मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी भाषा दिन २०१७: सोरो (चित्पावनी)

राजेंद्र बर्वे · · लेखमाला
1 . . (फाईल १३.११ मिनिटे फाईल साईझः १३.७ एम्बी) काही कारणाने फाईलचा फक्त ऑडिओ सध्या उपलब्ध आहे. लवकरच लिखित कथा प्रकाशित करू शकू. . 1

वाचने 7943 वाचनखूण प्रतिक्रिया 6

पैसा Sun, 02/26/2017 - 10:40
या दुर्मिळ बोलींचे असेच शक्य तेवढे रेकॉर्डिंग करून घेऊन जतन झाले पाहिजे.

संदीप डांगे Sun, 02/26/2017 - 11:27
हे काम एक नंबर झाले! धाग्याचे नाव वाचून मनात इच्छा उमटली की ह्याचं रेकॉर्डिंगच ऐकायला मिळायला पाहिजे ! धागा उघडला ते सुखद सरप्राइज!