मी सध्या भारतीय शेअर मार्केट मध्ये म्युच्युअल फंड एसआयपी माध्यमातून गुंतवणूक करायचे योजिले आहे.एसआयपी इन्व्हेस्टमेंट per month असेल तेही ऑनलाईन ब्रोकरच्या माध्यमातून. एसआयपी मध्ये प्रथमच गुंतवणूक करत असल्याने काही प्रश्न आहेत ते असे:
१. प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखेला फंड युनिट्स विकत घेतले जातील हे आपल्याला ठरवता येते का? येत असल्यास तारीख बदलता येते का? असल्यास किती वेळा बदलू शकतो?
२. एसआयपी चा कालावधी बदलणे शक्य असते का? म्हणजे मी एसआयपी ५ वर्षासाठी सुरु केली तर नंतर तो कालावधी कमी करता येतो का (जसे कि ३ वर्ष)? त्याचप्रमाणे एसआयपी चा कालावधी वाढवता येतो का? म्हणजे मी एक वर्षाचा एसआयपी सुरु केला आणि ६ महिन्यानंतर वाटले कि कालावधी वाढवून २ वर्ष करावा तर ते शक्य असते का कि नवीन एसआयपी सुरु करावा लागतो?
३. एखाद्या महिन्यात पैसे भरू शकलो नाही तर काय होते? काही penalty असते का?
४. एखाद्या महिन्यात SIP Amount पेक्षा जास्त पैसे भरून SIP फंड मध्येच युनिट्स विकत घेता येतात का?
४. मुदतीपूर्वी युनिट्स विकता येतात का? असल्यास त्यावर exit load पडतो का? आणि short term capital gain असेल तर एसआयपी वर टॅक्स भरावा लागतो का?
५ . SIP आणि Flexi-SIP यात काय फरक आहे? Flexi-SIP मध्ये महिन्याच्या कोणत्याही तारखेला युनिट्स विकत घेण्याची मुभा असते का?
कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
वाचने
25844
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
SIP च्या माध्यमातून गुंतवणुक
माहितीपूर्ण प्रतिसाद.
In reply to SIP च्या माध्यमातून गुंतवणुक by अमर विश्वास
सर
In reply to माहितीपूर्ण प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अमरजी, उपयुक्त प्रतिसादाबद्दल
In reply to SIP च्या माध्यमातून गुंतवणुक by अमर विश्वास
सुंदर माहिती,
In reply to SIP च्या माध्यमातून गुंतवणुक by अमर विश्वास
छान माहिती
In reply to SIP च्या माध्यमातून गुंतवणुक by अमर विश्वास
म्युचुअल फंडांपासून मिळणार्
करमुक्त राहण्यासाठी एक
In reply to म्युचुअल फंडांपासून मिळणार् by डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
In reply to म्युचुअल फंडांपासून मिळणार् by डॉ सुहास म्हात्रे
एंट्री आणि एक्झिट लोड :
टीप
In reply to एंट्री आणि एक्झिट लोड : by डॉ सुहास म्हात्रे
एकंदर एंट्री लोड, एक्झिट लोड
In reply to एंट्री आणि एक्झिट लोड : by डॉ सुहास म्हात्रे
सुबोधजी, एक्सिट लोड हा
In reply to एकंदर एंट्री लोड, एक्झिट लोड by सुबोध खरे
शेअर आणि म्युचुअल फंड
In reply to एकंदर एंट्री लोड, एक्झिट लोड by सुबोध खरे
वअमर विश्वास यांचा रचा
उपयुक्त माहिती
दिलीपजी
आभार!
In reply to दिलीपजी by अमर विश्वास
तुमचा वरचा आणि हा प्रतिसाद
In reply to दिलीपजी by अमर विश्वास
अप्पासाहेब
In reply to तुमचा वरचा आणि हा प्रतिसाद by अप्पा जोगळेकर
अमरजी, तुमचा फंड पोर्टफोलिओ
वर दिलेले रिटर्न्स हे
वर डॉक्टर साहेबांनी व
अजूनही काही गोष्टी स्पष्ट
डॉक्टरसाहेब
In reply to अजूनही काही गोष्टी स्पष्ट by सुबोध खरे
१. ज्या दिवशी फंड लिक्विडेट
In reply to अजूनही काही गोष्टी स्पष्ट by सुबोध खरे
मुख्य म्हणजे, फंड कंपनीच्या
In reply to १. ज्या दिवशी फंड लिक्विडेट by डॉ सुहास म्हात्रे
Mutual funds
होमलोन
In reply to Mutual funds by डोके.डी.डी.
धन्यवाद सर ।।।। त
In reply to होमलोन by गॅरी ट्रुमन
पहिली १० वर्षे इएमाय मधला
In reply to Mutual funds by डोके.डी.डी.
डीडी
मनी कंट्रोल हे संस्थळ Crisil
माझ्या पण काही शंका
FATCA (Foreign Account Tax
In reply to माझ्या पण काही शंका by सावत्या
FATKA चा फटका फक्त अमेरिकेन
अमरजी, सुबोधजी, डोके.डी.डी,
Direct फंड
हा धागा वाचल्यावरच काही
प्रसादजी, प्रतिसादाबद्दल
In reply to हा धागा वाचल्यावरच काही by प्रसाद भागवत
हे नाही समजले. "'फिलॉसॉफर'
In reply to प्रसादजी, प्रतिसादाबद्दल by कुटस्थ
(4) लोड फंड कधीही विकत घेऊ
In reply to हा धागा वाचल्यावरच काही by प्रसाद भागवत
(4) लोड फंड कधीही विकत घेऊ नयेत. - विधानाशी असहमत.याबद्दल चर्चा करायला आवडेल. लोड फंड हा "गुंतवणूकदाराला" फायद्याचा कधी आणि कसा ठरतो (vs. low cost index fund) हे ऐकायला आवडेल. How will you justify the performance drag due to load, either front end load (class A) or back end load (class B)?लोड फंड हा "गुंतवणूकदाराला"
In reply to (4) लोड फंड कधीही विकत घेऊ by उदय
काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स
In reply to लोड फंड हा "गुंतवणूकदाराला" by प्रसाद भागवत
चांगला वित्त सल्लागार कसा
In reply to काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स by सुबोध खरे
अहो
In reply to चांगला वित्त सल्लागार कसा by प्रसाद भागवत
आपण उत्तम डॉक्टर आहात याची
In reply to अहो by सुबोध खरे
चांगला सल्लागार कसा गाठायचा ?
In reply to काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स by सुबोध खरे
स्वतः
In reply to काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स by सुबोध खरे
एक शंका-- चांगला वित्त सल्लागार कसा गाठायचा?सोपा उपाय, स्वतःला आरशात बघा कारण तुमच्या पैशाची काळजी तुमच्याइतकी कुणीही घेणार नाही. कदाचित तुम्ही भारतातले डॉ. बर्नस्टाइन व्हाल जे आधी न्यूरोसर्जन होते.इतकी वर्षे "मीच" माझ्या
In reply to स्वतः by उदय
मला आपल्याकडील
In reply to लोड फंड हा "गुंतवणूकदाराला" by प्रसाद भागवत
मला आपल्याकडील गुंतवणुकदारांच्या मानसिकतेची मोठी गंम्मत वाटते. माझ्या अल्पमतीप्रमाणे गुंतवणुक ही करपश्चात मिळणारा परतावा किती या प्रश्नाचे उत्तर मिळवुन करायला हवी मात्र आपल्याकडे भार किती ?? सल्लागाराचे कमिशन किती ?? हेच कळीचे मुद्दे असतात.एकदम खरी गोष्ट आहे. In the end, it matters what you keep. त्यामुळे गुंतवणुकीत होणारी वाढ, गुंतवणुकीतला खर्च आणि आयकर हे सर्व बघावे लागते. वृद्धी जास्त आणि खर्च + आयकर कमी केला की नेट फायदा जास्त होतो. त्यामुळे लोड नकोच (जे कमिशनच्या रुपात गुंतवणुकदाराच्या खिशातून जाते), एक्स्पेन्स रेशिओ कमीच हवा. तुम्ही ५% लोड दिले तर १००० रुपयांऐवजी तुमचे ९५० रुपयेच गुंतवले जातात, म्हणजे तुम्ही खड्ड्यातूनच सुरुवात करता. बॅकएण्ड लोडने तुमचा फायदा कमी होतो. या वर्षीच्या वॉरन बफेच्या रिपोर्टबद्दल हे वाचा. Yes, expenses do matter.SBI Nifty Index Fund या फंडाचा Expense Ratio हा 0.67 आहे.दुर्दैवाने हा पण खूप जास्त आहे. मी गुंतवणूक करतो त्याचा 0.04% आहे. पण बहुदा भारतात अजून असे फंड मिळत नाहीत. जेव्हा व्हॅनगार्ड भारतात म्युचुअल फंड सुरू करेल तेव्हा खरोखर भारतातील गुंतवणूकदारांचा खूप फायदा होईल. टॅक्स मॅनेज्ड म्युचुअल फंड असा एक प्रकार असतो ज्यात शॉर्ट टर्म गेन्स कमी ठेवण्याचा प्रयत्न असतो कारण शॉर्ट टर्म गेन्स हे तुमच्या वार्षिक उत्पन्नात धरले जातात आणि जास्त दराने आयकर भरावा लागतो.मला आपल्याकडील
In reply to लोड फंड हा "गुंतवणूकदाराला" by प्रसाद भागवत
मला आपल्याकडील गुंतवणुकदारांच्या मानसिकतेची मोठी गंम्मत वाटते. माझ्या अल्पमतीप्रमाणे गुंतवणुक ही करपश्चात मिळणारा परतावा किती या प्रश्नाचे उत्तर मिळवुन करायला हवी मात्र आपल्याकडे भार किती ?? सल्लागाराचे कमिशन किती ?? हेच कळीचे मुद्दे असतात.एकदम खरी गोष्ट आहे. In the end, it matters what you keep. त्यामुळे गुंतवणुकीत होणारी वाढ, गुंतवणुकीतला खर्च आणि आयकर हे सर्व बघावे लागते. वृद्धी जास्त आणि खर्च + आयकर कमी केला की नेट फायदा जास्त होतो. त्यामुळे लोड नकोच (जे कमिशनच्या रुपात गुंतवणुकदाराच्या खिशातून जाते), एक्स्पेन्स रेशिओ कमीच हवा. तुम्ही ५% लोड दिले तर १००० रुपयांऐवजी तुमचे ९५० रुपयेच गुंतवले जातात, म्हणजे तुम्ही खड्ड्यातूनच सुरुवात करता. बॅकएण्ड लोडने तुमचा फायदा कमी होतो. या वर्षीच्या वॉरन बफेच्या रिपोर्टबद्दल हे वाचा. Yes, expenses do matter.SBI Nifty Index Fund या फंडाचा Expense Ratio हा 0.67 आहे.दुर्दैवाने हा पण खूप जास्त आहे. मी गुंतवणूक करतो त्याचा 0.04% आहे. पण बहुदा भारतात अजून असे फंड मिळत नाहीत. जेव्हा व्हॅनगार्ड भारतात म्युचुअल फंड सुरू करेल तेव्हा खरोखर भारतातील गुंतवणूकदारांचा खूप फायदा होईल. टॅक्स मॅनेज्ड म्युचुअल फंड असा एक प्रकार असतो ज्यात शॉर्ट टर्म गेन्स कमी ठेवण्याचा प्रयत्न असतो कारण शॉर्ट टर्म गेन्स हे तुमच्या वार्षिक उत्पन्नात धरले जातात आणि जास्त दराने आयकर भरावा लागतो.सर, आम्ही भारतात रहातो..
In reply to मला आपल्याकडील by उदय
प्रसादजी
In reply to हा धागा वाचल्यावरच काही by प्रसाद भागवत
आपल्या मताचा आदर आहे.. मात्र
In reply to प्रसादजी by अमर विश्वास
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत
" बाहुबलीज ऑफ वेल्थ' म्हणुन
लिक्विड फंडांसाठी टॅक्स
एस आय पी सारखाच एस डब्ल्यू पी
सहमत,
In reply to एस आय पी सारखाच एस डब्ल्यू पी by सुबोध खरे
प्रसाद साहेब
या धाग्यावर होत असलेल्या
म्युचुअल फंड विकत घ्यायला
In reply to या धाग्यावर होत असलेल्या by डोके.डी.डी.
म्युच्युअल फंडातील
In reply to या धाग्यावर होत असलेल्या by डोके.डी.डी.
SIP बद्दल एक प्रश्न,
गुंतवणुकीचा प्रत्येक व्यवहार
In reply to SIP बद्दल एक प्रश्न, by चिनार