिकार न by गवि
किती स्त्रिया पेपर स्प्रे सारखे प्रकार पर्स मध्ये ठेऊन हिंडतात ?
In reply to नीमूट सहन करणं, प्रतिकार न by गवि
In reply to स्टन गन वा टेझर by ट्रेड मार्क
In reply to कुठलेही शस्त्र हे त्याच्या by सुबोध खरे
In reply to एक जनरल मत मांडतो. अनेकदा by गवि
In reply to काही लोकांना आपलं नागरिकत्व by arunjoshi123
In reply to तुलना करण्यापेक्षा उपाय सूचवा by श्वेता२४
भारत स्त्रियांसाठी अवघड बनत चाललाय व त्याचे मूळ विचारसरणीत आहे हा आहे.याला अजिबात काही अर्थ नाही. कारण ज्या विचारसरणीला या धाग्यावर जबाबदार धरले जात आहे ती तर केव्हापासून लयाला जात आहे. १८५० पासून इंग्रजांनी नवे शिक्षण आणले आणि १९५० पासून नेहरूंनी अतिनवे शिक्षण आणले तेव्हापासून या शिक्षणाचा वा माध्यमांचा स्पर्श झालेले न झालेले अनंत लोक दिवसेंदिवस भारतीय विचारसरणीपासून दूर चालले आहेत. आणि हा धागेवाला (आणि त्याचे अनेक टाळ्यावाजवी प्रतिसादक) म्हणतो कि वाढत्या बलात्कारांचे मूळ या जुन्या भारतीय विचारसरणीत आहे? पण भाऊ, तेव्हा तर बलात्कार जवळजवळ होत नसत. आणि असले तरी त्या विचारसरणिचा प्रभाव कितीतरी पट कमी झालाय. तिथे उत्तर शोधण्यात काय शहाणपणा? अरे, काही अर्थ आहे का असल्या चर्चेला? धागा जाग्यावर आणायला नको का?
In reply to रोख by arunjoshi123
पण भाऊ, तेव्हा तर बलात्कार जवळजवळ होत नसत
हे तर अजिबातच पटत नाही.In reply to काहीतरी चूकतय by श्वेता२४
हे तर अजिबातच पटत नाही.का नाही पटत? अगोदरच्या काळात सगळे तुम्हाला ओळखत, लग्नं वेळेत होत, बेकारी नसे, स्थित्यंतरं अव्वाच्या सव्वा नसत, मोबाइलवर पॉर्न लागत नसे, घरी अत्यंत दृढ धार्मिक संस्कार असत, त्यातूनही एखादा वासनेला बळी पडला तर त्याला (स्त्रीच्याच) तप्त पुतळ्याला अलिंगन असल्या सजा असत. युद्धोत्तर बलात्कार नि लव जिहाद सोडलं तर जवळजवळ सन्नाटा असायचा. ============================ २०१५ मधे नागालँडमधे बलात्काराची (इतिहासातली) पहिली केस झाली. (असं मी ऐकलं आहे.). त्यावेळी १० हजार लोकांनी आरोपीला तुरुंगातून काढून मारून टाकले.
अत्यंत दृढ धार्मिक संस्कार म्हणता कि काय? आता तुम्हाला शिकविण्यात येणारी इतिहासाची पुस्तके खोटा इतिहास शिकवितात असे म्हणायचे असेल तर पुढे बोलण्यात अर्थ नाही.In reply to इतिहासाची पुस्तके वाचा by श्वेता२४
In reply to | श्वेता ताई अजोनी दिलेले by विशुमित
In reply to बरं झालं विशुमित by श्वेता२४
In reply to | श्वेता ताई अजोनी दिलेले by विशुमित
In reply to अजून थोडं मनोरंजन by arunjoshi123
In reply to अरे तुरे वाचलेले पाहून मोठ्या by विशुमित
बरं मग करायचे काय आता ?कोणी काहीही केलं तरी तुमचं मनोरंजनच होणार आहे.
In reply to माझ्या ठायी पैलेपासूनच by arunjoshi123
In reply to | श्वेता ताई अजोनी दिलेले by विशुमित
अजोनी दिलेले दाखले जास्त मनावर नाही घायचे. जेवढा मनोरंजक भाग आहे फक्त तेवढ्याचाच आस्वाद घायचा.हा ना. नाहीतरी आपल्याला कुठं सोल्युशन काढायचेय? एकतर पार पुराणकालातले दाखले देत बसायचे नाहीतर अस्तित्वात यायला कदाचित १०० वर्षे लागतील अशा युटोपियाचे वर्णन करायचे. सद्यस्थितीत काय उपाय म्हणले की ब्लेमगेम सुरुच. कोर्टातही हेच चालत असेल आणि नुसत्या बालिका/स्त्रियाच नव्हे तर समस्त निर्बल, हताश, कायद्यावर विश्वास ठेवणारे कायदेशीर बलात्कार सहन करत असतील.
In reply to अजोनी दिलेले दाखले जास्त by अभ्या..
In reply to इतिहासाची पुस्तके वाचा by श्वेता२४
या तीनही काळआतल्या स्त्रियांचे अवेळी लग्न होत असे,पण सासरी त्या वयात आल्यावर जात.
त्यांना पळवून नेले जाईकोण?
वेश्यव्यवसायात ढकलल्या जातआता तर या व्यवसायाला आधुनिक मान्यताच आहे! ================================================= तरीही मला जे म्हणायचं आहे ते प्रमाणाबद्दल म्हणायचं आहे. आणि प्रकाराबद्दलही म्हणायचं आहे. इतकं प्रमाण आणि इतकं विकृतीकरण कधीही नव्हतं.
In reply to शिवाय भाऊक मंडळी कधी मधी पेपर इ इ वाचतात. by arunjoshi123
In reply to परफेक्ट. by अभ्या..
दळभद्री जिण्याची फेस्बुकी कहाणी नुसती सार्यांची. बजाव ताली, मारो लाइक.या वाक्यास आमचेकडून शंभर टाळ्या आणि हजार लाईक मारले जात आहेत.
In reply to शिवाय भाऊक मंडळी कधी मधी पेपर इ इ वाचतात. by arunjoshi123
In reply to जरा थांबा by पैसा
पुढच्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत दर महिन्यात काहीतरी धुरळा उडवला जाईल.
>>> +१ .
अत्यंत घाणेरड्या स्तराला पोहचलेले राजकारण पाहुन खेद वाटतो. काँग्रेस , सेक्युलर लोकं कशाचं भांडवल करत आहेत ? बलात्काराच्या घटनेचं ? तेही आठ वर्षांच्या चिमुरड्या पोरीच्या ? आणि भाजपा वाले तरी काय करत आहेत ? असल्यांना बलात्कार प्रकरणात संशयित असालेल्यांना बचावायचा प्रयत्न? न्यायव्यवस्थेवर दबाव आणणे ?
अवघड आहे . In reply to पुढच्या लोकसभा निवडणुका by प्रसाद गोडबोले
आणि भाजपा वाले तरी काय करत आहेत ? असल्यांना बलात्कार प्रकरणात संशयित असालेल्यांना बचावायचा प्रयत्न?इथे संशयित हाच गुन्हेगार आहे हे गृहीतक आहे. हे चुकीचं असू शकतं. ज्या मुलाकडे बोट दाखवलं आहे तो हजार किमी दूर परीक्षा देत होता. त्याचा बाप सांझीराम या संशयिताची मागणी सीबीआय चौकशीची आहे. आ.न., -गा.पै.
In reply to संशयित व गुन्हेगार by गामा पैलवान
In reply to गा.पै., by प्रसाद गोडबोले
In reply to गा.पै., by प्रसाद गोडबोले
In reply to प्रथमदर्शी पुरावे by गामा पैलवान
In reply to शिवराय न्यायकर्तेही होते आणि by अभ्या..
इथे कुठला पुरावा कुणाकडे निर्देश करतो हे ठरवायचे काम न्यायालय असताना दुसर्याने का करायचे?
आता कसं बरोब्बर बोललात. सध्या हे काम आधीच काही ठराविक लोक करून टाकत आहेत ना? परत आपल्याला पाहिजे तास निकाल नाही लागला तर न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर पण प्रश्न विचारला जातो.
सत्य काय आहे ते ठरवायचा अधिकार एखाद्या व्यक्तीने/जमावाने घेतला तर हीच पध्दत प्रत्येक जण अनुसरेल.
आपली वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल्स, पुरोगामी विचारवंत आणि कलाकार हाच तर अधिकार हातात घेत आहेत आणि त्यालाच तर आमचा आक्षेप आहे. त्यावर ते फक्त त्यांच्या अजेंड्याला पुष्टी मिळेल एवढंच सत्य म्हणून ठासून सांगतात. इथे तर संपूर्ण देश आणि धर्माला वाईट ठरवलं जातंय.
फिर्यादीच्या नातेवाईकांनी ठरवायचे का कुणी तपास करायचा ते? मग आरोपीच्या नातेवाईकांनी अजुन कुणाकडे तपास द्या म्हनले तर?
कठुआच्या या घटनेत सगळेच गावकरी सीबीआय कडे तपास द्या म्हणत आहेत. फिर्यादी (पीडित) कुटुंब आणि त्या जमातीतले इतर लोक सुद्धा तीच मागणी करत आहेत. मग फक्त काही न्यूज चॅनेल्स, काही राजकारणी आणि पुरोगाम्यांना फक्त त्या पुजाऱ्यालाच आधीच गुन्हेगार का ठरवायचंय?In reply to भारतीय आणि हिंदू by arunjoshi123
In reply to परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय... by समीरसूर
In reply to ढोंगी संस्कार? by गामा पैलवान
In reply to मुलीकडे बहिणीसारखं बघायला लावणारे शाळेतले संस्कार by समीरसूर
असं कसं कुठल्याही मुलीकडे बहिणीसारखं बघता येईल हा मोठा प्रश्न आहे.का? का? काय प्रॉब्लेम आहे? ============================== यना जसं "सारे भारतीय माझे बांधव आहेत" असं म्हणतात मात्र प्रॉपर्टी कोणाशीच वाटत नाहीत तसं असतं. इतकं लिटरली घेत नसतात. बादवे, हिंदूंत आते, मामे मुसलमानांत चुलत आणि पारश्यांत सख्ख्या बहीणिशी लग्न करतात. अशा शंभर गोश्टी असल्या तरी मनात, समाजात जनरली भगीनीभाव असणंच बरं. आमच्याकडे बायकांना ताई म्हणणे, गुजरातमधे बेन म्हणणे (तसेच बंधुवाचक शब्द) ही भारतीय परंपरा चांगली आहे.
In reply to असं कसं कुठल्याही मुलीकडे by arunjoshi123
In reply to हा ढोंगीपणा आहे by समीरसूर
In reply to @ समीरसूर , उत्तराची प्रतिक्षा by माहितगार
In reply to माणूस म्हणून जगायचं! by समीरसूर
In reply to हा ढोंगीपणा आहे by समीरसूर
In reply to सहमत. by डॉ सुहास म्हात्रे
आदराने, सौहार्दाने आणि त्या व्यक्तीच्या स्वत्वाला धक्का न लावणारी एक मर्यादा ठेवूनम्हणजेच आपण आपल्या आई बहिणीसोबत जसे वागतो तसे ना? ****************************************** बहिणीसामान मानावे म्हणजे लैंगिक दृष्टीने बघू नये हा एकमेव अर्थ का चिकटवावा? बहिणीसामान म्हणजे आपण म्हणता तसे वागावे असा अर्थ अभिप्रेत नाहीये का? ******************************************
समाजात जबाबदार नागरिक म्हणून कसे वागावे याचेआई बहीण मानणे ह्याच प्रोसेसचा एक भाग नाहीये का?
In reply to आदराने, सौहार्दाने आणि त्या by बिटाकाका
कोणाचा जबरदस्तीने मुलगा अथवा भाऊ बनण्याऐवजी, "आपल्या आई-बहिणींशी इतरांनी जसे वागावे असे वाटते, तसेच आपण इतरांच्या आई-बहिणींशी वागले पाहिजे" इतका किमान समजूतदारपणा व्यवहारात आला तरी खूप झाले.
"नातेवाईक नसलेल्यांना नातेवाईक समजा" असा वरवरचा अशक्य उपदेश यात नाही. केवळ, "एकमेकांच्या नातेवाईकांशी सभ्यपणे वागण्यात सर्वांचाच फायदा (common good) आहे " हे पटण्यासारखे प्रोत्साहन आहे.
मला वाटते, घरच्यांचे वागणे-बोलणे, समाजातली समज-मान्यता आणि कायदा यांच्या एकत्रित दबावाने अशी सामाजिक जाणीव निर्माण झाली तरी खूप फरक पडेल.In reply to सगळ्या प्रयत्नांचा उद्येश काय by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मुख्य म्हणजे, "एखाद्याशी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नातेवाईक बनवा हा त्यातला by बिटाकाका
नातेवाईक बनवा हा त्यातला एस्सेन्स आहे असे मला अजिबात वाटत नाही.
तर मग, उपमा-उत्प्रेक्षा वापरून जबरदस्तीने/आडवळणाने नात्याचा उल्लेख आणून मानसिक गोंधळ करण्याची गरजच काय ? आदराला आदर म्हणावे, त्याला नात्याचा आधार हवाच कशाला ?
दुरान्वयाने नात्याचा संबंध वापरणारी पद्धत वापरल्यास मग, मोठ्या माणसांना आई-काकू-मामी-इत्यादी किंवा वडिल-काका-मामा-इत्यादी समजून सभ्य व्यवहार करावा अशी न संपणारी यादी बनत जाईल !
त्यापेक्षा, "सभ्य व्यक्तीचा, इतर सभ्य व्यक्तींशी, सभ्य व्यवहार असावा कारण तसे वागणे आपल्यासकट सर्व समाजाला फायद्याचे आहे. (त्यासाठी त्या व्यक्तीचा आपल्याशी प्रत्यक्ष, मानलेला किंवा इतर कोणत्याही प्रकारचा संबंध असण्याची गरज नाही)" हे सरळ, सोपे, सर्वसमावेशक व व्यावहारीक सत्य समजून सभ्यपणा अंगवळणी पडणे जास्त प्रभावी व दूरगामी असेल, असे मला वाटते.
असो. तेच ते म्हणणे मी वेगवेगळ्या प्रकारे मांडून झाले आहे. तेव्हा, इत्यलम.
In reply to तर मग उपमा-उत्प्रेक्षा वापरून by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मुलीकडे बहिणीसारखं बघायला लावणारे शाळेतले संस्कार by समीरसूर
....कित्येक अशा 'मानलेल्या' नात्यात असं नातं फक्त सोय म्हणून असतं; समाजाने नावे ठेवू नयेत म्हणून.याला नेमकी हरकत काय आहे ?
In reply to याला नेमकी हरकत काय आहे ? by माहितगार
In reply to परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय... by समीरसूर
In reply to परस्त्री कडे आदराने पहाण्या बद्दलचे सुसंस्कारही ह्याच भारतीय... by समीरसूर
असल्या कुचकामी संस्कारांमुळे आपल्या देशात "स्त्री" म्हणजे एक फिल्मी, काव्यात्म, अध्यात्मिक वगैरे ऊर्जा-बिर्जा आहे असे चित्र निर्माण झाले आहे.हे सगळे संस्कार कुचकामी आहेत असं वाटणारांची एक मोठी फौज निर्माण झाली आहे आणि ती भारतीय स्त्रीला स्त्री म्हणून अप्रोच करत आहे. त्यातूनच सगळ्या नात्यांचं पावित्र्य नष्ट झालं आहे. शिवाय मधे मधे कठूआ वैगेरे होत आहे. आहात कुठे?
In reply to असल्या कुचकामी संस्कारांमुळे by arunjoshi123
In reply to संस्कार कुचकामी by समीरसूर
In reply to संस्कार कुचकामी by समीरसूर
आपले शेकडो वर्षे जुने असलेले संस्कार गेले कुठे? ते जर खरोखर सशक्त असतेते सशक्त राहिले नाहीयेत म्हणूनच या घटना घडतात असे मत बऱ्याच जणांनी वर मांडले आहे तेव्हा... ---------------------------------------------------------- याबाबतीतील/अशा घटनांच्या विरोधातील भावनेची धार बोथट होऊ नये म्हणून प्रयत्न करणे आवश्यकच आहे पण चुकीचे संदर्भ, बातम्या, तथ्य पुरविले जाऊ नयेत हि अपेक्षा रास्त नाहीये का? एका घटनेत बापानेच मुलीवर बलात्कार केला आणि स्वतःच्या मित्रांना तिच्यावर बलात्कार करण्यासाठी बोलावलं. - ती बातमी बाप आणि मुलीचे (सोळा वर्षांपूर्वी लग्न झाल्यावर दोन वर्षात वेगळे झाल्यावर) संबंध होते असं गावकर्यांचं म्हणणं आहे असेही सांगते. गावकऱ्यांच्या तक्रारीने त्याला अटक झाल्यावर दोन महिन्यापूर्वी जमीन मिळाला होता. कृपया माझ्या मुद्द्याचा विपर्यास ना करता फक्त डेटा कडे लक्ष द्यावे हि विनंती. अक्षरशः ६-७-८ वर्षांच्या मुलींवर राजरोस, दररोज, भयानक पद्धतीने बलात्कार होतात. - दररोज? हि अतिशयोक्ती नाहीये का? कुठे जातं बाईचं तथाकथित देवीपण? - त्या प्रकारात हे दिवीपण तिला देण्यात आलं होतं? तसे संस्कार देऊन हे घडले आहे? याबद्दल काही माहिती असल्यास पुरवावी. --------------------------------------------------------- आपण आपल्यात बदल जरूर घडवावेत, पण अंधपणाने नाही. या वाढत्या घटनांमुळे आणि त्यांच्या ऍग्ग्रेसिव्ह रिपोर्टींगमुळे आपण बलात्कार करणार्यांना संस्कार देण्यात आले होते पण तरीही ते तसे वागले हे हळूहळू गृहीत धरायला लागलो आहोत का?
In reply to नैसर्गिक अवस्थेत फिरणाऱ्या by मार्मिक गोडसे
In reply to नैसर्गिक अवस्थेत फिरणाऱ्या by मार्मिक गोडसे
In reply to नेमके काय म्हणायचे आहे ? by माहितगार
In reply to शेकडो वर्ष जारवा जमाती by मार्मिक गोडसे
In reply to monogamy , अर्थात by माहितगार
तुम्हा दोघांनाही नेमके काय म्हणायचे आहे ?सहमत. दोन्ही प्रतिसादकर्त्यांनी कृपया खुलासा केल्यास या विषयाचा आवाका समजण्यास मदत होईल. या दोन्ही प्रतिसादातून सूचित होणारी दिशा मूलभूत मानवी वर्तनाचे आकलन करून घेण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. डेस्मंड मॉरिस यांनी The Naked Ape आणि The Human Zoo या महत्वाच्या पुस्तकांमधे याबद्दल उहापोह केलेला आहे.
.
In reply to म.टा. मधली उघडीनागडी सनी by मार्मिक गोडसे
शाळेत नेमके कोणते संस्कार केले जातात ?ते समीरसूर यांना विचारायला हवं. त्यांनी शालेय संस्कारांना चर्चेत आणलं. २.
माझ्या दिवसाची सुरवात सनी दर्शनाने होते, परंतु वखवख नाही वाढत.अभिनंदन. सनीला पाहिल्याचं नव्हे तर वखवख न वाढल्याबद्दल अभिनंदन. मात्र सगळे तुमच्यासारखे सोज्वळ नसतात. सनीदर्शनाने बऱ्याच लोकांची वखवख वाढू शकते. ३.
तुमच्या बंबानी कधी आग विझवली आहे का?मी आग विझवायच्या धंद्यात नाही. आ.न., -गा.पै.
In reply to सनी लियोन, वखवख व आगीचे बंब by गामा पैलवान
माझ्या दिवसाची सुरवात सनी दर्शनाने होते, परंतु वखवख नाही वाढत.
बाबौ.... या सनीला बघून वखवख वाढणार तरी कशी आणि कुणाची ?In reply to प्रथेप्रमाणे याही धाग्याचे by टवाळ कार्टा
व्यवस्थित मांडणी असलेला धागा.