तुमच्या देशात....
In reply to वेदना पोहोचली by गामा पैलवान
In reply to भारतात घडताहेत त्या घटना by प्राची अश्विनी
In reply to +१ by पैसा
In reply to पैसा ताई... by शिव कन्या
शेवटी प्रत्येकजण आपापला राग, चीड, संताप व्यक्त करायचा मार्ग आपापल्या परीने शोधतो.
हे ठीक आहे. फक्त असे करताना, "आपण स्वतःच्याच देशाची आणि नागरिकांची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) नाचक्की करू नये", किमान इतका सारासारविवेक बाळगावा ही अपेक्षा अवाजवी नाही.
एखाद्या दुर्दैवी घटनेसाठी सगळ्या देशाला जबाबदार धरून, तो परदेशी प्रवाश्यांसाठी असुरक्षित आहे, अशी अतिशयोक्ती करणे कितीसे बरोबर आहे ?
प्रत्येक प्रवासी/अनिवासी व्यक्ती, प्रवास/वास्तव्य करत असलेल्या देशात, आपापल्या देशाची अनधिकृत (unofficial) प्रतिनिधी असते. तिच्या वागण्या-बोलण्यावरून इतरांच्या मनात तिच्या देशाची भली-बुरी प्रतिमा तयार होत असते. या जबाबदारीची जाणीव असणे ही सुजाण नागरीकत्वाची खूण आहे.
In reply to शेवटी प्रत्येकजण आपापला राग, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शेवटी प्रत्येकजण आपापला राग, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पैसा ताई... by शिव कन्या
In reply to क्षणिक राग समजू शकते by पैसा
In reply to पैसा ताई... by शिव कन्या
In reply to ओमानमधील स्त्रियांची सुरक्षितता by prasanna_kop
मान्य आहे कि आसिफावर झालेला अत्याचार घृणास्पद व निंदनीय आहे व कायदा तिला योग्य न्याय मिळवून देईल व अपराध्याला कठोरातील कठोर शासन व्हायलाच पाहिजे. पण त्याच्यासाठी माझ्या देशाचे नाव बदनाम करत फिरणे मलातरी योग्य वाटत नाही.+११ =============== ही सर्व मंडळी शुद्ध कांगावेखोर आहे. भारतात दरवर्षी अमानुष बलात्कारांच्या घटना शेकडोंनी होतात, यांना नेमकी स्वतःची परंपरा, संस्कृती, देव, धर्म आणि देश बदनाम करायला पुरेशी संधी असते त्यावेळीच जाग येते. आणि इतके भावनात्मक लोक होतात कि .... बस्स..... समस्येबद्दल बोलायचंच नाही.
In reply to भारतात घडताहेत त्या घटना by प्राची अश्विनी
In reply to प्राची.... by शिव कन्या
In reply to हे आधीचे संदर्भ लेखात स्पष्ट by प्राची अश्विनी
In reply to तंतोतंत सहमत by नाखु
In reply to नाखु by शिव कन्या
आरोपी कोणीही , कुठल्याही धर्माचे, पक्षाचे असो तरी कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि तीही जलदगतीने निकाली निघाली पाहिजे हीच मनापासून इच्छा.
नाखु पांढरपेशाIn reply to नाखु by शिव कन्या
In reply to काय बोलणार by ट्रेड मार्क
In reply to ट्रेड मार्क by शिव कन्या
In reply to बलात्काराच्या केसमधे पिडीत by उगा काहितरीच
In reply to Section 228 A of the Indian by डॉ सुहास म्हात्रे
शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'लेखिका नेमकी कसली फेकुगिरी करत आहेत ? ओमान मध्ये 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' ह्या जावई शोधाचा नेमका संदर्भ कोणता ? गूगलल्यावर मला दिसणारी माहिती ओमान मध्ये ओमान पिनल कोड आहे, कोर्ट आहे आणि बलात्काराच्या गुन्ह्यास अधिकतम शिक्षा १५ वर्षान्ची जेल आहे. तुर्तास तरी भारतात अधिक शिक्षेची तरतूद असावी. इंग्रजी विकिपीडियातील Human rights in Oman लेखातून
Rape is punishable by up to 15 years in prison, and for cultural and social reasons many rapes probably go unreported. Domestic violence complaints are generally handled by authorities. Female genital mutilation is permitted and widely accepted and practiced, सम्दर्भ Human rights in Oman. In Wikipedia, The Free Encyclopedia. Retrieved 12:36, April 15, 2018, from https://en.wikipedia.org/w/index.php?title=Human_rights_in_Oman&oldid=828306826खालील बातम्यांच्या लिन्का आपल्या अभ्यासासाठी * Oman crime: Filipina expat body found, rape and murder suspected * Rape in Oman * Omani national arrested for raping expat woman * RAPE IN OMAN: Men Pretend to be ROP and Kidnap a Woman for the Purposes of Rape * Outrage erupts in Oman after judge gives child rapist minimum sentence * Oman police arrest 20 expat women for wearing 'inappropriate' clothes * Ugandan women recount ordeal in Oman. भारतीय हैदराबादेत दुसरी पत्नी ठेऊन ओमानी शेखाने फोनवर ट्रिपल तलाक दिल्याचे उदाहरनाची बातमी मागे होती जरा अधिक गूगलल्यास मिळून जाईल . *
In reply to How can we even bring religion in it? by nanaba
In reply to अहो मॅकॉले पूत्र आम्ही by माहितगार
In reply to अहो मॅकॉले पूत्र आम्ही by माहितगार
In reply to इतर शक्यतांचा विचार केलात का? by nanaba
In reply to How can we even bring religion in it? by nanaba
I live here, in india & I feel ashamed that every single person doesn't condemn this, but brings religion in picture instead.
तुमची गल्ली पार चुकली आहे (पक्षी: मुद्दा ध्यानात आलेला नाही) हे खेदाने सांगत आहे.
बालकांवर अत्याचार आणि तेही लैंगीक अत्याचार असलेल्या निर्घृण गुन्ह्याचे समर्थन होऊच शकत नाही, याबद्दल इथेतरी कोणाचेच दुमत होण्याचे कारण नाही. अश्या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कायद्यांत अनुकरणीय (exemplary) शिक्षेची तरतूद करावी असे मला स्वतःला वाटते. याशिवाय, धर्म हा मुद्दा तर इथे तरी, एखादा चुकार प्रतिसाद सोडता, तुम्हीच इतक्या टोकाच्या स्वरूपात अध्याहृत धरून घुसवलेला आहे !
तुमच्या ध्यानात आले नसले तर... मुख्य मुद्दा असा आहे की, "एखादा गुन्हा घडला म्हणून सगळ्या देशाला वेठीस धरण्याचा आणि सरसकट सगळ्या परदेशी नागरिकांसाठी देश असुरक्षित आहे, असे म्हणणे चूक आहे." कारण तसे करणे, देशाची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) बदनामी होईल इतपत अतिशयोक्ती करणे होते. जणू काय, त्या मुलीने "ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असलं" तरी तिला भारतात निर्घृण गुन्ह्यांशिवाय इतर काहीच बघायला मिळणार नाही, अशी लेखिकेची खात्री झालेली आहे !
अश्या एखाद्या दुर्दैवी घटनेच्या पायावर परदेशप्रवासाचे निर्णय केले तर सर्व जगभरचे आंतरराष्ट्रीय दळणवळण बंद करावे लागेल, नाही का ?!
तसेही, "काहीही कारण असो वा नसो, आपल्या देशाबद्दल अपमानास्पद लिहिणे-बोलणे हा भारतीय घटनेने दिलेला अधिकार आहे" असे म्हणणारे बरेच उदारमतवादी लोक भारतात आहेतच, तर मग परदेशात राहून असे केले तर काय बिघडले !" :(
==================
अवांतर :
मी स्वतः ओमानमध्ये १४ वर्षे वास्तव्य केलेले आहे. तेथिल जमिनी वस्तूस्थितीबद्दल मला चांगली माहिती आहे. सर्व स्तरांच्या ओमानी नागरिकांबरोबर माझे व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवर सौहार्दाचे संबंध होते/आहेत. सर्वसाधारण ओमानी माणसाला भारताबद्दल आणि भारतिय माणसाबद्दल ममत्व व आदर आहे... आणि त्यांचे ते मत ओमानमध्ये काम करणार्या भारतिय नागरिकांशी आलेल्या संबंधातून आणि त्यांच्या भारतभेटींच्या अनुभवातून बनलेले आहे. तसेही भारत देशाशी ओमानचे व्यापारी संबंध आजचे नसून, शेकडो वर्षांचे आहेत... ब्रिटिश भारतात येण्याच्या बर्याच अगोदरपासूनचे. किंबहुना, ओमानमध्ये खनिज तेलाचा शोध लागण्याअगोदर भारतात येऊन काम करणारे अनेक ओमानी लोक (किंवा त्याचे पालक) मला तेथे भेटले आहेत.
त्यामुळे, जेव्हा लेखिकेने "एक आडनीड्या वयातली शाळकरी पोरीला" भारताबद्दल प्रतिकुल मत सांगितले तेव्हा, इतर कोणापेक्षा, तिला आणि तिच्या पालकांना जास्त आश्चर्य वाटले असेल, असे मला वाटते. तरीही, 'कुर्हाडीचा दांडा...' बनणे टाळणे तर बरे होईल, असेच वाटते.
In reply to I live here, in india & I by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बाईच्या भूमिकेतून अनुभवलय का स्वतः? by nanaba
देशी बायकांसाठी तरी सरसकट सेफ आहे का? पब्लिक ट्रांसपोर्ट ने प्रवास केलेल्या कुठल्याही बाईला विचारा!
१, पर्यटनासाठी भारतात आलेले किती परदेशी लोक पब्लिक ट्रांसपोर्टने प्रवास करतात ?
२. पब्लिक ट्रांसपोर्टमधल्या समस्येचा उपाय काय ? इथे देशात असे प्रसंग होऊ नयेत यासाठी प्रयत्न करायचे, की त्याचे सरसकटीकरण करून आपला देश अत्यंत धोकादायक आहे अशी परदेशात जाहिरात करायची ? "आग रामेश्वरी सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी" असा प्रकार नाही काय हा ?!
विकृत लोक ही काही केवळ भारताची खासियत नाही. अश्या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वच सुजाण लोकांच्या मनात चीड आहे, परंतू, त्यामुळे सर्व देशाची (आणि पर्यायाने सर्व भारतियांची ज्यात लेखिका, तुम्ही व आम्ही सर्वच गणले जातो) प्रतिमा मलिन करण्याने काय साधणार आहे ??? तसे करणे समतोल विचार/कृती करणे होईल का ?
भारताची परदेशात नाचक्की करून परिस्थिती सुधारणार आहे की मुळ समस्या तशीच राहील आणि त्यावर अजून भारताची प्रतिमा खराब झाल्यामुळे अनेक नवीन समस्या निर्माण होतील ? किंबहुना, अशी नाचक्की करणार्या भारतियांकडे परदेशी लोकांनी संशयाने/तिरस्काराने/चेष्टेने पहायला सुरुवात केली तर ते त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे असेल... पण अश्या कृतीमुळे इतर भारतियांना झळ पोचली तर त्याची जबाबदारीही नि:संशय नाचक्की करणार्यांवरच असेल.
विशेषतः, संस्कारक्षम वयाच्या परदेशी नागरिक मुलीसमोर आपल्या देशाची प्रतिमा खराब करण्याच्या कृतीत कितीसा समतोलपणा आहे ?
अशी अस्थायी आणि अप्रमाणबध्द (out of proportion) स्वताडन कृती करून वर तिची प्रसिद्धी करणे व तिचे समर्थन करत राहणे, यामुळे अश्या कृतीमागच्या कारणपरंपरेबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले तर आश्चर्य वाटू नये !
In reply to I live here, in india & I by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इथे धर्माचा इश्यु मध्ये आणला by पुंबा
In reply to इथे धर्माचा इश्यु मध्ये आणला by पुंबा
In reply to मला कोणत्याही आकडेवारी मध्ये by पिलीयन रायडर
In reply to मला कोणत्याही आकडेवारी मध्ये by पिलीयन रायडर
In reply to अशी मानसिकता ही भारतात एक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to <<त्यापुढे जाऊन, अशी नाचक्की by विशुमित
In reply to गाडी नको नको म्हणता by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मला कोणत्याही आकडेवारी मध्ये by पिलीयन रायडर
In reply to अगदी सहमत. by पुंबा
आपल्या देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्यांना खरेच देशात सुधारणा व्हाव्यात असे वाटते की नाही याबद्दल निश्चितच संदेह निर्माण होतो.
--
एक वेळ असे मानून चालू की देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्यांनी देशात सुधारणा घडवण्यात काहीच हातभार लावला नाही, बर मग तुम्ही देशाला नावे ठेवणार्यांनी देशात सुधारणा घडवायला किती हातभार लावलाय ?In reply to रेप हा फिजकली दिसतो, पण by मार्मिक गोडसे
In reply to दरडोई संख्या by गामा पैलवान
In reply to सांगायचा मुद्दा इतकाच की ठोस by मार्मिक गोडसे
In reply to भावना व चर्चा by गामा पैलवान
In reply to त्यासाठी ठोस आकडेवारी लागते. by मार्मिक गोडसे
उपकार करत नाही तुम्ही. घटनेनं कोणाला तसा अधिकार दिलेला नाहीये.मला नेमकं हेच बरळायची इच्छा नव्हती. ती तुम्ही पुरी केलीत. याचसाठी थांबलो होतो. त्याबद्दल धन्यवाद! आ.न., -गा.पै.
In reply to उपकार कोण करतोय? by गामा पैलवान
In reply to लेखातल्या वेदना पोचल्या. by अंतरा आनंद
आणि हो, सिरिया, पाकिस्तान, इराण, इराक या मुस्लिम देशांशी तुलना करता आपण खूपच मागे आहोत. लाजच वाटली पाहिजे याची आपल्याला.आणि धागा लेखिका
'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'या लेखनातील आपलेच अंतरंग धार्मीक फरक विवादात आणणारे आहेत आणि आपणच उपस्थीत केलेल्या वादाच्या विरोधात ससंदर्भ असंख्य पुरावे उभे करता येतात . आणि तसे पुरावे उपस्थित केले की "मुख्य घटनेतल्या कौर्याची निखालसपणे निंदा " मुद्याच्या आधारे गोलपोस्ट शीफ्ट केला जतोय किंवा कसे ? मला वाटले ओमान मधलीच उदाहरणे पुरेसे ठरावे पण तेवढ्याने विरुद्ध बाजूच्या धर्मांधांचे डोळे उघडलेले दिसत नाहीत, सौदी अरेबीयाच्या राजदूतांवर आरोप झाले आहेत त्यांच्यावर झालेल्या आरोप बद्दल सौदी अरेबीयाने कोणत्या शीक्षा दिल्या ? हा प्रश्न तुमचे मुद्दे खोदण्यास पुरेसा असावा नसेल तर सांगा ईस्लामिक देशातील स्त्रीयांची स्थिती हा वेगळा धागा लेख असंख्य पुरावे आणि संदर्भांच्या आधारावर उभा करुन दाखवेन . मुख्य घटनेतल्या कौर्याची निखालसपणे निंदा " एवढ्या मुद्यावर चर्चा करावयाची असेल तर धागा लेख तेव्ढ्याच मुद्यावर काढावा , ईस्लामीक अथवा अगदी युरोमेरिकी किंवा इतर देशांशी तुलना अस्थानी आहे. तुलना आपण चालू केली तर प्रतिवाद झेलण्यास तयारही असावे . अतार्कीक युक्तीवादाच्या मागे लपू नये असे वाटते.
In reply to अतार्कीक युक्तीवादाच्या मागे लपू नये असे वाटते. by माहितगार
शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'या शिक्षा इतर मुस्लिम देशात आहेत, वा शरियतमध्येआहेत या माहितीवरून त्या मुलीने हा प्रश्न केला अस्ण्याची शक्यता नाही वाटत का? लेखिकेनं कोणतही धार्मिक दृष्टओकोन व्यकत केलेला नाही पण इतर प्रतिक्रिया मात्र विनाकारण तो रंग देतायत याचा खेद वाटतो. "हे इथे नाही का होत? " असं विचारण्यापेक्षा "हे असं माझ्या देशात होतय याची मला लाज वाटते ' यावर सहमत का असू नये? इतर राजकारण करत आहेत असं म्हणत " मुस्लिम देशांकडे बघा" असं म्हणताना घटनेकडे बघण्याचा दूषित नजर देतोय असं नाही का वाटत? हे करताना आपण राजकारण्यांपेक्षा ( कारण त्यांना मतं तरी मिळवायची असतात आपण कुठलेही हेतू नसताना हे करतो ते) चुकीचं करत आहोत असं नाही का वाटत? कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला हवे तेच शब्द तोलून मापूनच बोलावं या हेका का असावा?
In reply to शिक्षा होते...' by अंतरा आनंद
कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला हवे तेच शब्द तोलून मापूनच बोलावं या हेका का असावा?१) आपणच चुकीचा गोलपोस्ट उभा केला तर गोल करणारे त्या दिशेने येतात त्यावर टिका केली तरी तार्कीकता शिल्लक रहत नाही. योग्य गोल पोस्टचा नवा चर्चा धागा मी काढला आहे तिकडे चर्चा सहभागाचे स्वागत आहे . २) भावनांचा आदर न करणारे इथे कुणीच नाही. भावना आहेत म्हणून त्यातील अज्ञान आणि चुकीच्या माहिती आणि चुकीच्या दृष्टीकोणांची चिकित्सा एकदा पब्लिक फोरम मध्ये होणार नाही होऊ नये अशी अपेक्षा चुकीची असावी . सदर लेखिका स्ट्राँग चर्चांना तोंड देऊ शकणार्ञा जुन्या मिपाकर आहेत तेव्हा चिकित्सेत काहीही गैर नाही.
या शिक्षा इतर मुस्लिम देशात आहेत, वा शरियतमध्येआहेत या माहितीवरून त्या मुलीने हा प्रश्न केला अस्ण्याची शक्यता नाही वाटत का?लेखिका अप्रत्यक्सपणे अवजवी शिक्षांचे आणि अवाजवी स्त्रीयांवर अन्याय्य संस्कृती आणि ग्रंथाचे समर्थन करत आहेत
In reply to शिक्षा होते...' by अंतरा आनंद
In reply to @अंतरा आनंद, by प्राची अश्विनी
होय, मला, माझ्या कुटुंबाला सुरक्षित वाटते. कारण कायद्याचा बडगा.हे धागाकर्तीने स्पष्ट केल्यावरही आपल्या आणि त्या देशाच्या लोकसंख्येची तुलना करणे, ओमानच्या कट्टरतेची मापे काढणे, यातून काय साध्य होणार ? धागाकर्तीनं एखाद दुसर वावगं वाटणारं लिहीलंही असेल तरी या घटनेत कोणत्याही कारणास्तव एका अजाण मुलीचा असा घृणास्पद वापर, आरोपीँच्या बाबतीत सुरु असलेल्या कायदेशीर प्रक्रियेला खीळ घालण्याचा प्रयत्न याचा निषेध करण्याकडे चर्चा वळवणे एक सामान्य, प्रामाणिक नागरीक म्हणून आपलं कर्तव्य नाही का ? त्याऐवजी घटनेला कोणत्याही तुलनेकडे वऴवून आपण या प्रकरणी सुरू असलेल्या राजकारणातलं एक अगदी नगण्य का होईना प्यादं बनतोय हे लक्षात घ्यायला नको का? या अश्या भावनाप्रधानतेमुळेच राजकारणी आपाआपली पोळी भाजून घेतात आणि देश्यातल्या कायदासुव्यवस्था असूनही नसल्यासारख्या अवस्थेत काहीही बदल होत नाहीय.
In reply to होय, मला, माझ्या कुटुंबाला by अंतरा आनंद
....तुलनेकडे वऴवून ....पुन्हा तीन बोटे , चुकीचे गोलपोस्ट उभारण्याची जबबदारी किती नाकारली तरी तर्क सुसंगत ठरत नाही.
....आरोपीँच्या बाबतीत सुरु असलेल्या कायदेशीर प्रक्रियेला खीळ घालण्याचा प्रयत्न याचा निषेध करण्याकडे चर्चा वळवणे एक सामान्य, प्रामाणिक नागरीक म्हणून आपलं कर्तव्य नाही का ?आपण स्वतः ह्या चर्चा मुद्यावर चर्चा मर्यादीत ठेवल्ली तर चर्चा तिकडे जाण्याच्या सम्धी वाढल्या असत्या . अपणही लेखिकेच्या चुकीच्या गोलपोस्ट जवळ अजून एक चुकीचे गोलपोस्ट उभे करता आणि गोल दुसरी कडे करा म्हणता याला काय अर्थ आहे ? इथेही तीन बोटे आपल्या स्वतःकडे आहेत
होय, मला, माझ्या कुटुंबाला सुरक्षित वाटते. कारण कायद्याचा बडगा. ....हे धागाकर्तीने स्पष्ट केल्यावरहीओमान मधल्या आणि भारतातल्या कायद्याच्या बडग्यात फारसा फरक नाही हे संदर्भासहीत सिद्ध करुनही चुकीच्या इंप्रेशन मध्ये रहाण्याचा आणि तुलना नको म्हणत तुलना ओढवून घेणारे प्रतिसाद आणि उपप्रतिसाद देत चुकीचा गोलपोस्ट सांभाळत बसणारी बोटे आपलीच आपल्याच दिशेस निर्देश करतात किंवा कसे ?
In reply to होय, मला, माझ्या कुटुंबाला by अंतरा आनंद
In reply to ताई, तुम्हारा चुक्याच.. by यशवंत पाटील
In reply to ताई, तुम्हारा चुक्याच.. by यशवंत पाटील
In reply to मेरा देश महान by माहितगार
In reply to साहेब, जरा थंड घ्या. by यशवंत पाटील
तस बघायला गेल तर काथ्याकूटमधी लेख नसताना इतकी चर्चा कशापायी?अंशतःच बरोबर , सार्वजनिक मंच आहे, प्रतिसाद सुविधा समीक्षेसाठीच दिलेली आहे . आमचा आक्षेप नसलेला स्वतंत्र धागा चर्चा सुद्धा चालू केली आहे . आक्षेप तुलनेचा चुकीचा मुद्दा लावून धरण्यावर आहे . लेखिका चर्चेत अनुभवी आहेत ज्यांना तुलनेचा मुद्दा लावून धरायचा आहे त्यांच्या मुद्याची योथोचीत चिकित्सा ओघाने येतेच . आज माझ्या घरातील स्त्रिया बाहेर सुरक्षित पाने वावरून आल्या आहेतच बाकीच्यां कोट्यावधी स्त्रिया बाहेर या क्षणी भारतात सुरक्षित पाने वावरत असतील , काळजीच्या गोष्टी भारतात नाही असे नाही पण काळजीच्या गोष्टींची काळजी सुरक्षे विषयी चर्चा करून करणार कि stereotype तयार करून भीती चे वातावरण वाढवण्यात हात भार लावणार नेमके काय तर्क सुसंगत आहे ? हे आपणच सांगा
In reply to " मी दरवाजे लावून बसते. by वीणा३
In reply to " मी दरवाजे लावून बसते. by वीणा३
...माझा ८ महिन्याचा मुलगा घरात झोपला होता, हि बातमी वाचल्यावर ४ वेळा त्याच्या कडे बघून आले.आपण आपल्या मुलावर सुयोग्य संस्कार नेमके कसे कराल ? की पुढेचालून तो योग्य मार्गावर राहील
...मी दरवाजे लावून बभित"तुम्हाल काय म्हणायचं आहे ते नीट कळलं. इथल्या वादात नाही पडणार, पण असं काही वाचलं ना कि घरातून बाहेर पडायची सुद्धा भीती वाटते... लेखिका आणि लेखिकेचे समर्थक चर्चा सुरक्षा कशी वाढवता येईल एवजी स्वतःला आणि इतरांना भितीच्या वातवरणात गुरफटवत तर नाही आहेत. आपण वर्णन केलेल्या कपडे कसे घालावे सांगणार्या स्त्रीयाही भितीच्या वातावरन निर्मितीत गुरफटवून घेत नाही किंवा कसे ?
आपल्या देशाच्या बदनामीनं खूपच दु:ख झालेलं दिसतय लोकांना.खरंय हे. देशात बायका सुद्धा येतात. त्या स्त्रियांचीही नाहक बदनामी होतेय. आ.न., -गा.पै.
In reply to म्हात्रे काका, आपल्या देशाची by पिलीयन रायडर
In reply to म्हात्रे काका, आपल्या देशाची by पिलीयन रायडर
In reply to पिलियन रायडर by श्वेता२४
आणि याचे मूळ कुठेतरी पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टीकोनात आहे. तसा दृष्टीकोन का तयार होतो याचा विचार करावा लागेल.अगदी पिलीयन रायडर यांच्याच विधानावर आधारीत भारत बायकांसाठी अवघड देश आहे ... हा धागा फिअर मॉन्गरीन्ग न करता रचनात्म्क चर्चा व्हावी म्हणून काढला आहे . त्या धाग्यात आपल्या उपरोक्त विधाना संदर्भाने चर्चेत स्वागत आहे.
In reply to म्हात्रे काका, आपल्या देशाची by पिलीयन रायडर
In reply to +111 by राही
पाश्चात्य देशांत महिलांशी बोलताना पुरुषांची नजर बहुतेक वेळा नितळ आणि सभ्य असते.हे फार चुकीचे वाक्य आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो....बहुतेकवेळा (प्रत्येकवेळा नाही) प्रत्येक पुरुष कोणत्याही स्त्रीशी बोलताना एकदातरी "natural attraction to opposite sex" या नजरेने बघतोच....फक्त ते बघणे "काही सेकंद ते नजरेसमोर असेपर्यंत" यामध्ये कुठेही असू शकते...पाश्चात्य देशांत लोकांना शारिरीक जवळीक फार लवकर आणि जास्त वारंवारीतेने मिळते त्यामुळे "तसे" बघणे जास्त वेळ लांबत नाही...मध्य-पुर्वेत किंवा आशियायी देशांत (Indian subcontinent) असा प्रकार नसल्याने बहुतेकदा "जमेल तितके आणि जमेल तेव्हा" काहीतरी बघावे/मिळावे याची तीव्रता जास्त असते...अर्थात परस्पर संमतीशिवाय अथवा समोरच्या व्यक्तीला uncomfortable काहिहि करणे हे चूकच आहे त्यामुळे "पाश्चात्य देशांत महिलांशी बोलताना पुरुषांची नजर बहुतेक वेळा नितळ आणि सभ्य असते." हे सरसकटीकरण करुन काळ्या-पांढर्यात विभागणी करणे चूक
In reply to पाश्चात्य देशांत महिलांशी by टवाळ कार्टा
In reply to काही अंशी सहमत. पण मुळात ते by बिटाकाका
In reply to माझा भाऊ बघतही असेल, उद्या by पिलीयन रायडर
In reply to त्याचं प्रमाण नावाची गोष्ट by बिटाकाका
In reply to तुम्ही वैयक्तिक का घेताय हे? by पिलीयन रायडर
चर्चेचा मुद्दा हाच आहे ना?मॅडम, तुमचंच बरोबर आहे , आपल्याशी चर्चा करताना 'वुमेन आर फ्रॉम व्हीनस'चा अनुभव आला आणि अधिक शहाणा झालो. खाली सुखी माणूसचा प्रतिसाद सुद्धा बरोबर आहे की काय अशी भावना होते आहे.
In reply to तुम्ही वैयक्तिक का घेताय हे? by पिलीयन रायडर
In reply to तुम्ही वैयक्तिक का घेताय हे? by पिलीयन रायडर
सहवेदना पोहोचली. इतका संताप