Skip to main content

मराठी भाषा दिन २०१७: सोरो (चित्पावनी)

लेखक राजेंद्र बर्वे यांनी रविवार, 26/02/2017 या दिवशी प्रकाशित केले.
1 . . (फाईल १३.११ मिनिटे फाईल साईझः १३.७ एम्बी) काही कारणाने फाईलचा फक्त ऑडिओ सध्या उपलब्ध आहे. लवकरच लिखित कथा प्रकाशित करू शकू. . 1

वाचने 7944
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

या दुर्मिळ बोलींचे असेच शक्य तेवढे रेकॉर्डिंग करून घेऊन जतन झाले पाहिजे.

हे काम एक नंबर झाले! धाग्याचे नाव वाचून मनात इच्छा उमटली की ह्याचं रेकॉर्डिंगच ऐकायला मिळायला पाहिजे ! धागा उघडला ते सुखद सरप्राइज!

भारी.. सत्तरीची चित्पावनी अजून ऐकायला मिळाली पाहिजे. योग्य तिथे कोंकणी, मराठी यांचा वापर आवडला..