फायनान्स बिल २०१७
In reply to वरील सर्व आक्षेपांना इथे by अनुप ढेरे
In reply to स्वराज्यमॅगचे नाव वाचून by संदीप डांगे
स्वराज्यमॅगचे नाव वाचून टाळणार होतो, पण कोणी म्हटले यापेक्षा काय म्हटले याला महत्त्व देत असल्याने मुद्दाम वाचले.हॅहॅहॅ, आम्हीही डांग्यांचं नाव वाचून धागा वाचणं टाळणार होतो. पण तेच, कोणी म्हटलं पेक्षा काय म्हटलं महत्वाचं आहे. बाकी राजकीय पक्षांना गुप्त देणग्या देण्यात काहिही वावडं नाही. आत्ता पैसा गुप्त + काळा आहे. तो सफेद आणि गुप्त झाला तर चांगलच आहे.
In reply to स्वराज्यमॅगचे नाव वाचून by संदीप डांगे
In reply to सगळे प्रायव्हेट फँडिंग बॅन by अत्रे
The ideal solution would be to set up a National Electoral Fund to which all donors can openly contribute without expressing any preference for any political party. The funds could then be allocated to all registered political parties in proportion to the votes obtained. This will also address the donors’ concern for secrecy. Once public funding of political parties is ensured, private donations must be totally banned. And since public funds will be involved, there must be an annual audit by the Comptroller and auditor General of India or an auditor approved by it. This will be the most decisive action electoral reform that the country needs.लेखक -
SY Quraishi is a is former Chief Election Commissionerhttp://www.hindustantimes.com/analysis/can-just-electoral-bonds-cleanse-political-funding-in-india/story-fjDGkKp3hkelN2sfQjQrZI.html
In reply to पीडीएफ अजुन पुर्ण वाचली नाही मात्र जर आक्षेप खरे असतील तर by धर्मराजमुटके
In reply to सहमत. by अभ्या..
In reply to पाशवी बहुमत इंदिराबाईंकडेही होतं. by आनंदी गोपाळ
In reply to राज्यसभा विरोधक चालू देत by अनुप ढेरे
In reply to पब्लिकला चुतीया बनवायचं. by आनंदी गोपाळ
In reply to राज्यसभा विरोधक चालू देत by अनुप ढेरे
In reply to मला वाटते की बिल by धर्मराजमुटके
In reply to हे बिल रोखण्यासाठी सामान्य by अत्रे
In reply to प्रथमदर्शनी तरी हे भयंकर by चिनार
In reply to इथे लेखात लिहिले आहे ते खरे by मोदक
In reply to विरोधक या मुद्द्यावर गप्प का by विशुमित
In reply to मी या बिलाचा अभ्यास केलेला by मोदक
In reply to बाकी सगळं नंतर, पण हे सरकार by वेल्लाभट
In reply to सहमत आहे. माझेही डोळे हल्लीच by प्रीत-मोहर
In reply to माझेही.. by पिलीयन रायडर
In reply to पहिल्या मुद्द्यासंदर्भात, वर by मोदक
warrant ऐवजी आणखी एखादा शब्द शोधणे अपेक्षित आहे का..?warrant चा स्पष्ट उल्लेख आढळला नाही. सुधारीत बिलात आयकर अधिकार्यांना विना परवानगी धाड टाकणे व जप्ती करण्याचे अधिकार दिले गेले आहेत. Clause 50 of the Bill seeks to amend section 132 of the Income-tax Act relating to search and seizure. Sub-section ( 1 ) of the said section provides that where an income-tax authority mentioned therein, based on the information in his possession, has reason to believe of circumstances specified therein, he may authorise an authority specified therein to carry out search and seizure
In reply to चांगल्या विषयावर धागा आहे. by अभिजीत अवलिया
In reply to विनावारंट धाड टाकणे व जप्ती by श्री गावसेना प्रमुख
In reply to डांगे साहेब, मुद्द्याला वाचा by हतोळकरांचा प्रसाद
In reply to तुमचा प्रतिसाद व मूळ लेख by संदीप डांगे
In reply to "महत्त्वपूर्ण व दूरगामी by हतोळकरांचा प्रसाद
In reply to वा म्हणजे आपण क्लीन राहिलो तर by संदीप डांगे
In reply to दोन वेगवेगळी गोष्टी मिक्सअप by हतोळकरांचा प्रसाद
In reply to प्रसाद, दोन गोष्टी वेगळ्या by संदीप डांगे
सरकारविरूद्ध बोलणार्याच्या स्कोअरसेटलींगसाठी संबंधित कायदा वापरला जाऊ शकतो ही प्राथमिक भीती आहे.
यापूर्वी असे घडले नव्हते का..? आत्ता नक्की कशामुळे बागुलबुवा उभा केला जात आहे..?
शंतनुराव किर्लोस्करांनी किती घोटाळे केले होते म्हणे..?In reply to सरकारविरूद्ध बोलणार्याच्या by मोदक
In reply to यापूर्वी असे घडले नव्हते का.. by शब्दबम्बाळ
In reply to यापूर्वी असे घडले नव्हते का.. by शब्दबम्बाळ
In reply to पण राज्यसभेवर निष्प्रभतेची ही by श्री गावसेना प्रमुख
In reply to पण राज्यसभेवर निष्प्रभतेची ही by श्री गावसेना प्रमुख
In reply to मध्यंतरी अरुण जेटलींनी by अभिजीत अवलिया
In reply to >>मध्यंतरी अरुण जेटलींनी by नितिन थत्ते
The finance minister contended that it satisfied the requirements of a money bill laid down by Article 110 of the Constitution. Recalling how the Congress had in the 1980s brought legislations relating to juvenile justice and workman injury compensation as money bills, Jaitley said it was for the speaker to decide if the Aadhaar Bill qualified as a money bill.
वरील सर्व आक्षेपांना इथे