मराठी भाषा दिन २०१७: सोरो (चित्पावनी)
.
.
(फाईल १३.११ मिनिटे फाईल साईझः १३.७ एम्बी)
काही कारणाने फाईलचा फक्त ऑडिओ सध्या उपलब्ध आहे. लवकरच लिखित कथा प्रकाशित करू शकू.
.

वाचने
7944
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
या दुर्मिळ बोलींचे असेच शक्य तेवढे रेकॉर्डिंग करून घेऊन जतन झाले पाहिजे.
आवडले.
हे काम एक नंबर झाले! धाग्याचे नाव वाचून मनात इच्छा उमटली की ह्याचं रेकॉर्डिंगच ऐकायला मिळायला पाहिजे ! धागा उघडला ते सुखद सरप्राइज!
भारी.. सत्तरीची चित्पावनी अजून ऐकायला मिळाली पाहिजे.
योग्य तिथे कोंकणी, मराठी यांचा वापर आवडला..
भारीच, पहिल्यांदा ही ऐकायला मिळाली.
छान भाषा
कथा आवडली