ऐतिहासिक किल्ले, मंदिरे यांची नवी ओळख ...
ऐतिहासिक गड किल्ले यांचे संवर्धन
मित्रांनो, गेला काही काळ आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचे रक्षण व संवर्धन कसे करता येईल यावर काही व्यक्तींशी भेट व चर्चा केली. त्यानंतर सोबतचे PPT पाहून मला अपेक्षित संकल्पना काय व कशी अमलात आणता येईल यावर आपले मत, सुचना व सहकार्य मागायला व आपल्याशी संवाद निर्माण करण्यासाठी हा धागा सादर. सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना ही त्याचा एक भाग आहे.
यासंदर्भात ज्यांनी ही कल्पना उचलून धरली आहे अशा काहींची नावे अशी-
श्री पांडुरंग बलकवडे, डॉ. सचिन जोशी (डेक्कन कॉलेजमधील एक वरिष्ठ इतिहास तज्ज्ञ), प्रो.प्र के घाणेकर, डॉ सदानंद शिवदे, श्री.आशुतोष बापट, डॉ शेषराव मोरे, डॉ. अजीत जोशी (आग्र्याहून सुटका पुस्तकाचे लेखक), डॉ. राजगुरू, श्री. विशाल खुळे व श्री. उमेश जोशी (इतिहासाच्या पाऊलखुणाचे लेखक), डॉ.रविंद्र लोहोकरे (रायगड वर अभ्यासात्मक डीव्हीडी बनवणारे), श्री मोहन शेटे (दिेवाळीत अनेक गडांच्या प्रतिकृती सादर करणारे).
जनरल शेकटकर आणि जनरल पाटील, आमदार जगदीश मुळीक, रानवारा.कॉम चे गडप्रेमी स्वप्निल पवार, व्हर्चुअल टूर ऍपचे निर्माते अमोल चाफेकर आणि अनेक मित्र मंडळीतील सहकारी...
मिसळपाववर अनेक जण संगणक विद्यापारंगत आहेत. पैकी काहींनी यापूर्वी वेगळ्या विषयावर मला 5 ऍप्स बनवायला मदत देखील केली होती. तद्वत यावेळी विविध ऐतिहासिक वास्तूंना संगणकाच्या करामती करून त्या मुळरुपात कशा दाखवता येतील यावर त्यांचे तात्रिक बाबींचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे.
प्रतिक्रिया
In reply to चांगली कल्पना आहे. by खेडूत
https://1drv.ms/p/s!AhSp1CGLg_dVuywYq8U1syZo-otB
In reply to पायलट प्रोजेक्ट :नरवीर तानाजी मालुसरे यांची सिंहगडावरील चढाई by शशिकांत ओक
In reply to काका, पीपीटी एडीट करता येत by सतिश गावडे
/code>In reply to पीपीटी पुन्हा चिकटवत आहे... by शशिकांत ओक
In reply to ऐतिहासिक इमारती,किल्ले ... नवी ओळख by शशिकांत ओक
In reply to सैनिकी पर्यटन म्हणजे काय बुवा... by शशिकांत ओक
In reply to . by शशिकांत ओक
In reply to सैनिकी पर्यटन म्हणजे काय बुवा... by शशिकांत ओक
In reply to . by शशिकांत ओक
In reply to चला... जमले एकदाचे.... by शशिकांत ओक
In reply to प्रयत्न आवडले. वरची दिलेली by कंजूस
In reply to प्रयत्न आवडले. वरची दिलेली by कंजूस
In reply to पायलट प्रोजेक्ट :नरवीर तानाजी मालुसरे यांची सिंहगडावरील चढाई by शशिकांत ओक
ते म्हणतात... अनेक गोष्टींचे भान हवे. सलग दीड तासाचा कार्यक्रम हवा. अँफिथिएटर हवे. कार्यक्रम असा अंगावर येणारा वाटला पाहिजे. पोरकट वाटता कामा नये.सामान्य आणि जाणकार यांना भावला पाहिजे. ऋतुजा फुलकर म्हणतात यात नविन तंत्राचा वापर करयाला बवा. डायलॉग आघिच रेकॉर्डेड असावेत.
आपल्या काही सुचनाअसतील तर त्याचे स्वागत आहे.In reply to चांगली कल्पना आहे. by खेडूत
सौजन्य :- TripAdvisorIn reply to उदा० पुरंदर आणि तो उडालेला by कंजूस
In reply to चित्र दीसत नाही by खटपट्या
In reply to "शाहिस्तेखानाची बोटं by कंजूस
In reply to PPT बोअरिंग असते. by शशिकांत ओक
In reply to अॅप्स बनवायचे काम आहे by शशिकांत ओक
In reply to पीपीटी काही दिसली नाही, पण by एस
In reply to सैनिकी पर्यटन म्हणजे नेमके by प्रचेतस
In reply to पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला by निशाचर
In reply to तुमच्या पुण्यातच आहे.अविनाश by कंजूस
In reply to तुमच्या पुण्यातच आहे.अविनाश by कंजूस
पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला निशाचर - Sun, 24/01/2016 - 18:58 एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे.वरील सर्व विषयांची सरमिसळ हाच या कामाचा गाभा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हीअंगे कशी पुढे आणता येतील यावर चर्चा व प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे. रामोजी फिल्मसिटीच्या सीईओच्या पत्नीच्या अनौपचारिक भेटीतून असे कळले की ते नवी टुरिझम संकल्पनेवर आधारित सिटी उभी करत आहेत त्यात मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा जोरदारपणे पाठपुरावा करता येईल. असे म्हटले गेले. पुढे काय होणार ते हळूहळू कळून येईल. असो.
पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला निशाचर - Sun, 24/01/2016 - 18:58 एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे.वरील विचारणेला दिलेले उत्तर -
वरील सर्व विषयांची सरमिसळ हाच या कामाचा गाभा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हीअंगे कशी पुढे आणता येतील यावर चर्चा व प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे. रामोजी फिल्मसिटीच्या सीईओच्या पत्नीच्या अनौपचारिक भेटीतून असे कळले की ते नवी टुरिझम संकल्पनेवर आधारित सिटी उभी करत आहेत त्यात मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा जोरदारपणे पाठपुरावा करता येईल. असे म्हटले गेले. पुढे काय होणार ते हळूहळू कळून येईल. असो.हा धागा उचकायचे कारण असे की मधल्या काळात काय घडले याची नोंद मिपात हवी म्हणून .... रामोजी फिल्म सिटीत श्री. जालनापुरकरांना जे CEO of Film city आहेत, त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटून असे लढाईचे चित्रिकरण शक्य आहे काय याची चाचपणी करायला म्हणून गेलो होतो.. त्या आधी त्यांचा फोन क्रमांक शोधून त्यांना सवडीची वेळ आहे का हे ठरवण्यात बराच काळ लोटला. नमूद करावेसे वाटते की तो पत्ता मिळवून द्यायला एयर मार्शल बिंगो गोखल्यांनी आपुलकीने मदत कली. जालनापुरकर बालपणी नुमविचे विद्यार्थी होते म्हणून गोखल्यांची त्यांच्याशी ओळख होती. असो. त्याची भेट ठरल्याप्रमाणे झाली...भेटीत ते रोज किती व्यस्त असतात याचा अनुभव आला. फोन, मोबईल, कनिष्ठ स्टाफचे मधे मधे व्यत्यय यांना पार करून तरीही ते माझ्या PPT ला पहायला त्यांच्या कॉन्फरन्स रूम मधे आले. बोलणे झाले. ते म्हणाले, 'आमचे रामोजीचे मालक सध्या इतके लक्ष घालत नाहीत. त्यांनी इथले बरेच मालकी हक्क इतरांना विकले आहेत वगैरे वगैरे.... म्हणून तुम्ही त्यांना भेटून काही हाती लागेल असे वाटत नाही. (पुण्यात एका फिल्मी हस्तीने सुचवले होते की रामोजींना अशा विषयात रस असतो. त्यांना ही संकल्पना नक्की आवडेल. एकदा त्यांनी हाती प्रकल्प घेतला की मग फायनान्स, शूटींग, आणि अन्य तांत्रिक बाजूंची चिंता राहात नाही. तुम्ही त्यांची भेट घ्या की काम झालेच म्हणून समजा... म्हणून मी श्री जालनापुरकरांना मध्यस्त करून रामोजीरावंची भेट मिळवता येते का? ते पाहायला व भेटायला गेलो होतो.) म्हणून तुम्हाला अर्थ सहाय्य आमच्या कडून होईल असे वाटत असेल तर ते शक्य नाही. 'पैसा' हे एक कारण असल्याने शिवसृष्टीचे बाबासाहेबांचेही काम लांबणीवर पडलेले आहे. मी त्यांच्या, शिरडीच्या, शेगावच्या नवीनीकरणातून पर्यटनाच्या सुविधांसाठी सल्लागार म्हणून कामे करत आहे. पुज्य बाबासाहेब पुरंदरे पंतप्रधान मोदींना देखील भेटून आर्थिक सहाय्य मिळवायला प्रयत्नशील आहेत. ('ते कटोरा घेऊन गेले'. नेमके शब्द) तेंव्हा तुम्ही पण फायनान्सर मिळवलात तर आमच्या फिल्म सिटीत शूटिंग करायला परवानगी द्यायचे काम माझ्या हातात आहे ते मी करीन... असो... थोडक्यात... 'पैसे की कोई बात करो... फिर इधर आओ'.... नितिन देसाईंना भेटा म्हणून सल्ला अनेकदा मिळतो. 'पैसे टाका सगळे काम करता येईल'... हा संदेश मिळतो... अर्थात हे नवीन नाही 'दाम करी काम' ही दुनियेची रीतच आहे... ! आता गळ टाकून बसल्याशिवाय फायनान्सर भेटणार कसा...!! एका फिल्म बनवणाऱ्या मुंबईच्या कंपनीला विचारणा करत होतो... 'काहो हे फायनान्सर कुठे उपलब्ध असतात? त्यांचे पत्ते मिळतील का?...!!! 'साहेब असे ते बाजारात मिळत नाहीत...! शिवाय 'मार्कट टाईट' आहे!!! कोण माहिती असलेल्या स्टूरीला हात लावणार?' 'मग अजय देवगण तर याच विषयावर फिल्म काढतायत त्याचे काय? 'आहो, माहित नाही का तुम्हाला? ते लोढणं त्याने आपल्या गळ्यात बांधून घेतलं आहे!!' 'मैं समझा नही?' या विचारणेला, 'वो हीरो है, तो फायनान्सर हट गया तो अब अजय प्रोड्यूसर बना है. उसके इज्जत सवाल हैना बाबा...' रझाक खानच्या इस्टाईल मधे तो माझ्यावर इंप्रेंशन मारून बोलत असावा'... ... या सर्वाला श्रद्धेच्या विषयाची एक मजेशीर झालर आहे... ऑटोरायटिंग मधून मला जे संदेश मिळतात त्यातून मार्ग सुचवला जातो.... 'अमक्या अमक्या ला जाऊन भेट माझे नाव सांग तुझे काम होईल!' असे ते नसते...!! पण त्या संदेशातील सूचकतेतून काय करायला हवे याचे मार्गदर्शन होते!!! आता हे काय नवीन लचांड असे अनेकांना वाटेल म्हणून तो विषय मी नवीन धाग्यातून वेळ मिळाला की मांडेन...


चांगली कल्पना आहे.