सैल असावी मिठी जराशी,
हळूच वळुनी तुला बघाया,
अर्ध्या मिटल्या तव नयनांचे,
ओले हळवे चुंबन घ्याया..
रेशीम काळे केस उडोनी,
कुरळ्या लाटा बाहुंवरती,
मऊ मुलायम आखीव रेखीव,
घटद्वयांना व्यर्थ लपवती...
जरा विसावून सिंहकटीवर,
मधूर मादक श्वास फुलावे,
अधीर कोडे या विश्वाचे,
गहि-या डोही उकलून यावे..
पहाटवारा लगबग करतो,
घेऊन येतो थोडे केशर,
स्वर्णीम करतो शर्मिल गाला,
तलम तृप्तीचे शिंपून अत्तर..
( पहिली ओळ रेखोकडून उधार घेतली आहे..)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
17097
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर कविता.
धन्यवाद! रेणुका खोत.
In reply to सुंदर कविता. by प्रचेतस
तलम!
In reply to धन्यवाद! रेणुका खोत. by प्राची अश्विनी
माहित नाही.
In reply to तलम! by अनुप देशमुख
पुर्ण कळली नाही पण कविता/ सुंदर मादक आहे.
माफ करा कन्फ्युज झालोय
मारवा, मारवा, __/\__.
In reply to माफ करा कन्फ्युज झालोय by मारवा
माझ्यामते..
In reply to माफ करा कन्फ्युज झालोय by मारवा
तसंही म्हणता येईल. स्त्री ने
In reply to माझ्यामते.. by चिगो
चांगली आहे..
.
In reply to चांगली आहे.. by चांदणे संदीप
सुरेख!
In reply to . by चांदणे संदीप
किंवा
In reply to . by चांदणे संदीप
अनुमोदन!
In reply to चांगली आहे.. by चांदणे संदीप
सैल असावा बेल्ट जरासा,
इडंबन भारी...
In reply to सैल असावा बेल्ट जरासा, by पगला गजोधर
ऋजुता दिवेकर
In reply to इडंबन भारी... by ज्ञानोबाचे पैजार
;););)
In reply to सैल असावा बेल्ट जरासा, by पगला गजोधर
वाह्
वाह! बेजारबुवांची कविताही
सुरेख...
सुंदर!
;)
In reply to सुंदर! by पैसा
मस्त अर्थवाही
अतिशय सुंदर कविता.
अहाहा - काय सुरेख कविता आहे ही!
धन्यवाद आणि पटलं तुमचं म्हणणं
In reply to अहाहा - काय सुरेख कविता आहे ही! by मिसळपाव
सर्वांनी कविता वाचली मुद्दाम
वाह, क्या बात !!
छान, सुंदर ....... !
अतिशय सुंदर कविता, विडंबनही
सुंदर मनोगती कविता !
__/\__
भारी आहे !!!!
ब-याच दिवसांत तुम्ही काही
In reply to भारी आहे !!!! by जव्हेरगंज
भारी
अत्यन्त सुंदर कविता. खुप
छान !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sophia Loren Mambo Italianoसुरेख
सुंदर! नेहमीप्रमाणेच!! :-)
वाह !! अतिशय सुंदर कविता.
रुधिरप्रेमी विडंबन
:):)
In reply to रुधिरप्रेमी विडंबन by गामा पैलवान