नमस्कार,
गेले काही दिवस वारंवार कार्ड पेमेंटच्या २ टक्क्यांबद्दल काही प्रतिक्रिया वाचत आहे. हे पैसे सरकारने द्यावेत, ते सबसिडाईज व्हावेत पासून पेमेंट बँकांच्या २ % कमिशनसाठी नोटा बंद झाल्या वगैरे प्रतिसाद वाचले. एका धाग्यावर मोदकशी चर्चा करताना यासंदर्भात १-२ प्रतिसाद दिले होते. ते कॉपी -पेस्ट करुन इथे चिकटवत आहे. सविस्तर लिहिण्यासाठी तूर्तास वेळ नाही त्याबद्दल दिलगीर आहे. माझी माहिती अपूर्ण असू शकते. त्यात कोणी भर घातल्यास आवडेल.
या धाग्याचा 'माहिती' यापलीकडे अन्य कोणताही उद्देश नाही.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
१. जयंत कुलकर्णी - Mon, 28/11/2016 - 16:52
आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने पैसे भरले. जवळजवळ १ % जास्त भरावे लागले. ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणून १ %. म्हणजे एचपी गॅस डिलिव्हरीच्या अगोदर पैसे घेणार व त्यासाठी जास्त पैसे घेणार. कॅशलेस हा माझ्यासाठी आतबट्याचा व्यवहार आहे... :-(
२. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:05
८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर १% पैसे म्हणजे ८ रूपये जास्त जातील.
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. असा माझा अंदाज आहे.
३. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:43
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
४. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54
आप्पा.. सरकार असे मार्ग वापरणार्याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल.
बरोबर..?
५. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 18:15
नाही. तसे वाटत नाही. देत असल्यास देऊ नये. सबसिडी घेऊन धंदा करणे मला तत्वतः चूक वाटते.
पेमेंट बँकिंगचे बिझनेस प्रिन्सिपल 'माझ्या मते तरी उधार मिळते म्हटल्यावर लोक पटकन खरेदी करतात' या ग्रूहीतकावर अवलंबून आहे. म्हणून जगातले पहिले पेमेंट बँकिंग डायनर्स क्लब आणि अमेरिकन एक्स्प्रेस च्या क्रेडीट कार्डांपासून सुरु झाले. हे ग्रूहीतक शॉपिंग मॉल्/डीपार्टमेंटल स्तोअर येथे य्शस्वीपणे चालताना आपण पाहतोच. नंतर 'क्रेडीट कार्ड' साठी नेटवर्क अव्हेलेबल आहे आणि सोय म्हणून डेबिट कार्ड साठी सुद्धा पेमेंट बँकिंग सुरू झाले असावे असे वाटते.
आमचे नेटवर्क तुम्ही वापरा (का वापरा तर धंदा वाढेल) आणि नेटवर्कची फी द्या असे हे गणित आहे.
शिवाय चेक पेमेंट मधे चेक बाउन्स होऊ शकतो. पेमेंट बँकेत कस्टमरने डिफॉल्ट केले तरी मर्चंटचे पैसे बँकेला द्यावेच लागतात. (बहुधा व्याजासकट. तो वेगळा फायदा.)
आपण एखाद्या बँकेचे एटीम वापरतो तेव्हादेखील नेटवर्कची फी द्यावी लागते. दुसर्या बँकेचे एटीएम असेल आणि ५ + ट्रान्जाकश्नस असतील तर चार्ज पडतो.
पेमेंट बँकिंग वर बहुधा आरबीआय ची रेगुलेशन असावीत असे वाटते.
या सगळ्यात सरकार आलेच कुठे ? येऊ नये. देशात पेमेंट बँकिंग वाढावे असे सरकारला वाटत असेल तर असले निर्बंध किंवा सबसिडी देऊ नयेत.
६. डॉ सुहास म्हात्रे - Mon, 28/11/2016 - 20:35
सबसिडी हा शब्द तितकासा बरोबर नाही असे वाटते व कोणत्याही सबळ आणि चांगल्या अर्थव्यवस्थेत सबसिडी एक तात्पुरती तडजोड म्हणूनच वापरलेली असते, काही काळाने ती नष्ट व्हावी हाच उद्येश असला पाहिजे.
पण, ट्रांझॅक्शन्सची संख्या मोठा प्रमाणावर वाढली की, इंफ्रास्ट्रक्चरवरील खर्च त्याच्या समप्रमाणात वाढत नसल्याने, दर ट्रांझॅक्शनमागचा खर्च कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल) आणि ती बचत पूर्ण किंवा त्यातला काही भाग ग्राहकापर्यंत पोचेल.
७. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:40
काका, हा जो काही वाढीव टक्का आहे तो गॅसवाल्याने भरला पाहिजे. उगाच सरकारच्या नावे टाहो फोडून काय होणार मर्चंट (गॅसवाला) --> अक्वायरर कंपनी (अक्सिस बँक वगैरे) --> नेटवर्क कंपनी (विसा/मास्टर कार्ड्/अमेक्स वगैरे) --> कार्ड इश्युअर बँक (आय्सीआय्सीआय वगैरे).
उद्या गाळ्याचे भाडे वाढले म्हणून गॅसवाल्याने अडिशनल पैसे घेतले तर तुम्ही द्याल का ?
असे वाढीव पैसे देणे चूक आहे. यापेक्षा चेकने पेमेंट करू शकता.
८ रुपये हा मामुली दर आहे हा वेगळा भाग आहे.
वाचने
103935
प्रतिक्रिया
582
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद आप्पा..!
कार्ड पेमेंटचा दिवस आणि बँक
In reply to धन्यवाद आप्पा..! by मोदक
गिर्हाईकाच्या डोक्यावर चार्ज
डॉक, सहमत की असहमत?
In reply to गिर्हाईकाच्या डोक्यावर चार्ज by सुबोध खरे
सगळे पैसे बँकेला जात नाहीत.
In reply to गिर्हाईकाच्या डोक्यावर चार्ज by सुबोध खरे
मी चेकने पैसे घेतो. त्याचा
In reply to सगळे पैसे बँकेला जात नाहीत. by आनन्दा
तीनशे पाचशे रुपये झालेले
In reply to मी चेकने पैसे घेतो. त्याचा by सुबोध खरे
तीनशे पाचशे रुपये झालेले असताना रुग्ण २ हजारांची नोट काढून देतात. सुटे नाहीत सांगितल्यावर देण्यास खळखळ करत असत. आता मी त्यांना सांगतो कि मी तुम्हाला १७०० रुपयांचा चेक देतो. त्यावर सर्व जण सुटे पैसे काढून देतात.:)पे टी एम ची ग्राहक सेवा
In reply to मी चेकने पैसे घेतो. त्याचा by सुबोध खरे
तीनशे पाचशे रुपये झालेले
In reply to मी चेकने पैसे घेतो. त्याचा by सुबोध खरे
तीनशे पाचशे रुपये झालेले असताना रुग्ण २ हजारांची नोट काढून देतात. सुटे नाहीत सांगितल्यावर देण्यास खळखळ करत असत. आता मी त्यांना सांगतो कि मी तुम्हाला १७०० रुपयांचा चेक देतो.खुप भारी आईडिया सुचतात तुम्हाला डॉ. हे असं तुम्ही सांगितल्यावर समोरच्याचा चेहरा काय झाला असेल हे कल्पना करून खूप हसत आहे.व्वा!
In reply to मी चेकने पैसे घेतो. त्याचा by सुबोध खरे
आता मी त्यांना सांगतो कि मी
In reply to मी चेकने पैसे घेतो. त्याचा by सुबोध खरे
MSWIPE च्या मशीन्स
In reply to मी चेकने पैसे घेतो. त्याचा by सुबोध खरे
सोनार चार्जेस लावतो?
In reply to गिर्हाईकाच्या डोक्यावर चार्ज by सुबोध खरे
असेच इतर अनेक ठिकाणीही
In reply to सोनार चार्जेस लावतो? by DeepakMali
असहमत
डॉक्टर,
In reply to असहमत by सुबोध खरे
बरोबर आहे,
In reply to असहमत by सुबोध खरे
डॉकटर साहेब .. मोदी सर्व
मोदी भारताचे पंतप्रधान आहेत..
In reply to डॉकटर साहेब .. मोदी सर्व by अभिजित - १
८३ टक्के लाचखोर निर्दोष!
In reply to मोदी भारताचे पंतप्रधान आहेत.. by मोदक
अभिजित - १
In reply to ८३ टक्के लाचखोर निर्दोष! by अभिजित - १
मोदी भारताचे पंतप्रधान आहेत.. सौदी अरेबीयाचे नाहीत..! =))
In reply to मोदी भारताचे पंतप्रधान आहेत.. by मोदक
अशी अतिरेकी मागणी करण्यामागे
In reply to मोदी भारताचे पंतप्रधान आहेत.. by मोदक
चूक
In reply to डॉकटर साहेब .. मोदी सर्व by अभिजित - १
सर्व व्यवहार कॅशलेस झाले कि
In reply to चूक by सुबोध खरे
तुमची गल्लत होतेयं
In reply to सर्व व्यवहार कॅशलेस झाले कि by अभिजित - १
अजीबात नाहि
In reply to सर्व व्यवहार कॅशलेस झाले कि by अभिजित - १
दादा,
In reply to अजीबात नाहि by अर्धवटराव
मलाहि ति उत्सुकता आहे :)
In reply to दादा, by संजय क्षीरसागर
नाही हो,
In reply to मलाहि ति उत्सुकता आहे :) by अर्धवटराव
मुळ चर्चेची गाडी रुळावरच आहे
In reply to नाही हो, by संजय क्षीरसागर
(No subject)
In reply to मुळ चर्चेची गाडी रुळावरच आहे by अर्धवटराव
नोटा पुरवू शकत नाही हे लक्षात
In reply to (No subject) by अभिजित - १
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
In reply to नोटा पुरवू शकत नाही हे लक्षात by संदीप डांगे
सहा का दहा महिन्यांपासून
In reply to रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर by सुबोध खरे
>>रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
In reply to रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर by सुबोध खरे
+१००
In reply to >>रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर by नितिन थत्ते
यापूर्वीचे नालायक सरकार
In reply to +१०० by अर्धवटराव
नेमक्या प्रश्नावर बोट ठेवले कि बुद्धिभेद सुरु होणे...
In reply to यापूर्वीचे नालायक सरकार by संदीप डांगे
बापाने डोक्यावर ठेवलेले कर्ज
In reply to यापूर्वीचे नालायक सरकार by संदीप डांगे
वर तुमच्यासारखेच लोक म्हणतात
In reply to बापाने डोक्यावर ठेवलेले कर्ज by सुबोध खरे
जे मी म्हटलं नाही ते माझ्या
In reply to वर तुमच्यासारखेच लोक म्हणतात by सुबोध खरे
अवांतर: नेमक्या प्रश्नावर बोट
In reply to जे मी म्हटलं नाही ते माझ्या by संदीप डांगे
:)
In reply to नोटा पुरवू शकत नाही हे लक्षात by संदीप डांगे
येवढाले
In reply to (No subject) by अभिजित - १
माझं इंग्लीश फार कच्चं आहे.
In reply to (No subject) by अभिजित - १
+1
In reply to माझं इंग्लीश फार कच्चं आहे. by अर्धवटराव
१.Kill in large numbers २
In reply to माझं इंग्लीश फार कच्चं आहे. by अर्धवटराव
तुम्ही दिलेला अर्थ "इरॅडिकेट"
In reply to १.Kill in large numbers २ by ओम शतानन्द
o.k.
In reply to तुम्ही दिलेला अर्थ "इरॅडिकेट" by डॉ सुहास म्हात्रे
चला अर्धवटराव २ पाऊले पुढे
In reply to माझं इंग्लीश फार कच्चं आहे. by अर्धवटराव
:)
In reply to चला अर्धवटराव २ पाऊले पुढे by अभिजित - १
जनता कधितरी स्वतःहुन शहाणपण
In reply to अजीबात नाहि by अर्धवटराव
गुड.
In reply to जनता कधितरी स्वतःहुन शहाणपण by अभिजित - १
थोडक्यात सरकराने जबरदस्ती
In reply to जनता कधितरी स्वतःहुन शहाणपण by अभिजित - १
+११११
In reply to थोडक्यात सरकराने जबरदस्ती by टवाळ कार्टा
+१००,००० लाखाची गोष्ट !
In reply to थोडक्यात सरकराने जबरदस्ती by टवाळ कार्टा
म्हणाजे १९७५ ची आणीबाणी
In reply to थोडक्यात सरकराने जबरदस्ती by टवाळ कार्टा
कर्रेक्ट!
In reply to थोडक्यात सरकराने जबरदस्ती by टवाळ कार्टा
मोबाईलने पैसे भरायला एक
In reply to चूक by सुबोध खरे
आणि Paytm व्याजही देत नाही.
In reply to मोबाईलने पैसे भरायला एक by गंम्बा
असं नाही बोलायचे बरं.
In reply to आणि Paytm व्याजही देत नाही. by संपत
घरबसल्या इंटरनेट बँकिंगच्या
इंटरनेट बँकींग नाही हो !
In reply to घरबसल्या इंटरनेट बँकिंगच्या by श्रीगुरुजी
????????????
In reply to घरबसल्या इंटरनेट बँकिंगच्या by श्रीगुरुजी
ऑनलाईन पेमेंट असल्यावर जादा
In reply to ???????????? by रॉजरमूर
वॉव!
In reply to घरबसल्या इंटरनेट बँकिंगच्या by श्रीगुरुजी
माझं रोजचं ट्रॅजॅक्शन (ग्रॉस
In reply to वॉव! by आनंदी गोपाळ
अप्पा,
In reply to माझं रोजचं ट्रॅजॅक्शन (ग्रॉस by अप्पा जोगळेकर
ट्रान्जाक्शन्स विजिबल, ट्रेसेबल होतात हा प्रोब्लेम आहे का ?
In reply to माझं रोजचं ट्रॅजॅक्शन (ग्रॉस by अप्पा जोगळेकर
तुम्ही सुधारायचे कधी मनावर
In reply to ट्रान्जाक्शन्स विजिबल, ट्रेसेबल होतात हा प्रोब्लेम आहे का ? by आनंदी गोपाळ
तुम्ही सुधरलात, की मी बिघडलो
In reply to तुम्ही सुधारायचे कधी मनावर by मोदक
तुम्ही सुधरलात, की मी बिघडलो
In reply to तुम्ही सुधारायचे कधी मनावर by मोदक
मी तुम्हाला याच भाषेत उत्तर
In reply to तुम्ही सुधरलात, की मी बिघडलो by आनंदी गोपाळ
असले नग कधी सुधारतात का?
In reply to तुम्ही सुधारायचे कधी मनावर by मोदक
एवढे कशाला हायपर होताय ?
In reply to ट्रान्जाक्शन्स विजिबल, ट्रेसेबल होतात हा प्रोब्लेम आहे का ? by आनंदी गोपाळ
सोडा हो. लहान मुलाला कपडे
In reply to एवढे कशाला हायपर होताय ? by अप्पा जोगळेकर
बबडू,
In reply to सोडा हो. लहान मुलाला कपडे by श्रीगुरुजी
http://www.misalpav.com
In reply to बबडू, by आनंदी गोपाळ
http://www.misalpav.com
In reply to http://www.misalpav.com by श्रीगुरुजी
http://www.misalpav.com
In reply to http://www.misalpav.com by श्रीगुरुजी
मानसोपचार तज्ञा ची गरज आहे
In reply to http://www.misalpav.com by श्रीगुरुजी
दुर्दैवाने आणि विनाकारण
In reply to मानसोपचार तज्ञा ची गरज आहे by श्री गावसेना प्रमुख
अप्पा,
In reply to एवढे कशाला हायपर होताय ? by अप्पा जोगळेकर
कार्ड पेमेंटच्या फी ला सिलींग
कार्ड पेमेंटच्या फी ला सिलींग
In reply to कार्ड पेमेंटच्या फी ला सिलींग by मराठी कथालेखक
कार्ड पेमेंटच्या फी ला सिलींग असावे म्हणजे उदा: ०.५% वा रु ५० यापैकी जे कमी असेल ते.+१ मला एक कळत नाही कि कार्ड ने ५ रु देवो किंवा ५ लाख प्रोसेस सगळी तीच असेल तर मग प्रत्यक्ष विक्रीच्या रकमेवर २% फी लावणे अत्यंत चुकीचे आहे. क्रेडीट कार्ड वर एक वेळ समजू शकते कारण पैसे अजून मुदलात माझ्या कडे नाहीत तरी मी खर्च करत्ये(अर्थात ते पुढे नाही भरले महिन्याच्या महिन्याला तरी १५-२०% व्याजाचा भुर्दंड मलाच पडणार आहे म्हणा). पण डेबिट कार्ड मध्ये तर माझेच पैसे मी वापरायला २% एव्हढा पैसा देणे चुकीचेच आहे.सुविधा पुरवठादार ज्या अटी व
In reply to कार्ड पेमेंटच्या फी ला सिलींग by सही रे सई
सुविधा पुरवठादार ज्या अटी व
In reply to सुविधा पुरवठादार ज्या अटी व by संदीप डांगे
सुविधा पुरवठादार ज्या अटी व शर्ती ठेवतो त्यावर धंदा घडतो.मला तेच समजून घ्यायचे आहे कि हा २% सरसकट रकमेवर का लावत असावेत. त्या पेक्षा प्रत्येक transaction वर काही एक ठराविक रक्कम फी घेतली(किंवा ५००० पर्यंत इतकी फी १ लाख पर्यंत इतकी असे टप्पे ठरवले तरी चालतील) तर जास्त बरोबर होईल असे वाटते. कारण transaction किती पैशाचे झाले त्या प्रमाणात त्याला लागणारा खर्च इथे होत नाही. कितीही पैशाचे transaction झाले तरी एका transaction ला खर्च तेव्हढाच येणार आहे कार्ड जी कुठली कंपनी व बँक देते त्यांना.प्रत्येक सेवेची व्हॅल्यू प्रपोजिशन, कॉस्ट असतेहेच म्हणायचे आहे मला कि सेवा द्यायला खर्च किती आला अधिक पुरवठादाराचा फायदा मिळून एक ठराविक रक्कम का नाही चार्ज करत ही कार्ड वाली मंडळी. सध्या अस होत नाहीये आणि सरसकट २% लागतोय याचा अर्थ यामागे काहीतरी अर्थशास्त्रीय कारण असेल. ते जरा विस्कटून सांगा.मला वाटतं, जो काही सरचार्ज आहे तो योग्य आहे अन्यथा अशा सुविधा फुकट मिळणार नाहीत व जरी फुकट मिळाल्या तरी विनाकारण सर्वांवर भार पडेल.याचा काही अर्थ बोध नाही झाला ब्वा.काही अर्थशास्त्रीय गंभीर कारण
In reply to सुविधा पुरवठादार ज्या अटी व by सही रे सई
काही लोकांना अर्थशास्त्रीय
In reply to काही अर्थशास्त्रीय गंभीर कारण by संदीप डांगे
मग सरकारने यावर तोडगा काढून
In reply to सुविधा पुरवठादार ज्या अटी व by संदीप डांगे
लेखकाशी संपूर्ण सहमत आहे
पण सर,
In reply to लेखकाशी संपूर्ण सहमत आहे by संजय क्षीरसागर
सरकारनंच तो सोसल्याशिवाय शक्य नाही !
In reply to पण सर, by मोदक
त्यात सुद्धा हे लफडं आहेच !
In reply to सरकारनंच तो सोसल्याशिवाय शक्य नाही ! by संजय क्षीरसागर
इश्युअर, अक्वायरर किंवा
In reply to लेखकाशी संपूर्ण सहमत आहे by संजय क्षीरसागर
इश्युअर, अक्वायरर किंवा कार्डनेटवर्क प्रोवायडर कुणीच चार्जेस सोडणार नाही. त्यामुळे दुकानदाराला २.२०% कमी मिळणार. तो ते कस्टमरला लावणार..... बोंबला आता काय बोंबलायचंय ते! म्हणजे ज्याप्रमाणावर डंका पिटला, तेवढं घंटा काही कॅशलेस होत नाही. गाडी पुन्हा पूर्वपदावर येणार.एकूणएक शब्दाशी सहमत !तुम्ही कधी व शेवटचे कधी कार्ड
In reply to लेखकाशी संपूर्ण सहमत आहे by संजय क्षीरसागर
थोडा काळ जावा लागेल
सोनं आणि इलेक्ट्रॉनिक्स,
In reply to थोडा काळ जावा लागेल by ट्रेड मार्क
पेट्रोल वर मला जवळजवळ ३ %
In reply to सोनं आणि इलेक्ट्रॉनिक्स, by मोदक
मी क्रेडिट कार्ड वर पेट्रोल
In reply to पेट्रोल वर मला जवळजवळ ३ % by गंम्बा
माझे डेबिट कार्ड होते ( मी
In reply to मी क्रेडिट कार्ड वर पेट्रोल by मोदक
डेबीटे की क्रेडीट कार्ड त्यानं काही फरक पडत नाही
In reply to माझे डेबिट कार्ड होते ( मी by गंम्बा
एक करेक्शन
In reply to डेबीटे की क्रेडीट कार्ड त्यानं काही फरक पडत नाही by संजय क्षीरसागर
धन्यवाद .. तेच तेच सरकारी
In reply to डेबीटे की क्रेडीट कार्ड त्यानं काही फरक पडत नाही by संजय क्षीरसागर
याच्यावर मोदी सरकार काही
In reply to धन्यवाद .. तेच तेच सरकारी by अभिजित - १
भ्रष्टाचार के खिलाफ जंग
In reply to याच्यावर मोदी सरकार काही by सुबोध खरे
भ्रष्टाचार के खिलाफ जंग बद्दल
In reply to भ्रष्टाचार के खिलाफ जंग by अभिजित - १
डांगे अण्णा
In reply to भ्रष्टाचार के खिलाफ जंग बद्दल by संदीप डांगे
काँग्रेसच्या काळात काय घोटाळे
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
अभिजित - १भ्रष्टाचार के खिलाफ
In reply to भ्रष्टाचार के खिलाफ जंग by अभिजित - १
सर, यू आर गोइंग अवे फ्रॉम दि इश्यू
In reply to अभिजित - १भ्रष्टाचार के खिलाफ by सुबोध खरे
असं काय करता , तुम्हाला माहीत नाही का ?
In reply to भ्रष्टाचार के खिलाफ जंग by अभिजित - १
http://www.misalpav.com
In reply to याच्यावर मोदी सरकार काही by सुबोध खरे
मग आता मोदी साहेबानी काय
In reply to http://www.misalpav.com by अभिजित - १
१००% सहमत
In reply to मग आता मोदी साहेबानी काय by सुबोध खरे
उगाच नैतिक वगैरे च्या बाता
In reply to मग आता मोदी साहेबानी काय by सुबोध खरे
तुमचं बरोबर आहे
In reply to उगाच नैतिक वगैरे च्या बाता by अभिजित - १
अर्धवटरावजाट म्हणाला :-- खुंट
In reply to तुमचं बरोबर आहे by अर्धवटराव
उगाच अदानि अंबानी ला मध्ये
In reply to तुमचं बरोबर आहे by अर्धवटराव
कमाल आहे
In reply to उगाच अदानि अंबानी ला मध्ये by अभिजित - १
मी नको असेल तर , मी काहीतरी
In reply to कमाल आहे by अर्धवटराव
मोदींना नक्की काय म्हणायचे आहे...
In reply to मी नको असेल तर , मी काहीतरी by अभिजित - १
इथले लोक तर जाऊ द्या सरकार पण
In reply to उगाच नैतिक वगैरे च्या बाता by अभिजित - १
१. वस्तुस्थिती तशीच आहे. आजचा
In reply to इथले लोक तर जाऊ द्या सरकार पण by हतोळकरांचा प्रसाद
आणि म्हैसकर ला फाईट देणार
In reply to १. वस्तुस्थिती तशीच आहे. आजचा by अभिजित - १
उगाचच काहीही पुरावा नसताना
In reply to आणि म्हैसकर ला फाईट देणार by हतोळकरांचा प्रसाद
तुम्हाला हवे तसे समजायला
In reply to उगाचच काहीही पुरावा नसताना by अभिजित - १
जाट म्हणाला :-- खुंट आणि
In reply to तुम्हाला हवे तसे समजायला by हतोळकरांचा प्रसाद
वाईच चुकलंच माजं :):)
In reply to जाट म्हणाला :-- खुंट आणि by सुबोध खरे
जाट म्हणजे मोदी,
In reply to जाट म्हणाला :-- खुंट आणि by सुबोध खरे
आता जिथे कुठेही मोदी policy
In reply to जाट म्हणजे मोदी, by संदीप डांगे
उदा - ट्रॅफिक पोलीस काय करेल
In reply to उगाच नैतिक वगैरे च्या बाता by अभिजित - १
जाऊद्या. त्यांच्या डोळ्यावर
In reply to उदा - ट्रॅफिक पोलीस काय करेल by ओम शतानन्द
लाच देतं कोण?
In reply to धन्यवाद .. तेच तेच सरकारी by अभिजित - १
सध्या लाच देणारा व लाच घेणारा
In reply to लाच देतं कोण? by Nitin Palkar
कधीच होणार नाही मग काम ..
In reply to लाच देतं कोण? by Nitin Palkar
अतीरेकी हल्ले संपावे अशी आशा
In reply to डेबीटे की क्रेडीट कार्ड त्यानं काही फरक पडत नाही by संजय क्षीरसागर
नोटबंदी नंतर पण अतिरेकी हल्ले
In reply to अतीरेकी हल्ले संपावे अशी आशा by ओम शतानन्द
क्रेडिट कार्ड कं आणि पेट्रोल
In reply to मी क्रेडिट कार्ड वर पेट्रोल by मोदक
पण अशी पंपागणिक किती कार्ड ठेवणार ?
In reply to क्रेडिट कार्ड कं आणि पेट्रोल by नितिन थत्ते
साधारण एच पी चे पंप सगळीकडे
In reply to पण अशी पंपागणिक किती कार्ड ठेवणार ? by संजय क्षीरसागर
तो काँप्रमाइज झाला
In reply to साधारण एच पी चे पंप सगळीकडे by नितिन थत्ते
थत्तेजी, हे कार्ड विकत घ्यावे
In reply to क्रेडिट कार्ड कं आणि पेट्रोल by नितिन थत्ते
वार्षिक फी असते.
In reply to थत्तेजी, हे कार्ड विकत घ्यावे by जयंत कुलकर्णी
मग ती ही कॉस्ट आलीच ना.......
In reply to वार्षिक फी असते. by नितिन थत्ते
कसली कॉस्ट ? जवळ जवळ सगळ्याच
In reply to मग ती ही कॉस्ट आलीच ना....... by जयंत कुलकर्णी
'घरपोच' 'फुकट' सेवा देणारा
In reply to कसली कॉस्ट ? जवळ जवळ सगळ्याच by अप्पा जोगळेकर
काँग्रेसने जनतेला सर्व गोष्टी
In reply to 'घरपोच' 'फुकट' सेवा देणारा by अप्पा जोगळेकर
हा धंद्याचा विषय आहे डॉक, bjp
In reply to काँग्रेसने जनतेला सर्व गोष्टी by सुबोध खरे