५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी व निकाल
५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी ११ मार्च रोजी आहेत. मतमोजणी व निकालांसाठी हा धागा आहे.
तत्पूर्वी आज वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष जाहीर होत आहेत. प्रत्यक्ष निकाल व मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष यांची तुलना करण्यासाठी धाग्यातच वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष देत आहे.
________________________________________________________________________________________________
१) उत्तर प्रदेश
अ) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी
भाजप+ (१८५), सप+काँग्रेस (१२०), बसप (९०)
ब) टाईम्स नाऊ
भाजप+ (१९०-२१०), सप+काँग्रेस (११०-१३०), बसप (५७-७४)
क) एबीपी न्यूज
भाजप+ (१६४-१७६), सप+काँग्रेस (१५६-१६९), बसप (६०-७२)
ड) सीएनएन-न्यूज १८
भाजप+ (१६४), सप+काँग्रेस (१२०-१४७), बसप (८१)
ई) इंडिया टुडे-अॅक्सिस
भाजप+ (२५१-२७९), सप+काँग्रेस (८८-११२), बसप (२८-४२)
________________________________________________________________________________________________
२) उत्तराखंड
अ) इंडीया टीव्ही-सी व्होटर
भाजप+ (२९-३५), काँग्रेस (२९-३५)
ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी
भाजप+ (३८), काँग्रेस (३०)
क) न्यूज-२४
भाजप+ (४६-६०), काँग्रेस (८-२२)
ड) इंडिया टुडे-अॅक्सिस
भाजप+ (४६-५३), काँग्रेस (१२-२१)
ई) टुडेज चाणक्य
भाजप+ (५३), काँग्रेस (१५)
फ) सीएनएन-न्यूज १८
भाजप+ (३८), काँग्रेस (२६)
________________________________________________________________________________________________
३) पंजाब
अ) इंडीया टुडे-अॅक्सिस
अकाली दल+भाजप (४-७), काँग्रेस (६२-७१), आआप (४२-५१)
ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी
अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५५), आआप (५५)
क) न्यूज-२४
अकाली दल+भाजप (४-१४), काँग्रेस (४५-६३), आआप (४५-६३)
ड) इंडिया टीव्ही-सी व्होटर
अकाली दल+भाजप (५-७), काँग्रेस (४१-४९), आआप (५९-६७)
ई) सीएनएन-न्यूज १८
अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५३), आआप (५७), इतर (१)
________________________________________________________________________________________________
४) गोवा
अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर
भाजप (१५-२१), काँग्रेस (१२-१८), आआप (०-४)
ब) इंडिया न्यूज- एमआरसी
भाजप (१५), काँग्रेस (१०), आआप (७), इतर (८)
क) इंडिया टुडे-अॅक्सिस
भाजप (१८-२२), काँग्रेस (९-१३), आआप (०-२), इतर (४-९)
ड) सीएनएन-न्यूज १८
भाजप (१९), काँग्रेस (१४), आआप (६), इतर (१)
५) मणिपूर
अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर
भाजप (२५-३१), काँग्रेस (१७-२३), इतर (९-१५)
ब) इंडिया टुडे-अॅक्सिस
भाजप (१६-३२), काँग्रेस (३०-३६), इतर (३-५)
________________________________________________________________________________________________
इंडियन एक्स्प्रेसचे सुरजित भल्ला यांनी स्वतःचा वेगळा अंदाज दिला आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भल्ला यांनी भाजप+ (६०) व संजद+ (१७५) असा अंदाज दिला होता. तो अत्यंत अचूक ठरला होता. त्यांच्या अंदाजानुसार खालील चित्र असेल.
http://indianexpress.com/article/opinion/columns/uttar-pradesh-assembly-elections-2017-samajwadi-party-bjp-congress-no-proof-required-seeking-redemption-in-up-2017-4560884/
वर्गीकरण
वाचने
29997
वाचनखूण
प्रतिक्रिया
158
एकंदरीत या आकड्यांवरून खालील
नोव्हेंबर २०१५ मधील बिहार
इतर काही अंदाज
In reply to इतर काही अंदाज by गॅरी ट्रुमन
- झी न्यूजने भाजपला २१९
मतमोजणी सुरू
पहिला कल
८.१७ वाजता
८.२० वाजता
पोस्टल मते
८.२३ वाजता
मणीपूरमधील पहिला कल
शिवपालसिंग यादव आणि आझम खान आघाडीवर
In reply to शिवपालसिंग यादव आणि आझम खान आघाडीवर by गॅरी ट्रुमन
आझमखान पडला पाहिजे.
पंजाबमधील पहिला कल
८.३४ वाजता
८.३८ वाजता
भाजप ३०
८.४२ वाजता
८.४६ वाजता
आतापर्यंतचे चित्र
८.५३ वाजता
उत्तर प्रदेश
८.५८ वाजता
आतापर्यंत तरी काँग्रेस
आतापर्यंतचे चित्र
उ. प्र. - भाजप १०१/१८२ सप -
९.०४ वाजता
९.०८ चे चित्र
९.१२ वाजता
९.१५ चे चित्र
९.२० वाजता
अमेठी-अयोध्येचा संकेत
In reply to अमेठी-अयोध्येचा संकेत by गॅरी ट्रुमन
या गरिमासिंगांची बॅक्सोरी फार
सर्व वाहिण्यांवर आकडे कमालीचे
९.२९ वाजता
पंजाब
उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात भाजप तर पंजाबमध्ये काँग्रेस
पंजाबमध्ये आआपपेक्षा अकाली आता पुढे
रामनामापेक्षा विकास जास्त महत्वाचा
९.४५ वाजता
चाणक्य आणि अॅक्सिसचे एक्झिट पोल बरोबर
९.५४ वाजता
पंजाब-गोवा
उत्तर प्रदेशात भाजपची त्सुनामी
आआपला झटका
बिचारे काँग्रेस चे काही
In reply to बिचारे काँग्रेस चे काही by वरुण मोहिते
आणि युपीत
In reply to आणि युपीत by विकास
सगळे श्रेय राहुलजींचे
In reply to सगळे श्रेय राहुलजींचे by गॅरी ट्रुमन
खरेच की!
In reply to खरेच की! by विकास
राहुल गांधींच्या शिरपेचात
भाजपची जोरदार मुसंडी उत्तर
गोवा
१०.२३ वाजता
त्रिशतक शक्य आहे का?
गोव्यात काँग्रेस पुढे
गोवा
मुख्यमन्त्री कोण
नोटबंदीचा परिणाम नाही
पंजाब
दोन महत्वाचे बदल
इरोम शर्मिलाला ला फक्त ५१ मतं
In reply to इरोम शर्मिलाला ला फक्त ५१ मतं by अनुप ढेरे
ल्युटिन्स दिल्लीमधील मिडियाला धडा
In reply to ल्युटिन्स दिल्लीमधील मिडियाला धडा by गॅरी ट्रुमन
सहमत आहे.
In reply to इरोम शर्मिलाला ला फक्त ५१ मतं by अनुप ढेरे
केजरीवालांची पनवती लागली?
मणिपूर मध्ये आता
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड
In reply to उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड by प्रसाद_१९८२
अगणितवेळा सहमत
गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव
योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेश
काँग्रेस + सप
In reply to काँग्रेस + सप by विकास
भाजप ३०८, सप ५८, कॉंग्रेस ११
वेलिंगकरांमुळे गोव्यात भाजपचा
In reply to वेलिंगकरांमुळे गोव्यात भाजपचा by श्रीगुरुजी
नाही
In reply to नाही by पैसा
श्रीपाद नाईक
In reply to श्रीपाद नाईक by गॅरी ट्रुमन
मैंने बोल्या था!
प्रशांत किशोर
In reply to प्रशांत किशोर by मोहन
बोगस प्रॉडक्ट
गोवा
In reply to गोवा by गॅरी ट्रुमन
गलतीसे मिश्टेक
अकाली दल सोबत आता
केजरीवालांचे विमान
गोवा
हरीश रावत यांचा पराभव
पार्सेकर हरल्याने दिल गार्डन
In reply to पार्सेकर हरल्याने दिल गार्डन by प्रीत-मोहर
दिल गार्डन गार्डन हो गयेला :)
सध्या ९ ठिकाणी भाजप
मायावतीने, स्वत:च्या पराभवाचे
In reply to मायावतीने, स्वत:च्या पराभवाचे by प्रसाद_१९८२
गिरा तो भी टांग उपर
In reply to गिरा तो भी टांग उपर by गॅरी ट्रुमन
>>> महाराष्ट्रातील स्थानिक
एका राज्याचा रहिवासी असलेला नागरीक दुसर्या राज्याचा मुख्यमंत्री
In reply to एका राज्याचा रहिवासी असलेला नागरीक दुसर्या राज्याचा मुख्यमंत्री by वामन देशमुख
प्रोसेस
गोवा-मणीपूर
उत्तर प्रदेश मध्ये 'राष्ट्रीय
गोवा - भाजप (१३), काँग्रेस
गोव्यात आता भाजप पुढे आहे.
उत्तर प्रदेश लाटेसोबत वाहून जाते नेहमी
In reply to उत्तर प्रदेश लाटेसोबत वाहून जाते नेहमी by वरुण मोहिते
मोदीलाट नाहीच
पंजाबमध्ये आता काँग्रेस ७६,
In reply to पंजाबमध्ये आता काँग्रेस ७६, by श्रीगुरुजी
राम जेठमलानी
ताजी स्थिती -
काँग्रेस १०५ जागा लढवून फक्त
In reply to काँग्रेस १०५ जागा लढवून फक्त by श्रीगुरुजी
घ्या तुमच्या शंकेचे निरसन करा
गोव्यात आता काँग्रेस १७, भाजप
अभिनण्दन
In reply to अभिनण्दन by माईसाहेब कुरसूंदीकर
'हे' कोठे असतात हल्ली?
.
In reply to . by निष्पक्ष सदस्य
ह्याह्याह्या!
In reply to . by निष्पक्ष सदस्य
:))
भाजप राज्यसभेत मजबूत, राष्ट्रपतीपदही सोपे
.
गॅरी ट्रुमन यांचे हार्दिक
In reply to गॅरी ट्रुमन यांचे हार्दिक by हतोळकरांचा प्रसाद
अहं, गोव्यातही मतदारांना
त्सुनामि नाहि हो हे
In reply to त्सुनामि नाहि हो हे by सचु कुळकर्णी
पूर्ण सहमत
In reply to पूर्ण सहमत by गॅरी ट्रुमन
+१
आणि हो लवकरच युगपुरुष
कॉंग्रेसचा अमेठीतील सर्व ५
मायवतींची राज्यसभा टर्म
गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष
In reply to गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष by दुश्यन्त
माझा अंदाज
In reply to माझा अंदाज by पैसा
हे जे लहान पक्ष आहेत ते
In reply to हे जे लहान पक्ष आहेत ते by दुश्यन्त
बघूया
In reply to गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष by दुश्यन्त
गोव्यातील मतदारांनी स्पष्टपणे
In reply to गोव्यातील मतदारांनी स्पष्टपणे by श्रीगुरुजी
गोव्याप्रमाणे मणिपूरमध्ये
(No subject)
गोव्यात भाजपला ४० पैकी फक्त
In reply to गोव्यात भाजपला ४० पैकी फक्त by श्रीगुरुजी
शिवसेना ही भाजपाची एमायएम आहे
In reply to शिवसेना ही भाजपाची एमायएम आहे by अनुप ढेरे
बरोबर. बिहारमध्येही सेनेने ५०
In reply to बरोबर. बिहारमध्येही सेनेने ५० by श्रीगुरुजी
महाराष्ट्रात सेनेला बरोबर
In reply to बरोबर. बिहारमध्येही सेनेने ५० by श्रीगुरुजी
विखारी प्रचार
In reply to विखारी प्रचार by कपिलमुनी
काय सांगताय! अभिनंदन!!!
In reply to विखारी प्रचार by कपिलमुनी
काय मुनी.. असे एकदम ठरवून
In reply to काय मुनी.. असे एकदम ठरवून by मोदक
मागे एका धाग्यात केजरीवालांचे
In reply to गोव्यात भाजपला ४० पैकी फक्त by श्रीगुरुजी
कारण
उ.प्र. मध्ये २०१२ च्या
पर्रीकर मुख्यमंत्री होणार.
In reply to पर्रीकर मुख्यमंत्री होणार. by श्रीगुरुजी
मला देखील पहिले धक्का बसला
In reply to मला देखील पहिले धक्का बसला by आनन्दा
दोन्ही बाजू आहेत.
In reply to मला देखील पहिले धक्का बसला by आनन्दा
१) गोव्याच्या विद्यमान
In reply to १) गोव्याच्या विद्यमान by श्रीगुरुजी
गुरुजी..
पहिली दोन आणि नंतरची दोन विधाने परस्पर विरोधी नाहीत का..? फोडाफोडी निषेधार्ह असेल तर सगळीकडेच निषेधार्ह असली पाहिजे.In reply to गुरुजी.. by मोदक
१) गोव्यात भाजप सत्ताधारी
In reply to १) गोव्यात भाजप सत्ताधारी by श्रीगुरुजी
हे लॉजिक मला पटले नाही. पण
अशा पक्षाला पूर्ण नेस्तनाबूत करणे आवश्यक आहेयाला किमान दोन पिढ्या लागतील, एकवेळ १० - २० वर्षात क्रमाने उतरत जाऊन निष्प्रभ होतील पण इतक्या लवकर नेस्तनाबूत होणार नाहीत.In reply to १) गोव्याच्या विद्यमान by श्रीगुरुजी
जोखीम
In reply to जोखीम by गॅरी ट्रुमन
सहमत आहे.
In reply to १) गोव्याच्या विद्यमान by श्रीगुरुजी
मुंबईमध्ये सेना आणि भाजपला
का ??
गोव्यात आआप
In reply to गोव्यात आआप by गॅरी ट्रुमन
कुणाच्या डोक्यात?