मी (चुकून) संपादक झालो तर !
In reply to हम्म्म by ज्योति अळवणी
In reply to नव्याने जोडल्या जाणाऱ्या by आषाढ_दर्द_गाणे
In reply to माझ्यातर्फे हा पुरस्कार तुला! by पिलीयन रायडर
In reply to हीहीहीहॉहॉहॉहेहेहे. by अभ्या..
In reply to मी नक्की तुझं कधी काय घोडं by पिलीयन रायडर
In reply to हीहीहीहॉहॉहॉहेहेहे. by अभ्या..
In reply to >>>मुख्य निरिक्षक म्हणून by मोदक
In reply to नव्याने जोडल्या जाणाऱ्या by आषाढ_दर्द_गाणे
कॅश पुरस्कार देण्यात येतील. यामुळे इथे येणार्या सर्व पोस्टसचा दर्जा बेफाम सुधारेल.पुरस्काराने सुधारेल. कॅशने नाही.
In reply to >>बेजवाबदार लेखन, वेगवेगळ्या by कंजूस
In reply to >>बेजवाबदार लेखन, वेगवेगळ्या by कंजूस
In reply to फेसबुकवाले ,जीमेलवाले कित्येक by कंजूस
In reply to आधार कार्ड चालन का, प्यान by भीमराव
In reply to एकूणात by चौकटराजा
In reply to येकझ्यॅक्टली ! by प्रसाद गोडबोले
" काळ हा निव्वळ भास आहे " ह्याची एकदम प्रतीती आली तेव्हा वरीजीनल संक्षींची आठवण झाली होती !
ग्रेट ! आय एम सो हॅपी.
पण आता इथे अध्यात्मिक लेखन नाही, कारण हा फोरम सदस्यांना केवळ टिपी म्हणून हवायं. जेवढं प्रतिसादातून झळकेल (उदाहरणार्थ हे) तेवढं कृपया गोड मानून घ्या. अर्थात, प्रतिसादातून जे दिसेल त्याची इथल्या लेखनाशी सांगड असेलच (उदा. वरच्या प्रतिसादांच्या संदर्भात पैसा आणि काल).मिपावरही फक्त हव्या त्याच आयडींच्या लेखांना व प्रतिसादांना फॉलो करायची सोय उपलब्ध झाली तर! असा एक विचार उगाच मनात येऊन गेला! ;-) संक्षी, संपादक झाल्यावर ह्या सूचनेचा विचार करा बरं का!
येस ! सर्चमधे हा पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल. मग तो बुकमार्क सेव केला की काम झालं !मी (चुकून) संपादक झालो तर !तर मी मिपावर लॉगिन करण्यापेक्षा माझ्या आयडीचं कोंडीत विसर्जन करेन.
In reply to मी (चुकून) संपादक झालो तर ! by सूड
In reply to आयला, by संजय क्षीरसागर
In reply to एक प्रश्न by मराठी कथालेखक
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
आयडी ऑर नो आयडी यानं मला काही फरक पडत नाही.
आयडीशिवाय लॉगिन कसे करणार याची उत्सुकता आहे.In reply to आयडी ऑर नो आयडी यानं मला काही by मोदक
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
In reply to एक मिनिट... म्हणजे तुम्ही by पिलीयन रायडर
ह्या लेखात माणशी एक आयडी आणि पॅनकार्ड व्हेरिफिकेशन वगैरे कल्पना कशाला मांडत आहात?
स्वीकृत आयडीनं स्वतःच्या लेखनाची जवाबदारी स्वीकारली पाहिजे असं माझं मत आहे. उदा. इथे एका आयडीनं तुमच्या मदतीच्या धाग्यावर इतका जबरी टोला हाणला की त्या धाग्याचा बाजाच वाजला आणि नंतर तो दिसलाच नाही कारण त्याला काही स्पष्टीकरण देण्याची गरजच भासली नाही..... अशी बेजवाबदारी राहाणार नाही.
मग मिपावरच लिहीण्याची धडपड का?
हे तुम्हाला विचारायचा काहीच अधिकार नाही हे माहिती असून सुद्धा विचारलेला, हा त्यातल्या त्यात एक बरा प्रश्न !
जे मला व्यक्तिशः ओळखतात त्यांना माझ्याशी वाद घालण्यात इंटरेस्ट नसतो, त्यांना माझी कंपनी हवी असते. इथे पब्लिकला मी काय म्हणतोयं यापेक्षा मला पेचात कसा पकडता येईल यात इंटरेस्ट असतो ( तुमचा प्रतिसाद नेमकी मानसिकता दाखवतो, त्यामुळे आता वेगळ्या उदाहरणाची गरज नाही). मी जर ब्लॉगवर लिहीलं तर मला जनरल पब्लिक, एखाद्या विषयावर कितपत विचार करु शकतं याचा अंदाज येणार नाही.
ओशोंनी स्वतःच्या एन्लायटन्मेटनंतर, विषयाची मांडणी, पब्लिक रिस्पॉन्स आणि आर्ग्युमेंटीव स्कील्स डिवेलप करायला कॉलेजमधे अनेक वर्ष अध्यापन केलं. ही हॅड अ लाइव्ह ऑडियन्स. सध्या ते करायची गरज नाही एखादं संकेतस्थळ असलं की झालं, वन हॅज अ वर्च्युअल ऑडियन्स ! अधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं, मी ती प्रोसेस ओशोंपेक्षा सोपी केलीये. In reply to माणशी एक आयडी ! by संजय क्षीरसागर
वन हॅज अ वर्च्युअल ऑडियन्स..अँड इमॅजिनरी टू
In reply to वन हॅज अ वर्च्युअल ऑडियन्स by मोदक
In reply to वन हॅज अ वर्च्युअल ऑडियन्स by मोदक
In reply to करेक्ट ! by संजय क्षीरसागर
In reply to व्यायम नाही हो.. "व्या या म" by मोदक
In reply to तेच तर म्हणतोयं by संजय क्षीरसागर
In reply to हा हा.. असूद्या हो. सगळेच by मोदक
In reply to तेही खरंचे म्हणा by संजय क्षीरसागर
In reply to तेही खरंचे म्हणा by संजय क्षीरसागर
In reply to तेही खरंचे म्हणा by संजय क्षीरसागर
In reply to तेही खरंचे म्हणा by संजय क्षीरसागर
मी योग्य वयात अध्यात्म केलं ते एक बरं झालं.अध्यात्म करतात? कसा करतात?
In reply to मी योग्य वयात अध्यात्म केलं by सतिश गावडे
In reply to माणशी एक आयडी ! by संजय क्षीरसागर
तुमच्या संकल्पनेत बेसिकच घोळ आहे. प्रश्न `आयडी' काय आहे हा नसून, `लेखन' काय आहे हा आहे.असे तुम्ही वर लिहीले आहे पण
एका व्यक्तीचं सर्व लेखन एका ठिकाणी वाचायला मिळेल.वगैरे वगैरे इथे लिहीले आहे http://www.misalpav.com/comment/927515#comment-927515 नक्की काय? बाकी जोक्स अपार्ट पण पॅनकार्डची कॉपी वगैरे व्यवस्थापनाकडे दिल्यावर त्या माहितीच्या सुरक्षेची हमी कोण देणार? पॅनकार्डचा वापर करून आयडेंटिटी थेफ्ट वगैरे झाली म्हणजे?
In reply to अर्रेच्च्या... by लंबूटांग
एका व्यक्तीचं सर्व लेखन एका ठिकाणी वाचायला मिळेल.
कारण एका व्यक्तीचा फक्त एकच आयडी असेल.In reply to पॅनकार्ड ही फोटो आयडेंटेटी आहे by संजय क्षीरसागर
तुमच्या संकल्पनेत बेसिकच घोळ आहे. प्रश्न `आयडी' काय आहे हा नसून, `लेखन' काय आहे हा आहे.. मग लेखन काय आहे हाच प्रश्न असेल तर एका आयडीने केलेय की बर्याच वेगवेगळ्या आयडीने याने काय फरक पडतो? असो.
In reply to पॅनकार्ड ही फोटो आयडेंटेटी आहे by संजय क्षीरसागर
In reply to पॅनकार्ड ही फोटो आयडेंटेटी आहे by संजय क्षीरसागर
त्यामुळे सदस्यानं त्या कॉपीवर सबमिटेड ओन्ली फॉर .......पर्पज, ऑन.......(डेट) असा रिमार्क मारुन कॉपी दिली की काही धोका संभवत नाहीजिथे पेपर प्रिंट जमा करणार असाल तिथे हे कामात येऊ शकते, पण डिजिटल कॉपीला असा शेरा देण्याचा काही पर्याय नाही. आणि सदस्यांकडून जर व्यवस्थापन पॅन कार्डची कॉपी घेणार असेल तर, तो डेटा सांभाळण्यासाठी येणार खर्च पण वाढेल (प्रायव्हसी आणि सुरक्षेच्या संदर्भात). वेबसाईट पण अधिक सुरक्षित करावी लागेल. खर्च किती वाढेल हे नक्की, किती त्याचा अंदाज मला नाही. जाता जाता: 1. https://www.quora.com/Can-a-PAN-card-number-be-misused-in-any-way 2. https://en.wikipedia.org/wiki/Personally_identifiable_information बघा हे दोन दुवे वेळ मिळाल्यास नक्की वाचा. पाहिल्यात पॅन कसा चुकूंच्या कारणासाठी वापरता येऊ शकतो हे सांगितले आहे. दुसऱ्यात PII संदर्भात माहिती आहे.
In reply to पॅनकार्ड वर फोटो आहे म्हणून.. by अनन्त अवधुत
In reply to मला असेच काहीसे वाटले होते by लंबूटांग
In reply to पॅनकार्ड वर फोटो आहे म्हणून.. by अनन्त अवधुत
उदा. अ ह्या व्यक्तीने ब च्या पॅन कार्ड ची कॉपी करून ऑनलाईन कर्जाचा अर्ज भरला.
कर्ज देणारा आणि घेणारा चोरलेली पॅनकार्डस वापरुन कर्जाची प्रोसेस करत असतील तर पॅनकार्ड होल्डरला त्रास होण्याची शक्यता शून्य कारण कोणत्याही लोन डॉक्युमेंटवर त्याची सही नसेल.
सोनाराने एका व्यक्तीच्या कार्ड वरून दुसऱ्याला सोने विकले
तिथे सुद्धा सोनार खरेदीदाराची सही घेतोच.
जिथे पेपर प्रिंट जमा करणार असाल तिथे हे कामात येऊ शकते, पण डिजिटल कॉपीला असा शेरा देण्याचा काही पर्याय नाही.
हे उघड आहे.
आणि सदस्यांकडून जर व्यवस्थापन पॅन कार्डची कॉपी घेणार असेल तर, तो डेटा सांभाळण्यासाठी येणार खर्च पण वाढेल
कशासाठी सांभाळायचा डेटा ? एकदा पॅनकार्ड आयडीशी लिंक केलं की डिलीट करुन टाकायचा !
पॅनकार्ड सर्रास कुठेही देऊ नये हे मान्य पण जिथे त्याचा मिसयूज होणार नाही अशी खात्री आहे तिथे काहीच प्रॉब्लम नाही.In reply to अनंतभाऊ तुमची भीती वृथा वाटते by संजय क्षीरसागर
In reply to तुमचा प्रतिसाद पटला नाही.. by अनन्त अवधुत
In reply to प्रतिसाद पटला नाही ? by संजय क्षीरसागर
जिथे आपल्याला गैरवापर न होण्याची खात्री आहे आणि आयडीशी लिंक झाल्यावर जर पॅनकार्ड डिलीट होणारे तिथे नक्की काय प्रॉब्लमे ?गैरवापर होणार नाही आणि पॅनकार्ड डिलीट होईल हा विश्वासाचा, श्रद्धेचा भाग आहे. अर्थात ब्लॉकचेनसारखी टेक्नॉलॉजी वापरली तर गोष्ट वेगळी...
In reply to जिथे आपल्याला गैरवापर न by आदूबाळ
In reply to आबा, हे म्हंजे लैच झालं ! by संजय क्षीरसागर
In reply to अहो असं नव्हे. तुमचामाझा by आदूबाळ
In reply to आबा, कमॉन ! by संजय क्षीरसागर
In reply to बिटकॉईनसारखी आभासी चलनं ही by आदूबाळ
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
एका वेळी माझे दोन्ही आयडी चालू होते.ऑ?? हाव कम?
In reply to काय आहे, नवीन आइडी नवीन अवतार by कंजूस
नवीन आइडी नवीन अवतार असावा. तुम्हाला शैली बदलता आली पाहिजे . कितीही आइडी घ्या पण नियमात राहून लेखनाचा आनंद दुसय्रास द्या.
याच्याशी सहमत आहे. पण जितके आयडी तितकी बेजवाबदार वृती हे पण तितकंच खरं आहे.
बाकी या लेखातून काही करमणूक होत नाहीये
माझे धागे जरा दमानं ताव पकडतात ! आता हळूहळू सुरुवात होईल असं दिसतंय.In reply to Quis custodiet ipsos custodes by आदूबाळ
गार्ड ऑफ गार्डस म्हणून काम करेल.
In reply to >>माझे धागे जरा दमानं ताव by कंजूस
अमुक आइडी -अध्यात्म,तमुक - नवीन समाज जीवन, इत्यादी. लेखन बंद करा नाही.
एका आयडीनं असं सर्व लेखन केलं तर काय फरक पडतो ? शिवाय त्यातून व्यक्तीचा व्यासंगही कळतो.`स्वामीजी' ही एकमेकांना संबोधण्याची कॉमन प्रणाली आहे. ते विशेष नाम नाही.बरं
In reply to मी (चुकून) संपादक झालो तर ... by प्रसाद गोडबोले
ब (रोब) रं
In reply to मग काय ठरलं शेवटी? by यशोधरा
In reply to मी (चुकून) संपादक झालो तर ! by अप्पा जोगळेकर
In reply to आता अगदी चाळीस हजार नाही by कंजूस
In reply to म्हणजे महिन्यात चार पाच by कंजूस
In reply to हे आपलं सहजच डोळ्याखालून by हतोळकरांचा प्रसाद
In reply to अनभिज्ञ पोस्ट ! by संजय क्षीरसागर
In reply to अनभिज्ञ पोस्ट? वेरी गुड! आपण by हतोळकरांचा प्रसाद
१. आणि २. फायद्याचं व्यवहार आहे का तोट्याचा हा नंतरचा मुद्दा आहे, अवैध व्यवहार होऊ शकतो हा मुद्दा आहे.
तोट्याचा व्यावहारासाठी फ्रॉड करणारा तुमच्या पाहाण्यात आहे का ?
२) ३. आणि ४. रजिस्टर करण्याचा मुद्दा आहे हो. माझ्या माहितीनुसार इन्कमटॅक्स वेबसाईट ला रजिस्टर करताना पॅन नं. आणि जन्मतारीख वगैरे असेल तर कुठलाही मोबाईल नं आणि ई-मेल टाकून रजिस्टर करता येतं असा तो मुद्दा आहे.
एखादा पॅन रजिस्टर्ड नसेल तरच ते शक्य आहे. रजिस्टर्ड पॅनच्याबाबतीत कुणाचेही डॅडी आले तरी ते अशक्य आहे. आणि ज्या सिग्मेंटची इथे चर्चा चालू आहे ते पॅन्स अनरजिस्टर्ड असणं शक्य नाही.
३) लिंक देण्यापूर्वी बातमी तरी नीट वाचत जा :
The CBI on Sunday arrested three income tax (I-T) officials and two of their accomplices in connection with a Rs 3-crore fraudulent tax refund scam.
हे पॅन कुठेही दिल्यानं झालेलं नाही तर डायरेक्ट आयटी ऑफिशियल्सनी केलेल्या फ्रॉडमुळे झालंय. थोडक्यात, पॅनकार्ड स्विटझर्लंडच्या लॉकरमधे ठेवलं तरी हे घडू शकतं. In reply to काहीही मुद्दा लावून धरायचाच असं आहे का ? by संजय क्षीरसागर
हम्म्म