मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ती पहाट ओली(झालेली! ;) )

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
पेर्ना:- 1) आणि 2) सांज काळी ती येते का हळूच तांब्या घेऊन गुपचूप एकटी जाते येडी घरामागील वावरातून मधूनच कुत्रा मागे लागता सांडे तांब्या हातीचा हातानेच गच्च धरावा पाचोळा आजू बाजूचा टोचती अशी गवता गवतातूनी ती हुळहुळती पाने ओली वरून गवताच्या काडया वैतागली ती साली कधी एकदा उठू म्हणुनी उभी राहिली पहा छपून बसलेले कुत्रे करी अचानक भॉ भॉ फेकुनी मारी दगड त्याला नुकताची टाकलेला पळे पळे हा कुत्रा म्हणे कसला दगड आला गेला कुत्रा दूर पळुनी जीव झाला मोकळा सुटली बिचारी बया म्हणे चला ,तांब्या उचला .. पळा! झटकनकाम सोडगे,वावरोदा Pahatgandha(पहाट"गंधा).blogspot.com prshuramsondge.blogsopt.com

वाचने 26535 वाचनखूण प्रतिक्रिया 36

प्रचेतस 17/03/2018 - 14:05
असा काही विषय असला की तुमची रसवंती अगदी भरभरून वाहू लागते. काय लिहू, कसं लिहू, किती लिहू असं होऊन जातं बघा तुम्हाला आणि आम्ही रसिकही तुमच्या काव्यानंदात बुडून जाऊन त्रुप्त होतो.

In reply to by प्रचेतस

अत्रुप्त आत्मा 17/03/2018 - 15:15
@
असा काही विषय असला की तुमची रसवंती अगदी भरभरून वाहू लागते. काय लिहू, कसं लिहू, किती लिहू असं होऊन जातं बघा तुम्हाला
}~ आखीर एक विडम्बक ही दुसरे विडम्बक को पेहेचाण सकता हैं ।। http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif

ज्ञानोबाचे पैजार 17/03/2018 - 15:05
वा वा बुवांनी आपल्या आवडत्या विषयात परत एकदा हात घातला आणि त्या वर्षावात रसिक तृप्त झाले. पैजारबुवा,

नाखु 17/03/2018 - 23:07
ओघवती काव्ये, तर काही ओघळती काव्ये अखिल मिपा "दरवाजा बंद तर आजार बंद "अभियानांतर्गत जन हितार्थ जारी

In reply to by दुर्गविहारी

प्रचेतस 22/03/2018 - 19:20
त्यांना हे असल्या प्रकारचे लेखन नेहमीच भारी जमते. तरी त्यांच्या सुवर्णकाळातील लेखनाच्या मानाने हे लेखन काहीसे निम्न दर्जाचे झालेय.

In reply to by प्रचेतस

त्यांचा आनंद पोटात माईना असं हवं खरं!! कारण आनंद पोटात माईना झाला रे झाला की माणूस लोटा धरुन वावरात शिरतं. =))

In reply to by स्पा

अत्रुप्त आत्मा 23/03/2018 - 13:26
@
22 Mar 2018 - 8:16 pm | स्पा हो ना
---- http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif पांडुब्बाSsssssss ! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

अत्रुप्त आत्मा 23/03/2018 - 13:27
http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-meme-smiley-emoticon.gif

सालदार 22/03/2018 - 19:54
भीगी भीगी सडको पे मै, तेरा इन्तजार करू... (कशांनं भिजलय ते आज कळलं) असं काहीसं हिंदी गांणं आहे. त्याची आठवण झाली

In reply to by सतिश गावडे

अत्रुप्त आत्मा 23/03/2018 - 13:18
http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif मला एकदा घुसू द्या ,धनाजी संगे बसू द्या! त्याच्या म्हशी माझा तांब्या अश्शी जोडी जमू द्या, मला एकदा घासू द्या! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु 27/03/2018 - 19:10
म्हण आता नव्या टोपड्यात अरे अरे तांब्या, मला कुठे नेशी !!!! खुलासा ते खालसा एक वैचारिक चुळबुळ

सस्नेह 03/04/2018 - 17:30
खूप दिवसांनी बुवांना मोड..., नव्हे मूड आला आहे, तांब्याचा ! =))

चौकटराजा 03/04/2018 - 19:34
त्या तोडफोड करणार्या अजो'ड धाग्यांचा कंटाळा आला होता . आस्तिक नास्तिक अज्ञेय वाले सर्वानाच अपरिहार्य असणार्या तांब्याचा विजय असो !