शेअर मार्केट- म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) बद्दल काही बेसिक प्रश्न
In reply to SIP च्या माध्यमातून गुंतवणुक by अमर विश्वास
In reply to माहितीपूर्ण प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to SIP च्या माध्यमातून गुंतवणुक by अमर विश्वास
In reply to SIP च्या माध्यमातून गुंतवणुक by अमर विश्वास
In reply to SIP च्या माध्यमातून गुंतवणुक by अमर विश्वास
In reply to म्युचुअल फंडांपासून मिळणार् by डॉ सुहास म्हात्रे

In reply to एंट्री आणि एक्झिट लोड : by डॉ सुहास म्हात्रे

In reply to एकंदर एंट्री लोड, एक्झिट लोड by सुबोध खरे

डेट फंड विषयी अनुपाजींनी वर माहिती दिलेलीच आहे.
अजुन एक महत्वाची गोष्ट : या सर्व फंडात ग्रोथ आणि डिविडेंट असे ऑपशन्स असतात. त्यातला ग्रोथ ऑपशनच घ्यावा. कॉर्पस जमण्यासाठी हे आवश्यक आहे
In reply to दिलीपजी by अमर विश्वास
In reply to दिलीपजी by अमर विश्वास
In reply to तुमचा वरचा आणि हा प्रतिसाद by अप्पा जोगळेकर
In reply to अजूनही काही गोष्टी स्पष्ट by सुबोध खरे

In reply to १. ज्या दिवशी फंड लिक्विडेट by डॉ सुहास म्हात्रे
In reply to Mutual funds by डोके.डी.डी.
तरी कृपया सध्या 3000 हजारsip करू शकतो तर कोणते फंड घ्यावेत की होम लोण 8.90 % व्याज दर आहे ते अगोदर फेडावे हे आपण सांगावे ही इच्छा.बाजारात काही शेकड्यांनी फंड आहेत. आणि या फंडांच्या कामगिरीमध्ये चढउतार होत असतात.फंड मॅनेजर बदलला की नवा फंड मॅनेजर फंडाच्या गुंतवणुकीच्या पध्दतीत थोडेफार बदल करतोच.त्यातूनही फंडाच्या कामगिरीमध्ये बदल होऊ शकतात. तेव्हा नक्की कोणते फंड घ्यावे हे सांगता येणे कठिणच आहे (माझ्यासाठी) पण दुसर्या प्रश्नाचे उत्तर देतो. जर होमलोनवर ८.९०% व्याज भरत असाल आणि त्यापेक्षा जास्त परतावा अन्य कुठे मिळत असेल तर होमलोन परत करण्यापेक्षा दुसरी गुंतवणुक केलेली चांगली. असे म्हटले जाते की आपल्याकडे किमान ६ ई.एम.आय भरता येतील इतकी रक्कम तयार असावी. म्हणजे कोणत्याही कारणाने (अन्य खर्च इत्यादी) ई.एम.आय भरणे जड जाणार नाही. या बाबतीत मी थोडा वेगळा विचार केला आहे. दर महिन्याला ई.एम.आय पेक्षा थोडी जास्त असे करत ६-७ ई.एम.आय इतकी जास्त होमलोनची परतफेड आधीच केली आहे. म्हणजे भविष्यात ६-७ महिन्यांपर्यंत ई.एम.आय भरता आले नाहीत तरी अडचण नाही. हे करायचे कारण हे की ६ ई.एम.आय इतकी रक्कम सेव्हिंग्ज खात्यात पडून राहिली तर त्यावर फार तर ४% व्याज मिळेल. मग ४% व्याज घेऊन त्यापेक्षा बरेच जास्त होमलोनवरील व्याज का भरावे? तेव्हा किमान ६ महिन्यांच्या ई.एम.आय ची तरतूद झाल्यावर मग त्यापेक्षा जास्त परतावा देणार्या गुंतवणुकींमध्ये पैसे टाकावेत असे सुचवेन.
In reply to होमलोन by गॅरी ट्रुमन
In reply to Mutual funds by डोके.डी.डी.
In reply to माझ्या पण काही शंका by सावत्या
In reply to हा धागा वाचल्यावरच काही by प्रसाद भागवत
In reply to प्रसादजी, प्रतिसादाबद्दल by कुटस्थ
In reply to हा धागा वाचल्यावरच काही by प्रसाद भागवत
(4) लोड फंड कधीही विकत घेऊ नयेत. - विधानाशी असहमत.
याबद्दल चर्चा करायला आवडेल. लोड फंड हा "गुंतवणूकदाराला" फायद्याचा कधी आणि कसा ठरतो (vs. low cost index fund) हे ऐकायला आवडेल. How will you justify the performance drag due to load, either front end load (class A) or back end load (class B)?In reply to (4) लोड फंड कधीही विकत घेऊ by उदय
In reply to लोड फंड हा "गुंतवणूकदाराला" by प्रसाद भागवत
In reply to काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स by सुबोध खरे
In reply to चांगला वित्त सल्लागार कसा by प्रसाद भागवत
In reply to अहो by सुबोध खरे
In reply to काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स by सुबोध खरे
In reply to काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स by सुबोध खरे
एक शंका-- चांगला वित्त सल्लागार कसा गाठायचा?
सोपा उपाय, स्वतःला आरशात बघा कारण तुमच्या पैशाची काळजी तुमच्याइतकी कुणीही घेणार नाही. कदाचित तुम्ही भारतातले डॉ.
बर्नस्टाइन व्हाल जे आधी न्यूरोसर्जन होते.
In reply to स्वतः by उदय
In reply to लोड फंड हा "गुंतवणूकदाराला" by प्रसाद भागवत
मला आपल्याकडील गुंतवणुकदारांच्या मानसिकतेची मोठी गंम्मत वाटते. माझ्या अल्पमतीप्रमाणे गुंतवणुक ही करपश्चात मिळणारा परतावा किती या प्रश्नाचे उत्तर मिळवुन करायला हवी मात्र आपल्याकडे भार किती ?? सल्लागाराचे कमिशन किती ?? हेच कळीचे मुद्दे असतात.
एकदम खरी गोष्ट आहे. In the end, it matters what you keep. त्यामुळे गुंतवणुकीत होणारी वाढ, गुंतवणुकीतला खर्च आणि आयकर हे सर्व बघावे लागते. वृद्धी जास्त आणि खर्च + आयकर कमी केला की नेट फायदा जास्त होतो. त्यामुळे लोड नकोच (जे कमिशनच्या रुपात गुंतवणुकदाराच्या खिशातून जाते), एक्स्पेन्स रेशिओ कमीच हवा. तुम्ही ५% लोड दिले तर १००० रुपयांऐवजी तुमचे ९५० रुपयेच गुंतवले जातात, म्हणजे तुम्ही खड्ड्यातूनच सुरुवात करता. बॅकएण्ड लोडने तुमचा फायदा कमी होतो.
या वर्षीच्या वॉरन बफेच्या रिपोर्टबद्दल हे वाचा. Yes, expenses do matter.
SBI Nifty Index Fund या फंडाचा Expense Ratio हा 0.67 आहे.
दुर्दैवाने हा पण खूप जास्त आहे. मी गुंतवणूक करतो त्याचा 0.04% आहे. पण बहुदा भारतात अजून असे फंड मिळत नाहीत. जेव्हा व्हॅनगार्ड भारतात म्युचुअल फंड सुरू करेल तेव्हा खरोखर भारतातील गुंतवणूकदारांचा खूप फायदा होईल.
विषय निघालाच आहे म्हणुन आणखी एक असाच मुद्दा... काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स भरणार नाही,,,ही भुमिकाही अशीच आततायीपणाची आहे.टॅक्स मॅनेज्ड म्युचुअल फंड असा एक प्रकार असतो ज्यात शॉर्ट टर्म गेन्स कमी ठेवण्याचा प्रयत्न असतो कारण शॉर्ट टर्म गेन्स हे तुमच्या वार्षिक उत्पन्नात धरले जातात आणि जास्त दराने आयकर भरावा लागतो.

In reply to मला आपल्याकडील by उदय
In reply to हा धागा वाचल्यावरच काही by प्रसाद भागवत
In reply to प्रसादजी by अमर विश्वास
In reply to एस आय पी सारखाच एस डब्ल्यू पी by सुबोध खरे
In reply to या धाग्यावर होत असलेल्या by डोके.डी.डी.

In reply to SIP बद्दल एक प्रश्न, by चिनार
SIP च्या माध्यमातून गुंतवणुक