चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
वाचने
95720
प्रतिक्रिया
592
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
In reply to नो फ्लाय मागे घेतला होता का? by हतोळकरांचा प्रसाद
ओके. मला तर खरंच उत्सुकता
In reply to :) by गॅरी ट्रुमन
हे बघा.
In reply to ओके. मला तर खरंच उत्सुकता by हतोळकरांचा प्रसाद
ओक्के
In reply to ओके. मला तर खरंच उत्सुकता by हतोळकरांचा प्रसाद
आता सामान्य जनतेला
In reply to नो फ्लाय मागे घेतला होता का? by हतोळकरांचा प्रसाद
एअर इंडियाचे खमकेपणा
In reply to रवी गायकवाडांचे नवे काढलेले तिकिट एअर इंडियाकडून रद्द by गॅरी ट्रुमन
तेथे एअर इंडिया च्या ढिसाळ
In reply to एअर इंडियाचे खमकेपणा by अत्रे
तेथे एअर इंडिया च्या ढिसाळ
In reply to तेथे एअर इंडिया च्या ढिसाळ by सुबोध खरे
मा.
मारहाण
अगदी नेमका प्रश्न
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
ओवेसीला मारले ना
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
ज्याची मते स्पष्ट असतात
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
>>म्हणजे 'बिहारी खासदाराने ६०
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
पुन्हा तेच
In reply to >>म्हणजे 'बिहारी खासदाराने ६० by राजाभाऊ
"तुमची विमानसेवा खराब आहे,
In reply to पुन्हा तेच by माईसाहेब कुरसूंदीकर
खासदाराने विमान कंपनीच्या
In reply to पुन्हा तेच by माईसाहेब कुरसूंदीकर
तुम्हाला हवे ते अर्थ काढण्यास
In reply to खासदाराने विमान कंपनीच्या by अनुप ढेरे
पुन्हा तेच काय? दुसर्याच्या
In reply to पुन्हा तेच by माईसाहेब कुरसूंदीकर
माई साहेब
In reply to मारहाण by माईसाहेब कुरसूंदीकर
सॉरी , तुमचा प्रश्न मला
In reply to माई साहेब by सुबोध खरे
असेच अधिकार सरकारी
In reply to सॉरी , तुमचा प्रश्न मला by अत्रे
असेच अधिकार सरकारी
In reply to असेच अधिकार सरकारी by सुबोध खरे
विमानात एखादा गैरवर्तन करत
In reply to असेच अधिकार सरकारी by अत्रे
अनिश्चित कालावधीसाठी एखाद्या
In reply to विमानात एखादा गैरवर्तन करत by सुबोध खरे
आहेच हे उल्लंघन मूलभूत
In reply to विमानात एखादा गैरवर्तन करत by सुबोध खरे
आत नेऊन तोंड फुटेपर्यंत
In reply to आहेच हे उल्लंघन मूलभूत by हतोळकरांचा प्रसाद
आता कसं बोललात बगा! अगदी हेच
In reply to आत नेऊन तोंड फुटेपर्यंत by अत्रे
ठीक आहे ना. गायकवाड साहेबांना
In reply to आता कसं बोललात बगा! अगदी हेच by हतोळकरांचा प्रसाद
ते तर ते करतच आहेत हो, संसदेत
In reply to ठीक आहे ना. गायकवाड साहेबांना by अत्रे
कर्मा इज अ बिच, का काय
In reply to ते तर ते करतच आहेत हो, संसदेत by हतोळकरांचा प्रसाद
मला एकच मुद्दा मांडायचा आहे
In reply to माई साहेब by सुबोध खरे
या खासदारांच्या वागणुकीवरही
तो कार्यक्रम बसविलेल्या
In reply to या खासदारांच्या वागणुकीवरही by हतोळकरांचा प्रसाद
मुद्दा एक मनोज तिवारी हे एक
In reply to तो कार्यक्रम बसविलेल्या by श्रीगुरुजी
असल्या मुजोर लोकप्रतिनिधींना
उस्मानबउस्मानबदद
श्म्त..
In reply to उस्मानबउस्मानबदद by इन्द्र
Bravo Air India! 2 more
काल सकाळी कधीतरी हा धागा
Why the Shiv Sena won't say
एकूण काय, आम्ही पहिल्यापासूनच
In reply to Why the Shiv Sena won't say by अत्रे
याबाबद्दल मी इथे मत व्यक्त
In reply to एकूण काय, आम्ही पहिल्यापासूनच by हतोळकरांचा प्रसाद
टायपिंग मिस्टेक - दुग्धशर्करा
In reply to याबाबद्दल मी इथे मत व्यक्त by अत्रे
परत टायपो
In reply to याबाबद्दल मी इथे मत व्यक्त by अत्रे
ओक्के! बाकी ही शांतताप्रियता
In reply to याबाबद्दल मी इथे मत व्यक्त by अत्रे
ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो
In reply to ओक्के! बाकी ही शांतताप्रियता by हतोळकरांचा प्रसाद
ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो
In reply to ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो by अत्रे
ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो एक वेगळा विषय, असो :)वेगळा कसा, धागाच पक्षसापेक्ष अन खुनशीपणाने काढलाय की.पण आजघडीला शिवसेनेला जी रिस्पेक्ट आहे ती अतिशय कमी आहे.कशाच्या तुलनेत कमीय? स्व. बाळासाहेबांच्या काळात अन नंतर अशी का? का इतर पक्षाच्या तुलनेत? ते टोटल तुमचे वैयक्तिक मत झाले. रिस्पेक्ट मोजायचे मीटर खासदारसंख्येवरुन ठरते काय?यावर चिंतन त्यांनीच करावे,ऑ..म्हणजे थोड्या अजून निवडणुका जिंकतील. जाऊदे.आता काय एक राष्ट्रपतीची इलेक्शन सोडली तर दुसरी काय नाय दृष्टीपथात. मध्यावधी वगैरे झाली तर बघतील त्यांचे ते. अन धागा काढायच्याच आधी जाऊ दे म्हणून सोडायचे असते हो. इतकी पूर्वग्रहदूषित धुळवड आटपल्यावर कीती ती घाण असा आव कशाला?रिस्पेक्ट मोजायचे मीटर
In reply to ती पक्षसापेक्ष आहे की नाही तो by अभ्या..
आगाऊ सल्ला..!!
In reply to रिस्पेक्ट मोजायचे मीटर by अत्रे
असेल असेल. समाजप्रबोधनाची गरज
In reply to आगाऊ सल्ला..!! by विशुमित
सामना चे अग्रलेख वाचूनच
In reply to रिस्पेक्ट मोजायचे मीटर by अत्रे
हे मात्र बरोबर बोललात.
In reply to सामना चे अग्रलेख वाचूनच by अभ्या..
जे वाटते ते टुकार पक्षाच्या
In reply to हे मात्र बरोबर बोललात. by अत्रे
जे वाटते ते टुकार पक्षाच्या टुकार कार्यकर्त्यांना न भीता, लिहिता येते.ह्याला निर्भयपणा म्हणत नसतात हो, ट्रोलिंग म्हणतात. असल्या भाषेत लिहून मोकळे व्हायचीच भावना होत असेल तर मग डायरी ठेवा ना.मग डायरी ठेवा ना.
In reply to जे वाटते ते टुकार पक्षाच्या by अभ्या..
मला माझा जीव प्यारा आहे आणि
In reply to हे मात्र बरोबर बोललात. by अत्रे
मला माझा जीव प्यारा आहे आणि माझ्याकडे गुंडांची फौज ही नाही.नोव्हेंबर २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाल्यानंतर दुसर्या दिवशी मुंबईत बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे एका महाविद्यालयीन मुलीने चेपुवरील आपल्या भिंतीवर "बाळासाहेब ठाकरे गेले म्हणून बंद पाळणे योग्य नाही" अशा अर्थाची १-२ वाक्ये लिहिली होती. तिच्या एका मैत्रिणीने तिची पोस्ट लाईक केली होती. शिवसेनेच्या एका स्वाभिमानी, मर्दमावळा, शिवाजी महाराजांचा चेला, वाघ वगैरे असलेल्या कार्यकर्त्याने ही पोस्ट पाहिल्यावर त्याचे डोके फिरले आणि लगेच त्याने पोलिसात तक्रार दाखल करून त्यांना अटक करायला लावली. त्यानंतर लगेच सेनेच्या टोळक्याने तिच्या काकांच्या रुग्णालयात धुडगूस घालून मोडतोड केली. त्या दोन्ही मुली नंतर इतक्या घाबरल्या की त्यांनी पालघर सोडून गुजरातमध्ये शिकायला गेल्या. २००१ मध्ये आनंद दिघेंचे सिंघानिया रूग्णालयात निधन झाल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे हल्ला करून रूग्णालयाला आग लावली व प्रचंड मोडतोड केली ज्यात कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. सर्वसामान्य नागरिकांनी असल्या गुंडांच्या टोळीला घाबरूनच राहिले पाहिजे.पक्षात सर्वसाधारणपणे कीती
In reply to मला माझा जीव प्यारा आहे आणि by श्रीगुरुजी
आगीसाठी कारणीभूत पक्षातील
In reply to पक्षात सर्वसाधारणपणे कीती by अभ्या..
आनंद दिघे गेले, का गेले
In reply to आगीसाठी कारणीभूत पक्षातील by श्रीगुरुजी
अहो माझा नाही हा युक्तीवाद.
In reply to आगीसाठी कारणीभूत पक्षातील by श्रीगुरुजी
गोध्रा का बाबरी..?
In reply to अहो माझा नाही हा युक्तीवाद. by अभ्या..
मी इन जनरल लिहिले आहे.
In reply to अहो माझा नाही हा युक्तीवाद. by अभ्या..
मस्त प्रतिसाद
In reply to मला माझा जीव प्यारा आहे आणि by श्रीगुरुजी
कोण कोण आहेत
In reply to हे मात्र बरोबर बोललात. by अत्रे
जाऊ द्या ना बाळासाहेब!
In reply to कोण कोण आहेत by वरुण मोहिते
तंतरली वाटते धागा लेखकाची.
In reply to जाऊ द्या ना बाळासाहेब! by अत्रे
शेवटचे वाक्य मस्त आहे. लक्षात
In reply to तंतरली वाटते धागा लेखकाची. by विशुमित
हा हा हा!
In reply to शेवटचे वाक्य मस्त आहे. लक्षात by अत्रे
एकदा नावगाव लपवले की
In reply to शेवटचे वाक्य मस्त आहे. लक्षात by अत्रे
सेम, सेम! एकदा गुंडांची फौज
In reply to एकदा नावगाव लपवले की by अभ्या..
बाकी एक छान निरीक्षण
एक विचार
हा सयंत विचार अगदी पटला.
In reply to एक विचार by मराठी_माणूस
त्या अधिकार्याने, आपण सेवा
In reply to एक विचार by मराठी_माणूस
त्या अधिकार्याने, आपण सेवा क्षेत्रात काम करत आहोत याची जाणीव ठेउन , शांतपणे समजावले असते , चुक मान्य केली असती , त्यांच्या परीने काय मार्ग काढाता येईल ते सांगीतले असते तरी असेच घडले असते का ?चूक मान्य केली असती??????? त्या कर्मचार्याने नक्की कोणती चूक मान्य करायला हवी होती व त्या चुकीतून मार्ग काढायला हवा होता?मानले... पेंग्विनसेना समर्थकांना मानले.
अभ्या / मोहिते / विशुमित
भाजपचा इथे कसा संबंध जोडला
In reply to अभ्या / मोहिते / विशुमित by अमर विश्वास
प्रत्येकाने चपलने मारण्याचा
In reply to भाजपचा इथे कसा संबंध जोडला by विशुमित
चिंचवड मध्ये कोठे?
In reply to प्रत्येकाने चपलने मारण्याचा by अप्पा जोगळेकर
.
In reply to चिंचवड मध्ये कोठे? by विशुमित
>> ही जाहीर धमकी समजायची का?
In reply to . by विशुमित
लायकी आणि लेवल!!
In reply to . by विशुमित
सर्व जुन्या जाणत्या सदस्यांना
In reply to लायकी आणि लेवल!! by गॅरी ट्रुमन
सहमत आहे
In reply to सर्व जुन्या जाणत्या सदस्यांना by हतोळकरांचा प्रसाद
हो, म्हणूनच सर्व जुन्या
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
सहमत आहे. पण ज्यांनी इतरांची
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
.
In reply to सर्व जुन्या जाणत्या सदस्यांना by हतोळकरांचा प्रसाद
सहमत!
In reply to . by श्रीगुरुजी
सहमत आहे
In reply to सहमत! by हतोळकरांचा प्रसाद
संपादक जी...
In reply to . by विशुमित
मी ड-३०५, डीएसके कुंजबन,
In reply to चिंचवड मध्ये कोठे? by विशुमित
विशुमित
In reply to भाजपचा इथे कसा संबंध जोडला by विशुमित
तुमच्या आणि माझ्या समर्थनाला
In reply to विशुमित by अमर विश्वास
अधिकाऱ्याने मोदींना कशाला
In reply to भाजपचा इथे कसा संबंध जोडला by विशुमित
अधिकाऱ्याने मोदींना कशाला ओढलं मध्ये ?गेल्या २-३ वर्षात अनेकवेळा असे दिसून आले आहे की मोदी, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू इ. नेत्यांशी ट्विटर किंवा इतर माध्यमातून आपल्या समस्यांबद्दल संपर्क साधला तर ते तातडीने त्यात लक्ष घालतात. एका उदाहरणात रेल्वेचा एक टीसी पैसे मागत असताना त्या प्रवाशाने सुरेश प्रभूंच्या ट्विटर खात्यावर याची माहिती दिल्यावर प्रभूंनी तातडीने पुढील स्थानकातील अधिकार्यांशी संपर्क केला व त्या टीसीला पुढील स्थानकावर उतरवून निलंबित करण्यात आले. दुसर्या एका प्रकरणात एका महिलेला रेल्वेत प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर तिच्या यजमानांनी ट्विटरवरून प्रभूंशी संपर्क केल्यावर प्रभूंनी तातडीने पुढील स्थानकातील अधिकार्यांशी संपर्क साधून अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. परदेशस्थ भारतीयांना परदेशात येणार्या समस्यांबद्दल सुषमा स्वराजांशी संपर्क साधल्यानंतर आपल्या समस्येच्या निराकरणासाठी त्यांनी प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे आहेत. शस्त्रक्रिया किंवा इतर काही गोष्टींसाठी मोदींच्या ट्विटर खात्यावर माहिती दिल्यानंतर मोदींनी व्यक्तिशः लक्ष घालून मदतीची व्यवस्था केल्याचेही वाचले आहे. मोदी किंवा इतर काही नेते आपल्या समस्येत व्यक्तिश: लक्ष घालून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात हे आता सर्वश्रुत असल्याने, या खासदार महाशयांनी विमान अडवून ठेवून अरेरावी सुरू केल्यावर त्या कर्मचार्याने मोदींकडे तक्रार करीन असे सांगणे योग्यच आहे कारण त्यामागे मोदींनी कमावलेला विश्वास आहे.मोदकजी, मोदींचं नाव हे त्या
In reply to अधिकाऱ्याने मोदींना कशाला by श्रीगुरुजी
दुरुस्ती : चुकून मोदकजी
In reply to मोदकजी, मोदींचं नाव हे त्या by हतोळकरांचा प्रसाद
काय राव हतोळकर... माझ्या
In reply to दुरुस्ती : चुकून मोदकजी by हतोळकरांचा प्रसाद
आय मायस्वारी बर्र का, घ्या
In reply to काय राव हतोळकर... माझ्या by मोदक
"आप बुजुर्ग हो, पहले आप बैठो
In reply to मोदकजी, मोदींचं नाव हे त्या by हतोळकरांचा प्रसाद
"आप बुजुर्ग हो, पहले आप बैठो और शांतिसे बात करो, क्यूँ बीपी बढाके के ले राहे हो" यावर "तू पहले निचे उतर, तू एमपी हॊगा घरका, मै भी मोदीको बताउंगा" इथून ते वैयक्तिक भांडण सुरु झाले असावे.ही वाक्ये ज्या चित्रफितीत ऐकू येतात त्या चित्रफितीची लिंक आहे का?चपलेने २५ वेळा (२५ वेळा सोडून
In reply to "आप बुजुर्ग हो, पहले आप बैठो by श्रीगुरुजी
मी कर्मचाऱ्याला २५ वेळा
In reply to चपलेने २५ वेळा (२५ वेळा सोडून by हतोळकरांचा प्रसाद
परत वाचा. आपल्याला हवे तसे
In reply to मी कर्मचाऱ्याला २५ वेळा by श्रीगुरुजी
इथे मला कोणता अर्थ हवा आहे हा
In reply to परत वाचा. आपल्याला हवे तसे by हतोळकरांचा प्रसाद
का बुआ, "मी मारले" हा त्यांचा
In reply to इथे मला कोणता अर्थ हवा आहे हा by श्रीगुरुजी
का बुआ, "मी मारले" हा त्यांचा
In reply to का बुआ, "मी मारले" हा त्यांचा by हतोळकरांचा प्रसाद
का बुआ, "मी मारले" हा त्यांचा स्वतःबद्दलचा क्लेम मान्य आणि "मी त्यांना शांततेने आदराने बसून बोलू, तुम्ही बुजुर्ग आहात...." हा स्वतःबद्दलचा क्लेम अमान्य? बाकी जसे मारल्याचे फक्त खासदारांचे म्हणणे हा पुरावा मान्य आहे तसे का मारले हे म्हणणे तत्त्वता: विरोधी पुरावा मिळेपर्यंत तरी गृहीत धरायला नको का? इथे कोणी वकील मंडळी असतील तर ती कायद्याच्या दृष्टिकोनातून असल्या फुशारक्यांचे स्थान सांगू शकतील. बाकी ज्यांना फक्त त्यांच्या वाक्याचा वापर करायचा आहे त्यांना विरोधी पुराव्यांची गरजच नसावी.एक सांगा. त्यांनी कर्मचार्याला चपलेने मारले का नाही मारले. त्यांनी मारले हा आरोप त्यांच्यावर इतर कोणीही करत नसून त्यांनी स्वतःहूनच हे सांगितले आहे. या क्षणापर्यंत त्यांनी ते नाकारलेले नाही. त्यांनी कर्मचार्याला खरंच मारले होते का हे सिद्ध करण्याची जबाबदारी इतरांवर नाही कारण इतर कोणीही हा आरोप केलेला नाही. त्यांनी स्वतःहूनच कबुली दिल्याने आता त्याच्यात कोणीही काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. परंतु कर्मचारी बेताल वागला, अपशब्द वापरले हे आरोप त्यांनी कर्मचार्यावर केले आहेत. जो दुसर्यावर आरोप करतो, त्याच्यावरच ते आरोप सिद्ध करण्याची कायदेशीर जबाबदारी असते. ज्याच्यावर आरोप झालेत त्याच्यावर ही जबाबदारी नसत. त्याने नुसते आरोप नाकारले तरी ते पुरेसे असते. त्यामुळे खासदार महाशय कर्मचार्यावर जे आरोप करीत आहेत, ते सिद्ध करणे हे कायदेशीर दृष्ट्या त्यांच्यावर बंधनकारक आहे.परत एकदा समजून घ्या, गायकवाडांनी जर मारहाण केली असेल मग ती २ चापट असू कि २५ चपला, तो कायद्याने गुन्हा आहे आणि त्याची न्यायिक प्रक्रिया पूर्ण व्हावी. पण जशी विमान कंपनीने केस टाकली आहे तशीच ती खासदारांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याबद्दल टाकली आहे. हे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून एकांगी फटकेबाजी चालू ठेवायचीच असल्यास त्याला पर्याय नाही. मग व्हिडिओत हवे ते दिसते, ऐकायला येते, पेपर पक्षप्रेमी होऊ शकतो आणि प्रतिक्रिया ह्या पेंग्विनसेनासमर्थनार्थ होऊ शकतात.आपल्याला धक्काबुक्की व शिवागीळ झाली हे सिद्ध करण्याची कायदेशीर जबाबदारी खासदार महाशयांवर आहे. त्याचवेळी विमान कंपनीने आपल्या कर्मचार्याला मारहाण केल्याची व विमानाला खोळंबा केल्याची केस टाकली आहे त्यात फार काही सिद्ध करण्यासारखे नाही कारण दस्तुरखुद्द खासदार महाशयांनीच कॅमेर्यासमोर या गुन्ह्याची जाहीर कबुली दिली आहे व ती कबुली न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाईलच. अर्थात शिक्षा टाळण्यासाठी, "मी मारहाण केलीच नव्हती. फुशारक्या व पोकळ बढाया मारणे ही आमच्या पक्षाची व पक्षनेतृत्वाची संस्कृती आहे व त्याला अनुसरूनच मी मारहाण केलेली नसतानाच कॅमेर्यासमोर मारहाण केल्याच्या फुशारक्या मारल्या. अशा फुशारक्या मारल्या तर माझा व माझ्या पक्षाचा भाव वाढेल असे मला वाटले." असा खासदार महाशयांनी न्यायालयात स्टँड घेतला तर मात्र मारहाण झाली हे सिद्ध करण्याची जबाबदारी कर्मचार्याची राहील.मग हाच तर मुद्दा सांगण्याचा
In reply to का बुआ, "मी मारले" हा त्यांचा by श्रीगुरुजी
मग हाच तर मुद्दा सांगण्याचा
In reply to मग हाच तर मुद्दा सांगण्याचा by हतोळकरांचा प्रसाद
मग हाच तर मुद्दा सांगण्याचा प्रयत्न आहे ना? मी अमुक केले तमुक केले ह्या नुसत्या कबुलीला न्यायालयात काहीही स्थान नाही, त्याला परिस्थितीजन्य पुरावे किंवा प्रत्यक्ष साक्षीदार लागतात. तेव्हा न्यायालयाला करू देत ना त्यांचे काम.चुकीची माहिती आहे. कोणत्याही खटल्याची सुनावणी सुरू होताना सर्वात प्रथम न्यायाधीश आरोपीला त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप वाचून दाखवितात व त्यावर "गिल्टी ऑर नॉट गिल्टी?" असे त्याला विचारतात. जर "नॉट गिल्टी" असा त्याने दावा केला तर पुढील सुनावणी सुरू होतो व फिर्यादीला आरोपीच्या विरूद्ध असलेले पुरावे सादर करावे लागतात. जर आरोपीने या प्रश्नावर "गिल्टी" असे पहिल्याच फटक्यात कबूल केले तर खटला पुढे चालविण्याची गरजच नसते. हा खटला भविष्यात कधीकाळी सुरू झाला व खासदार महाशय आपल्या दाव्यावर ठाम राहिले तर एका मिनिटात खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन त्यांना शिक्षा ठोठावली जाईल. "आपण मारहाण केलीच नाही. कर्मचार्याला मारहाण केल्याची नुसती फुशारकी मारली." असा त्यांनी न्यायालयात दावा केला तर मात्र आपल्याला मारहाण झाली हे कर्मचार्याला सिद्ध करावे लागेल. जोपर्यंत खासदार आपल्या कबुलीला चिकटून आहेत तोपर्यंत पुरावे, साक्षीदार इ. ची गरज नाही.आधी तुम्हाला राग कशाचा आहे ते ठरवा. त्यांनी फुशारक्या मारल्या म्हणून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे कि त्यांनी मारले म्हणून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे?दोन्ही गोष्टींचा राग आहे. परंतु फुशारक्या मारणे हा कायदेशीर गुन्हा नाही. ही एक मानसिक प्रवृत्ती आहे. परंतु मारहाण करणे हा गुन्हा असल्याने याच गुन्ह्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी. सदर प्रकरणातील खासदार कोणत्याही पक्षाचे असते तरी मी टीका केलीच असती. हवाईसुंदरीने जे काही सांगितले ते फक्त मटा, लोकसत्ता याच वृत्तपत्रातील आंतरजाल आवृत्तीत दिसले. त्यांच्या छापील आवॄत्तीत त्यांनी हे छापलेले नाही. इतर माध्यमांनी सुद्धा त्या निवेदनाची दखल घेतल्याचे वाचण्यात आले नाही. तिची ओळखही लपविलेली आहे. त्यामुळे ते जे निवेदन होते ते कितपत जेन्युईन आहे याविषयी साशंक आहे.बाकी फुशारक्या मारणे आणि पोकळ बढाया मारणे अजून कोण कोणत्या पक्षाची संस्कृती आहे हे वेगळे सांगणे न लगे. तो इथला मुद्दाच नाहीये, तुमचा तो शिवसेनेवरचा वैयक्तिक राग आहे असे मला वाटते.शिवसेनेवर माझा राग आहेच व मी तो कधीच लपविलेला नाही. परंतु हा राग विनाकारण किंवा अनाठायी नाही हे या व आधीच्या इतर अनेक प्रकारणांवरून सिद्ध झाले आहे. शिवसेनेवर टीका करण्याची संधी शिवसेनेच्याच खासदार महाशयांनी मिळवून दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला नावे का ठेवता हा इतरांना प्रश्न न विचारता शिवसेनेलाच विचारणे योग्य ठरेल.क्लॉजेस काढायचे असतील तर खूप
In reply to मग हाच तर मुद्दा सांगण्याचा by श्रीगुरुजी
प्रत्येकाने चपलने मारण्याचा
In reply to भाजपचा इथे कसा संबंध जोडला by विशुमित
प्रत्येकाने चपलने मारण्याचा नेषेदच केला आहे पण त्या अधिकाऱ्याने मार खायची पाळी येईल इतके प्रकरण ताणलेच कशाला?बापरे. म्हणजे आता कोणत्याही खासदाराशी बोलताना हा कधीही चपलेने मारू शकतो याची जाणीव ठेवूनच कर्मचार्यांनी बोलले पाहिजे आणि ते सांगतील त्यापुढे मान तुकविली पाहिजे. खरं तर त्या कर्मचार्याचीच चूक आहे. हे खासदार मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून इतरांना चपलेने बडविण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख कर्मचारी विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती.नेमकं हेच वेगळ्या प्रकारे लागू पडतं
In reply to प्रत्येकाने चपलने मारण्याचा by श्रीगुरुजी
पण हे पुर्वग्रहदुषित आणि
In reply to नेमकं हेच वेगळ्या प्रकारे लागू पडतं by गामा पैलवान
यापुढे एअर इंडियाने प्रवास
In reply to नेमकं हेच वेगळ्या प्रकारे लागू पडतं by गामा पैलवान
यापुढे एअर इंडियाने प्रवास करतांना व्यवसायवर्गाचं तिकीट हातात असतांना जनता वर्गानं जावं लागलं तरी उपकारांच्या ओझ्याखाली दबून जाऊन मुकाटपणे प्रवास केला पाहिजे. जरी बोर्डिंग पासवर व्यवसायवर्ग छापलेलं असलं तरीही तोंडातनं चकार शब्द काढता कामा नये. तक्रारपुस्तिका मागितल्यावर मिळाली नाही तरी गप्प बसून राहिलं पाहिजे. कारण की कोणी कर्मचारी मारायला अंगावर धावून आला असता प्रतिकार केल्यास प्रवाशास विमानबंदी होऊ शकते.विमानात मुळात बिझनेस क्लासची आसनेच नसताना केवळ हे महाशय विमानात येणार म्हणून त्यांच्याकरता आयत्यावेळी तशा आसनांची सोय करायची होई का? व्यवसायवर्गाचं कूपन हातात असलं तरी विमानात ती सोय असल्याशिवाय यांना व्यवसायवर्गात कसं बसविणार? जर त्यांना जनता क्लासमधून प्रवास करायची इच्छा नव्हती तर त्यांनी त्या विमानातून दिल्लीला न जाता ज्यात व्यवसायवर्गाची सोय आहे असे विमान बघून त्यातून प्रवास करायला हवा होता. ते न करता हे जनता क्लासमध्ये बसून दिल्लीला पोहोचले आणि नंतर मला व्यवसाय वर्ग का दिला नाही म्हणून वादविवाद सुरू केला. जर विमानात व्यवसायवर्गाची आसने असतानासुद्धा यांना ते आसन न देता जनता क्लासमधून प्रवास करायला लावला असेल तर ते नक्कीच चु़कीचे आहे व त्यांची तक्रार योग्य आहे. पण विमानात तशी आसने नसताना सुद्धा हे त्याबद्दल तक्रार कसे करू शकतात. मुंबईत बोरीबंदर स्थानकावरून फास्ट लोकलची घोषणा ऐकूनसुद्धा फास्ट लोकलमध्ये बसून नंतर ती लोकल दादरनंतर थेट अंधेरीलाच थांबली, मला तर माटुंग्याला उतरायचे होते, पण यांनी मुद्दामच लोकल माटुंग्याला थांबवली नाही अशी तक्रार एखाद्याने केली तर ते हास्यास्पद होणार नाही का? किंवा "शुद्ध शाकाहारी भोजन" असा फलक लावलेल्या उपाहारगृहात शाकाहारी थाळी चेपल्यानंतर बिल द्यायची वेळ आल्यावर "माझ्यावर अन्याय झाला. मला मटण वाढलेच नाही. मला तक्रार करायची आहे." अशी भूमिका किती हास्यास्पद होईल. इथेही तसेच झाले आहे.खरंतर खासदाराची चूक आहे. एअर इंडिया मोअर इक्वल या प्रकारातले आहेत व ते कायद्याच्या वर असून तक्रारपुस्तिका न देता मोदींकडे उलट गाऱ्हाणं मांडण्याचा परवाना त्यांच्याकडे आहे हे तो मूर्ख खासदार विसरलाच कसा? हे विसरल्याची शिक्षा मिळायलाच हवी होती.मोदींकडे तक्रार केल्यास मोदी व्यक्तिशः लक्ष घालून तक्रारीची दखल घेतात हा विश्वास मोदींनी कमावला आहे. त्यामुळे मोदींचे नाव सांगणे अजिबात चुकीचे नाही. खासदार ज्या शाळेत जातात त्या शाळेचे मोदी मुख्याध्यापक आहेत. या महाशयांनी अत्यंत हास्यास्पद कारणावरून विमान अडवून धरले होते व त्यामुळे इतर प्रवाशांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे कर्मचार्याने योग्य तेच केले आहे.अमित शहा यांचा हरामखोरपणा
In reply to यापुढे एअर इंडियाने प्रवास by श्रीगुरुजी
उद्दाम आणि सडकछाप अमित शहा
In reply to अमित शहा यांचा हरामखोरपणा by वरुण मोहिते
उद्दाम आणि सडकछाप अमित शहा ह्यावर एक लेख लिहाचमी काय म्हणतो मोहिते साहेब.. तुम्ही सतत दुसर्याला लेख लिहायला का सांगता..? तुम्हाला एखादा विषय / व्यक्ती / घटना टोचत असेल तर तुम्ही अभ्यास करून लेख लिहा आणि मग जी काय चर्चा व्हायची ती होवूदे. लोकांनी लेख लिहावेत मग मी मते मांडणार ही भूमीका किती दिवस चालणार..?लेख लिहा लेख लिहा हि
In reply to उद्दाम आणि सडकछाप अमित शहा by मोदक
लेख लिहा लेख लिहा हि भूमिका
In reply to लेख लिहा लेख लिहा हि by वरुण मोहिते
लेख लिहा लेख लिहा हि भूमिका आपली असते मोदक साहेब .हो असते आणि फक्त तुमच्या बाबतीत, कारण तुम्ही स्वत: दुसर्याला तशी आवाहने करता म्हणून.अभ्यासुपूर्ण..मी काही अश्या विषयांवर लेख लिहीत नाही प्रतिसादांसाठी . अनेक विषय आहेत वेगळे .हे नक्की काय लिहिले आहे ते मला कळाले नाही. प्रतिसादांसाठी नाही तर तुमच्या स्वतःच्या भूमीकेसाठी आणि त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी लेख लिहावा असे पूर्वी / आत्ता सुचवले आहे.आणि मला कोण टोचत नाही , दुटप्पी भूमिका टोचते .तेच. जे काही टोचत असेल त्यासाठीच सांगतोय. लेख लिहा आणि मग टोचणे बंद होते का ते बघा. तुम्हाला टोचत असलेल्या गोष्टींवरपण दुसर्याने इलाज शोधावा अशी अपेक्षा आहे का..?मी भाषा सोडून पण बोलत नाही कधीहे मी बोललो नाहीये. त्यामुळे पास.अशी मी
In reply to लेख लिहा लेख लिहा हि भूमिका by मोदक
जशी तुमची इच्छा..!
In reply to अशी मी by वरुण मोहिते
वरच्या प्रस्तावाला आमचे
In reply to उद्दाम आणि सडकछाप अमित शहा by मोदक
भाजपाचे घोटाळे - देशाचे
In reply to वरच्या प्रस्तावाला आमचे by अत्रे
त्यामुळे कर्मचार्याने योग्य
In reply to यापुढे एअर इंडियाने प्रवास by श्रीगुरुजी
कर्मचाऱ्यांच्या उद्दाम,
In reply to त्यामुळे कर्मचार्याने योग्य by हतोळकरांचा प्रसाद
कर्मचाऱ्यांच्या उद्दाम, अरेरावी, शिवीगाळयुक्त वागण्याचे आणि धक्काबुक्कीचे हे उघड समर्थन आहे, नाही का?नाही. कर्मचार्याने असे केले आहे हे सिद्ध झालेले नाही किंवा मी हे केले अशा फुशारक्या कर्मचार्याने मारलेल्या नाहीत.एखाद्याने उद्या मी या देशाचा
In reply to कर्मचाऱ्यांच्या उद्दाम, by श्रीगुरुजी
प्रवाशांची सुविधा, पीडितांची दखल, इत्यादि
In reply to यापुढे एअर इंडियाने प्रवास by श्रीगुरुजी
मुंबईत काळ्या शाईचा स्टॉक
राडा व्हावा हीच 'श्रीं'ची
In reply to मुंबईत काळ्या शाईचा स्टॉक by अत्रे
नकळतपणे हिंसाचाराला खतपाणी
In reply to राडा व्हावा हीच 'श्रीं'ची by विशुमित
एकदा चोप बसला आणि कामावरून
In reply to नकळतपणे हिंसाचाराला खतपाणी by अत्रे
माफ करा
In reply to मुंबईत काळ्या शाईचा स्टॉक by अत्रे
काय करू सांगा मला!
In reply to माफ करा by किसन शिंदे
आपण काही नेतेलोकांसारखे
In reply to काय करू सांगा मला! by अत्रे
राजा हरिश्चंद्रानंतर आपणच....
हे मुद्द्याला सोडून
In reply to राजा हरिश्चंद्रानंतर आपणच.... by बाजीगर
दांभिकपणाची हद्द आहे.....
In reply to राजा हरिश्चंद्रानंतर आपणच.... by बाजीगर
तुमचा मुद्दा बरोबर आहे पण
In reply to राजा हरिश्चंद्रानंतर आपणच.... by बाजीगर
काय दुर्दैव आहे मिपाकरांचे.....
In reply to तुमचा मुद्दा बरोबर आहे पण by अत्रे
तर इथे हा असा धागा काढायला
In reply to काय दुर्दैव आहे मिपाकरांचे..... by शार्दुल_हातोळकर
वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या
वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या
In reply to वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या by हतोळकरांचा प्रसाद
का बुआ? नवीन धागा का काढू मी?
In reply to वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या by अत्रे
तुम्हाला पाहिजे ते करा
In reply to का बुआ? नवीन धागा का काढू मी? by हतोळकरांचा प्रसाद
ज्यांना इंटरेस्ट असेल ते
In reply to तुम्हाला पाहिजे ते करा by अत्रे
तिवारीच्या बातमीवर मी आधीच
In reply to वर टाकलेल्या मनोज तिवारींच्या by हतोळकरांचा प्रसाद
तोच तर मुद्दा आहे, श्रीगुरुजी
In reply to तिवारीच्या बातमीवर मी आधीच by श्रीगुरुजी
दोन घटनांमध्ये बराच फरक आहे.
In reply to तोच तर मुद्दा आहे, श्रीगुरुजी by हतोळकरांचा प्रसाद
खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप
In reply to दोन घटनांमध्ये बराच फरक आहे. by श्रीगुरुजी
खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप
In reply to खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप by हतोळकरांचा प्रसाद
खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप आपण कुठल्या आधारावर वर करत आहेत? पुरावे आहे त का आपल्याकडे काही?विमानातून उंचावरून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न करणे हे एखाद्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेच समजले जाते. __________________________________________________________________________________________ कर्मचार्याचे व्हर्जन असे आहे. Mr. Gaikwad had travelled by Air India Pune-Delhi flight (AI 852) on Thursday and hit the employee with his slippers after the plane landed in Delhi. He was travelling on an open ticket and was miffed with the fact that he was not allotted a business-class seat on the all-economy flight. He also refused to deboard from the aircraft for an hour, following which a team of airline officials tried to reason with him as the plane was to fly on the Delhi-Goa sector next. “When I asked my crew what was causing the delay, they told me all passengers, except one, had disembarked from the plane. They told me he was sitting in the front row and was saying he was an MP and that wanted to meet the senior management,” he recalled. Mr. Sukumar then went into the aircraft to talk to the MP. “He asked me who I was and that he would only speak to the senior management. He also asked me to call the CMD,” the employee added. “I told him I couldn’t and that I would complain to his higher-ups, if required to Modiji. As soon as I said that, he took out his slippers and started hitting me,” Mr. Sukumar said. “He also tried to push me through a door of the aircraft. I ducked and came to another door where the step-ladder was positioned. But he tried to lift me and throw me off the ladder. My colleagues then stopped him,” he added. The MP also broke Mr. Sukumar’s spectacles and tore his sweater. The MP later boasted that he slapped the AI employee “25 times” and refused to apologise. - आपण त्या कर्मचार्याला चपलेने २५ वेळा मारले असे दस्तुरखुद्द खासदार महाशयांनी सांगितले आहे. - गायकवाडांनी त्या कर्मचार्याला चपेलेने मारले व विमानाच्या दारातून शिडीवरून ढकलून द्यायचा प्रयत्न केला असे त्या तुमच्या हवाईसुंदरीनेच सांगितले आहे. - http://www.timesnow.tv/india/video/watch-shiv-sena-mp-threatens-to-push… The video shows Gaikwad first threatening to push the staffer off the stairs leading out of the aircraft. "No no, don't do that sir, don't do that," an Air India staff member is heard shouting when the MP tries push the staff member towards the exit of the flight. Ravindra Gaikwad, Shiv Sena's Lok Sabha MP, boasted about this incident when he was confronted by the media earlier in the day. "Yes. I hit him. I wanted to throw him out of the plane," the Shiv Sena MP told TIMES NOW. "Is he really an officer. He is not even a buffalo cart driver. He doesn't know how to deal with customers," Gaikwad had even demanded an apology from Air India. "I have no regrets. First, that person should ome and apologise to me and then the Air India CMD should also come and apologise. "परत एकदा तुम्हाला हवे तसे
In reply to खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप by श्रीगुरुजी
परत एकदा तुम्हाला हवे तसे
In reply to परत एकदा तुम्हाला हवे तसे by हतोळकरांचा प्रसाद
परत एकदा तुम्हाला हवे तसे निष्कर्ष काढले आहेत. पुरावे कशाला म्हणतात हे सांगावे लागेल काय? ते कर्मचारी महोदय काहीही सांगतील, त्याला पुरावा काय? आणि हवाईसुंदरीच्या बातमीवर शेवटी तुम्हाला हव्या त्या वर्तमानपत्राचा आणि हव्या त्या अर्थाचा पुरावा मिळाला म्हणून आता विश्वास बसतोय का? मी टाकलेल्या सर्व लिंकस् परत एकदा वाचण्यास हरकत नसावी.तुम्हीच विचारलं होतंत की खुनाचा प्रयत्न करणे हा आरोप आपण कुठल्या आधारावर वर करत आहात. म्हणूनच मी वेगवेगळे संदर्भ दिले. हवाईसुंदरी त्याबद्दल सांगतेच आहेत. परंतु दस्तुरखुद्द खासदार महाशयांनी देखील आपण कर्मचार्याला ढकलण्याचा प्रयत्न केला याची कबुली दिली आहे. कर्मचार्याने देखील हेच सांगितले आहे. या प्रकरणातील फिर्यादी, आरोपी व साक्षीदार हे तिघेही ही घटना घडल्याचे सांगत आहेत.शेवटी काय तुम्हाला फुशारक्या आणि घडलेला प्रसंग यातला फरक ओळखता येत नाहीये. अर्थात कोर्टाला तो येतो, त्यामुळे तिथे काय होते ते बघूच. खरतर कर्मचार्यांनीच खासदारांना विमानात नेऊन मारहाण करण्याचा (याला तुमच्या लॉजिकने खून करण्याचा असे म्हणता येईल का?) उल्लेख विडिओत स्पष्ट ऐकू येत आहे.कोणत्या चित्रफितीत? मी पाहिलेल्या कोणत्याही चित्रफितीत असा उल्लेख ऐकलेला नाही."The air hostess said that the Shiv Sena MP was only trying to pull up the duty manager for his misdemeanour and said that he had no intentions of throwing him down the ladder."मटा ने दिलेल्या वृत्तात खासदार महाशयांनी कर्मचार्याला मारहाण केली व विमानाच्या शिडीवरून ढकलायचा प्रयत्न केला असे हवाईसुंदरीने सांगितल्याचे लिहिले आहे. मी वर दिलेल्या संदर्भात सुद्धा हवाईसुंदरीने हेच सांगितले आहे.म्हणूनच मी म्हणालो कि तुम्ही
In reply to परत एकदा तुम्हाला हवे तसे by श्रीगुरुजी