हे असंच चालायचं. ( आंदोलन मासिक फेब्रु.२००९).
- जगात ज्यांना पुरेसे स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही असे ३३% म्हणजे ६५ कोटी लोक भारतात आहे.
- अमेरिकेतही १३% लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत आताच्या मंदीमुळे हे प्रमाण २०% पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
- १९८० च्या उत्त्पन्नात जी काही वाढ झाली, त्यातली ७० % वाढ फक्त १% कुटूंबीयांनाच मिळाली, त्यानंतर ही विषमता अधिक वाढत गेली.
- १९९० च्या सुमारास १% श्रीमंत लोकांकडे ४२.२% शेअर्स, ५५.७ % बाँडस्, लहानमोठ्या उद्योगातील ७१.४ % उद्योग होते.
- जगातील सर्वात जास्त श्रीमंत तिघाकडे जगातील ४८% पेक्षा जास्त श्रीमंती आहे.
- जगातील सर्वात श्रीमंत अशा २२५ लोकांच्या उत्पन्नातील ४% अतिरीक्त कर वाढवला तर जगातल्या प्रत्येकाला अन्न, स्वच्छ पाणी, शिक्षण आणि आरोग्यसेवा देता येईल.
- भारतात ५०% मुले कुपोषित आहे.
- भारतातील बालमृत्यूचे प्रमाण बांगलादेशापेक्षा जास्त आहे.
- २००३ साली भारताचा विकास क्रमवारीत १७५ देशात आपला क्रमांक १४७ वा होता.
- १९९१ मध्ये टिस्को मध्ये ८५००० कर्मचारी १० लाखटन पोलादाचे उत्पादन करित. २००५ साली उत्पादन ५० लाख टन आणि कर्मचारी वर्ग मात्र ४४००० इतका झाला.
In reply to मुद्दे by मुक्तसुनीत
In reply to ही दोन्ही पुस्तक वल्ड क्लासीक मध्ये येतात. by केदार
In reply to धन्यवाद by मुक्तसुनीत
In reply to धन्यवाद by मुक्तसुनीत
In reply to संधीचा अभाव by अमृतांजन
In reply to संधीचा अभाव by अमृतांजन
In reply to उत्तम प्रतिसाद by मुक्तसुनीत
In reply to शिक्षण....... by अमृतांजन
In reply to आम्ही by मराठी_माणूस
In reply to होय. by केदार
In reply to अंशतः सहमत by नितिन थत्ते
In reply to लॉजीक by केदार
In reply to असहमत by नितिन थत्ते
In reply to आता नुसता काथ्यातर कुटला जात नाही ना? :) by केदार
In reply to माझा मुद्दा by नितिन थत्ते
In reply to अंशतः सहमत by नितिन थत्ते
In reply to कोणीतरी by मराठी_माणूस
In reply to ४ किलो सोने by JayGanesh
In reply to ४ किलो सोने by JayGanesh
In reply to प्रतिसाद देणे बाकी आहे. by कलंत्री
त्या नगरीच्या विशालतेवर, उभ्या राहील्या वास्तू सुंदर, मधून वाहती मार्ग समांतर रथवाही, गज, पथीक चालती, नटूनी त्यांच्यावरी, ||अयोध्या मनु निर्मित नगरी|| घराघरावर रत्न तोरणे, अवती भवती, रम्य उपवने, त्यात रंगती नृत्य गायने मृदुंग, वीणा नित्य नांदती अलका नगरी परी ||अयोध्या..|| स्त्रीया पतिव्रता, पुरूषही धार्मिक, पुत्र उपजती नीज कुलदिपक, नृशंस ना कुणी, कुणी ना नास्तिक अतृप्तीचा कुठे न वावर, नगरी, घरी, अंतरी ||अयोध्या..||मुद्दामून काही ओळी अधोरेखीत केल्या आहेत आणि शेवटी ठळक केले आहे... हे सर्व वाचताना वाटते की आपण हे सर्व कोठे, कसे आणि का हरवून बसलो? परक्या समाजवाद/साम्यवाद आणि भांडवलवादास तिसरा मार्ग असू शकतो जो आपल्या नसानसात आहे फक्त निद्रीस्त रुपात. या विचारांच्या कोषाच्या बाहेर आलो तर आपल्याला नक्कीच उत्तरे मिळतील असे वाटते. नाहीतर "अमृत घट भरले तुझ्या घरी, का वणवण फिरसी बाजारी" म्हणणे आहेच...
In reply to रोग आणि इलाज by विकास
परक्या समाजवाद/साम्यवाद आणि भांडवलवादास तिसरा मार्ग असू शकतो जो आपल्या नसानसात आहे फक्त निद्रीस्त रुपात. या विचारांच्या कोषाच्या बाहेर आलो तर आपल्याला नक्कीच उत्तरे मिळतील असे वाटते.विकास चे प्रतिसाद कसे बोलके असतात याचे हे उदाहरण आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to रोग आणि इलाज by विकास
In reply to सहमत-असहमत by सुनील
परक्या समाजवाद/साम्यवाद आणि भांडवलवादास तिसरा मार्ग असू शकतो जो आपल्या नसानसात आहे फक्त निद्रीस्त रुपात. या विचारांच्या कोषाच्या बाहेर आलो तर आपल्याला नक्कीच उत्तरे मिळतील असे वाटते. तुमचा रोख स्वयंपूर्ण ग्रामव्यवस्थेकडे तर झुकत नाही ना?मला ही यावर समजून घ्यायला आवडेल.
In reply to मला ही यावर समजून घ्यायला आवडेल. by कलंत्री
गरिबी, पैसा, प्रगती