शेअर मार्केट- म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) बद्दल काही बेसिक प्रश्न
मी सध्या भारतीय शेअर मार्केट मध्ये म्युच्युअल फंड एसआयपी माध्यमातून गुंतवणूक करायचे योजिले आहे.एसआयपी इन्व्हेस्टमेंट per month असेल तेही ऑनलाईन ब्रोकरच्या माध्यमातून. एसआयपी मध्ये प्रथमच गुंतवणूक करत असल्याने काही प्रश्न आहेत ते असे:
१. प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखेला फंड युनिट्स विकत घेतले जातील हे आपल्याला ठरवता येते का? येत असल्यास तारीख बदलता येते का? असल्यास किती वेळा बदलू शकतो?
२. एसआयपी चा कालावधी बदलणे शक्य असते का? म्हणजे मी एसआयपी ५ वर्षासाठी सुरु केली तर नंतर तो कालावधी कमी करता येतो का (जसे कि ३ वर्ष)? त्याचप्रमाणे एसआयपी चा कालावधी वाढवता येतो का? म्हणजे मी एक वर्षाचा एसआयपी सुरु केला आणि ६ महिन्यानंतर वाटले कि कालावधी वाढवून २ वर्ष करावा तर ते शक्य असते का कि नवीन एसआयपी सुरु करावा लागतो?
३. एखाद्या महिन्यात पैसे भरू शकलो नाही तर काय होते? काही penalty असते का?
४. एखाद्या महिन्यात SIP Amount पेक्षा जास्त पैसे भरून SIP फंड मध्येच युनिट्स विकत घेता येतात का?
४. मुदतीपूर्वी युनिट्स विकता येतात का? असल्यास त्यावर exit load पडतो का? आणि short term capital gain असेल तर एसआयपी वर टॅक्स भरावा लागतो का?
५ . SIP आणि Flexi-SIP यात काय फरक आहे? Flexi-SIP मध्ये महिन्याच्या कोणत्याही तारखेला युनिट्स विकत घेण्याची मुभा असते का?
कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
वाचने
25823
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
SIP च्या माध्यमातून गुंतवणुक
In reply to SIP च्या माध्यमातून गुंतवणुक by अमर विश्वास
माहितीपूर्ण प्रतिसाद.
In reply to माहितीपूर्ण प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर
In reply to SIP च्या माध्यमातून गुंतवणुक by अमर विश्वास
अमरजी, उपयुक्त प्रतिसादाबद्दल
In reply to SIP च्या माध्यमातून गुंतवणुक by अमर विश्वास
सुंदर माहिती,
In reply to SIP च्या माध्यमातून गुंतवणुक by अमर विश्वास
छान माहिती
म्युचुअल फंडांपासून मिळणार्
In reply to म्युचुअल फंडांपासून मिळणार् by डॉ सुहास म्हात्रे
करमुक्त राहण्यासाठी एक
In reply to म्युचुअल फंडांपासून मिळणार् by डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
एंट्री आणि एक्झिट लोड :
In reply to एंट्री आणि एक्झिट लोड : by डॉ सुहास म्हात्रे
टीप
In reply to एंट्री आणि एक्झिट लोड : by डॉ सुहास म्हात्रे
एकंदर एंट्री लोड, एक्झिट लोड
In reply to एकंदर एंट्री लोड, एक्झिट लोड by सुबोध खरे
सुबोधजी, एक्सिट लोड हा
In reply to एकंदर एंट्री लोड, एक्झिट लोड by सुबोध खरे
शेअर आणि म्युचुअल फंड
वअमर विश्वास यांचा रचा
उपयुक्त माहिती
दिलीपजी
In reply to दिलीपजी by अमर विश्वास
आभार!
In reply to दिलीपजी by अमर विश्वास
तुमचा वरचा आणि हा प्रतिसाद
In reply to तुमचा वरचा आणि हा प्रतिसाद by अप्पा जोगळेकर
अप्पासाहेब
अमरजी, तुमचा फंड पोर्टफोलिओ
वर दिलेले रिटर्न्स हे
वर डॉक्टर साहेबांनी व
अजूनही काही गोष्टी स्पष्ट
In reply to अजूनही काही गोष्टी स्पष्ट by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब
In reply to अजूनही काही गोष्टी स्पष्ट by सुबोध खरे
१. ज्या दिवशी फंड लिक्विडेट
In reply to १. ज्या दिवशी फंड लिक्विडेट by डॉ सुहास म्हात्रे
मुख्य म्हणजे, फंड कंपनीच्या
Mutual funds
In reply to Mutual funds by डोके.डी.डी.
होमलोन
In reply to होमलोन by गॅरी ट्रुमन
धन्यवाद सर ।।।। त
In reply to Mutual funds by डोके.डी.डी.
पहिली १० वर्षे इएमाय मधला
डीडी
मनी कंट्रोल हे संस्थळ Crisil
माझ्या पण काही शंका
In reply to माझ्या पण काही शंका by सावत्या
FATCA (Foreign Account Tax
FATKA चा फटका फक्त अमेरिकेन
अमरजी, सुबोधजी, डोके.डी.डी,
Direct फंड
हा धागा वाचल्यावरच काही
In reply to हा धागा वाचल्यावरच काही by प्रसाद भागवत
प्रसादजी, प्रतिसादाबद्दल
In reply to प्रसादजी, प्रतिसादाबद्दल by कुटस्थ
हे नाही समजले. "'फिलॉसॉफर'
In reply to हा धागा वाचल्यावरच काही by प्रसाद भागवत
(4) लोड फंड कधीही विकत घेऊ
(4) लोड फंड कधीही विकत घेऊ नयेत. - विधानाशी असहमत.याबद्दल चर्चा करायला आवडेल. लोड फंड हा "गुंतवणूकदाराला" फायद्याचा कधी आणि कसा ठरतो (vs. low cost index fund) हे ऐकायला आवडेल. How will you justify the performance drag due to load, either front end load (class A) or back end load (class B)?In reply to (4) लोड फंड कधीही विकत घेऊ by उदय
लोड फंड हा "गुंतवणूकदाराला"
In reply to लोड फंड हा "गुंतवणूकदाराला" by प्रसाद भागवत
काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स
In reply to काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स by सुबोध खरे
चांगला वित्त सल्लागार कसा
In reply to चांगला वित्त सल्लागार कसा by प्रसाद भागवत
अहो
In reply to अहो by सुबोध खरे
आपण उत्तम डॉक्टर आहात याची
In reply to काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स by सुबोध खरे
चांगला सल्लागार कसा गाठायचा ?
In reply to काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स by सुबोध खरे
स्वतः
एक शंका-- चांगला वित्त सल्लागार कसा गाठायचा?सोपा उपाय, स्वतःला आरशात बघा कारण तुमच्या पैशाची काळजी तुमच्याइतकी कुणीही घेणार नाही. कदाचित तुम्ही भारतातले डॉ. बर्नस्टाइन व्हाल जे आधी न्यूरोसर्जन होते.In reply to स्वतः by उदय
इतकी वर्षे "मीच" माझ्या
In reply to लोड फंड हा "गुंतवणूकदाराला" by प्रसाद भागवत
मला आपल्याकडील
मला आपल्याकडील गुंतवणुकदारांच्या मानसिकतेची मोठी गंम्मत वाटते. माझ्या अल्पमतीप्रमाणे गुंतवणुक ही करपश्चात मिळणारा परतावा किती या प्रश्नाचे उत्तर मिळवुन करायला हवी मात्र आपल्याकडे भार किती ?? सल्लागाराचे कमिशन किती ?? हेच कळीचे मुद्दे असतात.एकदम खरी गोष्ट आहे. In the end, it matters what you keep. त्यामुळे गुंतवणुकीत होणारी वाढ, गुंतवणुकीतला खर्च आणि आयकर हे सर्व बघावे लागते. वृद्धी जास्त आणि खर्च + आयकर कमी केला की नेट फायदा जास्त होतो. त्यामुळे लोड नकोच (जे कमिशनच्या रुपात गुंतवणुकदाराच्या खिशातून जाते), एक्स्पेन्स रेशिओ कमीच हवा. तुम्ही ५% लोड दिले तर १००० रुपयांऐवजी तुमचे ९५० रुपयेच गुंतवले जातात, म्हणजे तुम्ही खड्ड्यातूनच सुरुवात करता. बॅकएण्ड लोडने तुमचा फायदा कमी होतो. या वर्षीच्या वॉरन बफेच्या रिपोर्टबद्दल हे वाचा. Yes, expenses do matter.SBI Nifty Index Fund या फंडाचा Expense Ratio हा 0.67 आहे.दुर्दैवाने हा पण खूप जास्त आहे. मी गुंतवणूक करतो त्याचा 0.04% आहे. पण बहुदा भारतात अजून असे फंड मिळत नाहीत. जेव्हा व्हॅनगार्ड भारतात म्युचुअल फंड सुरू करेल तेव्हा खरोखर भारतातील गुंतवणूकदारांचा खूप फायदा होईल. टॅक्स मॅनेज्ड म्युचुअल फंड असा एक प्रकार असतो ज्यात शॉर्ट टर्म गेन्स कमी ठेवण्याचा प्रयत्न असतो कारण शॉर्ट टर्म गेन्स हे तुमच्या वार्षिक उत्पन्नात धरले जातात आणि जास्त दराने आयकर भरावा लागतो.In reply to लोड फंड हा "गुंतवणूकदाराला" by प्रसाद भागवत
मला आपल्याकडील
मला आपल्याकडील गुंतवणुकदारांच्या मानसिकतेची मोठी गंम्मत वाटते. माझ्या अल्पमतीप्रमाणे गुंतवणुक ही करपश्चात मिळणारा परतावा किती या प्रश्नाचे उत्तर मिळवुन करायला हवी मात्र आपल्याकडे भार किती ?? सल्लागाराचे कमिशन किती ?? हेच कळीचे मुद्दे असतात.एकदम खरी गोष्ट आहे. In the end, it matters what you keep. त्यामुळे गुंतवणुकीत होणारी वाढ, गुंतवणुकीतला खर्च आणि आयकर हे सर्व बघावे लागते. वृद्धी जास्त आणि खर्च + आयकर कमी केला की नेट फायदा जास्त होतो. त्यामुळे लोड नकोच (जे कमिशनच्या रुपात गुंतवणुकदाराच्या खिशातून जाते), एक्स्पेन्स रेशिओ कमीच हवा. तुम्ही ५% लोड दिले तर १००० रुपयांऐवजी तुमचे ९५० रुपयेच गुंतवले जातात, म्हणजे तुम्ही खड्ड्यातूनच सुरुवात करता. बॅकएण्ड लोडने तुमचा फायदा कमी होतो. या वर्षीच्या वॉरन बफेच्या रिपोर्टबद्दल हे वाचा. Yes, expenses do matter.SBI Nifty Index Fund या फंडाचा Expense Ratio हा 0.67 आहे.दुर्दैवाने हा पण खूप जास्त आहे. मी गुंतवणूक करतो त्याचा 0.04% आहे. पण बहुदा भारतात अजून असे फंड मिळत नाहीत. जेव्हा व्हॅनगार्ड भारतात म्युचुअल फंड सुरू करेल तेव्हा खरोखर भारतातील गुंतवणूकदारांचा खूप फायदा होईल. टॅक्स मॅनेज्ड म्युचुअल फंड असा एक प्रकार असतो ज्यात शॉर्ट टर्म गेन्स कमी ठेवण्याचा प्रयत्न असतो कारण शॉर्ट टर्म गेन्स हे तुमच्या वार्षिक उत्पन्नात धरले जातात आणि जास्त दराने आयकर भरावा लागतो.In reply to मला आपल्याकडील by उदय
सर, आम्ही भारतात रहातो..
In reply to हा धागा वाचल्यावरच काही by प्रसाद भागवत
प्रसादजी
In reply to प्रसादजी by अमर विश्वास
आपल्या मताचा आदर आहे.. मात्र
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत
" बाहुबलीज ऑफ वेल्थ' म्हणुन
लिक्विड फंडांसाठी टॅक्स
एस आय पी सारखाच एस डब्ल्यू पी
In reply to एस आय पी सारखाच एस डब्ल्यू पी by सुबोध खरे
सहमत,
प्रसाद साहेब
या धाग्यावर होत असलेल्या
In reply to या धाग्यावर होत असलेल्या by डोके.डी.डी.
म्युचुअल फंड विकत घ्यायला
In reply to या धाग्यावर होत असलेल्या by डोके.डी.डी.
म्युच्युअल फंडातील
SIP बद्दल एक प्रश्न,
In reply to SIP बद्दल एक प्रश्न, by चिनार
गुंतवणुकीचा प्रत्येक व्यवहार