कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण
In reply to धन्यवाद आप्पा..! by मोदक
In reply to गिर्हाईकाच्या डोक्यावर चार्ज by सुबोध खरे
In reply to गिर्हाईकाच्या डोक्यावर चार्ज by सुबोध खरे
In reply to सगळे पैसे बँकेला जात नाहीत. by आनन्दा
In reply to मी चेकने पैसे घेतो. त्याचा by सुबोध खरे
तीनशे पाचशे रुपये झालेले असताना रुग्ण २ हजारांची नोट काढून देतात. सुटे नाहीत सांगितल्यावर देण्यास खळखळ करत असत. आता मी त्यांना सांगतो कि मी तुम्हाला १७०० रुपयांचा चेक देतो. त्यावर सर्व जण सुटे पैसे काढून देतात. :)In reply to मी चेकने पैसे घेतो. त्याचा by सुबोध खरे
पे टी एम ची ग्राहक सेवा अत्यंत भिकार आहे. अनेक ट्विट आणि इ मेल पाठवून अजूनतरी पैसे मुलाला मिळालेले नाहीत किंवा मला परत आलेले नाहीत.तुम्ही playstore वर जावून paytm app वर comment मध्ये हे टाका, लवकर आणि नेमकी हालचाल/मदत होईल. काही जणांना असा वाईट अनुभव आल्याचे मी ऐकून आहे (म्हणजे पाठवलेली कॅश दुसर्याला न मिळणे वगैरे). मलातरी अजूनपर्यंत असा काही खराब अनुभव नाहि. paytm च्या मोबाईल रिचार्ज किंवा पेमेंटच्या ऑफर्स वापरुन मी यापुर्वी खूप बचत केलेली आहे.
In reply to मी चेकने पैसे घेतो. त्याचा by सुबोध खरे
तीनशे पाचशे रुपये झालेले असताना रुग्ण २ हजारांची नोट काढून देतात. सुटे नाहीत सांगितल्यावर देण्यास खळखळ करत असत. आता मी त्यांना सांगतो कि मी तुम्हाला १७०० रुपयांचा चेक देतो.
खुप भारी आईडिया सुचतात तुम्हाला डॉ. हे असं तुम्ही सांगितल्यावर समोरच्याचा चेहरा काय झाला असेल हे कल्पना करून खूप हसत आहे. In reply to मी चेकने पैसे घेतो. त्याचा by सुबोध खरे
In reply to मी चेकने पैसे घेतो. त्याचा by सुबोध खरे
In reply to मी चेकने पैसे घेतो. त्याचा by सुबोध खरे
क्रेडिट कार्डाचे POS मशीन येण्यासाठी काही काळ जाईलडॉक्टर, आमच्या जवळच्या बर्याच दुकानदारांनी MSWIPE च्या मशीन्स वापरायला सुरुवात केलीये. तो म्हणाला २७००/- ला मशीन मिळाली. त्याच्या बँक अकाऊंट सोबत लिन्क आहे आणि ग्राहकाला लगेच SMS वर सन्देश पण येतो. --- कानडा
In reply to गिर्हाईकाच्या डोक्यावर चार्ज by सुबोध खरे
In reply to सोनार चार्जेस लावतो? by DeepakMali
In reply to असहमत by सुबोध खरे
In reply to असहमत by सुबोध खरे
In reply to डॉकटर साहेब .. मोदी सर्व by अभिजित - १
In reply to मोदी भारताचे पंतप्रधान आहेत.. by मोदक
In reply to ८३ टक्के लाचखोर निर्दोष! by अभिजित - १
In reply to मोदी भारताचे पंतप्रधान आहेत.. by मोदक
In reply to मोदी भारताचे पंतप्रधान आहेत.. by मोदक
In reply to डॉकटर साहेब .. मोदी सर्व by अभिजित - १
In reply to चूक by सुबोध खरे
In reply to सर्व व्यवहार कॅशलेस झाले कि by अभिजित - १
In reply to सर्व व्यवहार कॅशलेस झाले कि by अभिजित - १
सर्व व्यवहार कॅशलेस झाले कि करप्शन बंद होणार असे स्वप्न मोदी दाखवत आहेत.उगाच काहितरी. मोदि म्हणा किंवा इतर कुणिही, कॅशलेस व्यवहाराने पैशाचा ट्रेस लागणे व त्यातुन करविषयक माहिती उघड होणे, व्यवहारात सुलभता येणे इ. कारणंच पुढे करताहेत. उगाच त्यांच्या तोंडी काहिही वाक्य घालु नका.
सरकार जनतेवर कॅशलेस ची जबरदस्ती करत आहे.अजीबात नाहि. सरकार जनतेला थोडं अवघड वाटेने कॅशलेसकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे, जबरदस्ती नाहि. व त्यात चुक काहि नाहि. जनता कधितरी स्वतःहुन शहाणपण शिकेल या इन्फायनैट आशेवर सरकारने महत्वाचे निर्णाय लांबवु नये.
In reply to अजीबात नाहि by अर्धवटराव
In reply to दादा, by संजय क्षीरसागर
In reply to मलाहि ति उत्सुकता आहे :) by अर्धवटराव
In reply to नाही हो, by संजय क्षीरसागर
In reply to मुळ चर्चेची गाडी रुळावरच आहे by अर्धवटराव
In reply to (No subject) by अभिजित - १
In reply to नोटा पुरवू शकत नाही हे लक्षात by संदीप डांगे
In reply to रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर by सुबोध खरे
In reply to रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर by सुबोध खरे
In reply to >>रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर by नितिन थत्ते
In reply to +१०० by अर्धवटराव
In reply to यापूर्वीचे नालायक सरकार by संदीप डांगे
In reply to यापूर्वीचे नालायक सरकार by संदीप डांगे
In reply to बापाने डोक्यावर ठेवलेले कर्ज by सुबोध खरे
In reply to वर तुमच्यासारखेच लोक म्हणतात by सुबोध खरे
In reply to जे मी म्हटलं नाही ते माझ्या by संदीप डांगे
In reply to नोटा पुरवू शकत नाही हे लक्षात by संदीप डांगे
In reply to (No subject) by अभिजित - १
In reply to (No subject) by अभिजित - १
सर्व व्यवहार कॅशलेस झाले कि करप्शन बंद होणारहा अर्थ मला काहि केल्या लागत नाहि. काळ्यापैसा आणि भ्रष्टाचार खणुन काढायला मदत होणे (काँट्रिब्युशन टुवर्ड्स इरॅडीकेटींग करप्शन अॅण्ड ब्लॅक मनी) आणि करप्शन बंद होणे या मधे प्रक्रिया आणि साध्य असा भेद आहे बहुतेक. असो.
In reply to माझं इंग्लीश फार कच्चं आहे. by अर्धवटराव
In reply to माझं इंग्लीश फार कच्चं आहे. by अर्धवटराव
In reply to १.Kill in large numbers २ by ओम शतानन्द
In reply to तुम्ही दिलेला अर्थ "इरॅडिकेट" by डॉ सुहास म्हात्रे
In reply to माझं इंग्लीश फार कच्चं आहे. by अर्धवटराव
In reply to चला अर्धवटराव २ पाऊले पुढे by अभिजित - १
In reply to अजीबात नाहि by अर्धवटराव
In reply to जनता कधितरी स्वतःहुन शहाणपण by अभिजित - १
In reply to जनता कधितरी स्वतःहुन शहाणपण by अभिजित - १
थोडक्यात सरकराने जबरदस्ती करावी कॅशलेस ची हेच तुमचे म्हणणे दिसतेय. घाबरू नाक .. सरकार तेच करतेय.बहुतांश भारतीयांना खिसा खाली होण्याची भीती असल्याशिवाय अथवा बुडाखाली फटके बसल्याशिवाय शिस्त लागत नाही हे सार्वकालीक सत्य आहे...कितीही शिक्षण झालेले असले तरीही
In reply to थोडक्यात सरकराने जबरदस्ती by टवाळ कार्टा
In reply to थोडक्यात सरकराने जबरदस्ती by टवाळ कार्टा
In reply to थोडक्यात सरकराने जबरदस्ती by टवाळ कार्टा
In reply to थोडक्यात सरकराने जबरदस्ती by टवाळ कार्टा
बहुतांश भारतीयांना खिसा खाली होण्याची भीती असल्याशिवाय अथवा बुडाखाली फटके बसल्याशिवाय शिस्त लागत नाही हे सार्वकालीक सत्य आहे...कितीही शिक्षण झालेले असले तरीहीमोठ्ठे उद्योगपती, (उदा. ५०० रुपयांचा भरगच्च दंड झालेले, वा किती कर्ज दिले, हा आकडा सांगायला बँकेने नकार दिलेले गरीब लोक), सरकारी नोकर (जे प्रच्छन्न लाच तर खातातच, शिवाय कॅशमधे पगार करायचा कायदा स्वतःच तयार करून पासही करून घेतात), संसद/विधानसभांतून बसलेले आमदार/खासदार, (ज्यांना बँक स्टेटमेंट्स इन्कमटॅक्स ऑफिस्ला नव्हे, तर पक्षाध्यक्ष यांना सबमिट करायचे आहेत, जे एकमताने स्वतःची पगारवाढ करतात.) यांच्या "बुडाखाली फटके" कधी बसणार? की फक्त जनरल पब्लिकची वाट लावून वर देशप्रेमाचे ढोस दिले की झोला घेऊन फिरायला निघायला मोकळे? परसापर्यंत जाळ पोहोचलाय, त्याचे चटके इये देशीच्या भक्तगणंगांपर्यंत पोहोचतील तो सुदिन! ;) (जाता जाता : १. संघशिस्त खिसा खाली होण्याच्या भीतीने लागते की फटके बसल्याने? की ते बहुतांशात येत नाहीत? २. बुडाखाली फटके हा असभ्य शब्दप्रयोग मी स्वतः केलेला नाही. वरतून उधार घेतला आहे. )
In reply to चूक by सुबोध खरे
मोबाईलने पैसे भरायला एक पैसाही लागत नाही. पे टी एम सारख्या प्रणालीतुन फक्त स्वतःच्या खात्यात पैसेहे तात्पुरते आहे. प्रमोशन करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या पैश्यानी हे चालू आहे. जसे उबेर ओला फुकट राईड वगैरे देतात तसे. काही काळानंतर चार्जेस लागणारच नाहीतर पेटीम कंपनी बंद करायला लागेल
In reply to मोबाईलने पैसे भरायला एक by गंम्बा
In reply to आणि Paytm व्याजही देत नाही. by संपत
In reply to घरबसल्या इंटरनेट बँकिंगच्या by श्रीगुरुजी
In reply to घरबसल्या इंटरनेट बँकिंगच्या by श्रीगुरुजी
In reply to ???????????? by रॉजरमूर
In reply to घरबसल्या इंटरनेट बँकिंगच्या by श्रीगुरुजी
In reply to वॉव! by आनंदी गोपाळ
In reply to माझं रोजचं ट्रॅजॅक्शन (ग्रॉस by अप्पा जोगळेकर
In reply to माझं रोजचं ट्रॅजॅक्शन (ग्रॉस by अप्पा जोगळेकर
ट्रान्जाक्शन्स विजिबल, ट्रेसेबल होतात हा प्रोब्लेम आहे का ?हे असले हलकट प्रश्न विचारून, सरकारविरोधी शंका काढणार्यांना बदनाम करण्याचे तुमचे भगती धंदे अत्यंत निंदनीय आहेत. सुधरा जरा. लोक करोडोंची ट्रँजॅक्शन्स व्हाईटमधेही करू शकतात, हे जरा तुमच्या भगती डोक्यात येऊ द्यात.
In reply to ट्रान्जाक्शन्स विजिबल, ट्रेसेबल होतात हा प्रोब्लेम आहे का ? by आनंदी गोपाळ
In reply to तुम्ही सुधारायचे कधी मनावर by मोदक
In reply to तुम्ही सुधारायचे कधी मनावर by मोदक
In reply to तुम्ही सुधरलात, की मी बिघडलो by आनंदी गोपाळ
In reply to तुम्ही सुधारायचे कधी मनावर by मोदक
In reply to ट्रान्जाक्शन्स विजिबल, ट्रेसेबल होतात हा प्रोब्लेम आहे का ? by आनंदी गोपाळ
In reply to एवढे कशाला हायपर होताय ? by अप्पा जोगळेकर
In reply to सोडा हो. लहान मुलाला कपडे by श्रीगुरुजी
In reply to बबडू, by आनंदी गोपाळ
In reply to http://www.misalpav.com by श्रीगुरुजी
In reply to http://www.misalpav.com by श्रीगुरुजी
In reply to http://www.misalpav.com by श्रीगुरुजी
In reply to मानसोपचार तज्ञा ची गरज आहे by श्री गावसेना प्रमुख
In reply to एवढे कशाला हायपर होताय ? by अप्पा जोगळेकर
In reply to कार्ड पेमेंटच्या फी ला सिलींग by मराठी कथालेखक
कार्ड पेमेंटच्या फी ला सिलींग असावे
म्हणजे उदा: ०.५% वा रु ५० यापैकी जे कमी असेल ते.
+१
मला एक कळत नाही कि कार्ड ने ५ रु देवो किंवा ५ लाख प्रोसेस सगळी तीच असेल तर मग प्रत्यक्ष विक्रीच्या रकमेवर २% फी लावणे अत्यंत चुकीचे आहे. क्रेडीट कार्ड वर एक वेळ समजू शकते कारण पैसे अजून मुदलात माझ्या कडे नाहीत तरी मी खर्च करत्ये(अर्थात ते पुढे नाही भरले महिन्याच्या महिन्याला तरी १५-२०% व्याजाचा भुर्दंड मलाच पडणार आहे म्हणा). पण डेबिट कार्ड मध्ये तर माझेच पैसे मी वापरायला २% एव्हढा पैसा देणे चुकीचेच आहे.
In reply to कार्ड पेमेंटच्या फी ला सिलींग by सही रे सई
In reply to सुविधा पुरवठादार ज्या अटी व by संदीप डांगे
सुविधा पुरवठादार ज्या अटी व शर्ती ठेवतो त्यावर धंदा घडतो.
मला तेच समजून घ्यायचे आहे कि हा २% सरसकट रकमेवर का लावत असावेत. त्या पेक्षा प्रत्येक transaction वर काही एक ठराविक रक्कम फी घेतली(किंवा ५००० पर्यंत इतकी फी १ लाख पर्यंत इतकी असे टप्पे ठरवले तरी चालतील) तर जास्त बरोबर होईल असे वाटते. कारण transaction किती पैशाचे झाले त्या प्रमाणात त्याला लागणारा खर्च इथे होत नाही. कितीही पैशाचे transaction झाले तरी एका transaction ला खर्च तेव्हढाच येणार आहे कार्ड जी कुठली कंपनी व बँक देते त्यांना.
प्रत्येक सेवेची व्हॅल्यू प्रपोजिशन, कॉस्ट असते
हेच म्हणायचे आहे मला कि सेवा द्यायला खर्च किती आला अधिक पुरवठादाराचा फायदा मिळून एक ठराविक रक्कम का नाही चार्ज करत ही कार्ड वाली मंडळी.
सध्या अस होत नाहीये आणि सरसकट २% लागतोय याचा अर्थ यामागे काहीतरी अर्थशास्त्रीय कारण असेल. ते जरा विस्कटून सांगा.
मला वाटतं, जो काही सरचार्ज आहे तो योग्य आहे अन्यथा अशा सुविधा फुकट मिळणार नाहीत व जरी फुकट मिळाल्या तरी विनाकारण सर्वांवर भार पडेल.
याचा काही अर्थ बोध नाही झाला ब्वा.
In reply to सुविधा पुरवठादार ज्या अटी व by सही रे सई
In reply to काही अर्थशास्त्रीय गंभीर कारण by संदीप डांगे
In reply to सुविधा पुरवठादार ज्या अटी व by संदीप डांगे
In reply to लेखकाशी संपूर्ण सहमत आहे by संजय क्षीरसागर
In reply to पण सर, by मोदक
In reply to सरकारनंच तो सोसल्याशिवाय शक्य नाही ! by संजय क्षीरसागर
In reply to लेखकाशी संपूर्ण सहमत आहे by संजय क्षीरसागर
इश्युअर, अक्वायरर किंवा कार्डनेटवर्क प्रोवायडर कुणीच चार्जेस सोडणार नाही. त्यामुळे दुकानदाराला २.२०% कमी मिळणार. तो ते कस्टमरला लावणार..... बोंबला आता काय बोंबलायचंय ते!
म्हणजे ज्याप्रमाणावर डंका पिटला, तेवढं घंटा काही कॅशलेस होत नाही. गाडी पुन्हा पूर्वपदावर येणार.
एकूणएक शब्दाशी सहमत ! In reply to लेखकाशी संपूर्ण सहमत आहे by संजय क्षीरसागर
In reply to थोडा काळ जावा लागेल by ट्रेड मार्क
In reply to सोनं आणि इलेक्ट्रॉनिक्स, by मोदक
In reply to पेट्रोल वर मला जवळजवळ ३ % by गंम्बा
In reply to मी क्रेडिट कार्ड वर पेट्रोल by मोदक
In reply to माझे डेबिट कार्ड होते ( मी by गंम्बा
In reply to डेबीटे की क्रेडीट कार्ड त्यानं काही फरक पडत नाही by संजय क्षीरसागर
In reply to डेबीटे की क्रेडीट कार्ड त्यानं काही फरक पडत नाही by संजय क्षीरसागर
In reply to धन्यवाद .. तेच तेच सरकारी by अभिजित - १
In reply to याच्यावर मोदी सरकार काही by सुबोध खरे
In reply to भ्रष्टाचार के खिलाफ जंग by अभिजित - १
In reply to भ्रष्टाचार के खिलाफ जंग बद्दल by संदीप डांगे
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
In reply to भ्रष्टाचार के खिलाफ जंग by अभिजित - १
In reply to अभिजित - १भ्रष्टाचार के खिलाफ by सुबोध खरे
In reply to भ्रष्टाचार के खिलाफ जंग by अभिजित - १
In reply to याच्यावर मोदी सरकार काही by सुबोध खरे
In reply to http://www.misalpav.com by अभिजित - १
In reply to मग आता मोदी साहेबानी काय by सुबोध खरे
In reply to मग आता मोदी साहेबानी काय by सुबोध खरे
In reply to उगाच नैतिक वगैरे च्या बाता by अभिजित - १
In reply to तुमचं बरोबर आहे by अर्धवटराव
In reply to तुमचं बरोबर आहे by अर्धवटराव
In reply to उगाच अदानि अंबानी ला मध्ये by अभिजित - १
In reply to कमाल आहे by अर्धवटराव
In reply to मी नको असेल तर , मी काहीतरी by अभिजित - १
In reply to उगाच नैतिक वगैरे च्या बाता by अभिजित - १
इथले लोक तर जाऊ द्या सरकार पण चोर आहेहे अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा टोल पूर्ण वसूल होऊन हि सरकार तो काढायला तयार नाहीथोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर असे लक्षात येईल कि दुर्दैवाने सरकार यात फार काही करू शकत नाही. "बांधा-चालवा-हस्तांतरित करा (बीओटी)" तत्वावर बांधलेले रस्ते हे तत्कालीन सरकारने विकासकाशी केलेल्या कराराने बांधील आहेत. कदाचित न्यायालयातही असे दावे तग धरणार नाहीत. असे असताना सरकाने नक्की काय केले म्हणजे टोल बंद होतील यावर आपले विचार ऐकायला आवडेल.
अशक्य आहे हे .. कॅशलेस मुले फक्त टॅक्स बेस वाढेल .. बाकी काही नाही .. आणि शेवट वयापारी लोक जो काही टॅक्स अधिक मोबाईल wallet फी भरणार तो आपलय डोक्यावर येणार ..अर्थात टॅक्स बेस वाढवणे हेच तर उद्दिष्ट असायला हवे ना सरकारचे? खरंतर टॅक्स बेस वाढवणे नाही तर खरा टॅक्स बेस उघड करणे हे कॅशलेसचे उद्दिष्ट असावे. आता जे कॅश मध्ये व्यवहार करून पावत्या न बनवता त्यांची खरी उलाढाल लपवतात अशा लोकांना कॅशलेस मध्ये फारसा वाव राहणार नाही, ट्रांसकशन्स ट्रॅक करता येतील. बाकी मी बरेच दिवस कॅशलेस पर्यायांचा वापर करतो आहे, मलातरी कुठेही जास्त पैसे द्यावे लागले नाहीत.
कॅशलेस मुले भ्रष्टचार कमी होईल हे स्वप्न आहेभ्रष्टाचार म्हणजे फक्त लाच अशी जर आपली संकल्पना असेल तर आपले वक्तव्य बरोबर आहे. कर चुकविणे आणि काळा पैसा जमा करणे व परत तोच काळा पैसा अवैध मार्गांसाठी वापरणे हा भ्रष्टाचार नाहीये का? कर चुकविणे व काळा पैसा जमविणे यावर कॅशलेसमुळे नियंत्रण आल्यामुळे असा भ्रष्टाचार थांबणार नाही का? अवांतर : बाकी स्वतःची कायद्याच्या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी पैसे देणे वगैरे थांबण्यासाठी सरकारने काही करायची गरज नाही, आपण स्वतः ठरवावे कि चूक केलीय तर नियमाने जे काही असेल ते भरेन.
In reply to इथले लोक तर जाऊ द्या सरकार पण by हतोळकरांचा प्रसाद
In reply to १. वस्तुस्थिती तशीच आहे. आजचा by अभिजित - १
आणि म्हैसकर ला फाईट देणार विवेक वेलणकर मूर्ख आणि तुम्ही तेवढे शहाणे !!चांगल्या शब्दात प्रतिवाद करणे तुम्हाला बहुधा आवडत नसावे, त्यामुळे तुमच्याशी प्रतिवाद करणे मला योग्य वाटत नाही. आपल्या अमूल्य प्रतिसादबद्दल धन्यवाद!
In reply to आणि म्हैसकर ला फाईट देणार by हतोळकरांचा प्रसाद
In reply to उगाचच काहीही पुरावा नसताना by अभिजित - १
In reply to तुम्हाला हवे तसे समजायला by हतोळकरांचा प्रसाद
In reply to जाट म्हणाला :-- खुंट आणि by सुबोध खरे
In reply to जाट म्हणाला :-- खुंट आणि by सुबोध खरे
In reply to जाट म्हणजे मोदी, by संदीप डांगे
In reply to उगाच नैतिक वगैरे च्या बाता by अभिजित - १
In reply to उदा - ट्रॅफिक पोलीस काय करेल by ओम शतानन्द
In reply to धन्यवाद .. तेच तेच सरकारी by अभिजित - १
In reply to लाच देतं कोण? by Nitin Palkar
In reply to लाच देतं कोण? by Nitin Palkar
In reply to डेबीटे की क्रेडीट कार्ड त्यानं काही फरक पडत नाही by संजय क्षीरसागर
In reply to अतीरेकी हल्ले संपावे अशी आशा by ओम शतानन्द
In reply to मी क्रेडिट कार्ड वर पेट्रोल by मोदक
In reply to क्रेडिट कार्ड कं आणि पेट्रोल by नितिन थत्ते
In reply to पण अशी पंपागणिक किती कार्ड ठेवणार ? by संजय क्षीरसागर
In reply to साधारण एच पी चे पंप सगळीकडे by नितिन थत्ते
In reply to क्रेडिट कार्ड कं आणि पेट्रोल by नितिन थत्ते
In reply to थत्तेजी, हे कार्ड विकत घ्यावे by जयंत कुलकर्णी
In reply to वार्षिक फी असते. by नितिन थत्ते
In reply to मग ती ही कॉस्ट आलीच ना....... by जयंत कुलकर्णी
In reply to कसली कॉस्ट ? जवळ जवळ सगळ्याच by अप्पा जोगळेकर
In reply to 'घरपोच' 'फुकट' सेवा देणारा by अप्पा जोगळेकर
In reply to काँग्रेसने जनतेला सर्व गोष्टी by सुबोध खरे
धन्यवाद आप्पा..!