मांसाहाराची लागलेली चटक कशी सोडवावी?????
In reply to तुमचा अवतार संपायची वेळ झाली by पुंबा
In reply to तब्येत वाढते आहे म्हणजे नेमकं by आदूबाळ
In reply to अतिशय भित्रट स्वभाव व अतिशय हळवेपणा. by कपिलमुनी
In reply to ऑच्चं जॉल्लं तल!! by सूड
In reply to टफीजी, by पगला गजोधर
In reply to मी नॉन रिलीजस माणुस आहे by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

In reply to संपादक महोदय by मारवा
In reply to यार, तुम आदमी हो या पाजामा? by संदीप डांगे
In reply to एक करून बघा .... by गामा पैलवान
In reply to उत्तम माहितीपूर्ण धागा.. by टवाळ कार्टा
In reply to मी आज आत्तापासून टफि उर्फ by आनन्दा
In reply to एक उपाय by प्रदीप
In reply to एक उपाय by प्रदीप
In reply to एक उपाय by प्रदीप
In reply to प्रदीप या सगळ्या काय नाहि पण थोड्या छान आहेत by सुयशतात्या
In reply to चांगल्या सवयी सोडू नये... by कैलासवासी सोन्याबापु
In reply to चांगल्या सवयी सोडू नये... by कैलासवासी सोन्याबापु
कॉलेज संपल्यावर मी सातार्यात परत आलोसातार्यात म्हणजे नक्की कुठे ? किती साली ? असो. उरमोडी जलाशयाच्या किनारी असलेल्या तेजस फार्महाऊस ला एकदा मटन भाकरी खायला या . किंव्वा मग नितीराज मालवणी ढाबा अफलातुन मालवणी मटण , खुद्द मालवण मध्येही मिळणार नाही इतके भारी ! सुर्वे प्युअर नॉनव्हेज हॉटेल तर सुप्रसिध्द आहेच . किंव्वा मग असं करुयात का , सरळ नाक्यावरुन २-४ किलो मटन घेवु , भाकर्या पार्सल घेवु , मसाला तयार करुन मिळतोच, कासला जाऊन आपणच बनवुन खाऊयात चुली वर ! तात्पर्य काय तर , नॉनव्हेजच्या बाबतीत नो एक्स्क्युज ! चवीने खाणार त्याला देव देणार ! आपला विनम्र सीझर मार्कस ऑरेलियस अॅन्टोनियस ऑगस्टस् Vi Veri Veniversum Vivus Vici
In reply to कॉलेज संपल्यावर मी सातार्यात by प्रसाद गोडबोले
In reply to सातार्यात २००६ साली परत आलो by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to नीतीराज by प्रसाद गोडबोले
In reply to अर्थात हे सगळे सांगण्याचा by प्रसाद गोडबोले
उदाहरणार्थ नीतीराज सारखे अफलातुन मालवणी मटन अजुन तरी मला अन्यत्र कोठेच मिळाले नाही त्या मुळे अन्यत्र खाणयाचे आपोआप टाळले जातेतुम्ही अन्यत्र कुठे मटण खाल्लं तरच तर, तुम्हाला ते 'नीतीराज सारखे अफलातुन मालवणी मटन' आहे की नाही, ते कळणार नं ? मग खाणे कमी कसे होईल ? उलटपक्षी जसं जसं तुम्हाला तसे मटण मिळणार नाही, तसं तसं तुम्ही जोमाने धुडांळत फिरणार नं ? म्हणजे मटण खाणे वाढणार ? शिवाय तुम्हाला मनासारखे मटण न मिळाल्याने, तुम्ही थोडेसे निराश होऊ शकता, मग निराश माणूस अजून खाण्यावर भर देतो (निराशा = जास्त खाणे, हे कुठेतरी वाचलंय, पण संदर्भ देता येत नाहीये)
In reply to मार्कसजी by पगला गजोधर
In reply to विश्वासार्ह सुत्रांकडुन एकदम by प्रसाद गोडबोले
In reply to विश्वासार्ह सुत्रांकडुन एकदम by प्रसाद गोडबोले
In reply to तो धागा अपडेट करायला झालाय. by बोका-ए-आझम
In reply to नानासाहेब, by श्रीगुरुजी
In reply to खाटकाच्या दुकानात जाऊन उभे राहून by प्रसाद गोडबोले
तुमचा अवतार संपायची वेळ झाली