निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...
In reply to मागील जन्मी केलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तुमच्या आयडीला अत्रुप्त by प्रचेतस
In reply to मिपाच्या सगळ्याच आयड्यांना by डॉ सुहास म्हात्रे
In reply to चिकाटी ची शेकोटी by मारवा
In reply to निरीश्वरवाद्यांना ईश्वर by क्रिप्ट
In reply to असं अधिकार वाणीने लिहीलेले by सतिश गावडे
In reply to नास्तिकांच्या अस्तित्वावर देवाचा by अनन्त अवधुत
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला
कदाचित् निरीश्वरवाद्यांकडे लक्ष द्यावे इतकेही त्यांचे महत्व इश्वराला वाटत नसावे !
मात्र, यनावाला कळत नकळत ईश्वराची सतत इतकी आठवण काढत असतात की स्वर्गाच्या लाईनमध्ये त्यांचा नंबर सगळ्या आस्तिकांच्या पुढे असेल* असेच वाटते ! :)
* : संदर्भ : कुठल्याश्या कथेत सांगितले आहेच ना की, "शिकारीची वाट पहात बेलाच्या झाडावर बसलेल्या एक पारधी केवळ वेळ घालवण्यासाठी बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला, ती झाडाखालच्या शंकराच्या पिंडीवर पडत राहिली आणि काही वेळाने शंकराने प्रसन्न होऊन पारध्याला दर्शन दिले."In reply to निरीश्वरवाद्यांना ईश्वर by डॉ सुहास म्हात्रे
* : संदर्भ : कुठल्याश्या कथेत सांगितले आहेच ना की, "शिकारीची वाट पहात बेलाच्या झाडावर बसलेल्या एक पारधी केवळ वेळ घालवण्यासाठी बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला, ती झाडाखालच्या शंकराच्या पिंडीवर पडत राहिली आणि काही वेळाने शंकराने प्रसन्न होऊन पारध्याला दर्शन दिले."शिवलीलामृत अध्याय २
अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते.यात बाबा आमटे राहिले की! या सगळ्या मंडळींच नास्तिक्य कुणाला खुपत नव्हत. ते देव न मानणारे असतील पण देवाला शत्रू मानणारे नव्हते. तसेच असंख्य लोक जे देवाला मानतात त्यांना दुखवणारे नव्हते.त्यांच्या श्रद्धेची टिंगल किंवा अवहेलना करणारे नव्हते.तसेच चिकित्सा करणारे ही नव्हते. बाबांना तर लोक देव न मानणारा देव माणूस म्हणायचे. अनेक सौम्य नास्तिक लोकांची साधारण भूमिका अशी असायची मी माझ्या पुरता देव मानीत नाही. तुम्हीही तो मानू नये असा माझा आग्रह नाही. तुम्ही तो मानत असल्यास तुमच्या भावनेचाही आदरच आहे. त्याला मानण्या न मानण्यामुळे आपल्या माणूस पणात कुठलीही बाधा येत नाही. अस्तिक व नास्तिक या केवळ सोयी साठी वापरलेल्या संज्ञा आहेत. ते काही वॊटर टाईट कंपार्टमेट नाही. मधे अज्ञेयवादाचा पट्टा मोठा आहे. शिवाय ही वर्गवारी चल आहे.परमेश्वर हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी यत्र तत्र सर्वत्र आहे अशीही संकल्पना आहे. प्रथम तो निर्गुण निराकार. त्याची कल्पना करण सामान्यांना अवघड झाल. मग तो सगुण साकार झाला. तो ही पुरेनासा झाला मग भक्तवत्सल करुणा घन. सर्वगुण संपन्न सर्वशक्तीमान असणे परमेश्वराला भाग आहे नाही तर त्याला कुणी विचारणार नाही. असशील तू लै भारी पण मला त्याचा उपयोग नसेल तर? तुही भिकारी व मी ही भिकारी. बसू दोघे भीक मागत. असे झाले असते ना! त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या, द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं ममः देवदेवा || सगळी नाती चिकटवून टाकली इथे. विरोध भक्ती मधे देवाला शिव्या द्यायची परमीशन आहे. आमच्या गावाकडे लव्हाराचा शंकर्या व मुसलमानाचा पाप्या हे एकमेकांना घट्ट मैत्रीत आईबहिणी वरुन शिव्या द्यायचे. त्याच्या शिवाय मैत्रीच नात घट्ट झाल्याचे त्यांना वाटायच नाही. असो मुद्दा असा आहे की प्रत्येकाच्या देव या संकल्पना सुद्धा वेगळ्या आहेत. त्याला एकच पदर नाही. मानला तर देव नाही तर दगड असे म्हणणारे अनेक सश्रद्ध मी गावाकडे लहानपणी पाहिले आहेत. आजही शहरात पाहतो. मी व माझा देव हे विं श चौघुले संपादित पुस्तक जरुर वाचावे.
In reply to लागुंचा एक किस्सा आठवला. by प्रकाश घाटपांडे
In reply to बाय द वे, विचारीन विचारीन म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तुमचा देवावर विश्वास आहे का? by प्रकाश घाटपांडे
In reply to तुमचा देवावर विश्वास आहे का? by प्रकाश घाटपांडे
In reply to तुमचा देवावर विश्वास आहे का? by प्रकाश घाटपांडे
उद्या माझ्या मेंदुत जैवरासायनिक बदल झाले तर माझे म्हणणे बदलेलही.
मान्य.
अर्थात ते कुणाचेही बदलेल.
हं. जीवनात संकटं. आली की मतं बदलतात, असं एक निरिक्षण आहे.
अगदी यनावालांचेही.
यनांचे आता मत कधीच बदलनार नाही, बदलूही नये असं माझं ठाम मत आहे. जालावर माझे दोन सर आदर्श आहेत, एक दैववादी जे आहे ते आहे असं मानणारे शरद सर, आणि कंप्लेट दैव नाकारणारे वालावलकरसेठ. बाकी, सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. एकदा भेटूया....! -दिलीप बिरुटेIn reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यनांचे आता मत कधीच बदलनार नाही, बदलूही नये असं माझं ठाम मत आहेयनावालांचे मत कधीच बदलणार नाही हे वैज्ञानिक दृष्टीकोनात बसत नाही. हा जो च आहे ना तो काही अढळ नाही. फार तर असे म्हणा की एकूण परिस्थितीचा विचार करता यनावालांचे मत बदलण्याची शक्यता कमी वाटते. आणि बदलूही नये हे तुमची इच्छा आहे ठाम मत नव्हे. एक प्रतिसाद अशा चर्चांमधे सारखा द्यावा लागतो. तो चिकटवतो आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो. खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही जण मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार त्यांच्या मनात उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो.... हा प्रतिसाद मिपावर दिला आहे कुठे तरी.
In reply to यनांचे आता मत कधीच बदलनार by प्रकाश घाटपांडे
In reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जो अद्भूत सृष्टीतल्या चराचर सृष्टीला मानतो.मंजे काय हे काही कळायला भाग नाही. -------------------- अवांतर - तांत्रिकदृश्ट्या अद्भूत हे विशेषण नास्तिकांनी वापरू नये.
In reply to जो अद्भूत सृष्टीतल्या चराचर by arunjoshi123
In reply to आपण.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मिपावर सर्वच गोष्टी सर्वांना by arunjoshi123
In reply to केव्हाच माफ केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आपण हा नियम सर्वत्र लावायची by arunjoshi123
In reply to जाऊ द्या ना सोडा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to -१ by विकास
In reply to बाय द वे, विचारीन विचारीन म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?लॉजिकली हा प्रश्न अस्तिकांना आणि मूर्ख, इल्लॉजिकल नास्तिकांना पडू शकतो.
In reply to निरीश्वरवाद्यांना ईश्वर by arunjoshi123
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?मध्यंतरी ईश्वर भेटला होता. त्याला मी हाच प्रश्न केला. तो म्हणाला," ते जरी मला मानत नसले तरी मी त्यांना मानतो. मी त्यांना शिक्षाही करत नाही व बक्शीस ही देत नाही." :)
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाहीईश्वराने मानवास ईश्वर आहे की नाही हे ठरवा किंवा केवळ ईश्वर प्रार्थना करा यासाठी पृथ्वीवर पाठवलेले नाही. चांगले वाईट भोग, भोगण्यास पाठवले आहे, परिणाम स्वरुप निरीश्वरवाद्यांना ईश्वराने शिक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही. असे मी म्हणल्यास
In reply to बापरे by सुबोध खरे
In reply to यनावाला सरांच्या मनात देवाने घर केले आहे by सप्तरंगी
In reply to लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाढत्या देवधर्माच्या ठिकाणी वाढलेली गर्दी पाहताअसली आत्मसृजित स्वप्नं कुठून येतात कुणास ठाऊक. आम्हीही याच भारतात राहतोय. उच्चशिक्षित भारतीय आणि युरोपीय गोरे यांच्या संस्क्रुतीत फरक उरलेला आम्हाला दिसत नाही. देवाधर्माच्या जागी गर्दी वाढलेली कुठे दिसते? आमच्या शेजारच्च्या मॉलमधे देवपूजेची आणि दारूची दुकानं शेजार शेजारी आहेत. कुठलं ओसाड असतं हे लिहायची गरज नाही. दारुच्या अड्डयावर गर्दी करण्यापेक्षा देवळात केलेली कधीही बरी. देवळात, चर्चात वा मशिदीत सणासुदीला जमा झालेले जमाव बिनडोक नास्तिकांना एक प्रचंड भयप्रद झुंड वाटते, मूल्यहिन असा एकूल एक बसलेला नास्तिक देखील तितकाच भयप्रद लांडगा असू शकतो. आपण रिचर्ड डॉकिन्सचं उदाहरण घेऊ. https://www.huffingtonpost.com/2013/09/09/richard-dawkins-pedophilia_n_3895514.html हा इसम एक प्रतिष्ठित नास्तिक आहे. जगातला अग्रगण्य. ओबामाला आमच्या देशात सर्व धर्मांचा/विचारांचा आदर होतो इ इ करिता प्रत्येक धर्माचे लोक व्हाईट हावसात बोलावले होते त्यात हा नास्तिकांचा प्रतिनिधी म्हणून भेटायला आलेला. हा इसम म्हणतो कि बालकांवर धर्मसंस्कार करणं त्यांच्यावर बलात्कार करण्यापेक्षा घृणास्पद आहे. नि विधान कितीही विरोध होऊन त्यानं आजतागायत मागं घेतलं नाही. बालबलात्कारानं कायमचं असं कोणतंही नुकसान होत जे धार्मिक झाल्यामुळं आयुष्यभर होतं असा या इसमाचा युक्तिवाद आहे. म्हणजे उद्या एक पादरी आणि एक पेडोफाईल याच्याकडे आला तर आपलं मूल पेडोफाइलला देईल!!! https://www.youtube.com/watch?v=8EC42_2KIx0 ==================== विकृती या सर्वच प्रकारच्या व्यवस्थांत निर्माण होऊ शकतात. ज्या ज्या व्यवस्थांचे फेस व्हॅल्यू वर उद्दिष्टं चांगली आहेत नि आताचे चालक बरे आहेत तिच्यात सहभागी. तिच्या विरोधी व्यवस्थेशी सहिष्णोता असावी. नि परस्परविरोधी अशा दोन्ही व्यवस्थांतील वाईटपणा घालवण्यासाठी प्रयत्न करावेत, ती व्यवस्थाच नष्ट करायला जाऊन कलह माजवू नये.
In reply to आधुनिक समाजात वावरताना by arunjoshi123
In reply to बुवा झोपा आता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तुम्हाला त्यांच्या by बिटाकाका
ठराविक देवस्थानांना होणारी तुफान गर्दी लक्षणीय आहे. अर्थात ती गर्दीही एकूण ईश्वरवादी लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे म्हणा.मुद्दा शांतपणे समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. ------------------ जनरली थोडसं आक्रामक वा तत्सम स्टाईलनं संवाद केला तर अंततः जी मंडळी तरीही सुसंवाद्य वा फक्त शांतपणे मुद्द्याचं बोलतात ती लवकर कळतात. ही एक रिलेशन बिल्डिंग वा कम्यूनिकेशन स्ट्रॅटेजी आहे नि त्यात हेतू कुणाला दुखवायचा इ. नसतो. व्यक्तिगत आयुष्यात मोस्टली सगळी मंडळी छानछानच असतात. जालावर ज्वरपूर्ण संवाद त्यामानानं सेफ असतो. --------------------------------- आता ईश्वरवादी लोक गर्दी करतात हि काय तक्रार झाली? देशात काय १४४ लागू असतं का नेहमी? नास्तिक लोक किती नगण्य आहेत तरी किती पार्ट्या करतात! तुच्छात तुच्छ नास्तिक त्या त्या सर्कल मधे प्रसिद्ध असतो. ते अंधश्रद्धावाले किती तरी मोर्चे मेळावे काढतात. दाभोळकरांच्या भाषणाला होते तिला गर्दीच म्हणतात ना? ------------------ लोक झेंडावंदन करायला किती गर्दी करतात. सरकारी खर्चानं देखावे इ इ होतात. काय गरज आहे? झेंडा नि देव त्याच अर्थांनी नि त्याच नियमांनी निरर्थक नाहीत का? देश असायला झेंडा कशाला लागतो? बिनझेंड्याचा देश का असू शकत नाही (बाय द वे, उगाच ७ बिलियन मधल्या काही लोकांचा एक उपगट बनवणे हे सुद्धा निरर्थकच आहे म्हणा, पण ते असो. असला निर्थकतेचा पाढा लै लांब जातो म्हणून माणसानं अस्तिक बनून सर्वाथ पाहिलेला परवडतं)? बिचार्या लहान्या पोरांना छळतात तालमी करवून करवून. --------------------- आता ठराविक जागांचं काही असतं म्हणून तिथं जास्त गर्दी होते. लाल किल्याच्या झेंडावंदनाला जास्त गर्दी होते. मग? नास्तिकी नियमांनुसार सर्व भूमींचे थोड्या फार फरकाने तेच रासायनिक कंपोझिशन असले तरी अस्तिकाच्या दृश्टीने स्थळाची वेगळा महिमा, पावित्र्य, वैशिष्ट्य, महात्म्य, इ इ असतं. ----------------------- गर्दी हा शब्द नास्तिकाकडनं वापरला जातो तेव्हा त्याला एक तुच्छता अभिप्रेत असते. नास्तिकाचं म्हणणं असतं कि मला कशाचाच डिफेन्स करायचा नाही तेव्हा मी जिंकणारच. पण कशाचाच डीफेन्स न करायच्या नादात शेवटी स्वतःचाच डिफेन्स करता येत नाही मग म्हणून चार गोष्टींना हो चार गोष्टींना नाही करायच्या नादात ते विचित्रविचारधारी बनतात. धागालेखक याचं आदर्श उदाहरण आहे.
In reply to विचित्रविचारधारी by arunjoshi123
In reply to बुवा झोपा आता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण उच्चशिक्षितांचं प्रबोधन करणे फ़ार अवघड आहे,जगात नास्तिकवादाचे अनेक विकृत उपप्रवाह जन्माला आलेत. हे उच्चशिक्षित असल्यानं, नि अकलेचा महाभयंकर माज असल्यामुळं, त्यांचं प्रबोधन असो त्यांचेशी संवाद साधणं सुद्धा असंभव आहे. त्याचं एक उदा. मिलिटंट अथेईझम नावाचा पंथ. धर्म नष्ट करण्यासाठी काहिही मंजे काहिहि केलं पाहिजे असं अनॉफिशियल सूत्र असलेले लोक. दुसरे हे बालबलात्कारवादी. --------------------------- आपण फक्त जास्त शहाणे आहोत इतकंच दाखवण्यासाठी जे लोक नास्तिक होतात पण ज्यांची नैतिक मूल्यं व्यवस्थित असतात नि ज्यांच्याकडून उपदेशांचे डोस प्यावे लागतात, असे नास्तिक डोकेदुखी आहेत, पण इतकी डोकेदुखी जगरहाटीचा भाग आहे.
In reply to लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आराम खुर्चीतून चळवळ by विकास
In reply to आराम खुर्चीतून चळवळ by विकास
In reply to आराम खुर्चीतून चळवळ by विकास
In reply to आराम खुर्चीतून चळवळ by विकास
In reply to बुडते हे जन देखवे न डोळा, म्हणूनी कळवळा येत असे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
In reply to प्रबोधन काही वेळा आंजारुन by प्रकाश घाटपांडे
अर्थातच, प्रकाशच तो! तुमचे सगळेच लिखाण, त्यामागील संयत भूमिका नेहमीच अतिशय आवडत आलेले आहे. आता ह्या धाग्यावरही तुमचे प्रतिसाद, तुमच्या ह्या संयत भूमिकेला अधोरेखित करणारेच आहेत. वयाने वाढत असतांना माणसे अधिकाधिक नम्र व्हावीत, दुसर्यांबद्दल त्यांच्या मनांत आदर वाढावा, शब्द जपून बोलावेत व लिहावेत असे अपेक्षित असते. तुमची वाटचाल अशीच आहे. दुर्दैवाने, इतर काही मात्र जुन्याच, पोरकट म्हणाव्या अशा आक्रस्ताळी भूमिकेस चिकटून बसले आहेत. त्यांच्याविषयी काय म्हणणार?घाटपांडे यांचा मार्ग वार्याचा नसुन सूर्याचा आहे.
In reply to बुडते हे जन देखवे न डोळा, म्हणूनी कळवळा येत असे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बुडते हे जन देखवे न डोळा, म्हणूनी कळवळा येत असे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लोकांच्या प्रश्नांनी घर केलंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशिक्षित लोकांचं एक वेळा प्रबोधन करता येईलठ्ठो!!! यावरून नास्तिक इफेक्टिवली अशिक्षित असतात असं सिद्ध होतं.
In reply to यनावाला सरांच्या मनात देवाने घर केले आहे by सप्तरंगी
In reply to यनावाला सरांच्या मनात देवाने घर केले आहे by सप्तरंगी
जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्यांना आस्तिक म्हणतात.यनावाला, आपण देव मानणार्या लोकांना अस्तिक आणि यनावालांना मानणार्या लोकांना यनास्तिक म्हणू. तुम्ही ही सारे विशेषणे लावून आणि अन्य काही इतकी विशेषणे स्वतःला लावून लोकांचा एक सर्वे करा. तर देवाची विशेषणे आणि देवाचे स्वरुप असू द्या, पण यनावालांची विशेषणे, स्वरुप आणि सर्व्हेमधे आलेली उत्तरे चेक करा. आता तुम्हाला नक्की काय विशेषणे बसतात नि काय नाही याची माहिती ते तुम्ही स्वतःच असल्याने माहित असेलच. तर लोकांची उत्तरे नि स्वस्वरूप मॅच करून बघा. पॉइंट असा आहे कि तुम्ही काहीही भारंभार विशेषणे वापरून कशाला काहीही म्हणणार का? लोकांनी काय विशेषणे लावली यावरून यनावालांचे स्वरुप कसे काय ठरू शकते? यावरून तर मोदींचेही स्वरुप ठरू शकत नाही. लोक असं असं म्हणतात तो ईश्वर? ही मेथडॉलॉजी कित्ती अशास्त्रीय आहे? आणि देव स्थिर स्वरुपाचा असतो कशावरून? त्याचं स्वरुप बदलत असेल नि लोक त्यावेळेस नविन विशेषणं लावत असतील. म्हणून कदाचित देव त्या त्या वेळी तसा तसा असेल. उदा. ईश्वर जर सर्वशक्तीमान असेल, तर माझ्याकडे जी शक्ती आहे तिचा काय हिशेब? ती तर मी स्वतः सोडून कोणाच्या बापाला वापरू देत नाही. वा कदाचित ते मला शक्यही नसावं. ह्या सगळ्या वजाबाक्या अॅडजेस्टमेंट्स न लिहिता तुम्ही लोक काय मानतात हे आपलं आपण काहीही गृहित धरणार का? आणि ही सगळी विशेषणं लागू असणारा, देव असेल तरी तो बाकीचं सगळं डिट्टॉ त्याच्यासारखं का बनवेल? मग त्याला काही महत्त्व उरेल का? देव थोड्या वेगळ्याच टाईपचा असावा. व्हायरस दर मायक्रोसेकंडाला मरतात, करोडोनी. तेव्हा देवाला मरणाबिरणाचं फार कौतुक नसावं, बाकी छुटपुट दु:खांचं असोच. माणसात नि व्हायरसात फरक काय? आकाराचा? क्लिष्टतेचा? देवाला आकार नि क्लिष्टता यांना जास्त भाव द्यावा असं वाटायचं कारण काय? त्यामुळे देव कसा हिशेब करत असेल वा त्याचा हिशेब कसा चूकिचा आहे असल्या हिशेबात पडू नये.
आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे.मंजे मागे खूप चांगला अर्थ होता? जेव्हा वेगळा अर्थ होता तेव्हा काय होता?
( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.)जग हे निर्माण झालं हे कुणी सांगीतलं? जग असणं वेगळं आणि निर्माण झालेलं असणं वेगळं? निर्माण झालं तर मूळात कशातून निर्माण झालं? का निर्माण झालं? कधी निर्माण झालं? कोणत्या प्रक्रियेनं निर्माण झालं? जसं निर्माण झालं आहे तसंच का झालं, दुसरं कसं का झालं नाही? काय जबरदस्ती होती का जग अस्संच असायची? हे सगळं ब्लूप्रिंट कुणी केलं का ते मधे मधे शून्यातनं पैदा होत असतं मधे मधे? शून्यातनं कसं काहीतरी अशून्य पैदा होतं? या निर्मिकांच्या मूर्खपणात नि अस्तिकांच्या मूर्खपणात काहीतरी फरक आहे का? मूर्ख तो मूर्ख. एक मूर्खपणा, एका अनालिसिस मधे एक लॉजिकल चूक करणारा निर्मिक आणि दहा हजार चूका करणारा दोन्ही सारखेच मूर्ख. उगाच त्या निर्मिकांना चढवून ठेऊ नका. त्यांचा बौद्धिक स्तर वरचा मानायची वा हानिदायक नाही मानणं हे चूकिचं.
जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत.आपल्याला असं करता येतं केवळ या इतक्या एक कारणानं, याची कोणतीही सिद्धता न देता येता, नि असं करणं पूर्णतः आपल्या मर्जीची गोष्ट आहे म्हणून, लोक जेव्हा आपलं आणि आपलेतर विश्वाचं काही कनेक्शन आहे असं मानू इच्छितात तिथं अस्तिकपणाची पहिली ठिणगी पडते.

In reply to मग योद्धे ते अवसरी । युद्धास by सतिश गावडे
In reply to मग योद्धे ते अवसरी । युद्धास by सतिश गावडे
In reply to मग योद्धे ते अवसरी । युद्धास by सतिश गावडे
In reply to लैच भारी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लैच भारी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मग योद्धे ते अवसरी । युद्धास by सतिश गावडे
कुणी देवदर्शनासाठी गेला । तिथे चेंगराचेंगरीत मेला ।
कुणी वाटेत ट्रकखाली आला । नाही वाचवले देवाने ।।
असे झाले की डायरेक्ट स्वर्गात जागा मिळते, त्याचे काय ?! :) ;)In reply to मग योद्धे ते अवसरी । युद्धास by सतिश गावडे
In reply to मग योद्धे ते अवसरी । युद्धास by सतिश गावडे
In reply to मग योद्धे ते अवसरी । युद्धास by सतिश गावडे
In reply to मूलभूत घोळ by गामा पैलवान
In reply to प्रश्न अगदी योग्य आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अॅक्चुअली यनावाला आस्तिक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अॅक्चुअली यनावाला आस्तिक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to खर तर परमेश्वरच नास्तिक आहे. by प्रकाश घाटपांडे
In reply to घाटपांडे साहेब, वास्तवाचा असा by arunjoshi123
In reply to सहमत आहे by गामा पैलवान
In reply to अॅक्चुअली यनावाला आस्तिक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अॅक्चुअली यनावाला आस्तिक by डॉ सुहास म्हात्रे
In reply to व्यक्तिगत यनांचा उल्लेख.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to छान चर्चा ! by प्रसाद_१९८२
हे स्वत:ला नास्तिक म्हणवून घेणारे लोक,संवाद्यतेने बाटण्याची रिस्क वाढते. ================= अर्थातच अनेक नास्तिक संवाद करतात. अशा नास्तिकांचे दोन मूलभूत प्रकार आहेत. एक ईश्वर ही एक सामाजिक अनिष्टता आहे असं म्हणणारे. दुसरे ईश्वर ही एक अशास्त्रीय संकल्पना आहे असं मानणारे. The words I implied are undesirable social construct and scientific impossibility. भाषांतरात जो लॉस होतो एक मिनिट असू द्या. पण या दोन्ही गोष्टी भयंकर उथळ आहेत. सर्व सामाजिक अनिष्टतांची मूळ सारखीच आर्बिट्ररी आहेत मग ती ईश्वरप्रणित असोत वा अन्य काही प्रणित असोत. आणि मूलभूत सत्यं मांडायची कोणती शास्त्रीय पद्धतच नाही!!! मूलभूत फक्त गृहितकं आहेत, सत्य सगळी या गृहीतकांवर आधारलेली आहेत. त्यामुळं तुम्ही संवाद्य झालात तर तुमची अस्तिक नि नास्तिक हे दोन्ही बनायची शक्यता समसमान असते.
In reply to ईश्वराचे नास्तिकी वर्णन by arunjoshi123
In reply to अरूण जोशी सर by स्वधर्म
- नास्तिक कसे कोणत्याही नितीनियमांना न मानणारे, अहंकारी, सर्व जगाला ताप देण्यासाठी निर्माण झालेत ई. ई.सहिष्णू नास्तिकांबद्दल मला प्रेम आहे. अस्तिक जितक्या मूर्खपणे निराधार असा ईश्वर मानतात त्याच तोडीच्या मूर्खपणानं हे लोक चांगली मूल्यं अकारण मानतात असं मी मानतो. =================== असहिष्णू नास्तिक मात्र मला असहिष्णू अस्तिकांपेक्षा खतरनाक वाटतात. ===============================================================
- जगात सत्य कुणालाच समजत नाहीअसं पण नाही. सत्य कसं स्थापावं वा मानावं याबद्दल एक सर्वसंमत चौकट निर्माण करावी असा आग्रह आहे. =========================== बाकी आपला प्रतिसाद अजिबातच गंडलेला नाही नि मतं अत्यंत व्यवस्थित रित्या व्यक्त केली आहेत.
In reply to - नास्तिक कसे कोणत्याही by arunjoshi123
In reply to - नास्तिक कसे कोणत्याही by arunjoshi123
In reply to थोडं तुमच्यासारखं लिहू का? by स्वधर्म
In reply to थोडं तुमच्यासारखं लिहू का? by स्वधर्म
तुंम्हाला अास्तिक्य कळलेलेच नाही.अर्थातच. मी अस्तिक असेन तर त्या प्रमाणात मी देखील मूर्ख असेनच! पण त्या प्रमाणात हे महत्त्वाचं आहे. ==================================
अास्तिक हे अापला काहीतरी फायदा होईल म्हणून, नुकसान टळेल म्हणून, भीतीमुळे (उगीच असलाच ईश्वर तर, नंतर प्रॉब्लेम नको) ईश्वर मानतात.हे एक तद्दन भंकस विधान आहे. त्यांचे कोणतेही विशिष्ट अधिकतेचे नैतिक प्रतिष्ठान नसताना संपूर्ण न्यायव्यवस्था प्रोफेशनल मानायला तुम्ही तयार असता. अस्तिक म्हटलं कि विशेषणं सुचणं हे फालतू फॅड आहे. आपल्या मनाचा आरसा सर्वत्र लावू नये. तुकारामाला चित करतील असे अस्तिक नि नास्तिकही मी स्वतःच पाहिलेले आहेत (त्यात त्यांना कुणालाच रस असेल, पण आपल्या दोघांच्या डेमोसाठी कल्पना केली तर...) ===========================
नास्तिक व्हायला तुंम्ही बहुसंख्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेत असता. अापल्या समाजात हे सहज, नैसर्गिक नाही. त्यासाठी विचार करावाच लागतो, तर्काचा अाधार शोधावा लागतो.असं काही असतं तर नास्तिकांची संख्या जगात सर्वत्र समान डेन्सिटीची असली असती. जगात फक्त काही भूभागांतच विचार करू शकणारे डोके उत्क्रांत झाले आहे काय? नास्तिक असायला अजिबात विचार करावा लागत नाही. ती फक्त एक फॅशन आहे. ईश्वराच्या असण्याचं गृहितक नेहमी चालू ठेवणं कर्मकठीण असतं. =============================
एखादा माणूस अास्तिक अाहे, की नास्तिक हे महत्वाचे नाहीच मुळी! तो तसा का अाहे, त्या मनोभूमिकेतून तो कोणते निर्णय घेतो? कुणाचा लाभालाभ/ हित-अहीत पाहतो, हे महत्वाचे.पर्फेक्ट.
In reply to अरूण जोशी सर by स्वधर्म
In reply to शिवदंड by राही
In reply to शिवदंड by राही
In reply to मुर्खपणांना आवर घालणे कठीण आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर by ट्रेड मार्क
In reply to तोच तर विवेक by राही
रिलिजन आणि स्पिरिचुअलिटी या भिन्न गोष्टी आहेत.
मुद्दा फक्त देव मानणे वा न मानणे याचा आहे. मी ना धर्माविषयी बोलतोय ना अध्यात्माविषयी आणि त्याची तुलना पण चर्चेत नाहीये. सर्वसामान्य लोक जे सतत कुठल्या ना कुठल्या अडचणींचा सामना करत असतात, ते थोडा मानसिक आधार, शांतता मिळण्यासाठी देवाचे स्मरण/ पूजा करत असतील किंवा देवळात जात असतील किंवा सकाळसंध्याकाळ घरातल्या देवापुढे हात जोडत असतील किंवा स्तोत्र मंत्र म्हणत असतील तर त्यांना मूर्ख बिनडोक का म्हणायचं?
ऑफिसला वेळेत जाण्याचे,लाच न घेण्याचे आणि व्यवस्थित काम करणार्यांचे उदाहरण आपण दिले आहे. पण त्यात विशेष ते काय? हे त्यांचे कर्तव्यच असते. ते त्यांनी केलेच पाहिजे.
तुम्ही उदाहरण अर्धवट वापरलेत. मुद्दा असा आहे की देवभोळे पापभिरू लोक निदान देवाच्या कोपाच्या वा नरकात जायला लागेल या भीतीने तरी चुकीचे काम करणार नाहीत. पण देव न मानणाऱ्यांना ही भीती नसेल. मग फक्त या "विवेकबुद्धी"वर अवलंबून राहायचं म्हणलं तर किती जणांकडे ती असते? असं म्हणतात की प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने बरोबरच असतो. माझ्या विवेकबुद्धीला जे पटते ते तुमच्या विवेकबुद्धीला पटेल असं नाही. मग याचे प्रमाण कोणते मानायचे?
श्रद्धाळू असणे हा एखाद्यायाचा व्यक्तिगत स्वभाव झाला पण स्वतःच्या नकळत त्याचा अतिरेक होऊ लागला तर ते त्याला आणि समाजाला हानिकारक आहे
मी तेच तर म्हणलंय. यात सश्रद्ध आणि अश्रद्ध दोघेही आले. मी माझ्या प्रतिसादात लिहिलंय की आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या नीट सांभाळून जर कोणी देवदेव करत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? कोणी जर प्रवासातल्या वेळेत मनातल्या मनात जप किंवा स्तोत्र म्हणत असेल तर इतर कोणाला काय प्रॉब्लेम असावा?
बाकी देवपूजा करण्यात वेळ घालवल्यामुळे घरात निर्माण ताणाबद्दल म्हणाल तर अश्रद्धांमुळे किंवा त्यांच्या विरोधामुळे घरात ताण निर्माण होत नसेल? नाहीतर मग अश्रद्धाचे आईवडील, जोडीदार, मुले हे सर्वच तितकेच अश्रद्ध असले पाहिजेत. सर्वसाधारणपणे नवरा आणि बायको वेगवेगळ्या स्वभावाचे असतात आणि आवडीनिवडीसुद्धा अगदी सारख्या नसतात. अगदी टोकाच्या नास्तिक नास्तिक व्यक्तीचा जोडीदार थोडा जरी आस्तिक असेल तर किती तणाव किंवा कुचंबणा असेल याचा विचार करा.
In reply to बिरुटे सर by ट्रेड मार्क
In reply to राहींनी अतिशय उत्तम प्रतिसाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण त्या श्रद्धेमुळे आपण स्वतःच नुकसान करुन घेत असतो पण देवाळू मोडमुळे माणूस कितीही नुकसान झालं तरी ते नुकसान होतंय, हे कळतंय तरी ते कबूल न करणे आणि त्यातच डुंबत जाणे हे घातक होत जाते.
हे वाक्य हे गृहीतक जास्त वाटतंय. श्रद्धेमुळे का आणि कसं स्वतःचं नुकसान होतं? कशावरून सर्व श्रद्धाळू कर्मकांडांच्या मागे लागतातच?
घरातल्या लोकांच्या सहन करण्याबद्दल बोलायचं तर घरातले सर्व जण सारख्याच लेव्हलचे नास्तिक असायला पाहिजेत तरच वाद होणार नाहीत. कारण एक टोकाचा अश्रद्ध असेल आणि दुसरा थोडा जरी सश्रद्ध किंवा अज्ञेयवादी असेल तरी कोणा एकाची कुचंबणा होणार. या सगळ्यात आपण कुठे थांबायचं हे कळणं महत्वाचं. एखादा नास्तिक मुलगा आस्तिक मुलीच्या प्रेमात पडला तर केवळ आपलं नास्तिक्य टिकवण्यासाठी प्रेमाचा अव्हेर करेल का? आपण प्रेम करतो त्या व्यक्तीसाठी (आई, वडील, जोडीदार, मुलं, मित्र) जर कधी देवासमोर हात जोडावे लागले किंवा प्रसाद घ्यावा लागला तर काय फरक पडतो?
बाकी, अश्रद्धांळूचा मात्र असा कोणताही गजर नसतो. असं माझं मत आहे.
यनावाला सारखा हा गजर करतात ना, इतरांना मूर्ख बिनडोक पण म्हणतात. वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पण देण्याचं सौजन्य दाखवत नाहीत. In reply to कर्मकांड by ट्रेड मार्क
In reply to प्रबोधनच.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यनासर, व्यक्तीगत कोणाला मूर्ख बिनडोक म्हणाले असतील असे मला वाटत नाहीपुन्हा असत्य.
In reply to प्रबोधनच.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यनासर, व्यक्तीगत कोणाला मूर्ख बिनडोक म्हणाले असतील असे मला वाटत नाही.
तुम्ही त्यांचे बाकीचे लेख वाचले असतील असं मला वाटलं होतं. त्यांनी सरसकट सगळ्या श्रद्धा ठेवणाऱ्यांना तत्सम विशेषणांनी गौरविलेले आहे.
यनावाला सरांचा गजर प्रबोधनाचा आहे, त्याचा झाला तर फायदाच होतो नुकसान होणार नाही.
हे तुमचं वैयक्तिक मत झालं. मला जर रोज गायत्री मंत्र किंवा हनुमान चालीसा म्हणल्याने छान वाटत असेल तर कोणाला काय प्रॉब्लेम असावा? हे मंत्र म्हणणे मूर्खपणाचे आहे असं मला सांगून माझा काय फायदा होणार आहे?
मिपावर टाकलेल्या लेखनाला प्रतिसादाला उत्तर दिलंच पाहिजे असा काही नियम नाही, ज्याच्या त्याच्या सौजन्याचा भाग आहे.
हे तुम्ही कोणासाठी म्हणताय ते कळलं नाही. जर यनावाला उत्तर देत नाहीत या म्हणण्यावर असेल तर त्यांनी काढलेल्या धाग्यांवर विचारलेल्या प्रश्नांना तरी उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे की त्यांना सोयीस्कर असेल त्या ठिकाणी मात्र ते प्रतिसाद देतात. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे - हा ज्याच्या त्याच्या सौजन्याचा भाग आहे. In reply to प्रबोधनच.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to राहींनी अतिशय उत्तम प्रतिसाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रश्न by विकास
In reply to उत्तर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अधिक महत्त्वाचा प्रश्न हा आहे by arunjoshi123
In reply to गनिमी काव्याने एक वार by डॉ.नितीन अण्णा
कूच दर्द हे मेरे सिने में
कुछ म्हणायचं आहे का तुम्हाला ? "कूच/कुच"चा अर्थ जरा वेगळा होतो :) ;)In reply to कूच दर्द हे मेरे सिने में by डॉ सुहास म्हात्रे
In reply to दाभोलकर नेहमी म्हणायचे की by प्रकाश घाटपांडे
दाभोलकर नेहमी म्हणायचे की देवावर श्रद्धा ठेउन जर कुणी विवेकी राह्त असेल तर आमच भांडण नाही.परफेक्ट आणि प्रिसाईझ...कारण त्यात भांडण करण्यासारखं काहीच नाही. देवावर विश्वास ठेवा पण विवेकी रहा हा प्रबोधनाचा मार्ग सोडून (जो अनेक संतांनी/समाजसुधारकांनी अवलंबला होता) सोडून देवच नाही हे सिद्ध करण्याचा मार्ग (म्हणजे ना राहेगा बांस ना बजेगी बासुरी स्टाईल) या आजकालच्या अ-देवाळुनी का अवलंबला असेल हे कोडेच आहे.
In reply to दाभोलकर नेहमी म्हणायचे की by प्रकाश घाटपांडे
In reply to दाभोलकर नेहमी म्हणायचे की by प्रकाश घाटपांडे
दाभोलकर नेहमी म्हणायचे की देवावर श्रद्धा ठेउन जर कुणी विवेकी राह्त असेल तर आमच भांडण नाही.नास्तिकांना दाभोळकर कळत नाही, देव काय कळणारे?
देव नावाची कल्पना कोणाला मदत करीत नाही आणि ती कोणालाही शिक्षा देत नाही, हेच सत्य आहे.हे विधान 'सत्य' हा भाव न वापरता लिहिता येईल काय? तसं लिहिलंत तर मी ते मान्य करेन. आत्मभाव देखील सत्याचाच भाग आहे. त्यामुळे 'मी सांगतो म्हणून ....' अशा तऱ्हेचा युक्तिवाद देखील नको. शिवाय आजून एक खटकलेली बाब म्हणजे 'यदाकदाचित ईश्वर अस्तित्वात असलाच तर त्याने निरीश्वरवाद्यांना शिक्षा केलीच पाहिजे' हे गृहीतक. आ.न., -गा.पै.
In reply to तर्कसुसंगत निष्कर्ष by यनावाला
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तर्कसुसंगत निष्कर्ष by यनावाला
म्हणजे प्रतिदिनी फुलपुडी आणून नित्यपूजा, तसेच परंपरे अनुसार नैमित्तिक पूजा करणारा भाविक आणि देवाचे अस्तित्व नाकारून कधीही देवपूजा न करणारा नास्तिक हे दोघे देवाच्या लेखी सारखेच! यावरून देव अस्तित्वात नाही असाच निष्कर्ष निघतो.साफ चूक. यावरून देव समदर्शी आहे असं दिसून येतं. आ.न., -गा.पै.
In reply to तर्कसुसंगत निष्कर्ष by यनावाला
नास्तिकाने आस्तिकांना विचारलेल्या या प्रश्नाचा प्रारंभीचा अध्याहृत भाग "जर देव अस्तित्वात आहे तर तो...."असा आहे.हे सांगायची गरज नाही. लोकांनी बरेच प्रतिसाद असं मानूनच लिहिलेत. चर्चा याच्या फार पुढे गेलेली आहे. तुम्ही माझा तुमच्या पहिल्याच पॅराग्राफवरचा प्रतिसाद वाचलेला असेलच नि नेहमीप्रमाणे तुम्हाला कळला नसेल. ------------------------------------------
आपले मूल जर चुकीचे वागत असेल तर सन्मार्गावर आणण्यासाठी पालक त्याला शिक्षा करतात.शिक्षा करत नाही. केली तरी लूटूपूटूची करतात, आंतरिक प्रेम असतंच. लहान मुलांना पालकांच्या शिक्षांनी आपले जीवन दु:खी इ वाटते का??तुमचा नियम इतका सरळधोट असता तर जगात असंस्कारित मुले मोठी होउच शकली नसती. --------------- देव म्हणजे हिरण्यकश्यपू हे कुणी शिकवलं तुम्हाला? लोकशाहीत सार्वभौम सत्ता असून विरोधकांना वा विरोधी मतदारांना मर्त्य अतिशय स्वार्थी लोकांनी बनलेलं सरकार काही करत नाही इतकं ते सज्जन असतं. मग देव काय इतका फालतू असतो का त्याला नाही मानलं तर शिक्षा करत सुटेल?
यावरून देव अस्तित्वात नाही असाच निष्कर्ष निघतो.नास्तिकांना काय असतं नि काय नसतं हे फार व्यवस्थित कळतं असं दिसतंय. तेव्हा गुरुत्वाकर्षण तरंग आहेत कि नाहीत हे कळण्यासाठी प्रयोग करूच नये. थेट नास्तिकाला विचारावं, 'सांग रे बाबा, हे तरंग असतात कि कसे?' ------------------------- यना, देव असतो का नसतो ते जाऊ द्या, पण जे काय महातार्किक लिहिलंय त्यावरनं हे सिद्ध होतंय कि जो जो कोणी अस्तित्वात असतो तो तो त्याला न मानणारांचे जगणे हराम करत असतो. बस्स.
In reply to तर्कसुसंगत निष्कर्ष by यनावाला
In reply to तर्कसुसंगत निष्कर्ष by यनावाला
देव असतो का नसतो ते जाऊ द्या, पण जे काय महातार्किक लिहिलंय त्यावरनं हे सिद्ध होतंय कि जो जो कोणी अस्तित्वात असतो तो तो त्याला न मानणारांचे जगणे हराम करत असतो. बस्स.
In reply to तर्कसुसंगत निष्कर्ष by यनावाला
यावरून देव अस्तित्वात नाही असाच निष्कर्ष निघतो.देव ही संकल्पना नेमकी काय आहे याची विशिष्टताच अशा मांडणीने पुसली जाते. देव , as we think of अशा प्रकारचा देव अस्तित्वात नाही इतकंच सिद्ध करायचंय का? देव अशी व्यक्ती किंवा एक युनाइटेड शक्ती अस्तित्वात नाहीच आहे. पण देव हे "चांगुलपणा", "व्यक्तिगत तात्कालिक हितापेक्षा दीर्घकालीन सार्वत्रिक हित पाहणारा सद्विचार" इत्यादि अनेक गोष्टींचं "प्रतीक" आहे. ज्यांना समूर्त झेपतं त्यांना समूर्त, ज्यांना अमूर्त झेपतं त्यांना अमूर्त. हे सद्विचार, चांगुलपणा वगैरे कितपत उपयुक्त किंवा योग्य आहेत यावर मतभेद संभवतो. पण त्या चांगुलपणाचं देव ही कल्पना हे एक आदर्श प्रतीक आहे. त्याचं भौतिक अस्तित्व फिजिक्सच्या नियमांनी शोधायला जाल तर तातडीने "त्याचं अस्तित्व नाही" असं सिद्ध करता येईल. पण प्रतीकाशिवाय स्मरण राहात नाही हो लोकांना. वडील वारुन वीसतीस वर्षं झाली की लोकांना माहीत असतं हो की आपले वडील अस्तित्वात नाहीत. कोणी फोटो लावतो, कोणी लावत नाही. पण आयुष्यातल्या एका मोठ्या भागाचं, अनेक गुणांचं प्रतीक म्हणून ते वडील असतातच. मलाही माहीत नाही की देव आहे का किंवा कसा आहे. पण त्याला एक भौतिक अस्तित्व म्हणून सिद्ध किंवा असिद्ध करण्यातला तर्क समजत नाही. आपल्या अस्तित्वातला चांगुलपणा याचंच देव ही "संकल्पना" हे एक प्रतीक आहे. त्याचं स्मरण भजन पूजन हे चांगुलपणा या गुणाला दिलेला सन्मान आहे असा विचार करुन पाहता येईल का?
In reply to यावरून देव अस्तित्वात नाही by गवि
त्याचं भौतिक अस्तित्व फिजिक्सच्या नियमांनी शोधायला जाल तर तातडीने "त्याचं अस्तित्व नाही" असं सिद्ध करता येईल.गवि, असं अजिबात नाही. ईश्वराचं भौतिक अस्तित्व विज्ञान नाकारत नाही.
In reply to त्याचं भौतिक अस्तित्व by arunjoshi123
ईश्वराचं भौतिक अस्तित्व विज्ञान नाकारत नाही.भौतिक शास्त्रज्ञानी देव कणांचा शोध लावला आहे.
In reply to सहमत आहे by सतिश गावडे
Clearly, the scientific method is a powerful tool, but it does have its limitations. These limitations are based on the fact that a hypothesis must be testable and falsifiable and that experiments and observations be repeatable. This places certain topics beyond the reach of the scientific method. Science cannot prove or refute the existence of God or any other supernatural entity. Sometimes, scientific principles are used to try to lend credibility to certain nonscientific ideas, such as intelligent design. Intelligent design is the assertion that certain aspects of the origin of the universe and life can be explained only in the context of an intelligent, divine power. Proponents of intelligent design try to pass this concept off as a scientific theory to make it more palatable to developers of public school curriculums. But intelligent design is not science because the existence of a divine being cannot be tested with an experiment.विज्ञानाच्या नावाने आपले ईश्वरविषयक अज्ञान खपवण्यात उत्साही पुरोगामी नास्तिक तरबेज असतात. हा. हा.
In reply to अस्तित्व ही संकल्पना by arunjoshi123
विज्ञानाच्या नावाने आपले ईश्वरविषयक अज्ञान खपवण्यात उत्साही पुरोगामी नास्तिक तरबेज असतात. हा. हा.
बरोबर ओळखलंत तुम्ही.
आणि अशा लोकांना उघडे पाडण्याचे तुम्ही जे धर्मकार्य अंगिकारले आहे त्यासाठी तुमच्याबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे.In reply to त्याचं भौतिक अस्तित्व by arunjoshi123
ईश्वराचं भौतिक अस्तित्व विज्ञान नाकारत नाही.विज्ञान कशाचंच अस्तित्व नाकारत नाही. शब्द बदलून असं म्हणावं की एखादी थियरी सिद्ध करताना "देव जसा आज लोकांच्या समजुतीत आहे तशा रूपात तो अस्तित्वात आहे" असं गृहीतक सध्यातरी "इनव्होक" करण्याची गरज विज्ञान (आजरोजी) मानत नाही. मुद्दा तो नाही. देवकण किंवा अन्य त्यापुढचंही काही सध्याच्या ज्ञाताच्या जरा जरा पलीकडचं दिसायला लागलं तरी लगेच देवाचं भौतिक अस्तित्व सिद्ध, मान्य वगैरे होऊ शकत नाही. यांचं मुख्य कारण म्हणजे ईश्वराचं अस्तित्व मानणं हे कशाचंच उत्तर असू शकत नाही. ते फक्त "प्रश्न ट्रान्सफर करणं" आहे. विज्ञान "उत्तरं" शोधत असतं. तेव्हा सध्या तरी देव ही संकल्पना भल्याचं प्रतीक आहे आणि म्हणून ज्याच्या मनात ते आहे त्याच्या मनात ते असू दे. आवर्जून त्याचं भंजन करु नये असं मत आहे.
In reply to तर्कसुसंगत निष्कर्ष by यनावाला
तसेच सर्व माणसे देवाची लेकरे आहेत असेही ते म्हणतात. आपले मूल जर चुकीचे वागत असेल तर सन्मार्गावर आणण्यासाठी पालक त्याला शिक्षा करतात.यना, यना जरा धीरानं घेत जा. अहो, सर्व माणसे देवाची जैविक लेकरे आहेत असं कोणी मानत नाही हो. हे एक बोलायची पद्द्धत झाली. ब्रह्मांडातील सर्व अस्तित्वांमधे (वा जगातल्या सर्व चेतनाचेतन गोष्टींमधे वा असेच काही) एक आंतरसंबंध आहे असा नि असाच त्याचा व्यवहार्य अर्थ निघू शकतो. या आंतरसंबंधाचे स्वरुप म्हणजे जैविक बंधु वा भगिनी नव्हे. जरी एक आत्मियतेचा भाव असला तरी डायरेक्ट कुटुंबाचं उदाहरण देत सुटावं असा अभिप्रेत अर्थ नाही.
निरीश्वरवाद्यांना वाटते ईश्वर