ऐतिहासिक गड किल्ले यांचे संवर्धन
मित्रांनो, गेला काही काळ आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचे रक्षण व संवर्धन कसे करता येईल यावर काही व्यक्तींशी भेट व चर्चा केली. त्यानंतर सोबतचे PPT पाहून मला अपेक्षित संकल्पना काय व कशी अमलात आणता येईल यावर आपले मत, सुचना व सहकार्य मागायला व आपल्याशी संवाद निर्माण करण्यासाठी हा धागा सादर. सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना ही त्याचा एक भाग आहे.
यासंदर्भात ज्यांनी ही कल्पना उचलून धरली आहे अशा काहींची नावे अशी-
श्री पांडुरंग बलकवडे, डॉ. सचिन जोशी (डेक्कन कॉलेजमधील एक वरिष्ठ इतिहास तज्ज्ञ), प्रो.प्र के घाणेकर, डॉ सदानंद शिवदे, श्री.आशुतोष बापट, डॉ शेषराव मोरे, डॉ. अजीत जोशी (आग्र्याहून सुटका पुस्तकाचे लेखक), डॉ. राजगुरू, श्री. विशाल खुळे व श्री. उमेश जोशी (इतिहासाच्या पाऊलखुणाचे लेखक), डॉ.रविंद्र लोहोकरे (रायगड वर अभ्यासात्मक डीव्हीडी बनवणारे), श्री मोहन शेटे (दिेवाळीत अनेक गडांच्या प्रतिकृती सादर करणारे).
जनरल शेकटकर आणि जनरल पाटील, आमदार जगदीश मुळीक, रानवारा.कॉम चे गडप्रेमी स्वप्निल पवार, व्हर्चुअल टूर ऍपचे निर्माते अमोल चाफेकर आणि अनेक मित्र मंडळीतील सहकारी...
मिसळपाववर अनेक जण संगणक विद्यापारंगत आहेत. पैकी काहींनी यापूर्वी वेगळ्या विषयावर मला 5 ऍप्स बनवायला मदत देखील केली होती. तद्वत यावेळी विविध ऐतिहासिक वास्तूंना संगणकाच्या करामती करून त्या मुळरुपात कशा दाखवता येतील यावर त्यांचे तात्रिक बाबींचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
20121
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली कल्पना आहे.
पायलट प्रोजेक्ट :नरवीर तानाजी मालुसरे यांची सिंहगडावरील चढाई
In reply to चांगली कल्पना आहे. by खेडूत
https://1drv.ms/p/s!AhSp1CGLg_dVuywYq8U1syZo-otBकाका, पीपीटी एडीट करता येत
In reply to पायलट प्रोजेक्ट :नरवीर तानाजी मालुसरे यांची सिंहगडावरील चढाई by शशिकांत ओक
पीपीटी पुन्हा चिकटवत आहे...
In reply to काका, पीपीटी एडीट करता येत by सतिश गावडे
/code>ऐतिहासिक इमारती,किल्ले ... नवी ओळख
In reply to पीपीटी पुन्हा चिकटवत आहे... by शशिकांत ओक
सैनिकी पर्यटन म्हणजे काय बुवा...
In reply to ऐतिहासिक इमारती,किल्ले ... नवी ओळख by शशिकांत ओक
.
In reply to सैनिकी पर्यटन म्हणजे काय बुवा... by शशिकांत ओक
गड आणि किल्ले संवर्धन...
In reply to . by शशिकांत ओक
.
In reply to सैनिकी पर्यटन म्हणजे काय बुवा... by शशिकांत ओक
चला... जमले एकदाचे....
In reply to . by शशिकांत ओक
प्रयत्न आवडले. वरची दिलेली
In reply to चला... जमले एकदाचे.... by शशिकांत ओक
सिंहगड चढाई योजना
In reply to प्रयत्न आवडले. वरची दिलेली by कंजूस
सिंहगड चढाई योजना
In reply to प्रयत्न आवडले. वरची दिलेली by कंजूस
मराठीतील सिने व नाट्यक्षेत्रज्ज्ञ श्री राजू फुलकराचे विचार
In reply to पायलट प्रोजेक्ट :नरवीर तानाजी मालुसरे यांची सिंहगडावरील चढाई by शशिकांत ओक
ते म्हणतात... अनेक गोष्टींचे भान हवे. सलग दीड तासाचा कार्यक्रम हवा. अँफिथिएटर हवे. कार्यक्रम असा अंगावर येणारा वाटला पाहिजे. पोरकट वाटता कामा नये.सामान्य आणि जाणकार यांना भावला पाहिजे. ऋतुजा फुलकर म्हणतात यात नविन तंत्राचा वापर करयाला बवा. डायलॉग आघिच रेकॉर्डेड असावेत. आपल्या काही सुचनाअसतील तर त्याचे स्वागत आहे.+१
In reply to चांगली कल्पना आहे. by खेडूत
लोणावळ्यात एके ठिकाणी दिवाळीत
धन्यवाद
उदा० पुरंदर आणि तो उडालेला
शाहिस्तेखानाची बोटं
In reply to उदा० पुरंदर आणि तो उडालेला by कंजूस
पॉवर पॉईट
चित्र दीसत नाही
आता
In reply to चित्र दीसत नाही by खटपट्या
"शाहिस्तेखानाची बोटं
PPT बोअरिंग असते.
In reply to "शाहिस्तेखानाची बोटं by कंजूस

---कंजूस जी
In reply to PPT बोअरिंग असते. by शशिकांत ओक
अॅप्स बनवायचे काम आहे
गड आणि किल्ल्यावरील विदारक परिस्थितीवर मात
In reply to अॅप्स बनवायचे काम आहे by शशिकांत ओक
पीपीटी काही दिसली नाही, पण
धन्यवाद
In reply to पीपीटी काही दिसली नाही, पण by एस
जोवर वरील पीपीटी नीट दिसत नाही तोवर ...
उत्तम प्रकल्प. शुभेच्छा !
उत्तम प्रकल्प
सैनिकी पर्यटन म्हणजे नेमके
पुरंदर किल्ल्याचे विद्रुपीकरण ? ? ?
In reply to सैनिकी पर्यटन म्हणजे नेमके by प्रचेतस
पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला
नमस्कार आपण सुचवलेल्या लिंक
In reply to पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला by निशाचर
"ऐतिहासिक वास्तूंना
अवाढव्य खर्च
शशिकांतभाऊ अशक्य नाहिये हे वर
कंजूस जी
तुमच्या पुण्यातच आहे.अविनाश
धन्यवाद
In reply to तुमच्या पुण्यातच आहे.अविनाश by कंजूस
काही ना काही कारणाने भेट टळत
In reply to तुमच्या पुण्यातच आहे.अविनाश by कंजूस
अविनाश धर्माधिकारी
पुण्यात एक संस्था/गट आहे ते
माझ्या धाग्यांची उजळणी...
हजारो ख्वाहिशे ऐसी
निशाचरांची विचारणा
रामोजी फिल्मसिटीच्या सीईओच्या पत्नीच्या अनौपचारिक भेटीनंतर...
छान कल्पना